संस्कार म्हणजे काय ? सोळा संस्कार (1)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 13

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 3 วันที่ผ่านมา +2

    Dr सुचेता मॅडम ग्रेट. किती सहजपणे अगदी घरातले मोठे कोणीतरी सांगत आहे असे छान सांगतात नेहमीच. खूप धन्यवाद दोघींना

  • @nalinideokar6744
    @nalinideokar6744 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 2 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती. धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 2 วันที่ผ่านมา +1

    खूप प्रेमाने सोपी उदाहरणे देऊन dr. sucheta mavshi सांगतात. नेहमी उत्साही असतात, उज्ज्वला ताई पण छान प्रश्न विचारते.

  • @neetakatti1987
    @neetakatti1987 3 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर 🙏🙏

  • @jayashrishastri3767
    @jayashrishastri3767 2 วันที่ผ่านมา

    खुप सखोल अभ्यास. प्रगल्भ व्यक्तीमत्व.

  • @bharatdesh73
    @bharatdesh73 3 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤

  • @shubhangideshpande9555
    @shubhangideshpande9555 3 วันที่ผ่านมา +1

    Concepts फार सुरेख सांगितल्या आहेत, धन्यवाद

  • @pallavichatuphale7934
    @pallavichatuphale7934 3 วันที่ผ่านมา

    सुचेता मावशींची ओजस्वी वाणी .. खरोखर दैवी देणगीच म्हणावी... खूप खूप आभारी आहे🙏

  • @surindersingh2648
    @surindersingh2648 3 วันที่ผ่านมา

    👌 awesome

  • @pallavichatuphale7934
    @pallavichatuphale7934 3 วันที่ผ่านมา

    उज्वलाताई, आपल्या माध्यमातून हे ऐकायला मिळत आहे... खूप खूप धन्यवाद🙏

  • @prakashveerarya6752
    @prakashveerarya6752 3 วันที่ผ่านมา

    छान, धन्यवाद।

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 3 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलाचा व्रात्य पणा मुंज झाल्यावर गेला तो खूप शांत झाला 😊