किती सुंदर बोलणं आहे तुझं आणि अगदी मनमोकळे पणाने तु रेसीपी समजावते आहे तु मनाने खुपच शुद्ध आहे द्यायचे आहे ते संपूर्ण दिले पाहीजे काही लोक काहीतरी लपवतात तु असे केले नाही यावरून तुझ्यातील भावना समजायला गरज वाटत नाही खरंच तुझी आई धन्य आहे इतक्या शुद्धतेने तीने तुला शिकवले आहे तेच गुण तुझ्यात आलेले दिसतात तुझ्या अशा माऊलीच्या चरणी माझा मनःपूर्वक नमस्कार आणि तु सुद्धा काहीही न लपवता सर्व मनमोकळे पणाने देतेस सॅल्युट आहे तुला पण आता रेसीपीवर येवु खुपच सुंदर रेसीपी आहे तुझी मी सेव्ह करून घेतली आणि जेव्हा कधीही मी विकास हि सेसीपी करेन त्यावेळेस कशी झाली काय झाली हे नक्कीच तुला कळवेल थँक्स बेटा भगवंत तुझे मन असेच शुद्ध ठेवो हिच त्या भगवंताला प्रार्थना
मी आज चकली केली केली आणी ती मस्त कशी खुशखुशीत झाली Thank you so much tai......आणि विशेष म्हणजे तुम्ही एकदम शांततेत आणि समजून सांगतात यामुळेच तुम्ही सागितल तसेच मी सर्वाच फराळ केले आणि te खूप खूप छान झाले..... आणि ताई तुमच्या आवाज खूप छान आहे यासाठी जर काही उपाय असेल तर नक्की सांगा😂...
आज मी तुम्ही दाखविलेल्या पद्धतीने चकली केली.अगदी तुम्ही दाखविल्याप्रमाणेच कृती फाॅलो केली.खुपच छान चकली झाली. कारण माझी मुले युरोपहून घरी येतायेत.त्यांच्यासाठी केली.म्हणजे पुन्हा एकदा आमच्याकडे दिवाळी🎉 धन्यवाद तृप्तीताई❤😊
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकल्या केल्या चकल्या खूपच छान होत आहेत या पद्धतीने चकल्या करून खूप छान वाटलं खूप आनंद झाला कारण चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत व एकदम खुसखुशीत होतात
Thank you so much, चकली म्हंटले की खूप टेन्शन यaयचे, कधी चांगली व्हायची तर कधी बिघडायची, पण आज भाजणी पासून सगळी तुमची रेसिपी follow keli Ani A1 झाली.Thanks a ton again😊
खूप सुंदर चकल्या झालेल्या आहेत तुम्ही सांगितलेले मी पहिल्यांदाच यावर्षी चकल्या केल्या आणि त्या खूप सुंदर झाल्या फक्त तुमच्यामुळे अगदी खमंग खुसखुशीत थँक्यू❤❤ भाजणीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे
Nice recipe dear mam❤ Khup chan zala ahet maza chakala Ayushat pahilanda mi bhajani swatta karun chakala kela ahet Tari pahila Trial la maza chakala aprattim, khuskhushit, chavisht kurkurit zala ahet Sarvana acadala Bhajanicha pithacha vas pn khamang hota Khup khup abhari ahe tai...thanku very much ❤🎉,🙏🙏🌹🌹
मी तूम्ही सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण व सुचना सहित चकली बनवून बघितली. पहिल्यांदा खूप सुंदर अशी चकली बनली.thnx ताई........ बेसन बर्फी ची रेसीपी सांगाल ना ताई
Mi ekdm navkhi aahe n first time ektich diwali fral bnvtey,mazhya lgnala nov.mdhe 2 years hotayt,tumchya tips vaprun,ardhya prmanat chkli keli,kay sangu evdhi chan zhali na,ekdm crispy,ekdm tasty,viktchi aslyasarkhi vatatey,nice,mi kiti divs ya recipe chya shodhat hote,thank you so much,for recipe, tumcha channel khup grow hou det, happy Diwali....❤❤❤❤
My mom used to prepare this recipe but there r some differences. She used to add til n tur dal also. Though d chakli my mom made were white in color yet they used to b very crispy. I feel like giving a try to ur recipe. I am from Nanded but reciding in warangal after my marriage
किती सुंदर बोलणं आहे तुझं आणि अगदी मनमोकळे पणाने तु रेसीपी समजावते आहे तु मनाने खुपच शुद्ध आहे द्यायचे आहे ते संपूर्ण दिले पाहीजे काही लोक काहीतरी लपवतात तु असे केले नाही यावरून तुझ्यातील भावना समजायला गरज वाटत नाही खरंच तुझी आई धन्य आहे इतक्या शुद्धतेने तीने तुला शिकवले आहे तेच गुण तुझ्यात आलेले दिसतात तुझ्या अशा माऊलीच्या चरणी माझा मनःपूर्वक नमस्कार आणि तु सुद्धा काहीही न लपवता सर्व मनमोकळे पणाने देतेस सॅल्युट आहे तुला पण
आता रेसीपीवर येवु खुपच सुंदर रेसीपी आहे तुझी मी सेव्ह करून घेतली आणि जेव्हा कधीही मी विकास हि सेसीपी करेन त्यावेळेस कशी झाली काय झाली हे नक्कीच तुला कळवेल
थँक्स बेटा भगवंत तुझे मन असेच शुद्ध ठेवो हिच त्या भगवंताला प्रार्थना
खूप खूप मनापासून आभार🙏
तुमचे हे शब्द नेहमी लक्षात राहतील😊
Now I made ur chakli , it was really super
मी आज चकली केली केली आणी ती मस्त कशी खुशखुशीत झाली Thank you so much tai......आणि विशेष म्हणजे तुम्ही एकदम शांततेत आणि समजून सांगतात यामुळेच तुम्ही सागितल तसेच मी सर्वाच फराळ केले आणि te खूप खूप छान झाले.....
