प्राचीन वसईचा इतिहास | Ancient Vasai History | Vasai History

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 659

  • @laxmanchityal9356
    @laxmanchityal9356 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan vathto tumche video

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, लक्ष्मण जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +30

    बाप रे ! सुनिल ! तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं ! केवढा अभ्यास करता तुम्ही व्हिडिओ बनवण्यापूर्वी !
    तांत्रिकदृष्ट्या तर परिपूर्ण आहेच. पण माहितीपूर्णही आहे. तुमची मेहनत जाणवत आहे.

    • @minakshimulye3252
      @minakshimulye3252 4 ปีที่แล้ว +1

      Truly agreed

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद, स्वाती जी आणि मीनाक्षी जी. सर्व मेहनत मी एकटा घेत नाही. माझ्या पत्नीचादेखील ह्यात समान वाटा आहे. धन्यवाद.

    • @avinashsamant7409
      @avinashsamant7409 2 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello पेशव्यांचा उल्लेख नाही दिसला

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      @@avinashsamant7409 जी, हा व्हिडिओ वसईच्या प्राचीन इतिहासाबाबत आहे. कृपया ह्या मालिकेतील पुढील सर्व व्हिडिओ पाहिल्यास आपल्याला हवी असलेली माहिती मिळेल. धन्यवाद

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण उत्तम माहिती. वसई व आजूबाजूच्या परिसराची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आणि आपण ती पूर्ण कराल ही खात्री आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू, विनय जी. धन्यवाद

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +2

    khup chchan ani sunder nahiti vasaichya etihasabddl
    milali.
    khup khup ......dhnywad
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, मंगेश जी

  • @ushaghadigaonkar6795
    @ushaghadigaonkar6795 ปีที่แล้ว +1

    विनोद तुमचे खूप खूप .आभार..वसई चा इतिहास..छान प्रकारे सांगितला.........आणि तुमची सफाईदार मराठी भाषा ...खूप कौतुक वाटते तुमचे....आणि अभिमान ही वाटतो..आम्हाला तुमचा....

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, उषा जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 2 ปีที่แล้ว +1

    🙏नमस्कार 🙏
    सुनील जी अप्रतिम
    किती अभ्यास करून तुम्ही ही माहिती उपलब्ध करून आम्हाला सांगितली धन्यवाद सुनील जी👍

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम । मी इतिहास प्रेमी आहे । मला हा तुमची खूप आवडली । 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, हेमंत जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 ปีที่แล้ว +1

    सुनील जी तुमि नेहमी छान छान माहिती देता
    वसईचा इतिहास माहिती मिळाली
    सुनील जी प्रत्येक भागांची माहिती
    पटवून देत आहेत
    तुमची भाषा सहज समजते,
    सुनील जी

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अथर्व जी

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 4 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर व अभ्यासपूर्वक वर्णन.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विजय जी

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 2 ปีที่แล้ว +1

    सुनील डिमेलो तुमचं निवेदन खूप छान आहे. मी तर तुमचे सोनचाफा वगैरे व्हिडीयोज पाहिले. खूप छान ओघवती मराठी तुम्ही बोलता. आमचे रेल्वेतील अनेक कलीग्ज रहातात. वसईचा इतिहास छान आहे. वसईचा बहूतांशी भाग गोव्यासारखा हिरवागार वाटतो. तुमच्या मराठीवर मी खरंच खूष आहे. God Bless U dear !!

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी

  • @jaydeepzunjarrao5900
    @jaydeepzunjarrao5900 4 ปีที่แล้ว +1

    Mi Virarkar aahe..Aani aapalya Vasai baddal itakya details madhe mala mahiti navhati.Thank You So Much..!🙏
    Khup khol abhyas aahe aapala...Khup chhan vatal video pahun...!❤️

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, जयदीप जी

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 4 ปีที่แล้ว +1

    सुनिल बनवाभावा छान छान छान माहिती दिली आहे वस ईची ओळख सुंदर दीली आहे म्हणजे एक प्रकारची जुन्या लोकाची म्हण आहे परशु राम जगद् गुरु शंकराच्यर्य गु रु आपल्या या निर्मळ परीसरात येऊन गेले कीती आपण भाग्यवान आहेत परशुराम च्या पद स्पर्श ने पावन झाली आहे आपल चिमाजी आपा हे आलेसे वाटतात गर्व आहेसुपारा हि पवित्र भुमी आहे छान माहिती देतोस

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, संगीता जी.

