खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्ये, चकली ही सर्वांनाच आवडते. पण ती करताना, बर्‍याच गोष्टींमध्ये काळजी घ्यावी लागते. तरच चकली छान होते.
    त्यामुळे, भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.
    अशी ही चकली तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    4 katori (Rice) : 2 katori (chickpea daal) : 1 katori (Urad daal) [४ वाट्या (तांदूळ) : २ वाट्या (हरभरा डाळ) : १ वाट्या (उडीद डाळ)]
    Poha (पोहे) :- 1 katori
    Coriander seeds (धणे) :- 4-5 tbsp
    Cumin seeds (जिरे) :- 2-3 tsp
    Water (पाणी) :- 1 katori
    Salt (मीठ) :- Quarter to half tsp
    Ajwain (ओवा) :- Half tsp
    Sesame seeds (तीळ) Chilli powder (तिखट) :- Half tsp
    Oil (तेल) :- 2-3 tsp
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
    1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तया...
    2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू...
    3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्या...
    4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबी...
    5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक...
    6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- ...
    7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी मा...
    8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली...
    9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपा...
    10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखु...
    11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) ...
    12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारण...
    13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी ...
    14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात ...
    15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत ...
    16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) ...
    17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला,...
    #दिवाळी #फराळ #चकली #भाजणी #रेसिपी #diwali #faral #bhajani #chakali #recipe #famous #festivalfood
    चकली रेसिपी, चकलीची भाजणी, भाजणी कशी करावी, भाजणीचं प्रमाण, दिवाळी फराळ, खमंग चकली, खुसखुशीत चकली, चकली भाजणी प्रमाण, चकली भाजणी, चकली रेसिपी मराठी, चकली कशी बनवायची, चकली कैसे बनाते है, चकली पीठ कसे मळावे, चकली recipe in marathi, चकलीची भाजणी कशी करायची, चकली मसाला कसा बनवायचा, chakali recipe marathi, chakali bhajani recipe, chakali kaise banate hai,,दिवाळी,फराळ,चकली,भाजणी,रेसिपी,diwali,faral,bhajani,chakali,recipe famous,festivalfood,

ความคิดเห็น • 822

  • @SangitaKatkar-w6j
    @SangitaKatkar-w6j 11 วันที่ผ่านมา +1

    विद्याताई परफेक्ट रेसिपीज सांगता मस्त

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 11 หลายเดือนก่อน +5

    खरंच चकल्या अगदी थोड्या थोड्याच केल्या म्हणजे बिघडणार पण नाहीत बिघडला तर, दुसऱ्या चकल्या चांगल्या होतील एकदम सगळ्या बिघडणार नाहीत. भाजणी खूप छान. अशीच मी पण करते मी नेहमी जास्त भाजते. त्यामुळे चकली थोडी कडक होते🙏🙏 धन्यवाद

  • @rohinisaraf903
    @rohinisaraf903 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर चकल्या झाल्यात मावशी तुमचे बोलणे समजावून सांगायची पद्धत मला खूप भावते माझी आई अशीच समजावून सांगायची
    मला तुम्ही खूप आवडता
    मी काल तुम्ही विद्याताई ना घेऊन चकलीचा video केला होता तो बघून मी चकल्या केल्या अतिशय अप्रतिम खुसखुशीत झाल्यात तुमचे खूप आभार आणि तुम्हाला माझा सा. न
    तुम्हाला बघत राहावे असे वाटते

  • @geetapagdhare1123
    @geetapagdhare1123 ปีที่แล้ว +1

    आज तुमच्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिले
    खूपच खुसखुशित छान चकल्या बनल्या. त्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @meenakshilokare5408
    @meenakshilokare5408 10 หลายเดือนก่อน +1

    ताई मस्त झाल्या माझ्या पण चकल्या.same तुमच्या सारख्या. कलर पण तसाच आला. तीळ पण तेलात नाही उतरले,आणि तिखट कमी
    लालसर टाकले मुळे तेल पण लालसर नाही झाले.मी पण ३५ वर्ष चकली करतेय पण मसाला लालभडक टाकायची,आणि तीळ पण तेलात उतरायचे.हळद टाकायची.तुमचा video पाहिला आणि सुधारणा केली.सांगण्याची पद्धत आवडली. Thank you

  • @sucheta25karajgar5
    @sucheta25karajgar5 10 วันที่ผ่านมา

    काकू खूपच सुंदर चकल्या होतात खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 ปีที่แล้ว

    Khup sundar. दोघी ही सुगरणी आहात.anarase v chaklya khup khuskhushit.