आणि ताई तुमच्या आवाज खूप छान आहे यासाठी जर काही उपाय असेल तर नक्की सांगा😂...
हेच प्रमाण हवं होतं.... कुठेच सापडत नव्हती..... हीच योग्य आहे... Thank you🙏
आज मी तुम्ही दाखविलेल्या पद्धतीने चकली केली.अगदी तुम्ही दाखविल्याप्रमाणेच कृती फाॅलो केली.खुपच छान चकली झाली.
कारण माझी मुले युरोपहून घरी येतायेत.त्यांच्यासाठी केली.म्हणजे पुन्हा एकदा आमच्याकडे दिवाळी🎉
धन्यवाद तृप्तीताई❤😊
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात आज आम्ही चकली केली...खूपच मस्त,खुसखुशीत झाली😋👌... thank you tai🙏
ताई, तुमची सर्व रेसिपी खरच खूप अप्रतिम आणि करेक्ट असतात मी करून पाहिल्यात परफेक्ट आहेत. अशाच नवीन रेसीपी दाखवत जा....🎉🎉
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकल्या केल्या चकल्या खूपच छान होत आहेत या पद्धतीने चकल्या करून खूप छान वाटलं खूप आनंद झाला कारण चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत व एकदम खुसखुशीत होतात
Thank you so much, चकली म्हंटले की खूप टेन्शन यaयचे, कधी चांगली व्हायची तर कधी बिघडायची,
पण आज भाजणी पासून सगळी तुमची रेसिपी follow keli Ani A1 झाली.Thanks a ton again😊
तुम्ही सांगितले प्रमाणे मी आज मी चकली बनवले छान झाल्या धन्यवाद ताई🙏🥰
अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रेसिपी फॉलो केली. खूप छान झाले चकल्या. थँक्यू सो मच!!
खूपच छान सांगितली. चकली कशी करावी यासंबंधीच्या तुमच्या टिप्स खूपच उपयुक्त आहेत.
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ताई
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकल्या करून पाहिल्या चकल्या खूप सुंदर झाल्या थोड्या ही तेलकट नाही खूप खूप धन्यवाद
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आज चकली केली अप्रतिम झाली घरात सर्वांना आवडली खूप खूप धन्यवाद ताई❤❤
Most welcome ☺️
शुभ दीपावली🎉
Khup chan zalya mazya chaklya agdi khush khushiyaan thank you tai❤❤❤
खूच छान ताई पहिल्यांदाच बघतेय आणि ह्याच मापाने चकलीची मी चकलीची भाजणी करणारं आहे
खुपच सुंदर चकलीची माहिती ,महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या खुप खुप धन्यवाद ताईत
समजावून सांगण्याची पद्धत फार छान आहे सुंदर प्रेझेन्टेशन 👌👌👏
Ek number चकली झाली..मी कालच केली.. thanku.. ❤
मी करून बघितली.पहील्यादाच माझी चकली छान
कुरकुरीत झाली.Thanks tai😊
धन्यवाद☺️
शुभ दीपावली🙏🎉
खुपच सुंदर चकली बनली.अगदी परफेक्ट प्रमाण सांगीतले. धन्यवाद
तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकल्या खूप खूप छान झाल्या
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चकल्या करून पाहिल्या खूप सुंदर झाल्या तुम्ही प्रमाण परफेक्ट सांगितले आहे मस्तच तुम्हाला खूप खूप धन्यवाद
खुप छान सविस्तर पद्धत सांगितली तुम्ही. यावर्षी या पद्धतीनेच करणार. धन्यवाद 🙏
सुगरण आईची सुगरण लेक ❤खूप 👌👌👌👌
खूप छान चकल्या झाले thank you 👌👌🙏👍
खुपच छान ताई, व्यवस्थित समजून सांगीतले
तृप्ती thanks alot.. बर झाल तुम्ही किलोचा प्रमाणात भाजणी सांगितली..
