राज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर रायगडावर काय झालं ते पाहा.... | Raigad Fort Garbage Cleaning | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2023
  • राज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर रायगडावर काय झालं ते पाहा.... | Raigad Fort Garbage Cleaning | SA4
    #raigad #raigadfort #fort #chhatrapatishivajimaharaj #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 23

  • @bag9845
    @bag9845 ปีที่แล้ว +10

    दिखावा करणारे लोक घाण करायलाच सगळीकडे फिरत असतात.

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 ปีที่แล้ว +4

    🙏सलाम भावानो तुमच्या कामाला⛳

  • @rameshkawde3511
    @rameshkawde3511 ปีที่แล้ว +7

    याला जबाबदार सरकारच

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog ปีที่แล้ว

      सरकार कसे जबाबदार असणार प्रत्येक वेळी ,,,, एवढ्या मोठया संख्येने शिवभक्त गडावर येतात . त्यांची काय जबाबदारी असते मग ... महाराजांना आदर्श मानता आणि गडावर येऊन कचरा करून जाता .. खरं म्हणजे ज्याने त्याने आपलापला कचरा खाली घेऊन आले पाहिजे होते ..

    • @dnyaneshwargalave725
      @dnyaneshwargalave725 ปีที่แล้ว +1

      लोकांना अक्कल नाही का, आपण कुठे आहे , आपण केलेला कचरा कुठे टाकतोय, यासाठी जे लोक दिखावा करायला गेले आहेत , ये जबाबदार आहेत.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +4

    राज्यकर्ते लोकांना लाज वाटली पाहिजे होती, रायगड हे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी होती तीच पावित्र जपा जरा

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +2

    कुठे गेले गोगावले पालकमंत्री व्हायचं आहे... आताच यांच लक्ष नाही पालकमंत्री झाल्यावर काय देणार.

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog ปีที่แล้ว +1

    yala jababdar shivbhakt aaple ......

  • @user-ik5nv5tu6g
    @user-ik5nv5tu6g ปีที่แล้ว +1

    Prashana var dosh denya pekshya lokani pn lakshya gatal pahije tyana laja vatayala nko kachara kute takayach ani kute nahi
    Salute tumhala ani tumachya karayala

    • @anildalvi4633
      @anildalvi4633 ปีที่แล้ว

      Tithe ek kachara kundi nahvati kay management aahe bagha ekikade Free panyacha botels detayt aani te takanar kuthe kahich niyojan nahi

  • @sagar-ci6wz
    @sagar-ci6wz ปีที่แล้ว

    Prashasan jababdar aahe

  • @RPR0103
    @RPR0103 ปีที่แล้ว

    Gaddar Sagalikadech kachara kartoy

  • @user-pr8js3rl3z
    @user-pr8js3rl3z ปีที่แล้ว +2

    मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस लाज वाटुद्या थोडे.

  • @VK-xe9sc
    @VK-xe9sc ปีที่แล้ว +5

    प्रत्येक माणूस जबाबदार आहे.
    एखादा कागद फेकायचा असेल तर कचराकुंडीत टाकला पाहिजे हे समजायला पाहिजे........... प्रत्येक ठिकाणी swayamsevak आनि सरकार येणार नाही.

  • @jotibakanbarkar2402
    @jotibakanbarkar2402 ปีที่แล้ว

    हे साफ खोट आहे, ६ जून नंतरच्या च्या सोहळ्यानंतर चा झालेला प्रकार आहे हा... मी ६ दिवस तिथे होतो... तुम्ही काहीही खोटे सांगू नका...

  • @nc3844
    @nc3844 ปีที่แล้ว

    Real Mavale

  • @ajaykoltharkar7897
    @ajaykoltharkar7897 ปีที่แล้ว

    Fadvnis ani shindyanna bolava kashala saf kryla