मनुस्मृतीवर व्याख्यान डॉ. कुमार सप्तर्षी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 569

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 8 หลายเดือนก่อน +8

    Very intelligent person.

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 ปีที่แล้ว +68

    खूप छान विश्लेषण... सगळीकडे असे कार्यक्रम झाले पाहिजे... डॉक्टर सप्तर्षी सरांना खूप शुभेच्छा

  • @prof.dr.vyankateshpotfode4675
    @prof.dr.vyankateshpotfode4675 ปีที่แล้ว +77

    कुमार सप्तर्षी साहेबांचे विचार ग्रामीण भागातील सर्व जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजेत अशा स्वरूपाचे विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचल्यास भारत देश हा शक्ती शा ली होईल

  • @mohanm6818
    @mohanm6818 ปีที่แล้ว +20

    फारच चांगला विषय घेऊन आला आहात तुमचे खरोखरच अभिनंदनीय आहे ,मनूची समाजव्यवस्था अत्यंत घाणेरडे व्यवस्था होती

  • @nagindasvispute4408
    @nagindasvispute4408 ปีที่แล้ว +43

    खुप छान मतितार्थ उलगडून दाखविले.मनामनात मनुने घर केले आहे ती घान बाहेर काढून टाकण्याचा आपला प्रयत्न यशस्वी झाला.

  • @namratabagde573
    @namratabagde573 ปีที่แล้ว +25

    असे प्रबोधन केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित असू नये तर संपूर्ण भारतामध्ये हे व्हायला पाहिजे. उत्तर भारतामध्ये तर लोकांच्या रक्तातील सूक्ष्म पेशींमध्ये मनुस्मृतीे किती भरलेली आहे याचे प्रत्यय आपण त्यांच्या वागण्यातून उघड्या डोळ्यांनी अनुभवतो आहोत.

  • @suhaswajge4750
    @suhaswajge4750 ปีที่แล้ว +20

    भिडे गुरुजीं मुळे,,,,,हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला,

  • @satyachashodh
    @satyachashodh ปีที่แล้ว +46

    डॉक्टर सप्तर्षी सरांना खूप शुभेच्छा ... खूप महत्त्वपूर्ण विवेचन..

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว +14

    मा आदरनिय सर नमस्कार डॉ सप्तर्षी साहेब दिर्घ आयुष्य हो फार छान समाजात मनुस्मृती चे व्याख्यान ग्रामीण आणि शहरी भागात कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे जय संविधान जय भारत धन्यवाद

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 ปีที่แล้ว +10

    ९९% हिंदूं मनुस्मृती विसरून गेले तरीही ना त्यांच्या हिंदू असण्यात, अनुसरण्यात कोणती बाधा आली. मात्र मनुस्मृती अमर करण्यात तुम्ही लावलेल्या हातभार साठी धन्यवाद.

    • @shankarkathale8404
      @shankarkathale8404 4 หลายเดือนก่อน

      जे आपला इतिहास विसतात, ते इतिहास घडवू शकत नाही. इतिहासाची पुनःरावृत्ती होत असते. 🇪🇬🌈❤

  • @satishalgude
    @satishalgude ปีที่แล้ว +15

    असे समाज प़ोबोधन प़त्येक जिल्हा -जिल्हा त व्हावेत.

  • @uttamraonarwade5919
    @uttamraonarwade5919 ปีที่แล้ว +36

    रस्त्यावर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम व्हायला हवाच.

    • @nikhilmodak214
      @nikhilmodak214 ปีที่แล้ว +11

      ग्रंथ जाळणे हे कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. सगळेच ग्रंथ टाकाऊ म्हणून जाळायचे म्हंटले तर कुराण बायबल सगळेच जाळावे लागतील. पण ग्रंथ पाहून किमान काय लिहिले आहे हे पाहणे आणि विवेकाने सारासार ठरवणे हे अधिक कठीण पण अधिक योग्य आहे.

    • @vivekingole8848
      @vivekingole8848 ปีที่แล้ว

      ​@@nikhilmodak214बरोबर

    • @umeshkachare4406
      @umeshkachare4406 ปีที่แล้ว +1

      😂😂😂 librandu

    • @shwetagajbhiye7711
      @shwetagajbhiye7711 10 หลายเดือนก่อน +1

      Ho ,manusmruti he manuski var vaar karnare vishaari hatyar ahe, te jalalach pahije.

