गोष्ट मुंबईची: भाग १११ |...जेव्हा संपूर्ण जंगलच मुंबईच्या समुद्राखाली जाते तेव्हा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • कोळी आणि आगरी समाजाचा समावेश पहिल्या मुंबईकरांमध्ये होतो. मात्र माणूस किंवा आदिमानव या मुंबईच्या भूमीवर येण्यापूर्वीही इथे काही सजीव राहात होते. त्यांचे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे पुरावे याच मुंबईमध्ये सापडले होते. या सजीवांमध्ये प्राणी आणि जीवजंतूंसोबतच झाडांचाही समावेश होतो. जुनी जीवाश्मे ही पाणवनस्पतींची आहेत. तर ३५ हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म हे तर एका जंगलाचेच आहे!
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #fossils
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 31

  • @pradeepraut5072
    @pradeepraut5072 ปีที่แล้ว +13

    तुम्ही देत असलेली माहिती शास्त्रीय आहे. त्यामुळे तो विषय समजण्यासही कठीण आहे.आपण तो सोप्या भाषेत समजावून सांगत आहात, याबद्दल आभार!

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤

  • @narendravichare
    @narendravichare ปีที่แล้ว +3

    विनायक, सुंदर अभ्यासपूर्ण वर्णन... 👌👌😊

    • @manojparnerkar8572
      @manojparnerkar8572 ปีที่แล้ว +1

      अगदी अभ्यासपूर्ण

  • @sagarkhade2469
    @sagarkhade2469 ปีที่แล้ว

    साधारण किती खोल अवशेष आहेत

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 ปีที่แล้ว +2

    BEST INFORMATION GIVEN SIR.

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy ปีที่แล้ว +2

    उद्बोधक!
    जीवाश्म चे अनेकवचन जीवाश्मे नाही, जीवाश्मच!
    'जीवाश्म सापडले....'😢

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 ปีที่แล้ว +3

    कीती सखोल माहीती मिळते मुंबई ची

  • @mrunalkhadtale55
    @mrunalkhadtale55 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 ปีที่แล้ว

    आगरी कोळी समाज ❤❤❤

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 ปีที่แล้ว

    Good information

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 ปีที่แล้ว

    Informative.👌👍👍

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 ปีที่แล้ว +2

    खूप छान... keep it up

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 4 หลายเดือนก่อน

    आपल्याला हे सर्व बघून सुध्दा समजत नाही.

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 หลายเดือนก่อน

    नमस्कार, जोगेश्वरी मध्ये सापडलेल्या जीवाश्माची माहिती कुठे मिळेल?

  • @sagarkhade2469
    @sagarkhade2469 ปีที่แล้ว

    म्हणजे किती लांब समुद्रात

  • @omkarrane5867
    @omkarrane5867 ปีที่แล้ว +3

    Akha mumbai jivashva zhala pahije 😂 mhanje kiman pudhcha navin jivana dhada rahil

    • @sonew9848
      @sonew9848 ปีที่แล้ว

      Tu kuthe rahtos? Ti jaga zali tari chalel

  • @rahulkhanvilkar5227
    @rahulkhanvilkar5227 ปีที่แล้ว +1

    Need Bharat Gothoskar

  • @sadashivparab7304
    @sadashivparab7304 ปีที่แล้ว

    Y

  • @HINDAVI_SWARAJYA.
    @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +9

    आता काही NEO BUDDHIST ह्याला सुद्धा गौतम बुद्ध बोलतील 😂

    • @moontoon9623
      @moontoon9623 ปีที่แล้ว +11

      Nantar tujya sarkhe tyala shendur fasun dev banvtil 😂😂

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +8

      @@moontoon9623 आम्ही आमच्या देवाला मानतो, तुमच्या सारखं नाय जे दिसले ते लगेच बौद्ध स्तूप,गौतम बुद्ध
      देव करणारे तुम्ही भीमटे आम्ही नाही

    • @moontoon9623
      @moontoon9623 ปีที่แล้ว +6

      @@HINDAVI_SWARAJYA. मिरची झोंबली सत्य कळल्यावर 😂😂
      बाकी काही नाही दूसर्याना नाव ठेवायला आणि इतरांना अब्युस करायला तुझ्या सारख्यांना भारी जमत .... 😂😂😂 आयुष्य भर हेच कर त्यांनी तरी तुझी मन शांती होईल
      कारणं तुझ्या सारखे अधुबुद्धी वाले इतकेच काय ते करू शकतात....
      जय शिवराय 🚩

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      @@moontoon9623 आणि तूझ्या सारखे भिमटे फक्त दुसऱ्याचा देव चोरू शकता, एखादा आमचा जुना देव सापडला की लगेच आलेच हे भिमटे बौद्ध बौद्ध करत, आणि तू जय शिवराय बोललास ना ते महाराज सुद्धा हर हर महादेव गर्जना करत होते नमो बुद्धाय नव्हते महणत

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +2

      @@moontoon9623 BHIMTA तपाला घातली आय त्याने

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 ปีที่แล้ว +1

    काहीही हा 😂😂😂 आता तर अस बोललं जातंय शांतीदूतांच्या त्या दुताने श्रीलंकेत पाऊल ठेवलं .समुद्रात रस्ता बांधून भारतात प्रवेश केला .आणि मग मक्केला गेला .
    😂😂😂😂 पुढच्या ५० वर्षात आखी मुंबई waqf बोर्ड ची होईल .बसा बोंबलत .

  • @sadashivparab7304
    @sadashivparab7304 ปีที่แล้ว

    Mumbai kute ahe