  • @shubhangibhavsar6952
    @shubhangibhavsar6952 11 หลายเดือนก่อน +2

    ❤खुपच छान समजवून सांगतात मावशी.

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 ปีที่แล้ว +2

    किती छान सांगितले धन्यवाद माऊली

  • @ganeshoptical7445
    @ganeshoptical7445 10 หลายเดือนก่อน +1

    काकु मी यापूर्वी कधी चकली केली नव्हती पण ही पद्धत पाहून दोन वेळेस या चकल्या बनवल्या आणि दोन्ही वेळी अतिशय उत्तम झाल्या............... अगदी सहज आणि सुंदर.....👌👌👌🙏🙏🙏 खुप धन्यवाद

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 ปีที่แล้ว +3

    खूप छान सोप्प्या पद्धतीने दाखवलत ..खूप खूप धन्यवाद 🙂🙏

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान सोपी पद्धत सांगितली विद्या ताईंनी thank u काकू

    • @courageunlimited6612
      @courageunlimited6612 2 ปีที่แล้ว

      काकू मी चकली भाजणी बनवताना त्यात थोडी मुगडाळ गहू आणि थोडे साबुदाणे ही घालते पण ताईंनी सांगितले त्यात या गहू साबुदाणा आणि मुगडाळ नाही तर चालेल ना

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan chan tips dilya thanks🙏

  • @neetakorde3758
    @neetakorde3758 ปีที่แล้ว +1

    Wa kaku majya chakllya tumhi dakhwalya pramane khub chan jyalya khub khub dhanyawad

  • @vaishalimane582
    @vaishalimane582 ปีที่แล้ว +2

    ❤खूप छान माहिती सांगता ताई तुम्हाला धन्यवाद👌👌👌👌👌🙏❤

  • @shobhaswami2753
    @shobhaswami2753 ปีที่แล้ว +1

    ताई या पद्धतीने मी चकल्या केल्या खूप सुंदर झाल्या आहेत. धन्यवाद ताई..

  • @sabinadsouza8246
    @sabinadsouza8246 ปีที่แล้ว +1

    मी सगळे भाजणी चकली विडिओ बघीतले पण तुमचा भाजणी चकली चा विडिओ बघीतले आणि मी चकली आज बनवले खुप छान झाली म्हणून तुम्हाला धन्यवाद

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगता आणि मनाला भावते आणि शिकायला मिळते 👍👍🙏🙏 काकू आणि विद्या ताई खूप खूप आभार आणि धन्यवाद दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा मनापासून

  • @sujatabhagwat5666
    @sujatabhagwat5666 11 หลายเดือนก่อน

    आजच चकल्या तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केल्या. मस्त झाल्या आहेत. मनापासून धन्यवाद😊

  • @rajaniyeole2246
    @rajaniyeole2246 ปีที่แล้ว

    अनुताई तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते आपली समजवण्याची पध्दत खूप छान आहे.

  • @yoginiturbadkar9395
    @yoginiturbadkar9395 7 หลายเดือนก่อน

    Kiti chhan prakare bhajnichi chakli recepi sangitlat. Mastach❤❤❤

  • @sagarerandolkar4954
    @sagarerandolkar4954 10 หลายเดือนก่อน

    बाकीचं प्रमाण अगदी बरोबर फार धन्यवाद

  • @manalipawar8332
    @manalipawar8332 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर टिप्स. मला चकल्या करताना फार त्रास होतो. आता छान होतील हा विश्वास आहे

  • @arunapande1464
    @arunapande1464 ปีที่แล้ว +3

    या दिवाळीला नक्कीच करून बघणार खूपच छान 🎉🎉

  • @diptijayade1306
    @diptijayade1306 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान माहिती दिली आणि टिप्स पण दिल्या धन्यवाद

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 ปีที่แล้ว

    वा खुपच छान चकल्या झाल्या आहेत काकु किती प्रेमळपणे समजुन सांगतात

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 2 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद.....एकदम छान माहितीपूर्ण व्हिडिओ नमस्कार

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 2 ปีที่แล้ว +1

    Excellant vidyatai and madam😀👍👌🌹🌹🌹

  • @ashwinirathod2207
    @ashwinirathod2207 12 วันที่ผ่านมา

    Very detailed information. Chakli is a nightmare for me. I will surely try with your basic measurements given.