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 10 หลายเดือนก่อน

      ​@@nikhilmodak214मनुस्मृती इतका नीच ग्रंथ नाही.
      मनुस्मृती मध्ये लिहिले आहे महिला जी तुझी बहिण आणि आई सुद्धा असते ती लंपट आहे. असे मनुस्मृती सांगते.
      सर्व धर्म टाकाऊ आहेत हे खरे आहे परंतु मनुस्मृती एकमेव ग्रंथ आहे जो आपल्याच धर्माच्या लोकांना नीच मानते आणि वासिम रिझवी ला मात्र ब्राम्हण बनवते😡

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale8637 ปีที่แล้ว +15

    सप्तर्षी साहेब मी तुमचा खूप चाहता असून मला तुमचे विचार खूप आवडतात. आजचं विवेचन देखील नक्कीच विचार करावा लागेल असेच आहे. सर्वांनी मनु स्मृती वाचली पाहिजे तरच लोकांना जाग येईल;आणि ते मनुस्मृती जाळतील.

  • @vijaysingpawara3059
    @vijaysingpawara3059 3 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय श्री सुरेज द्वादशिवार
    , डाॅ. कुमार सप्तर्षी, कुमार केतकर ही पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते विचारवंत समाजसेवी यांचे विचार अमलात आणि आचरणात आणणे गरजेचे आहे

  • @rupeshsonawane3522
    @rupeshsonawane3522 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विश्लेषण सर । हे विचार सगळ्याना समजले , पाहिजेत आणि हा विडीओ सगळ्यांना शेर करा

  • @123SawantHrishikesh
    @123SawantHrishikesh ปีที่แล้ว +1

    Dr. Kumar Saptarshi Ji yancha abhiman aahe mala. Aapan ek Vidyapeeth aahat. Real intellectual.. Maharastra chi Shaan. ❤ Yuvak Kranti Dal aage badho..

  • @vilasbhore3148
    @vilasbhore3148 ปีที่แล้ว +21

    अत्यंत सुंदर विचार, विश्लेषण

    • @vilasbhore3148
      @vilasbhore3148 ปีที่แล้ว

      असे चांगले विचार सर्व ठिकाणी रूजविने आवश्यक आहे.

  • @akshaypatil-cs9fo
    @akshaypatil-cs9fo ปีที่แล้ว +14

    कुमार सर, तुम्ही अजुन जिवंत आहेत? आमचे अहो भाग्य.....

  • @jayshreebamble5109
    @jayshreebamble5109 23 วันที่ผ่านมา +2

    गावोगावी अशी व्याखाने व्हायला पाहिजे खूप गरज आहे. धन्यवाद

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 ปีที่แล้ว +26

    आपल्या अभूतपूर्व कार्यास खूप शुभेच्छा ! आगे बढो !

  • @ashokm3325
    @ashokm3325 9 วันที่ผ่านมา +1

    Till I was beliving that the all brahimns are in favour of MANUSMRUTI
    Congratulations to you sir

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 4 หลายเดือนก่อน +2

    आज 3000 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला मनुस्मृतीवर व्याख्यान आयोजित करावं लागतं ह्यातच मनुस्मृतीचं यश आहे.

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 2 หลายเดือนก่อน +1

      आणि असली कॉमेंट तुम्हाला लिहावी वाटली हे तुमचे अपयश आहे 😂

    • @Deepak_Bhalerao
      @Deepak_Bhalerao 2 หลายเดือนก่อน +1

      वैद्य नावाला जागला आहात हे मात्र सत्य.

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq 11 หลายเดือนก่อน +3

    Very nice information sirji, thank you very much.

  • @SantoshBhanushali-n4m
    @SantoshBhanushali-n4m 8 หลายเดือนก่อน +3

    मनुस्मृती खरोखरीच कालबाह्य झाली आहे

  • @lilawahane5334
    @lilawahane5334 4 วันที่ผ่านมา

    असे प्रबोधन प्रत्येक राज्यात,गावात, जील्हा स्तरावर सतत झाली पाहिजे
    खुप छान प्रबोधन विष्वलेशन केले सर

  • @yasminmulla6750
    @yasminmulla6750 ปีที่แล้ว +3

    सर मी सुद्धा तुमच्या विचारांशी सहमत आहे. मी महार असून मुस्लिम धर्मात विवाह केला आहे. तुमचे विचार पूर्ण भारताने स्वीकारली तर ❓ किती छान होईल. माझ्या स्वप्नातला भारत ❤❤

