Mann Suddha Tujha Season 2 : स्कूल रिफ्युजल | School Refusal | मन सुद्ध तुझं | Episode 3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 177

  • @swapneelasethiya5848
    @swapneelasethiya5848 4 หลายเดือนก่อน +47

    अशी पालकत्व पूर्वतयारी आम्ही घेण्याचे ठरवत आहोत. आम्ही म्हणजे ज्ञान प्रबोधिनीची प्रज्ञा मानस संशोधिका. काही दिवसात नक्की शुभारंभ करू. या विषयाला हात घातला म्हणून मनःपूर्वक धन्यवाद

    • @prajaktakulkarni8936
      @prajaktakulkarni8936 4 หลายเดือนก่อน

      झाली का सुरुवात तुमच्या सेशन ची

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 4 หลายเดือนก่อน +25

    अतिशय सुंदर episode. विचित्र सीरिअल्स दाखवतात त्यापेक्षा असे चांगले विषय दाखवले तर बरे होईल.🙏🙏

  • @ujvalabedekar8020
    @ujvalabedekar8020 4 หลายเดือนก่อน +9

    सुबोध भावे ची भूमिका छान करतात धन्यवाद

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 2 หลายเดือนก่อน +1

    Mr. Subodh explains the concept and line of treatment with so much intensity and 🙂 bhavana. So rightly and apt has he been given the name Subodh Bhave. Wonderful to watch him perform 👍💯

  • @nilakshibelan9450
    @nilakshibelan9450 4 หลายเดือนก่อน +32

    खूप छान आहे एपिसोड. एक विनंती आहे जसं पुरुषांच्या तापट स्वभावामुळे किंवा चुकीचे वागत असल्याने मुलांवर परिणाम होतो तसंच आई च्या तापट स्वभावामुळे किंवा चुकीच्या वागण्याने सुद्धा मुलांच्या मनावर पण वाईट परिणाम होतो असा‌पण एखादा एपिसोड दाखवा प्लीज.

    • @neil7915
      @neil7915 4 หลายเดือนก่อน +1

      exactly. Woman being victim of domestic violence is outdated. Its men who are the victims today.

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 3 หลายเดือนก่อน

      Correct

  • @bharatiraibagkar6501
    @bharatiraibagkar6501 4 หลายเดือนก่อน +13

    दिखाऊ, बटबटीत मालिकांच्या रखरखीत वाळवंटातील सुखद, प्रसन्न आवश्यक असलेली टवटवीत हिरवळ

  • @chhayaogale9752
    @chhayaogale9752 4 หลายเดือนก่อน +22

    खूपच हृदय स्पर्शी होता भाग...पालकांनी आपल्याच मुलांसमोर कसे वागावे ...खरचं ह्याच्चे शिक्षण खूपच गरजेचं आहे...सुबोध सरांचा अभिनय...आणि बोलण्याचा लहेजा..आपोआपच आपल्याला विचार करण्यास भाग पडतो...धन्यवाद abp majha 🙏

  • @anagharanade4939
    @anagharanade4939 4 หลายเดือนก่อน +6

    खूपच सुंदर कार्य क्रम आहे आशा डाॅ ची खूप सर्वांना गरज आहे सगळ्यांचीच कामे छान झाली आहेत धन्यवाद

  • @RavindraBankarPatil2194
    @RavindraBankarPatil2194 4 หลายเดือนก่อน +12

    खूपच छान भाग आहे, मी आजपर्यंत चे सर्व भाग बघितले पण हा जरा जास्तच आवडला.❤
    असेच उत्तम भाग बनवत रहा, तुमच्या ह्या कार्यामुळे नक्कीच बऱ्याच लोकांना मदत होत असेल.

  • @ashasawant948
    @ashasawant948 4 หลายเดือนก่อน +15

    सहज,सोप्या भाषेत, शब्दांत पालकांचे प्रबोधन. धन्यवाद.

    • @NandiniGundil
      @NandiniGundil 3 หลายเดือนก่อน

      Hats off to ABP Maaza

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 3 หลายเดือนก่อน +2

    खूप ह्रदय स्पर्शी, खूप जवळून पाहीलेली सत्य पहीलेली सत्य परिस्थिती

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi6826 4 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर आणि छोट्या कन्येचा अभिनय अप्रतिम 👌👌

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 หลายเดือนก่อน

    सुबोध भावे सरांचे काम खूपच सुंदर आहे.

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 4 หลายเดือนก่อน +7

    Absolutely correct..... desperately need to guide parents.... काळाची गरज.

  • @rajanikolarkar438
    @rajanikolarkar438 4 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टरांचे लेखन आणि निरीक्षण अप्रतिम.सादरीकरण लाजवाब...

