"जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.. 'सल्ला'.. एकाकडे मागा..हजार जन देतील. जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती.. 'मदत'.. हजारांकडे मागा.. एखादा मदत करेल." पण इच्छाशक्ती असेल , समोर ध्येय असेल . अन घेतलेल्या जबाबदारीला ओझे न समजता जबाब दारी समजलतात तर.. हो हे सारे शक्य आहे पवार लय भारी गड्या
त्यांनी हे काम केलय तो त्यांचा मोठेपणा आहे.ती त्यांची जबाबदारी नाही , कचरा न करण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.कचरा टाकणाऱ्यांना का तुम्ही सांगत नाही की दारूच्या बाटल्या,दगड,प्लास्टीक फेकू नका म्हणून ?
महाराष्ट्राला परमेश्वराने किती वैविध्यपूर्ण निसर्ग बहाल केला आहे पण काही कर्मदरिद्री/ दळभद्री लोकांमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असताना दिसत आहे. काहीच कमीपणा वाटत नसावा. रानवाटा टीम आपल्याला मानाचा मुजरा
अशी कामं फक्त वेडे लोकच करू शकतात, आणि ते वेड जर दुर्ग-किल्ल्यांचे असले तरच अशी स्तुत्य कामं होतात. विकृत, ज्यांना स्थळाचे पावित्र्य समजत नाही अशी लोकं खूप आहेत. पण, तुमच्यासारखी मुलं बघून आनंद होतो,सलाम तुमच्या कार्याला.!!
तुमच्या बद्द्ल काय बोलावे हे कळेना तुम्ही सर्व जणांनी पुषकर्णी स्चछ केली त्याबदल तुम्हाला माझा नमस्कार व तूम्च हार्दिक अभिनंदन सर तुम्हीच कार्य ऊल्लेखन्य आहे 👏👏👏👏👏👏👏👏
खरच अप्रतिम असे कामगिरी केली आणि अप्रतिम अशी video काढली खरच तुमच्या कामगिरीला मानल पाहिजे ही video बघताना असे भासत होते की मी स्वतः तुमच्या बरोबर ती कामगिरी बाळगत होतो तुम्ही खूप छान video बनवतात जर तुम्ही माझी comment वाचली असेल तर नक्की rply द्या....
Great team work 👍🏼... मुळात हा विचार अस्तित्वात आणणे कल्पने बाहेरील...but you people are doning..it's realy hats off.. तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा... 🤗🙏
रानवाटा टीम चे मनपुर्वक अभिनंदन व धन्यवाद आजच आम्ही तिथे जाऊन आलो आणि केवळ आपल्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला अतिशाय सुंदर व स्वच्छ पुष्कर बघावयास मिळाले .. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . सर्वांना मनापासुन सलाम व धन्यवाद
तुमच्या कार्याला सलाम करतो 🙏 आणि तुम्ही जनरेटर कस वरती आणलं असेल कारण ह्या गडावर येणारा व्यक्ती खूप दम छक होतो तुम्ही जन रेटर आणलं होत तर तुम्हाला किती दमछाक झाले असेल बर
पूर्ण रानवाटा टीमचे मनापासून अभिनंदन.तुम्ही केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे मलाही तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. तुमच्यामुळे एक पुरातन जलस्रोत पुन्हा नव्याने फुलाला आहे.
शब्दात तुमचे आभार मानले जाऊच शकत नाही, आणि अभिनंदानही शब्दात केले जाऊ शकत नाही. तुम्ही जे केले आहे त्यात महत्वाचे म्हणजे नास्तीक लोकांच्या मुस्कटात दिल्या सारखं वाटतंय ज्यांनी तिथे पण घाण केली. स्वार्था साठी जगणाऱ्या जगात तुमच्या सारखी थोर विचार आणि कार्य करणारे लोक पण आहेत आणि तुमच्यात एक जिजाऊ पण आहे हे खूपच कौतुकास्पद आहे, आम्हाला हा विडिओ बघायला आणि कमेंट करायला खूप सोप्पे आहे पण तुम्ही हे कार्य कसे केले असेल ते तुम्हालाच माहित धन्यवाद शिवाय आत्ता तरी काही बोलू शकत नाही. आम्ही प्रयत्न करू कि कुठेही कचरा नाही करणार आणि तुमच्या कार्यात सहभागी होऊ.
To keep clean all our historical places while travelling to see them is every bodys responsibility. So guys please make sure while going to such places not to polute that place in any way. Thanks to all you people doing such great and good work . I wish many people will join you in future for this great cause.