  • @sandhyakeskar4214
    @sandhyakeskar4214 ปีที่แล้ว

    काकू मी या पद्धतीने दिवाळीला चकली केली.. खूपच आवडली सर्वांना .. आणि आश्चर्य म्हणजे टाळायला तेल ही खुप कमी लागलं,आणि तेलकट तर अजिबात नाही झाली.. भाजणी प्रमाण समे घेतल्यामुळे अगदी खमंग झालेत.. माझ्या मुलीने तर आणखीन करून मागितल्या..thanks काकू खुप सिंपल पद्धतीने परफेक्ट संगतलात

  • @tejaswinikendle8961
    @tejaswinikendle8961 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती सगितली ताई नक्की करून पाहीन 👌👌👌

  • @vidyaballoliborkar8504
    @vidyaballoliborkar8504 10 หลายเดือนก่อน

    दोघीही किती गोड 👌🏻🙏🏻आणि खूपच छान माहिती सांगितली. Thank you

  • @Dr.prajaktavaidya7744
    @Dr.prajaktavaidya7744 ปีที่แล้ว

    Khup chan chakli zali ...Thank you.. n ukadiche modaka chya tips follow kelelya tar modak sudha chan zale hote thanks😊😊😊

  • @sushmachandrachood9852
    @sushmachandrachood9852 3 วันที่ผ่านมา

    Thanks. Khup chan .

  • @shubhashreesawant7739
    @shubhashreesawant7739 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई तुम्ही छान माहिती दिलीत तुमच्या बहुतेक रेसिपीज मी करून बघते .धन्यवाद

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप मनापासून धन्यवाद काकू मी गेल्या वर्षी आणि आता पण या पद्धतीने चकल्या केल्या खूप छान झाल्या खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @sunitasant2732
    @sunitasant2732 2 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त चकली रेसिपी धन्यवाद आता शंकरपाळे व करंजी पण दाखवा म्हणजे आमचा दिवाळी फराळ छानच होईल

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 2 ปีที่แล้ว +1

    खूप खुप छान पद्धतीने रेसिपी सांगितली धन्यवाद

  • @shailalande4150
    @shailalande4150 ปีที่แล้ว +7

    सोप्या पद्धतीने चकली कशी करायची हे समजावून सांगितले ताई धन्यवाद❤😂

  • @Sheelpaa
    @Sheelpaa ปีที่แล้ว

    धन्यवाद. खुप छान स्मार्ट टिप्स पण दिल्यात 🙏🏻🙏🏻🌹

  • @YoutubeRecipeChannel
    @YoutubeRecipeChannel 11 หลายเดือนก่อน

    Khupch Chan Aanuradha mam aani vidya mam 👏👏👏👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार काकू, खूप सुंदर रेसिपी धन्यवाद

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 ปีที่แล้ว +1

    खुपच छान👌👍💐😊
    मी असेच करते.फक्त पोहे घालत नाही।
    माझी पण छान बनते.खुसखुशीत।

  • @sunandashealthyrecipes506
    @sunandashealthyrecipes506 11 หลายเดือนก่อน

    खूप छान दोघींनाही धन्यवाद🙏🌹🙏🌹

  • @darshanipurandare7591
    @darshanipurandare7591 ปีที่แล้ว

    thank you काकू आज चकल्या केल्या खूप छान झाल्या अचूक प्रमाण व उत्तम टीप खरच खूप खूप thanks

  • @dhanashribandal7959
    @dhanashribandal7959 11 หลายเดือนก่อน

    Thanks tai 🙏khup spolya padhatine sangitle
    Khup chhan

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 2 ปีที่แล้ว

    दोन्ही पदार्थ खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली

  • @LataPildankar
    @LataPildankar ปีที่แล้ว

    काकू, खूप छान अप्रतिम चविष्ट

  • @neelamjoshi1285
    @neelamjoshi1285 10 หลายเดือนก่อน

    या वर्षी मी या पध्दतीने आणि या प्रमाणाने चकल्या केल्या एकदम उत्कृष्ठ झाल्या. धन्यवाद 🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 11 หลายเดือนก่อน

    विद्याताई आणि अनुराधा ताई दोघींनी छान मार्गदर्शन केले. खूप खूप धन्यवाद ताई.🙏🌹

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 ปีที่แล้ว +1

    खुप छान धन्यवाद😘💕 🙏🌹

  • @thevinisha1
    @thevinisha1 ปีที่แล้ว

    Majha lagnacha 8 years madhe first time chakli banwat ahe ani this video is like a bible for me. Kiti sundar ani vyavasthit sarva sangitla ahe.. thank you!