  • @vishwaswagh398
    @vishwaswagh398 4 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ.छान उपक्रम.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विश्वास जी

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk หลายเดือนก่อน +1

    Good knowledge about the vasai village ....ok. thanks

    • @sunildmello
      @sunildmello  หลายเดือนก่อน

      Thank you, Vijay Ji

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 4 ปีที่แล้ว +1

    Khoopach arthpoorna mahiti dilit tya baddal dhanyawaad.Thank U Once Again☺️

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, माधुरी जी

  • @rajeshathawale4023
    @rajeshathawale4023 4 ปีที่แล้ว +1

    सुनिल डि मेलो तुमच्या कार्याला सलाम खुपच चांगल काम करता
    वसई आणि तिथली सर्व लोक खुपच छान आहेत धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजेश जी

    • @rajeshathawale4023
      @rajeshathawale4023 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello मी जिथे काम करतो तिथे 50 टक्के लोक वसईचे आहेत
      आम्ही पिकनिकला वसईलाच जातो तिथला समुद्र किनारा आणि वातावरन खुपच छान आहे हा सर्व निसर्ग तुम्ही वसई करानी जतन करून ठेवला आहे तुम्हा वसई कराचे कौतुक करावे धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      @@rajeshathawale4023 जी, धन्यवाद!

  • @bhavanathakur7954
    @bhavanathakur7954 4 ปีที่แล้ว +1

    Very informative
    Mi vasai chi asun mala mahiti navhti.
    Thanks sunil for sharing

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, भावना जी

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती सांगीतली वसई ची 👍👍👍👍🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, आशा जी

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 4 ปีที่แล้ว +1

    Tumhi khupch chhan mahiti dilit. Dhanyawad sir.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, समीर जी

  • @kaushikchaudhary01
    @kaushikchaudhary01 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सखोल अभ्यासाचं गुपित काय आहे. खुपचं छान.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      वाचन करत राहणे... धन्यवाद, कौशिक जी

  • @vmcontent
    @vmcontent 4 ปีที่แล้ว +4

    दादा, हाच इतिहास मला पाहिजे होता. खूप खूप धन्यवाद! मी दोन ते तीन वर्षांपूर्वी एक पुस्तक लिहायला सुरवात केली होती. त्याचे फक्त ३ चॅप्टरच आता पर्यंत लिहिले आहेत. माझ्या पुस्तकातचे जे प्रमुख पात्र आहे, त्याचे नाव योहान आहे. योहान हा वसईचा आहे, पण तो कॅथलिक किव्हा प्रोटेस्टन्ट नाही. योहानाला मी प्रथम शतकातील यहुदी जे नंतर ख्रिस्ती बनले, त्यांचा वंशज असे काल्पनिक दाखवले आहे. मी फार वर्षा पूर्वी एकपात्री नाटक लिहिले होते आणि मी स्वतः त्या नाटकात काम सुद्धा केले होते. मला त्या नाटकासाठी बक्षीसही मिळाले होते. त्यानंतर मी आता परत लिहीत आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      वाह, खूप सुंदर. अभिनंदन व शुभेच्छा. धन्यवाद, विकी जी.

    • @historyonthewheels1839
      @historyonthewheels1839 ปีที่แล้ว

      भोंगले राजा ह्यांची काही महिती?

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 ปีที่แล้ว +1

    सुनिल तुझे सर्वच व्हिडिओज छान व महितीपूर्ण असतात...