तुमचा पाहीलेला पहिलाच व्हिडिओ आणि तो ही आवडत्या चकलीचा ....
खुप सुंदर टिप्स आणि चकली ❤
Thanks तृप्तीजी 😊
थँक्यू सो मच आपण सांगितल्याप्रमाणे चकली केली फार सुंदर झाली सर्वांना आवडली
आज मी. तुमच्या सारख्या चकली बनवली खूप छान झाली.thank u so much
मी पण अश्याच पद्धतिने करते तुम्ही पण खूप छान सांगितले
मी आज पहिल्यांदा तुमचा चॅनेल पहिला छान वाटले.All the best ❤❤
ताई तुझा बोलणं खूप मधाळ आहे आणि शांत पद्धतीने सांगितल्या मुळे सगळं छान समजलं 🎉
खूप सुंदर चकल्या झालेल्या आहेत तुम्ही सांगितलेले मी पहिल्यांदाच यावर्षी चकल्या केल्या आणि त्या खूप सुंदर झाल्या फक्त तुमच्यामुळे अगदी खमंग खुसखुशीत थँक्यू❤❤ भाजणीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे
Areee vaaaa kaya bat hai 🥰
शुभ दीपावली🙏🎉
खूप खूप छान समजावून सांगितलं आहे,धन्यवाद बेटा.❤ सलमा पठाण, कल्याण
Khup chan zalyat chaklya ❤ sundar recipe 😊
तुमचे सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खुप छान रेसिपी आहे यंदा करू दिवाळीत..! 👌👌👍
Nice recipe dear mam❤
Khup chan zala ahet maza chakala
Ayushat pahilanda mi bhajani swatta karun chakala kela ahet
Tari pahila Trial la maza chakala aprattim, khuskhushit, chavisht kurkurit zala ahet
Sarvana acadala
Bhajanicha pithacha vas pn khamang hota
Khup khup abhari ahe tai...thanku very much ❤🎉,🙏🙏🌹🌹
Kay baat hai Bharich ki 🥰
शुभ दीपावली🎉🙏
मी तूम्ही सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण व सुचना सहित चकली बनवून बघितली. पहिल्यांदा खूप सुंदर अशी चकली बनली.thnx ताई........ बेसन बर्फी ची रेसीपी सांगाल ना ताई
Khoop chan zali chakli tumhi dakhavalya pramane . Thank you
tumchi recipe follow karun chakalya banawalya khup mast zalyat...thank you for detailed and perfect recipe.
Pahilyanda itki Chan zali chakli...thank you so much❤❤❤❤
ताई खुप समजुन सांगीतले माझे सूद्धा हेच प्रमाण आहे धन्यवाद ताई🙏
Tai tumhi sangitlya pramane chakali banvali .... wow mast zali .. thank you very much
खूप छान माहिती आहे. ❤❤❤❤❤
Khub chhan chakli jhali thank you 🎉🎉
Tumhi sangitlaya pramane kelya chaklya khup chan chavistha zalya khup Aabhar tumche
Khup chaan elaborate explanation and making...thanks❤
खूप छान ताई ,मला खूप रेसिपी आवडली🙏👌👌👌🤙
खुप सुंदर आहे रेसिपी झटपट आहे 🎉
Aajch Keli mast zali thanks ma'am
खुप छान रेसिपी धन्यवाद ताई
Mi ekdm navkhi aahe n first time ektich diwali fral bnvtey,mazhya lgnala nov.mdhe 2 years hotayt,tumchya tips vaprun,ardhya prmanat chkli keli,kay sangu evdhi chan zhali na,ekdm crispy,ekdm tasty,viktchi aslyasarkhi vatatey,nice,mi kiti divs ya recipe chya shodhat hote,thank you so much,for recipe, tumcha channel khup grow hou det, happy Diwali....❤❤❤❤
खूपच चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
Thank you very much tai...tumche aani tumchya aaiche khup khup abhar🙏khup chhan chaklya banvu shakle mi tumchyamule...maz swapn hot asha chaklya karnyach...te tumchyamule purn zal...saglyanna khup aawadlya chaklya...chav aani kurkurit pana mast tikun rahila
खुप छान अप्रतिम मस्त समजावून सांगितले आणि घाईगडबड न करता सावकाश सांगितले ❤❤ Thank you mam mam Happy Diwali❤🎉
Khar ch khup chan bnli hoti chakli khup chan guidance kel tumhi
Tai chakali khupch sundar zali, thank you
वाव खूप छान सांगितले ताई🎉🎉🎉🎉
Perfect Recipe, I ll try definately 😊
माझ्या आईचे पण हेच प्रमाण आहे. त्यामुळे माझीही चकली कधीच बिघडत नाही.