  • @SwatiKamane-t7d
    @SwatiKamane-t7d 11 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धतीने सांगितले. धन्यवाद ताई

  • @anaghabendre4962
    @anaghabendre4962 2 ปีที่แล้ว

    खुप छान किती छान सोपी पध्दत दाखविली

  • @vedakhadpe1548
    @vedakhadpe1548 10 หลายเดือนก่อน

    Mi चकली केली....आउष्यात पहिल्यांदा मला चकली जमली....thanku❤

  • @mrunmayimodak6456
    @mrunmayimodak6456 ปีที่แล้ว +2

    Thanks alot aji, तुझ्या सुंदर आणि सांगण्याच्या एकदम सोप्या पद्धती मुळे, मी पहिल्यांदाच घरी भाजणी करून चकल्या करून पाहिल्या, खूप छान झाल्यात 👌

  • @sangeetathorat809
    @sangeetathorat809 11 หลายเดือนก่อน

    छान सोपी पद्धत आहे विद्या ताईची❤❤❤

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान दाखविले चकली धन्यवाद ताई

  • @alkapatil8355
    @alkapatil8355 4 หลายเดือนก่อน

    काकु चकली करण्याची पध्दत खूप छान आहे मी पण करुन बघते धन्यवाद

  • @sharmilakalambe7036
    @sharmilakalambe7036 11 หลายเดือนก่อน

    खूप छान धन्यवाद ताई

  • @nandaandore2126
    @nandaandore2126 ปีที่แล้ว

    फारच सुंदर आहेत छान माहिती सांगीतली

  • @teyjusangre9317
    @teyjusangre9317 ปีที่แล้ว

    Khupach chan Samjun sangitalay Dhanaywad

  • @rekhadongre3745
    @rekhadongre3745 10 หลายเดือนก่อน

    काकू tumchyamule mi aaj chakli shikle kupach sundar jamlayat धन्यवाद काकू नमस्ते 🎉

  • @imparijat
    @imparijat 2 ปีที่แล้ว +1

    Vidya tai , khup khup abhar , tumhi kiti chan sangta step by step ... video khup awadla !

  • @poojanalawade2007
    @poojanalawade2007 ปีที่แล้ว

    खूप छान रितीने सगळी recipe सांगितली आहे

  • @sampadachitnis61
    @sampadachitnis61 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद विद्याताई, अनुराधा ताई.👍👍❤️❤️🙏🏻🙏🏻

  • @smitakhot396
    @smitakhot396 11 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले chakali छान झाल्या

  • @sadhanaphadtare3801
    @sadhanaphadtare3801 11 หลายเดือนก่อน

    Khup mast explanation thanks kaku

  • @poonamgovekar7695
    @poonamgovekar7695 ปีที่แล้ว

    खूप छान. तुम्हा दोघीनांही धन्यवाद ताई

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ 2 ปีที่แล้ว +7

    अनू ताई तुमचे विडीओ मला फार आवडतात... सुंदर सोपी भाषा.. जास्ती चमक धमक नाही.. मधुर पार्श्वसंगीत.. सोप्या भाषेत समजावून सांगणे... खूप सुंदर ♥️♥️

  • @sandhyasanap1338
    @sandhyasanap1338 ปีที่แล้ว

    Vidya tai khup chan tumche abhar

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 2 ปีที่แล้ว

    tumhi doghini khup chan praman sangitla agdi pramanikpane thank you both of you. kahich hatchrakhun nahi thanks again

  • @nehaGawankar
    @nehaGawankar ปีที่แล้ว

    खरच काकू तुम्ही दाखवलेली चकली मी बनविली छान झाली.

  • @MadhaviNaik-v1y
    @MadhaviNaik-v1y 4 วันที่ผ่านมา

    Khupach shan chaklya jhalya

  • @vaishnavibudukh4825
    @vaishnavibudukh4825 2 ปีที่แล้ว

    खूप सोपी पद्धत आहे . thanku so much

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 11 หลายเดือนก่อน

    Kharach.... Khupach chhan vishleshan.... ❤❤

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 11 หลายเดือนก่อน

    Khup chan ani sopi padhhat.thanks for sharing madam.