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुहास जी

  • @sachinjadhav4232
    @sachinjadhav4232 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumi teacher aahat ki itihaskar, bhasha aani presentation khup chhan aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      मी ह्यापैकी कुणीही नाही, सचिन जी. धन्यवाद

  • @vijayshenoy3636
    @vijayshenoy3636 4 ปีที่แล้ว +1

    Khoop Chaan mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विजय जी

  • @MollyTata-s3g
    @MollyTata-s3g 5 หลายเดือนก่อน +1

    Very interesting to know about vasia.like to know more

    • @sunildmello
      @sunildmello  5 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्ण ओघवती छान माहिती..

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, माणिकलाल जी

  • @rajivwalawalkar5148
    @rajivwalawalkar5148 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ani upyukt mahiti dili tumhi. Tumhala shubheccha. Keep it up.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @helendmello8995
    @helendmello8995 7 หลายเดือนก่อน +1

    सुनील फारच अभ्यासपूर्ण माहिती सांगितली आहे. धन्यवाद. मला उत्सुकता आहे की वसईत इतक्या भाषा व वेष कसे आले ? माहिती मिळाल्यास बरे वाटेल. God bless you and your family.

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      याबाबत अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न करू. धन्यवाद हेलन जी

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder... Ani khari mahiti milali.. Nakki lock down nantar vasai firayla yenar tumchya mule ...thanks sunil ji

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      स्वागत आहे मंदार जी, धन्यवाद.

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आपण दादा, मस्त वाटले इतिहास चे छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello वेलकम

  • @amitpatel2547
    @amitpatel2547 4 ปีที่แล้ว +1

    Awesome r tula bara c mahit aaha
    Thanks fr information

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अमित जी

  • @nishamisal8501
    @nishamisal8501 4 ปีที่แล้ว +1

    सुनील, वसईच्या इतिहासाची अतिशय सुंदर आणि मनमोहक मांडणी, खूप खूप अभिनंदन आणि आभार. डॉक्टरेट पदवी लवकरच प्राप्त होणार, All the Best

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      हाहा...आपले खूब खूब आबार नीता मॅडम!

  • @udaysave4614
    @udaysave4614 4 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आणी महत्वाची माहिती. आजपर्यंत वसईबद्दल कुतूहल म्हणून काही लेख वाचनात आले. त्यात वसईचा उल्लेख "साष्टी" म्हणून केलेला आढळला. एक "साष्टीची बखर" प्रसिद्ध आहे असे वाचनात आले. त्यात साष्टी म्हणजे आजची वसई . थोडक्यात वसईचे आणखी एक नाव म्हणायला हरकत नाही.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      माफ करा उदय जी, पण वसईचा समावेश साष्टी बेटांत होत नाही. साष्टी म्हणजे उल्हास नदीच्या दक्षिणेकडे असलेला भाईंदर पासून मुंबईपर्यंतचा भूभाग. धन्यवाद.

    • @udaysave4614
      @udaysave4614 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello ओके. धन्यवाद सखोल माहीतीबद्दल.

  • @smitapatil3358
    @smitapatil3358 4 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्मिता जी

  • @buntypatil8722
    @buntypatil8722 4 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचे व्हिडीओ खूप च छान असतात. काहिक लोक किल्ल्यान बद्दल विडिओ बनवून अपूर्ण माहिती देतात.पण तुम्ही जी माहिती देता ती खोल आणि ऐतिहासिक असते आणि प्रमाण बद्द असते अशीच माहिती तुमच्या कडून मिळत राहो पुढच्या विडिओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, बंटी जी. लवकरच भेटू. धन्यवाद.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 ปีที่แล้ว +2

    Excellent vedio💐💐

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 4 ปีที่แล้ว +7

    सुनिलजी तुमचं अभिनंदन.... वाह... छान... शेवटी तुम्ही जुन्या वसई वर
    व्हिडीओ बनवलाच........मस्त.. खूपच महत्वपूर्ण माहिती दिली.... याचीच आम्हाला अपेक्षा होती... खूप सुंदर... छान विडिओ.
    .... खूप खूप धन्यवाद...पुढच्या विडिओची
    वाट पाहतोय....

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @asmitajadhav4681
    @asmitajadhav4681 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan varnan kele tumhi Sunil sir

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अस्मिता जी

  • @seemaprabhavalkar
    @seemaprabhavalkar 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मुळे आज संपूर्ण वसईचा इतिहास समजायला लागला आहे.तुमच्या ह्या कार्याला सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सीमा जी.