  • @Ram-bx3qm
    @Ram-bx3qm ปีที่แล้ว +12

    खरंच अफलातून आहात तुम्ही सलाम तुम्हाला इतकं गंमतीशीर अज्ञाकडून ज्ञानाकडे नेणारे तुमचे प्रवचन

  • @progameplay3809
    @progameplay3809 ปีที่แล้ว +4

    गजानन ननवरे :--- डाॅ. आपले बस्याच दिवसातून प्रबोधन ऐकावयास मीळाले तूमच्या घोषणा आठवतात टगेगीरीपर हल्ला बोल ! वोल रे जवान हल्लाबोल ! करमाळा वीधानसभा मतदार संघात उभा होतात !! Thanks Sir

  • @Omkarj0707
    @Omkarj0707 ปีที่แล้ว +80

    असे समाज प्रबोधन पुर्ण महाराष्ट्र राज्यात झाले पाहिजेत.🎉

    • @sadashivkore9591
      @sadashivkore9591 ปีที่แล้ว +1

      P

    • @SagarPawar-br7nt
      @SagarPawar-br7nt ปีที่แล้ว +1

      🔥🔥🔥

    • @SagarPawar-br7nt
      @SagarPawar-br7nt ปีที่แล้ว +3

      तुम्ही जे सांगत आहे सर ते अगदी बरोबर आहे सलाम तुमच्या बोलण्याला तुम्ही धाडस करून खरं बोलत आहेत या समाजाला समजण्यासाठी धन्यवाद

    • @Suresh-yr8ul
      @Suresh-yr8ul ปีที่แล้ว

      deell

    • @Suresh-yr8ul
      @Suresh-yr8ul ปีที่แล้ว

      fl

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 ปีที่แล้ว +2

    Dr. Saptarshi yana mi shalet qslyapasun olakhte...tyaveli mi Yukrandchi sabhasad zale hote. Tya sarv samajvadyanche vichar ajunhi upyogqt aahet.Dr Saptarshi. Pranam.

  • @keshavkaran8643
    @keshavkaran8643 7 หลายเดือนก่อน +1

    खरे पुरोगामी विचार मांडतात,सप्तश्री साहेब.आभारी आहे,साहेब.

  • @annakhade4107
    @annakhade4107 ปีที่แล้ว +10

    खुप छान सर आपले व्याख्यान

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil ปีที่แล้ว +14

    Doctor you are really great,

  • @vilasbhore3148
    @vilasbhore3148 ปีที่แล้ว +19

    डॉ.सप्तर्षी यांना खूप खूप शुभेच्छा!

  • @practicalscience9478
    @practicalscience9478 ปีที่แล้ว +12

    मनुस्मृतीला सर्वात जास्त प्रसिद्धी मनुस्मृतीच्या विरोधकानी दिली. यांना मनुस्मृती नष्ट होऊ द्यायची नाही. चालू द्या.

    • @mukeshview8514
      @mukeshview8514 ปีที่แล้ว +4

      yachyshiway wyakhyate kashe bantil... ajchya brahmanalahi mahit nasel manusmruti kay prakar aahe....

  • @vinodramteke7494
    @vinodramteke7494 ปีที่แล้ว +21

    नागपूर, गोंदिया जिल्ह्यात प्रबोधनाची गरज आहे 🙏🏽🙏🏽

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 ปีที่แล้ว +2

    खुप माहिती देणारा व्हिडिओ आहे.👌👍🙏

  • @tularammeshram4866
    @tularammeshram4866 ปีที่แล้ว +11

    Yah bhashan Hindi me hona chahiye taki pure bharat ko yah samaj me aye.

  • @siddharthpurnimavitthal5568
    @siddharthpurnimavitthal5568 ปีที่แล้ว +3

    Excellent session! Yukrant under the able, intellectual and inclusive leadership of Saptarshi Sir and all its members are working tirelessly to keep our beloved Nation Democratic through Constitutional Nationalism which was given to us by the founding mothers and fathers of independent India...thank you Sir, Sandeep and Team Yukrant. Jai Savidhan - Jai Hind

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 ปีที่แล้ว +8

    Khup chan information sirji

  • @pitambarwankhede5580
    @pitambarwankhede5580 ปีที่แล้ว +15

    Thank. Yoú. Sir. For. This. Speech.