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान अप्रतिम पदार्थ👌🙏

  • @MadhuriDixit-x1x
    @MadhuriDixit-x1x 11 หลายเดือนก่อน

    विद्या ताई तुमचे खूपखूप आभार तुमची चिरोटे q शेवेची रेसीपी सांगितली तर फार फार बर होईल

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख कुरकुरीत चकली

  • @sushmasalvi1255
    @sushmasalvi1255 11 หลายเดือนก่อน +1

    Chan chakli zhali ma'am thank you so much😊❤

  • @aarohishinde771
    @aarohishinde771 ปีที่แล้ว

    Kharach khup mast Ashi khus khushit Ashi hi chakli hote me try Keli khup chan recepy aahe mavshi

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 2 ปีที่แล้ว

    खुप छान प्रकारे माहिती दिली आपण काकू आपण दोघींनी.

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ताई, दोघींना मनापासून धन्यवादः । 😌🙏🌹

    • @AkashYadav-fw4rb
      @AkashYadav-fw4rb 2 ปีที่แล้ว

      समजून सादर करण्याची जी पद्धत आहे ती फारच गोड आहे आणि मध्ये मध्ये ज्या tips देता त्या informative वाटतात खासकरुन
      धन्यवाद आपले !

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 11 หลายเดือนก่อน

    विद्या ताई व अनुराधा ताई खूपच सुंदर प्रकारे चकली सांगितली.धन्यवाद🙏

  • @latashiralkar6408
    @latashiralkar6408 11 หลายเดือนก่อน

    खूप छान दाखवले, मी यावेळी करून पहाते

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान पद्यत 👌

  • @binaapte697
    @binaapte697 11 หลายเดือนก่อน

    Ya pramanat chakalya kelya khup chan zalya dhanyawad

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर चकली झाली आहे, सांगण्याची पध्दत फारच छान वाटली.

  • @snehatendulkar466
    @snehatendulkar466 11 หลายเดือนก่อน

    खुप छान समजुन सांगीतले नक्की करून बघेन मी

  • @anjalikher8522
    @anjalikher8522 11 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान व सोपी पद्धत

  • @verrshadeshpande6418
    @verrshadeshpande6418 หลายเดือนก่อน

    Tumhi doghi pn khup sweet ahat.
    Atishay perfect recepie.
    Mi try kelya
    Successful zalya
    Pn mam kaccha tel direct n ghalta mohan karun ghatla tr.

  • @क..कोल्हापूरचा96K
    @क..कोल्हापूरचा96K ปีที่แล้ว +1

    Khup dhnyawad tai... Karch manapasun 🙏🏻

  • @sunitathombare1794
    @sunitathombare1794 11 หลายเดือนก่อน +1

    समजावण्याची पद्धत खूपच आवडली....😊

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 ปีที่แล้ว

    Anuradha tai aani Vidya tai tumchya doghinche khup khup aabhar far chhan recipe Chakli aani anarse .agdi achuk praman aani sunder tips .majya donhi recipes khup chhan zalya gharche khush zale sagale credit tumha doghinna

  • @anilpagare8489
    @anilpagare8489 2 ปีที่แล้ว +1

    खरंच विध्यामावशी खरंच अन्नपूर्णा आहेत खूपच छान दाखवले अनरसे आणि चकली👌👌

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 2 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई आणि विद्या ताई खुप छान चकली ची रेसिपी आणि टीप्स सुध्दा....
    आवाज पण किती गोड आहे दोघींचा

  • @niveditamokashi1280
    @niveditamokashi1280 ปีที่แล้ว +1

    ताई, यावर्षी भाजणी पासून तुमच्या पध्दतीने चकल्या केल्या अतिशय सुंदर झाल्या आता हेच प्रमाण मी नेहमी लक्षात ठेवीन तुमचा मला खूप आधार वाटतो पारंपारिक पदार्थ करताना तुमचेच मार्गदर्शन नेहमी घेते छान होतात पदार्थ खूप खूप धन्यवाद
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    शुभ दीपावली

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा

  • @alkakhedkar4731
    @alkakhedkar4731 ปีที่แล้ว +2

    तुम्ही सांगीतल्या प्रमाणे भिजतील व चकल्या केल्या खुप छान झाल्या धन्यवाद

  • @poojapatole9479
    @poojapatole9479 11 หลายเดือนก่อน +1

    Chaan tips 😊