  • @TheShashin
    @TheShashin 2 ปีที่แล้ว

    खुप छान.. बरं वाटलं. माझं जन्मगाव वसई..इतके समृद्ध होते हे ऐकून मनास अत्यंत आनंद झाला. 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @riponalmeida4884
    @riponalmeida4884 4 ปีที่แล้ว +1

    छान अभ्यासपूर्ण माहीती उदाहरणासहीत स्पष्ट केल्याबदद्ल धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रिपन जी

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 4 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan mahiti Sunil thanks

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सर्वेश जी

  • @jesuspower7494
    @jesuspower7494 4 ปีที่แล้ว +3

    praise the lord
    सर्व पवित्र जन तुम्हांला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.
    करिंथकरांस दुसरे पत्र 13:12

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 4 ปีที่แล้ว +1

    वसईचा इतिहास खूपच सुंदर आणि माहीतीपूर्ण आहे. आपले सर्व व्हिडीओ सोप्या आणि नेमक्या शब्दांत मांडलेले असतात. खूप खूप अभिनंदन.👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी

  • @shankarsonawane962
    @shankarsonawane962 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती दिली. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शंकर जी

  • @jiturahate6505
    @jiturahate6505 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumchi marathi khup chan aahe ... aani awatacya shahara baddal chi aapulaki aani abhiman kautukaspad ... abhinandan aani subhecya

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, जितू जी

  • @VijayPatil-ie4us
    @VijayPatil-ie4us 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan , woww 👍👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, विजय जी

  • @BGGORE
    @BGGORE 4 ปีที่แล้ว

    किती महत्वपुर्ण माहिती देता तुम्ही

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अनमोल जी

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 4 ปีที่แล้ว +1

    वा! छान माहिती आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अजित जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว

    ऐतिहासिक महत्व आहे वसई ला...... 😊🙏धन्यवाद दादा

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      हो, प्राचीन इतिहास आहे वसईला. धन्यवाद, आशु जी

  • @susheelkadikar8989
    @susheelkadikar8989 4 ปีที่แล้ว +1

    Nice Information.Very Interesting .Best Wishes.

  • @rameshbhaipatel6629
    @rameshbhaipatel6629 4 ปีที่แล้ว +1

    कप छान, अभ्यास करून माहीत दिली, धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, रमेशभाई जी

  • @satishjoshi4174
    @satishjoshi4174 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर तुमचे सगळे video बघुन झाले. खुपच सुंदर माहिती शुद्ध मराठी मध्ये दिली. तुमचे speech खुपच आवडले. वसई ला kiravalila माझे गिर्यारोहक मित्र राऊत राहतात. तिकडे आल्यावर तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सतीश जी. वसईला आल्यास नक्की भेटू.

  • @arunshinde6233
    @arunshinde6233 4 ปีที่แล้ว +7

    सुनिलजी... तुमची भाषा खूप गोड आणि समृद्ध आहे, खूप शुभेच्छा... 👍💐🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अरुण जी

  • @maggierodrigues3423
    @maggierodrigues3423 4 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यास पुर्वक व मोलाची माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मॅगी जी

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว +1

    Very good iformesan 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thank you, Chhaya Ji

  • @bhagwankudav2479
    @bhagwankudav2479 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती...

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, भगवान जी

  • @rupeshpatil4513
    @rupeshpatil4513 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti
    Sunil 👍🏼👌🏼

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, रुपेश जी

  • @pritivaithy9305
    @pritivaithy9305 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रीती जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 4 ปีที่แล้ว +1

    वसईचा प्राचीन इतिहास व राज्यकर्ते यांच्या विषयी सविस्तर व मनोरंजक माहिती आपण दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. Video खुपच सुंदर व माहितीपूर्ण झाला. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @sianmachado8036
    @sianmachado8036 4 ปีที่แล้ว +1

    Nice Information Sunil Dada

  • @jeoannafarnades1252
    @jeoannafarnades1252 4 ปีที่แล้ว

    Wow khup sunder mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जोआना जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว

    दादा खरेच कौतुक वाटते तुझे फार छान माहिती दिलीस आनि अगदीच अभ्यासपूर्ण.......