खुप सुंदर काम केलत तुमच्या पूर्ण टीम ने आणि गावकऱ्यांनी नाहीतर आजच्या धावपळीच्या जगात कोण करत अशी काम विकेंड मध्ये दोन दिवस मज्जा करायची.आणि पुन्हा कामावर रुजू व्हायचं.पण तुम्ही केलेल्या कामाबद्दल मानाचा मुजरा🙏🙏⛳️⛳️
निःशब्द झालो मी .....खूपच प्रेरणादायी व्हिडिओ . .सर भविष्यामध्ये असे कुठलेही काम असल्यास प्लीज कळवा.सह्याद्रीची सेवा करण्याचे भाग्य खूप कमी लोकांना मिळत ,आम्हालाही या कामात सहभागी होऊ द्या
पवार तुम्ही ग्रेट आहात. 👌👌 तुमच्या कार्याचा हेवा वाटतो. एक वकील म्हणून तुम्हाला काय मदत करू शकतो ते मला कळवा. हे सर्व पुरातत्व विभागाशी संबंधित काम आहे. बरच काही बदलणं गरजेचं आहे
Swapnil dada tumhala aani tumchya sarv team SASHTANG NAMASKAR , me anek bhatkanti che videos pahto pan bhatkanti karnaryana aaju baju la asleli aschvata kadhich disat nahi kinva aapan kahi karave ase kadhich vatat nahi pan tumhi aani tumchya team ne je karun dakhavale thats amazing. tumchya sarvanchya jiddi la salam. har na man nare KHARE MAVLE aahat tumhi sarv jan .
अशी संवेदनशीलता प्रत्येक पर्यटकाने दाखवली तर? केवळ जय म्हणण्यापेक्षा हा समृद्ध वारसा स्वच्छ ठेवण्याची शपथ प्रत्येकाने घेतली तर? तशी ती घेणं ही कधी नव्हे इतकी काळाची गरज आज आहे. ईश्वर आम्हा सुबुद्धी देवो. 'रानवाटा'तुमची जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ! खूप छान! शुभेच्छा!!
रान वाटाचे व्हिडिओ पाहून असं वाटते आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देत आहोत त्यामुळे आम्ही फारच आवडीने सर्व व्हिडिओ पाहतो अतिशय सुंदर. भारतात नसून भारतात असल्यासारखे वाटते.
अप्रतिम... सर शब्द च नाहीत.. तुमचे कौतुक करायला आणि आभार मानायला... तुम्ही तरुण पिढी समोर खुप चांगला आदर्श ठेवला आहे.. तुम्ही स्वतः करुन दाखवलं... 🙏🙏🙏👌👌
त्यांनी जे काम केलय ते incredible आहे .असं काम करण खूपच कठीण आहे.काचा लागल्या देखील असतील काम करताना आणि हे काम अशा घरातील मुलांनी केलं आहे ,ज्यांच्या घरात कचरा काढायला नोकर असतील.खरच त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे.,पण कचरा करण्यांच काय? त्यांना जराही लाज कशी वाटत नाही ?कोणी अशा कचरा करण्यांविरूद्ध एक शब्द ही बोलत नाही.दारू पिऊन बाटल्या फेकण्याऱ्यांविरूद्ध सुद्धा बोलायला हव.महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये अशा अनेक ठिकाणी जाताना कुठल्याही बाटल्या ,प्लास्टीक नेण्यास मनाई आहे.entry ला सगळं तपासल जात आणि जर पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी असेल तर परत आल्यावर तेवढ्याच बाटल्या परत आणल्या आहेत की नाही ते तपासल जात .मला वाटत आपल्या इथे सुद्धा असं करण अत्यंत आवश्यक आहे.त्या त्या गावातील ग्रामपंचायतीला हे काम करण्यास हरकत नाही म्हणजे स्थानिकांना रोजगार देखील मिळेल,पण हे काम फक्त स्थानिकांनाच देण्यात आल पाहिजे कारण आपल्या गावातील परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांना नक्कीच तळमळ असेल व त्यांची बेरोजगारी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल.
बापरे! अविश्वसनीय! गहिवरुन आले मन; डोळे पाणावले! अस्सल मावळे लेकानो!शिरसाष्टांग प्रणाम!
पूर्ण रानवाटा टीम चे मनपूर्वक आभार !
Hatsoff to all of you ❤
सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गड-किल्ल्यांवरती येऊन एक दिवस तरी स्वच्छता करावी.