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 ปีที่แล้ว +4

    युक्रांदला माझ्या कॉलेज जीवनात भूक्रांद असे म्हटले जाई.

  • @babulalahire1727
    @babulalahire1727 3 วันที่ผ่านมา

    महान विचार,मांडणी छान आहे.

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 11 หลายเดือนก่อน +2

    सर खरच खूपच छान प्रबोधन

  • @deepakghanekar6561
    @deepakghanekar6561 ปีที่แล้ว +3

    आज आपला समाज प्रगत झालेला आहे. आपण ज्या गोष्टींचा उहापोह करताहात त्या आज कालबाह्य झालेल्या आहेत. समाज व्यवस्थेचा खल करताना आपण जो राजकारणाचा आढावा घेता तो अयोग्य वाटतो. ज्या महात्मा गांधींचा आणि मोदींचा आपण जो एकेरी उल्लेख करता, तो स्पृहणीय वाटत नाही. ह्याच मोदींनी लाचलुचपतीच्या राजकारणाचा बीमोड करायचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि महिलांना आदराचे स्थान देऊन आपल्या राष्ट्रपती साहेबांना अधिष्ठापीत केले आहे. हे विसरता कामा नये.
    आपले म्हणणे चुकीचे आहे असे मला म्हणायचे नाही. पण त्या गोष्टींवर भाष्य करून समाजात दुफळी माजवणे योग्य नव्हे हे इथे अधोरेखित करावेसे वाटते.

  • @milindkadam3634
    @milindkadam3634 ปีที่แล้ว +29

    Dr. Saptarshi, you are really great, apan manav dharna che sachhe samaj sevak ahat, I am proud of you & great Salute 💐🙏💐

  • @chandrakantchaudhari6063
    @chandrakantchaudhari6063 ปีที่แล้ว +6

    उत्तम अतिउत्तम सर्वोत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prabhakarnagrale636
    @prabhakarnagrale636 ปีที่แล้ว +3

    Manusmrichi charcya aaj ka karat ahe. Mhanje tumhala punha te vichyar lokansamor anayache ahe. He sarva
    Brahmanwadche Bad gud ahe.

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 ปีที่แล้ว +9

    Dr. Kumar saptarshi saheb yanche prabodhan aikun prof. Hari narke sir yanchi aathwan yete. Mahatma jyotiba phule v Dr. Ambedkar 47:41 yanni aayushbhar samaj sudharneche kam kele aahe. Parantu samaj ha andhshraddha madhech gurfatun rahila v jatiwadat v andhshraddha madhech aadkun rahila. Saptarshi sir yanche aabhar

  • @ayushranshinge2394
    @ayushranshinge2394 3 วันที่ผ่านมา

    ..१५ टक्क्याच्या राजकारणासाठी हे सगळं असेल तर हे खरं राजकीय प्रबोधन आहे.

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 ปีที่แล้ว +8

    Salute Hon. Kumar saptshri sir

  • @tripeshsalve8890
    @tripeshsalve8890 ปีที่แล้ว +9

    Khup Sundar sir. 👌👌👌

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu5145 ปีที่แล้ว +5

    खुप छान उपक्रम राबविले आहे

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 10 หลายเดือนก่อน +1

    Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought

  • @milindhire5717
    @milindhire5717 ปีที่แล้ว +9

    Very nice and perfect speech

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 ปีที่แล้ว +9

    Very nice👍

  • @Unbounded06
    @Unbounded06 11 วันที่ผ่านมา

    युवक क्रांती दल
    अभ्यास वर्ग
    विषय - मनुस्मृती
    वक्ते - डॉ. कुमार सप्तर्षी
    दिनांक - १५ जुलै २०१८
    स्थळ- गांधी भवन कोथरूड
    वेळ- सायं ६ वाजता

  • @raghunathdhok9231
    @raghunathdhok9231 2 หลายเดือนก่อน

    मानवता धर्म पाळण्यासाठी मनू स्मृती सतत धिक्कार करणे काळाची गरज आहे. डॉ .चे सतत भाषणे झाली पाहिजेत.उशीर झाला पण देर नहीं प्रबोधन करण्यासाठी गरज आहेच

  • @lovekushsurnar1542
    @lovekushsurnar1542 3 หลายเดือนก่อน +1

    यांना फक्त हिंदूंवर , त्यांच्या देवांवर, त्यांच्या धार्मिक ग्रंथांवर च बोलता येते.