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, आशु जी

  • @prashantkakade6741
    @prashantkakade6741 4 ปีที่แล้ว +1

    Ha video vasaichya saglya schools madhye dakhavla pahije. Superb explanation, thanks for sharing this glorious pages of history

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी

  • @matildaalmeida4779
    @matildaalmeida4779 4 ปีที่แล้ว +1

    खुपचं अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार व अभिनंदन 🙏🏼👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मॅटील्डा जी

  • @licsondcunha9504
    @licsondcunha9504 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान तुम्ही इतिहास विषय खूप चांगला शिकवू शकता उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद. भावा!

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, लिक्सन जी

  • @leenakale8845
    @leenakale8845 4 ปีที่แล้ว +1

    Tumcha abhyas hi khup ahe , 👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, लीना जी

  • @vivekvidwans4035
    @vivekvidwans4035 4 ปีที่แล้ว +1

    सुनील..अत्यंत सुंदर आणि रंजक..अभ्यासपूर्ण video...👌🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विवेक जी

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 4 ปีที่แล้ว +1

    Aamchi vasai sunder vasai jabardast yar mahiti Dili Dhanyvad pan Eak video aagri koli samajavar banava

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      हो, तुकाराम जी आगरी समाजावर लवकरच एक व्हिडीओ बनवायचा मानस आहे. धन्यवाद.

  • @alishadongare5554
    @alishadongare5554 4 ปีที่แล้ว

    खूपच छान विडिओ आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अलिशा जी

  • @ramupadhyaya4423
    @ramupadhyaya4423 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राम जी

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 4 ปีที่แล้ว +1

    माहीती चांगली आहे

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राजीव जी

  • @souzaskitchenbynamratadsouza
    @souzaskitchenbynamratadsouza 4 ปีที่แล้ว +1

    खूप कौतुकास्पद !!! किती सुरेख माहिती देता , खुप छान 👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @divinepropertydealernalaso9860
    @divinepropertydealernalaso9860 4 ปีที่แล้ว +1

    छान.. तुझ्या मेहनतीचा अभिमान आहे...मस्त.छकास..शब्दच नाहीत..

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, जिमी जी

  • @anushreekini9199
    @anushreekini9199 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत तुम्ही! अशाच आणखी माहिती ऐकायला आवडतील 🙏😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अनुश्री जी

  • @vijaykasar821
    @vijaykasar821 4 ปีที่แล้ว

    फार चांगली माहीति व निवेदन
    pl keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विजय जी

  • @sonypatil3240
    @sonypatil3240 4 ปีที่แล้ว

    Very. Good informistion vasai

  • @hementjadhav5424
    @hementjadhav5424 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, हेमंत जी

  • @yashwantmali8187
    @yashwantmali8187 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, यशवंत जी

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 3 ปีที่แล้ว

    Chhan mahiti Bimba Rajane vasai vasvanyasathi.65kul paithanvarun anli.vasaikaranchi sanskruti ekch sushegat ani ekatmatechi.Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, पंकज जी

  • @himanshughosalkar394
    @himanshughosalkar394 2 ปีที่แล้ว +1

    i LIKED YOUR VIDEO, THANK YOU SUNIL

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Himanshu Ji

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 4 ปีที่แล้ว

    खूप छान ईतकी माहिती कुठुन मीळाली कोणी सांगितली.छान माहिती दिली खूप आभ्यास केला .मला खूप आवडली आपल्या वस ईची माहिती. खूप सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      वाचन करत असतो आणि व्हिडिओसाठी अजून जास्त तयारी करतो. माझी पत्नी अनिशाही खूप वाचन करून माहिती गोळा करते. धन्यवाद, राजश्री जी.