तुमच्या कार्याला शतशः धन्यवाद
"जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.. 'सल्ला'..
एकाकडे मागा..हजार जन देतील.
जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती.. 'मदत'..
हजारांकडे मागा.. एखादा मदत करेल."
पण इच्छाशक्ती असेल , समोर ध्येय असेल . अन घेतलेल्या जबाबदारीला ओझे न समजता जबाब दारी समजलतात तर.. हो हे सारे शक्य आहे
पवार लय भारी गड्या
Nice
त्यांनी हे काम केलय तो त्यांचा मोठेपणा आहे.ती त्यांची जबाबदारी नाही , कचरा न करण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.कचरा टाकणाऱ्यांना का तुम्ही सांगत नाही की दारूच्या बाटल्या,दगड,प्लास्टीक फेकू नका म्हणून ?
महाराष्ट्राला परमेश्वराने किती वैविध्यपूर्ण निसर्ग बहाल केला आहे पण काही कर्मदरिद्री/ दळभद्री लोकांमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असताना दिसत आहे. काहीच कमीपणा वाटत नसावा.
रानवाटा टीम आपल्याला मानाचा मुजरा
अभिनंदन टिम रानवाटा 💐 . तुमच्या जिद्दीला आणि कार्यनिष्ठेला सलाम🙏!!!
अशी कामं फक्त वेडे लोकच करू शकतात, आणि ते वेड जर दुर्ग-किल्ल्यांचे असले तरच अशी स्तुत्य कामं होतात.
विकृत, ज्यांना स्थळाचे पावित्र्य समजत नाही अशी लोकं खूप आहेत.
पण, तुमच्यासारखी मुलं बघून आनंद होतो,सलाम तुमच्या कार्याला.!!
अफाट....सह्याद्री म्हणजे जिद्द !!!
संपूर्ण रानवाटा टीमचे कौतुक आणि अभिनंदन :) :)
I am from odisha i don't know Marathi but you people are real heroes. Grate work ethics👏👏
रानवाटा....सलाम आहे आपणास.....साले राजकारणी पैसा खाण्यात मग्न आहेत....आणि तुम्ही पदरमोड करुन गाळ उपसलात....वाह!गावकरीही तितकेच कौतुकास पात्र.....शुभेच्छा!
आपल्या कामगिरीला शिवमय शुभेच्छा आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो
खूप खूप धन्यवाद!
@@Raanvata07 दादा हे शिवमंदिर जवळ कुठल गाव आहे
हा खरोखर एक सर्वोत्तम प्रयत्न आहे. तुम्हाला कोटी कोटी नमन 🙏👍👍👍
Jay shiwaray
सलाम तुमच्या जिद्दीला. उच्च विचार उराशी बाळगून निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या युवकांमध्ये माझा उद्याचा समृद्ध भारत दडलाय 👍👍जय महाराष्ट्र
सहमत आहे मी
तुमच्या बद्द्ल काय बोलावे हे कळेना तुम्ही सर्व जणांनी पुषकर्णी स्चछ केली त्याबदल तुम्हाला माझा नमस्कार व तूम्च हार्दिक अभिनंदन सर तुम्हीच कार्य ऊल्लेखन्य आहे 👏👏👏👏👏👏👏👏
मन खूप गहिवरून येत होत व्हिडीओ बगताना.......
सर खरच तुमी खूप ग्रेट आहात.....🙏🙏👍👍
स्वप्निल तुला आणि इतर मावळयांना मानाचा मुजरा. खरोखर तुझे हे काम फारच उल्लेखनिय आहे.
सलाम यार तुमचा कार्याला
Ranvata team Aani gavkaryasache kup kup dhanyvaad...asech kary tumchyakadun gadave kup kup subecha...
Vaa Guru vaa maan gayai vaavhar mahadai jaiy bhvani jaiy sivaji
खरच भारी काहिजन दिखावा करतात तूमचे सारखे लोक खरच कमी आहेत dada
रानवाटा टिम व गावकर्यांना मानाचा मुजरा...
तुम्ही सर्वांनी केलेल्या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन.........................परंतु अशा कामालाही कोणी डिसलाइक करू शकतो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे
🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🧡🧡🧡🚩🚩हर हर महादेव 🚩
तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी
शब्द नाही माझ्या कडे
तुम्हाला कोटी कोटी नमन करतो
मित्रांनो महान कार्य तुमचं
सलाम तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम कार्य स्वप्निल तुझे आणि तुझ्या टीमचे...
तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.... 🚩🚩🚩
आम्हाला पण अशीच संधी दिली... आम्ही अशे धन्य होऊ....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoob kathin Aane Khub Chand kam Kela Tum Hi Loka ne raanvata team Che Khoob Khoob aabhar Jay shivray🙏🙏🙏🙌🙌🙌⛳⛳⛳
खरच अप्रतिम असे कामगिरी केली आणि अप्रतिम अशी video काढली खरच तुमच्या कामगिरीला मानल पाहिजे
ही video बघताना असे भासत होते की मी स्वतः तुमच्या बरोबर ती कामगिरी बाळगत होतो तुम्ही खूप छान video बनवतात जर तुम्ही माझी comment वाचली असेल तर नक्की rply द्या....
स्वच्छता मोहिमे चे अभिनंदन तेथील रहिवाशांनी लक्ष देणे गरजेचे आहे
Mast re bhawano.. ha kaam khup avghad ahe tari pan tumhi shevat paryant kelat.. mana pasun kelat..
Wahhhh chan....tumha sarv team la aani tya gavkari mandalina aani te Don trekker je ya kaamala tumhachya jodila ale...... ...manapasun salam.. 🙏
ग्रेट... वर्क.. अभिनंदन... सर्व टीमचे 💐💐💐
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!!!!🤗🤗🤗😍😍😍
सर्व टीमचे खूप खूप कौतुक !!!
दादा तुमच्या या कामगिरीला शब्दात नाही मांडता येणार ,
तुम्हाला आणि अजून अश्या असंख्य हातांना
शुभास्ते पंथान: सन्तु
जय भवानी
जिद्दी आहेत तुम्ही सगळे, खूप सुंदर
Great team work 👍🏼... मुळात हा विचार अस्तित्वात आणणे कल्पने बाहेरील...but you people are doning..it's realy hats off.. तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा... 🤗🙏
रानवाटा टीम चे मनपुर्वक अभिनंदन व धन्यवाद आजच आम्ही तिथे जाऊन आलो आणि केवळ आपल्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला अतिशाय सुंदर व स्वच्छ पुष्कर बघावयास मिळाले .. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . सर्वांना मनापासुन सलाम व धन्यवाद
Khup chan .namvite mi matha tumchy pai 🙏🙏🙏👏👏👏👏👏
खूप खूप अभिमान आहे तुमचा..🙏🙏🙏🙏
आतिशय चांगले काम केले आपल्या टिमने धन्यवाद
1 number video kadlit 🙏🚩😊
खरच मन गहिवरून आलं राव, अंगावर शहारे आले,,, सर सलाम तुमच्या कार्याला.... आम्हालापण तुमच्यासोबत हे असं काम करायला नक्की आवडेल👍👍
रानवाटा टीमने हरिश्चंद्रगड स्वच्छता अभियान मोहीम हाती घेतली होती ती खरचं अभिमानास्पद कामगिरी आहे 🚩🚩
तुमच्या कार्याला सलाम करतो 🙏 आणि तुम्ही जनरेटर कस वरती आणलं असेल कारण ह्या गडावर येणारा व्यक्ती खूप दम छक होतो तुम्ही जन रेटर आणलं होत तर तुम्हाला किती दमछाक झाले असेल बर
👏👍 Maharashtrala tumch abiman aahe!🙏
Now you all are my heroes..... प्रत्येकाला शक्य आहे पण तुमच्यासारखी लोक लागतात जी स्वतःपलिकडे संस्कृतीवर प्रेम करतात. Love from Karnataka ❤🚩
खूप खूप धन्यवाद
पूर्ण रानवाटा टीमचे मनापासून अभिनंदन.तुम्ही केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे मलाही तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. तुमच्यामुळे एक पुरातन जलस्रोत पुन्हा नव्याने फुलाला आहे.
खूप खूप धन्यवाद
Khup chaan kaam karat ha dada tumhi :) dhanyawad tumhala.
🙏🙏👍मना पासून अभिनंदन तुम्ही लोकांनी जे काम केलैय ते काम या महाराष्ट्रातील जंनताच करु शकते. बाकी कोनच करून शकत नाही. ( बाकी सगळे बोलते पोपट पंची आहेत )
आप सभी को बहुत बहुत बधाई, और आप सभी का ध्ययवाद
अप्रतिम काम ! अप्रतिम चित्रिकरण !👌👌👌...
वाह! खरे महाराजांचे खरे मावळे ।
शब्दात तुमचे आभार मानले जाऊच शकत नाही, आणि अभिनंदानही शब्दात केले जाऊ शकत नाही.