  • @parsu12
    @parsu12 10 หลายเดือนก่อน +3

    35 वर्षाचा मी आज हे मला माहिती पडली
    Sad reality of our society 😢

  • @deepakkadam4495
    @deepakkadam4495 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर ❤

  • @patahe7036
    @patahe7036 ปีที่แล้ว +17

    Full support to you sir❤

  • @ajitparbhakar9299
    @ajitparbhakar9299 วันที่ผ่านมา

    बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद..
    जय संविधान. जय भीम.।।छुत अछुत .दलीत लोक ईतर धर्म मात गेले
    जय महाराष्ट्र

  • @user-np5tp2wy8h
    @user-np5tp2wy8h ปีที่แล้ว +10

    Khup.chan.sir.

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 หลายเดือนก่อน

    5000 वर्षात ही मनुस्मृती कधीही लागु नाही ती काढुन राजकीय दंगली व लुट मिळवणेचा खास प्रयत्न.

  • @vikasshinde317
    @vikasshinde317 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती .. सर

  • @skpchealthandfitness6244
    @skpchealthandfitness6244 ปีที่แล้ว +7

    खूब एक्सपीरियंस आणि तग्य आहेत डॉ. सप्तर्षि ... ह्रदयस्पर्शी वक्ता

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 5 หลายเดือนก่อน

    मनुस्मृती हि खरच कालबाह्य झालेली आहे. मनुस्मृती परत परत घाण का उचकली जाते. आज लोक बापाला मानायला तयार नाहीत तेव्हा तो कुणालाच श्रेष्ठ उच्च असलं काही मानत नाही. मनुस्मृती या कार्यक्रमाची सुरुवात मनुस्मृती जाळुन करावी.
    😮😮😮😮😮

  • @ashokjetithor2786
    @ashokjetithor2786 ปีที่แล้ว +5

    शंकराचार्य प्रकरण पुणे -
    प्रकृतीत,निसर्गात विविधता आहे, मनुष्य एकच प्रकार आहे,मानवी समाजातील विषमता मनुष्य स्थापित आहे.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 ปีที่แล้ว +7

    Dr.saptatshi कृपया आप बायबल, कुराण वर सुध्धा प्रवचन द्यावेच.

  • @shankarpol3935
    @shankarpol3935 ปีที่แล้ว +8

    सुंदर विचार

  • @mancharkar
    @mancharkar ปีที่แล้ว +29

    डाॅक्टर आपण सलाम आलेकूम म्हटल्यावरच आपल्या रक्तात भिनलेली स्मृती समजली.

    • @santoshdhopate4998
      @santoshdhopate4998 ปีที่แล้ว +1

      Pahile aikl ast tu tr jaml asst bhavaa 🙏

    • @MrBond916
      @MrBond916 ปีที่แล้ว +8

      हे व्यक्तव्य केल्यावर तुमच्या रक्तातला मनू दिसला.

  • @santuktaru9563
    @santuktaru9563 ปีที่แล้ว +8

    सध्या मन्याच्या पिलांना गरज आहे तुमच्या प्रबोधनाची

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 ปีที่แล้ว +7

    Very good vdo

  • @truptibhale8393
    @truptibhale8393 ปีที่แล้ว +3

    ..
    राक्षसी तथाकथित कायदे असलेली
    मनूस्म्रूती मानणार्याना राजकीय ,सांस्क्रूतिक प्रक्रीयेतून
    हद्दपार करावे।

  • @nandkumarparab7212
    @nandkumarparab7212 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुरेख

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar2387 ปีที่แล้ว +3

    विजलेल्या आगीतून अंगारा सापडून जाळ लावण्याचा प्रयत्न म्हणजे यांचे वख्यान..

    • @vilasnikam5322
      @vilasnikam5322 5 หลายเดือนก่อน

      काय चुकीचं आहे?

  • @knowledgekakida9327
    @knowledgekakida9327 ปีที่แล้ว +7

    Very good

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 ปีที่แล้ว +17

    खूप महत्त्वपूर्ण विवेचन...!!!

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 10 หลายเดือนก่อน

    Thanks sir for giving real knowledge of manusmurti which is dangerous for bahujan

  • @rajpacharaney2731
    @rajpacharaney2731 ปีที่แล้ว +8

    Excellent

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 6 หลายเดือนก่อน

    DR SAPTRSHI SAHEB THANKS FOR THE POST MARTUM OF MANUSMRUTI .