    • @rajeshreeabdar9005
      @rajeshreeabdar9005 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello वा छान

  • @santoshagarkar6760
    @santoshagarkar6760 4 ปีที่แล้ว +4

    सुनील फार छान माहिती दिलीस,
    वसई आणी तिच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल तू म्हणजे एक संपूर्ण विकिपीडिया आहेस,
    Keep it up bro

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, संतोष जी

  • @mecanzydabre9926
    @mecanzydabre9926 4 ปีที่แล้ว

    खूप छान विश्लेषण. अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मॅकेंझी जी

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 4 ปีที่แล้ว

    सुनीलजी तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏 एवढी अफाट माहिती , सखोल अभ्यास आणि जी गोष्ट हातात घेतली ती अचूकपणे करायची चिकाटी ,हे तुमचे गुण तुम्हाला सर्वोत्तम बनवतात , अभिनंदन असेच छान छान विडिओ बनवत रहा 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी

  • @lancydsouza400
    @lancydsouza400 4 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर....अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सुनिल.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी लॅन्सी

  • @atulchandraghaisas423
    @atulchandraghaisas423 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अतुलचंद्र जी

    • @atulchandraghaisas423
      @atulchandraghaisas423 4 ปีที่แล้ว +1

      Me bhuigaon la mathat yeto tevha tumhala bhetayachi iccha ahe

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      @@atulchandraghaisas423जी, नक्की भेटूया.

  • @pradipbhagat7387
    @pradipbhagat7387 4 ปีที่แล้ว +1

    Sunil ji khup chan mahiti denara ani dhyanyat bhar ghalnara vedio tumhi sadar kela. Etihasachi vyapti khup mothi aahe...tarisuddha tumhi thodkyat atishay sopya paddhtine ani chalchitra dware samjavun sangitla. Tyabaddal tumhi kautukas patra aahat. Ani etihasachi vishesh awad aslyamule mala ha vedio khup awadla.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी

  • @varshapise1767
    @varshapise1767 ปีที่แล้ว +1

    Ha video khup chan mahite ahe Puna ha video taka new video yevde mahete kon sangt nahi khup chan histre

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, वर्षा जी

  • @sharadkelshikar1301
    @sharadkelshikar1301 4 ปีที่แล้ว +1

    Sunil ji, Appreciate your research, dedication, narration and videos.
    Vasai ani sabhovatal chi mahiti he pudchya generations sathi ek amulya tehva ahe. God bless.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, शरद जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 4 ปีที่แล้ว +1

    Apratim marathi .Apratim mahiti.apratim sadrikarn. Khup mahatavpurn mahiti milali.👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @albinafargose576
    @albinafargose576 4 ปีที่แล้ว

    खूप छान, माहतीपूर्ण व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अल्बिना जी

  • @chandrashekharkhare3266
    @chandrashekharkhare3266 4 ปีที่แล้ว +1

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ. माहिती खूपच चांगल्या रितीने समजावण्यात आली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी

  • @smitapatil2648
    @smitapatil2648 4 ปีที่แล้ว +5

    सुनीलजी,
    खूपच सुरेख माहिती, संकलन आणि प्रस्तुती.
    खूप शुभेच्छा.

    • @jayashreekawli802
      @jayashreekawli802 4 ปีที่แล้ว +1

      Very nice and useful information unknown information to me

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Jayashree Ji

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 4 ปีที่แล้ว +1

    Excellent vdo
    Sanjay pune

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Sanjay Ji

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर अभ्यासू विवेचन आणि माहितीपूर्ण व्हिडीओ व ऐतिहासिक दस्तऐवज👌👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अनिल जी

  • @Aditi-mb3qm
    @Aditi-mb3qm 3 ปีที่แล้ว +3

    छान माहिती आहे 😄👍👍👍👏👏👏👏👏. Very informative. I always wondered how Vasai was before the Portuguese but only limited information was available, I am sooo glad I found your vedio. Absolutely amazing. Thanks for your hard work 😊❤❤. बहोत खूब 👏👏👍👍💕💕💕

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot for your kind words, Anna Ji

  • @Brijeshdarji
    @Brijeshdarji 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुदंर माहीती दीली तुम्ही 👌👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, ब्रिजेश जी

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh ปีที่แล้ว +1

    Superb.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, Prashant Ji