तुम्ही जे केले आहे त्यात महत्वाचे म्हणजे नास्तीक लोकांच्या मुस्कटात दिल्या सारखं वाटतंय ज्यांनी तिथे पण घाण केली.
स्वार्था साठी जगणाऱ्या जगात तुमच्या सारखी थोर विचार आणि कार्य करणारे लोक पण आहेत आणि तुमच्यात एक जिजाऊ पण आहे हे खूपच कौतुकास्पद आहे,
आम्हाला हा विडिओ बघायला आणि कमेंट करायला खूप सोप्पे आहे पण तुम्ही हे कार्य कसे केले असेल ते तुम्हालाच माहित
धन्यवाद शिवाय आत्ता तरी काही बोलू शकत नाही.
आम्ही प्रयत्न करू कि कुठेही कचरा नाही करणार आणि तुमच्या कार्यात सहभागी होऊ.
खूप छान अप्रतिम कामगिरी बजावली
उत्तम कामगिरी छान वाटलं तुमची जिद्द चिकाटी आणि मेहनत बघून
To keep clean all our historical places while travelling to see them is every bodys responsibility. So guys please make sure while going to such places not to polute that place in any way. Thanks to all you people doing such great and good work . I wish many people will join you in future for this great cause.
खुप सुंदर काम केलत तुमच्या पूर्ण टीम ने आणि गावकऱ्यांनी नाहीतर आजच्या धावपळीच्या जगात कोण करत अशी काम विकेंड मध्ये दोन दिवस मज्जा करायची.आणि पुन्हा कामावर रुजू व्हायचं.पण तुम्ही केलेल्या कामाबद्दल मानाचा मुजरा🙏🙏⛳️⛳️
निःशब्द झालो मी .....खूपच प्रेरणादायी व्हिडिओ . .सर भविष्यामध्ये असे कुठलेही काम असल्यास प्लीज कळवा.सह्याद्रीची सेवा करण्याचे भाग्य खूप कमी लोकांना मिळत ,आम्हालाही या कामात सहभागी होऊ द्या
daaaaadaaa.....speechless..hats off..mahrajanchya mavlyancha punarjanm mhnje tumhi aahat..dhanya zaalo aaj...jay maharashtra..
तुमचं काम खूप मस्त आणि प्रेरणादयाक आहे
कमाल काम केले तुमच्या टीम ने.. फार छान!
खूप छान काम स्वप्नील दादा अभिमान आहे रानवाटा टीम चा ❤️🚩
धन्यवाद
@@Raanvata07 पुढील मोहिमेला नक्की सांगा आवर्जून येऊ दादा
खूप छान मोहीम आहे तुमची...
दादा ज्यावेळी जाणार त्या वेळी नक्की सांगत जावा आम्हाला ही याता लहानसा सहभाग असावा असं आम्हाला मनापासून वाटते ..
खुप छान सुंदर काम,, खरं तर हे करुन दाखवले 🔥
पवार तुम्ही ग्रेट आहात. 👌👌 तुमच्या कार्याचा हेवा वाटतो. एक वकील म्हणून तुम्हाला काय मदत करू शकतो ते मला कळवा. हे सर्व पुरातत्व विभागाशी संबंधित काम आहे. बरच काही बदलणं गरजेचं आहे
Swapnil dada tumhala aani tumchya sarv team SASHTANG NAMASKAR , me anek bhatkanti che videos pahto pan bhatkanti karnaryana aaju baju la asleli aschvata kadhich disat nahi kinva aapan kahi karave ase kadhich vatat nahi pan tumhi aani tumchya team ne je karun dakhavale thats amazing. tumchya sarvanchya jiddi la salam. har na man nare KHARE MAVLE aahat tumhi sarv jan .
मित्रा अतिशय सुंदर रीतीने सगळं सांगितले, हे सगळं शब्द कागदावर चितार सुरेख काव्यमय पुस्तक होईल, करशील का एवढं.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
खुप खुप तुमच अभिनंदन...
अशी संवेदनशीलता प्रत्येक पर्यटकाने दाखवली तर? केवळ जय म्हणण्यापेक्षा हा समृद्ध वारसा स्वच्छ ठेवण्याची शपथ प्रत्येकाने घेतली तर? तशी ती घेणं ही कधी नव्हे इतकी काळाची गरज आज आहे. ईश्वर आम्हा सुबुद्धी देवो.
'रानवाटा'तुमची जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे !
खूप छान!