खूप छान बोलता.
I have tried this recipe,you have given perfect proportion and tips.Thank you very much 😊I appreciate your work😊
धन्यवाद😊
शुभ दीपावली🙏🎉
khup mast zali a chakli tumchya pramanech keli a 1 dam khushkhushit zali a thank u ❤️
Areee vaaa🥰
Happy Diwali 😊 🎉🎉
Kitti chan detail video kela tumhi 😊 recipe pan apratim
एकदम मस्त झाल्या चकल्या, खूप खूप धन्यवाद,
ताई चकली छान पद्धतींनी समजावून सांगितली या वर्षी मी पण याच पद्धतीने करेन
Khup chan sagitli tai dhanyavad
मी आज बनवली खूप छान झाली धन्यवाद ताई
Thank you🙏 ,Maine bhi Diwali me aapki recipe se chakli banai Bahut hi achchhi aur kurkuri bani
Very beautifully explained
Thank you so much.....
Kheup tasty aani kurkurt chakali zali
Tai tumchai samjaun sangnyachi padhhat khup chan aahe Sagal agdi purn pane lakshat aal❤❤
खूप छान तृप्ती छान शांत पणे बोलते छान वाटले ऐकायला ❤❤
Tai me chakali keli khupch mast zali Thanks 🙏
तुम्ही खूप छान पध्दतीने सांगितले आहे, माझी दोन वर्षे चकली फेल जाते आहे मी अशी करून बघते भाजताना काही तरी पाॉबलम होतो वाटते
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली आहे.😊
खूपच सोप करून सांगितल खूप छान पद्धतशीर भाजणी करून दाखवली. नक्की करून बघेन. 😊
Khup Sundar recipe sangitil aahe me krun bghte❤
Khup sundar resipi sagitali 👌👌👍👍🙏
चकली खूप छान सांगितली ☺️
अनारसे ची पण रेसिपी सांगा तशीच छान😅
Really very good thank you 🙏
Lovely video, it's very helpful. I got the same crunchy chaklis. God bless you
धन्यवाद😊
शुभ दीपावली🙏🎉
Khup chaan samjavle aahe, thanks👍👍
तुमची रेसिपी मला खूप आवडली मॅडम
अतिशय सुंदर रेसिपी सांगितली आहे सांगणे पण अगदी सखोल नवख्यांना छान मार्गदर्शन सहजपणे समजावे असे
धन्यवाद, आभारी आहोत
खूप सुंदर निवेदन...
Yapramane chaklya mast zalya thanks
Bahut Sundar aur vyavasthit aapane batai chakoli banane vidhi ❤️ bahut bahut dhanyvad Tai 🙏🙏 chakoli mein main gehun bhi dalti hun chawal se kam 🤩
वाह.. खूप खूप धन्यवाद ताई
Kharch tai aamchi chakali suddha chhan zali
Kiti sayajpane samjaun sangitli receipe kharach khup chan ♥
सर्वांना समजेल असे छान सांगितले
खूप खूप छान काहीही हातचं राखून न ठेवता चकलीची भाजणी आणि चकली करुन दाखवलीत ताई अगदी प्रमाणबद्ध. तुमच्या आई साठी . 🙏🙏👍👍👌👌🌹🌹खूपच सुंदर.
Happy Diwali, I make chaklis as you mentioned the quantity of chaklis
My mom used to prepare this recipe but there r some differences. She used to add til n tur dal also. Though d chakli my mom made were white in color yet they used to b very crispy. I feel like giving a try to ur recipe. I am from Nanded but reciding in warangal after my marriage
🙏🙏आईसाठी आणि चकली पद्धत खूप छान सांगितली 👍👍👌👌
Kitti chaan bolna aahe tai tumcha.Chakli sarkha apratim.
मस्त,कुरकुरीत,प्रमाण,सोपी पद्धति,❤👌💯💯🌹🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगितले, 🙏👌👍