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 4 หลายเดือนก่อน +4

    खूप ह्रदय स्पर्शी, खूप जवळून पाहिलेली सत्य परिस्थिती

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर आणि छोटया कन्येचा अभिनय अप्रतिम

  • @mugdhachandakkar5107
    @mugdhachandakkar5107 4 หลายเดือนก่อน +3

    ह्या सिरीज मधे खूप महत्त्वाचे विषय अतिशय सुंदर पद्धतीने मांडले आहेत 👌👌👍👍

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 4 หลายเดือนก่อน +3

    सुबोध भावे अप्रतिम 👌

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 4 หลายเดือนก่อน +5

    Superb, खूप खोलवर विचार करून भाग मांडले आहेत 👌👌

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 3 หลายเดือนก่อน +1

    कौटुंबिक हिंसाचार समक्षा याच्यावर उत्तम मनोचिकित्सक डॉक्टरी उपचार.सुरेख लिहिलय आणि कलाकार मस्तच.

  • @TheDiverseDiaries-AndMore
    @TheDiverseDiaries-AndMore 4 หลายเดือนก่อน +3

    Wow... This episode is just next level... Hats off to the entire team 🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @manoramapatil3480
    @manoramapatil3480 4 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर होता हा भाग. सर्वांचे काम एकदम छान झाले आहे. विशेष त्या लहान मुलीचे ❤

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 3 หลายเดือนก่อน +1

    पालकत्वाच अतिशय सुंदर विवेचन

  • @avimango46
    @avimango46 4 หลายเดือนก่อน +2

    खरच कठीण आहे स्वतः मधील दोष समाजने ! बहुदा दोष दुसऱ्यावर लादणे सोपे असते😢

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 2 หลายเดือนก่อน

    सुंदर विषय मांडणी ❤❤ अप्रतिम 😊

  • @umajangam9396
    @umajangam9396 2 หลายเดือนก่อน

    भिंत खचली भागातील सदाशिवराव बव्हंशी संसारात आहेत.

  • @sonalrekhate6890
    @sonalrekhate6890 2 หลายเดือนก่อน

    सुबोध सर नेहमी उत्कृष्ट अभिनय करता आपण शंकाच नाही. लहान मुलांना vibes कळतात. गहिवरला आपला बाबा पाहून शेवटी हसलेली ती पिल्लू आपल्याला सगळं काही सांगून जाते.

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 3 หลายเดือนก่อน +2

    सुबोध सर
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 4 หลายเดือนก่อน +5

    प्रत्यक्षात असे डॉक्टर आजकाल पाहायला मिळत नाहीत

  • @रागिणीकिणीकर
    @रागिणीकिणीकर 4 หลายเดือนก่อน +8

    नवीन पालकाची जाणिवपूर्वक हे शिकले पाहिजे,
    मुलाला कसं वाढवावे?
    भावनिक पातळीवर, मोठे झाल्यावर सुद्धा राग त्यावरचे नियंत्रण ,दुसर्‍या ना केलेले कौतूक रागाने बोलणे कसं हँन्डल करावे ?
    नाहीतर आई खूप जाते मुल मानसिक रित्या दुबळे होण्याची शक्यता जास्त होते,

    • @vijayajoshi5029
      @vijayajoshi5029 4 หลายเดือนก่อน

      Far sundar

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 4 หลายเดือนก่อน

      Gita Ani adhytma compulsion chi garaj ahe balvaypasun.

  • @celestinedsouza6245
    @celestinedsouza6245 3 หลายเดือนก่อน +1

    Subodh you are great nit like acting you r like real doctor you are doing your act

  • @divyathombare7516
    @divyathombare7516 2 หลายเดือนก่อน

    Wahh.. किती सुंदर विषय आणि त्याचं सादरीकरण ही भारी 👏👏👏

  • @sangitakadam1188
    @sangitakadam1188 3 หลายเดือนก่อน +1

    Atishay sundar

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 หลายเดือนก่อน

    सुबोध सर भुमिका छान करतात

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 2 หลายเดือนก่อน

    Keya is a darling. God bless ❤

  • @manishakarnik3670
    @manishakarnik3670 4 หลายเดือนก่อน +2

    ABP maza cha stutya upakram . Jwalant wishay uttamritya hataltay. Kamit Kami shabdat jastit jasta prabodhan hote ahe.. Subodh playing as a doctor very effective.. impactful ..❤

  • @mayajadhav9024
    @mayajadhav9024 4 หลายเดือนก่อน +2

    खरच आई बाबा ना चि shikvni घ्यायला पाहिजे 😊

  • @KomalPawar
    @KomalPawar 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान होता एपिसोड ❤ सर्व पालकांनी बघायला हवा 👌