शुभेच्छा!!
रानवाटाच्या शिलेदारांना मानाचा भगवा सलाम.
रान वाटाचे व्हिडिओ पाहून असं वाटते आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देत आहोत त्यामुळे आम्ही फारच आवडीने सर्व व्हिडिओ पाहतो अतिशय सुंदर. भारतात नसून भारतात असल्यासारखे वाटते.
जबरदस्त काम आहे सर तुमचं
हृदयस्पर्शी शब्दच नाहीत
सलाम आहे तुमच्या कार्याला
जबरदस्त सुंदर छान अभिनंदन
जय हिंद जय महाराष्ट्र
Dada 🙏🙏khupch mst kam kelet tumhi
Manacha Mujare sarva "Raanvata" chya mitrana ani gadavaril sarva madat karnarya mitrana....
Sahyadricha prem... thank you for this inspiration
खूप छान जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
Hats off to the Raanvata team !!
#माहेरमाझेसह्याद्री❤️
धन्यवाद
Apratim Khup chchan vatale hey sagle baghun, sarwana manacha salaam
Salam Ranvara 🚩🚩🚩🚩🚩👍🚩🚩🚩🚩👍
सलाम तुमच्या जिद्दीला 🙏👍 खुप सुंदर
खूप छान करतायेत तुम्ही... जय शिवराय
तुम्हा सर्वांच्या हिम्मतीची आणि इच्छाशक्तीची खरोखरच दाद द्यावीशी वाटते...मित्रांनो... खरच तुम्हाला सलाम.....!!!!!
🚩रानवाटा च्या सर्व टिमला व गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा 🚩
खूप सुंदर काम!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आपला व्हिडीओ पाहून खूपच छान वत्लेय् आम्ही पण गद् कोट किल्ले फिरतोय आणि साफ सफाई पण करतोय आमच्या मॉर्निंग ग्रुप संभाजीनगर आहे
अप्रतिम... सर शब्द च नाहीत.. तुमचे कौतुक करायला आणि आभार मानायला... तुम्ही तरुण पिढी समोर खुप चांगला आदर्श ठेवला आहे.. तुम्ही स्वतः करुन दाखवलं... 🙏🙏🙏👌👌
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुम्ही सर्व osm.... आहात फक्त एवढंच म्हणू शकतो 👌👍😊
खूप खूप धन्यवाद!
रानवाटा आपल्या कर्याला सलाम ....
खूपच प्रेरणादायी जिद्द आणि भटकंती करणाऱ्या समृद्ध महाराष्ट्राचा वारसा...
मनःपूर्वक अभिनंदन !
मजा आली तुमचा व्हिडीओ पहायला आणि संदेशही पोहोचला _/\_
आपण केलेलं काम ....असामान्य आहे .....समाल तुमच्या कार्याला...
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
Great work salut
सुरेख ! अभिमानास्पद ! धन्यवाद 😊
Khup chaan kaam mitrano
त्यांनी जे काम केलय ते incredible आहे .असं काम करण खूपच कठीण आहे.काचा लागल्या देखील असतील काम करताना आणि हे काम अशा घरातील मुलांनी केलं आहे ,ज्यांच्या घरात कचरा काढायला नोकर असतील.खरच त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे.,पण कचरा करण्यांच काय? त्यांना जराही लाज कशी वाटत नाही ?कोणी अशा कचरा करण्यांविरूद्ध एक शब्द ही बोलत नाही.दारू पिऊन बाटल्या फेकण्याऱ्यांविरूद्ध सुद्धा बोलायला हव.महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्ये अशा अनेक ठिकाणी जाताना कुठल्याही बाटल्या ,प्लास्टीक नेण्यास मनाई आहे.entry ला सगळं तपासल जात आणि जर पाण्याच्या बाटल्या घेऊन जाण्यास परवानगी असेल तर परत आल्यावर तेवढ्याच बाटल्या परत आणल्या आहेत की नाही ते तपासल जात .मला वाटत आपल्या इथे सुद्धा असं करण अत्यंत आवश्यक आहे.त्या त्या गावातील ग्रामपंचायतीला हे काम करण्यास हरकत नाही म्हणजे स्थानिकांना रोजगार देखील मिळेल,पण हे काम फक्त स्थानिकांनाच देण्यात आल पाहिजे कारण आपल्या गावातील परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांना नक्कीच तळमळ असेल व त्यांची बेरोजगारी काही अंशी तरी कमी होण्यास मदत होईल.
सलाम तूमच्या कार्याला......