  • @ashokjetithor2786
    @ashokjetithor2786 ปีที่แล้ว +24

    सर,हा बहुत बढ़िया उपक्रम आहे.
    हा ब्राह्मणवाद भयानक आहे. म्हणून
    मनूस्मृती व भारतीय राज्य घटना तुलनात्मक अभ्यास क्रम १० वी व १२ वीच्या विध्यार्थ्यास सक्तीचा विषय ठेवावा। या मागणीसाठी निदर्शने वा आमरण धरणा आंदोलन करता येत असेल तर मी व माझे काही साथी तयार आहेत.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +1

      Right congregation very good thanks bhrminvadi oka jumala logone samjna होगा कुलकर्णी cheers pathirakhe आहेत तेच jababdar आहेत हे समजून घेण्यासाठी भाऊ ase prebodhan करणे avashak आहे

    • @hanmantpol8423
      @hanmantpol8423 11 หลายเดือนก่อน

      Dr.kumar Saptarshi is Speaking true his Rational thinking is Always showing path for youths for Democratic behaviour .He had always followed Secularism educated young Youths through Youkrant Movements thanks for details critical review of Manusmriti which Exploiting society.Thanks & Congratulations of Dr.Sapatarshi Sir.nice&eye opening review Done by this programme.

  • @1616-p5v
    @1616-p5v ปีที่แล้ว +4

    Dr sir अप्रतिम

  • @khushaltrivedi9829
    @khushaltrivedi9829 10 หลายเดือนก่อน +1

    great intellectual person

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 ปีที่แล้ว +3

    ❤❤ very good information ❤❤manumurtu ❤❤

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi ปีที่แล้ว +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    6.a. Of all Fighters in India, how come only one fighter was offered a sword by a goddess.? What about the other fighters?
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.??
    BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN th-cam.com/video/G_019g1QKJU/w-d-xo.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it.
    10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.?
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13. Was Lord Rama aware that he had two children?
    14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram?
    14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them?
    13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time.
    14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon).
    15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?

  • @vasantbhujbal4643
    @vasantbhujbal4643 10 หลายเดือนก่อน

    Very good think

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 ปีที่แล้ว +3

    Excellent analysis thanks sir

  • @zpschooldhanorasindakhedra5327
    @zpschooldhanorasindakhedra5327 ปีที่แล้ว +2

    असे प्रबोधन करणे आवश्यक असते

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 11 หลายเดือนก่อน +2

    ज्याला चंगळवाद हवा आहे त्यांना.........चांगले विचार नको असतात.

  • @Avibhegade
    @Avibhegade 5 วันที่ผ่านมา +1

    हा देश मनुस्मृती वर चालत नाही तर संविधानावर चालतो व सामान्य हिंदू धर्मा पेक्षा देशाला महत्व देतो,
    पण कोणत्याही सामान्य मुस्लिमाला जो इस्लाम ला मानतो त्याला फक्त कुराण वर आधारित आचरण करायची आहे… त्या कुराण वर पण आपण चर्चा करावी म्हणजे आपण ढोंगी नाहीत हे सिद्ध होईल..
    भारत माता की जय

  • @sangeetakamble9310
    @sangeetakamble9310 ปีที่แล้ว +6

    💯💯💯💯👍🏻👌👌👌🙏🏻

  • @hanumantbansode1566
    @hanumantbansode1566 4 วันที่ผ่านมา

    जय मूलनिवासी साथियौं...

  • @vasantbhujbal4643
    @vasantbhujbal4643 10 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir

    • @anilkadam1820
      @anilkadam1820 7 หลายเดือนก่อน

      👌💐🙏

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 ปีที่แล้ว

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +8

    त्या काळात ते सत्य हि असेल , कुणी सांगावं. आज तो काळ नाही ते लोक नाहीत

    • @MarshalDevil47
      @MarshalDevil47 ปีที่แล้ว

      स्वतःच्या फायद्यासाठी दुहेरी विचार धारणा का एखाद्या धर्माविषयी मग आपण असे (जसे तुम्ही मांडलेत)विचार का नाही करत.

    • @bhausahebgangarde994
      @bhausahebgangarde994 ปีที่แล้ว

      Absolutely right

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 10 หลายเดือนก่อน

    Thanks sir for standing Towards truth

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 ปีที่แล้ว +8

    फारच अप्रतिम विश्लेषण आहे

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 ปีที่แล้ว +3

    Good initiative 🎉