  • @aditykadav1969
    @aditykadav1969 3 หลายเดือนก่อน +1

    Aflatoon Vishay👏👏👏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर उत्तम पालक कसं व्हायचं हे शिकवणारी गोष्ट

  • @anupamagosavi2925
    @anupamagosavi2925 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक एपिसोड खूप सुंदर ❤❤

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 หลายเดือนก่อน

    खूफ सुंदर विषय निवडलाय

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व थोडक्यात मोठा प्रश्र्न सहज सोप्या शब्दात सोडवला. कोणत्याही वयातल्या पालकांसाठी योग्य खूप छान माहिती. Thank u

  • @reenamhatre9952
    @reenamhatre9952 4 หลายเดือนก่อน +2

    Lesson of parenting is must nowadays ,khup sunder vishay

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान
    फार महत्वाचा विषय समजावलात.किती सुंदर काम केलंय गौरीने!!!

  • @jyotsna256
    @jyotsna256 2 หลายเดือนก่อน

    Cute keya ❤

  • @sunitakesarkar8258
    @sunitakesarkar8258 3 หลายเดือนก่อน

    पालकांना बोध घेण्यासारखे आहे. अतिशय सुंदर.

  • @kulkarnig3932
    @kulkarnig3932 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर विषय निवडलाय

  • @anitapatil7127
    @anitapatil7127 2 หลายเดือนก่อน

    Khoooop chaaan...vishay... Subodh bhave n che kaam chaan

  • @manjushaamraotkar4772
    @manjushaamraotkar4772 2 หลายเดือนก่อน

    खूप छान एपिसोड 👌🏼अशा टीव्ही वर सिरीयल सुरु व्हायला पाहिजे.... सगळ्या चॅनल वर नुसत्या सासू, सून कोणीतरी व्हिलन.. बस अश्या सिरीयल असतात.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 หลายเดือนก่อน +2

    Atishay Chan aani sunder serial Dr cha role shree subodh bhave yani atishay Chan kela aahe

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर!
    सुबोध भावे सरांचे काम खूपच सुंदर.

  • @pkj1977
    @pkj1977 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, हृदयस्पर्शी एपिसोड.
    कसं असतं ना.. बापरे. पालकांनी लवकर लग्न लावून दिलं.‌
    लग्न करायचं नव्हतं, मनात प्रेम नाही.
    पण बाळाला जन्माला घातलं
    काय म्हणावं अशा लोकांना?

  • @madhavichawan9388
    @madhavichawan9388 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @kadambariofficial5483
    @kadambariofficial5483 2 หลายเดือนก่อน

    Apratim ❤🎉

  • @sumeethonwadajkar9251
    @sumeethonwadajkar9251 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

  • @padmamoharil1553
    @padmamoharil1553 4 หลายเดือนก่อน +1

    खरेच फार सुरेख

  • @madhuraatre5934
    @madhuraatre5934 4 หลายเดือนก่อน +1

    Atishay Sundar episode

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 4 หลายเดือนก่อน +8

    हॊ अगदी बरोबर पालकत्व प्रशिक्षण खुप महत्वाचे आहे, आहे का सुरू असे कोठे ❓

  • @ramank1851
    @ramank1851 2 หลายเดือนก่อน

    चौदाव्या वर्षी आई झालेल्या अनेक स्त्रिया आहेत माझी आजी सुद्धा पाच मुल सासरच काम करून रात्री न झोपता आईकडे जावून तिला मदत करायला दळण, कांडण,सारवण आणखी काही ऐकाच गावात होते दोन्ही भाऊ मुंबईला परत घरी येवून थोड्याफार वेळाने उठून दळण पाणी चालू दिवसा ती पेंगत असे दूसरे हसायचे तिला अस बाबा सांगायचे तिची आई आजारी असायची म्हणून दोन घर सांभाळली तिन ऐकत्र कुटुंब असायचे शेती पण मोठी माणस समंजस आदर करणारे असतात तिथे दुसरे असच शिकतात

  • @dr.anilmokashi6811
    @dr.anilmokashi6811 4 หลายเดือนก่อน

    हिच्या डोळयात शेवटच्या सीन मधे thank you दिसला.

  • @PpratikshaMhatre
    @PpratikshaMhatre 2 หลายเดือนก่อน

    मस्तच 👍🏻👍🏻

  • @ramashinde6929
    @ramashinde6929 3 หลายเดือนก่อน

    Khupach sundar keep it up

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 4 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप सुंदर😊

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान हाताळणी विषयाची

  • @sunandaadhav27
    @sunandaadhav27 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 👌👌

  • @shobhasanga1443
    @shobhasanga1443 4 หลายเดือนก่อน +1

    Khup ch Sundar

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 4 หลายเดือนก่อน +1

    Khupp sunder ahe Malika ahe❤

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 4 หลายเดือนก่อน +2

    Agadi barobar sahaj ritya samjaun sangitle Dr Subodh bhàvenni apratim kalakar Subodh bhàve 👍👌💯

  • @rirox9196
    @rirox9196 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🙏

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 3 หลายเดือนก่อน

    Wow
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 3 หลายเดือนก่อน

    खूपच अलगद पणे प्रश्नांची उकल केलीत.
    मला आठवतेय मी पण दुसरी -तिसरीत शाळा चुकवायची खेडे गावातील शाळा शेणाने सारवलेली व वर्गात मुली वयाने मोठया त्या मला कडेवर उचलून घ्यायच्या तेही नाही आवडायचे मला.
    त्या वेळेस असेही वाटायचे की आपण
    शाळेत गेल्यावर आईची काळजी कोण घेईल?
    मी खूप आईवेडी होते.
    मी 7 वर्षाची असताना मला धाकटी बहीण झाली. मग मी शाळेत नीट जाऊ लागले पण घरी सगळा अभ्यास करायची. पहिला no यायचा...

  • @truptik9647
    @truptik9647 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder !!

  • @sunitakamthe7770
    @sunitakamthe7770 4 หลายเดือนก่อน +1

    सगळेच भाग खूप छान आहेत ,आधीच्या सिरीज नी आताच्याही

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान प्रबोधन केले

  • @najmashaikh1377
    @najmashaikh1377 2 หลายเดือนก่อน

    खुपच मार्मिक. खुपच सुंदर

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 3 หลายเดือนก่อน

    खुप बोधप्रद एपिसोड हि सिरियस खूप छान आहे

  • @revatikhedkar3836
    @revatikhedkar3836 4 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर concept parenting school👌👌

  • @kshitijpatankar2608
    @kshitijpatankar2608 4 หลายเดือนก่อน +1

    Great !! One of the finest episodes I have ever seen..❤

  • @yogeeta3533
    @yogeeta3533 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much.
    I can relate so much to this.

  • @diptibandekar5117
    @diptibandekar5117 3 หลายเดือนก่อน

    सुंदर. अतिशय सुंदर.

  • @aaratikanyalkar
    @aaratikanyalkar 4 หลายเดือนก่อน +1

    हा भाग खूपच आवडला..

  • @prachidate1740
    @prachidate1740 4 หลายเดือนก่อน +1

    Kharach khup mahtvache aahe he 👍

  • @saniakarnekar4713
    @saniakarnekar4713 4 หลายเดือนก่อน +1

    Amazing!! Farach aavadli parenting school concept, much needed ❤

  • @kalakunder4052
    @kalakunder4052 4 หลายเดือนก่อน +1

    Too good lesson for all of us

  • @sudarshannagare3172
    @sudarshannagare3172 4 หลายเดือนก่อน +3

    Amazing show hatsoff to ABP majha team for taking such a good initiative to start a program on mental health ❤💐💐

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुरेख ❤❤❤❤❤

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 หลายเดือนก่อน +1

    या कथेतील आईबाबा आपापल्या आईवडील यांची मदत का घेत नाहीत? या दोघांना विशेषतः मुलीच्या बापाला कमी पणा वाटतोका?लग्न झाल्यावर लगेच मूल झाले हेमानसोपचार तज्ज्ञांना मान्य नाही!

  • @manishatare9067
    @manishatare9067 4 หลายเดือนก่อน +1

    Best subject

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 3 หลายเดือนก่อน

    छान विषय मांडला. धन्यवाद.🙏❤❤

  • @latamurdeshwar7875
    @latamurdeshwar7875 3 หลายเดือนก่อน

    😂very beautiful

  • @parnalsattikar3910
    @parnalsattikar3910 3 หลายเดือนก่อน

    Khoop chhan vishay Ani solution pan uttam dilay !!

  • @meghachavan123
    @meghachavan123 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks ❤❤❤

  • @manishakarnik3670
    @manishakarnik3670 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder vishay...

  • @jack74287
    @jack74287 3 หลายเดือนก่อน

    Very good episode

  • @सुनीतिलिमये
    @सुनीतिलिमये 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सुंदर एपिसोड 🎉

  • @neetaghaisas7234
    @neetaghaisas7234 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितले आहे.

  • @bhagyashriphadke7912
    @bhagyashriphadke7912 4 หลายเดือนก่อน

    छान , असाच आई च्या चुकीच्या वागण्यामुळं काय परिणाम होतात ते सुध्दा दाखवा

  • @saaviraj
    @saaviraj 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम...