प्राचीन मुंबईची तहान भागवणाऱ्या आठ ऐतिहासिक नद्या | गोष्ट मुंबईची- भाग ९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 34

  • @Loksatta
    @Loksatta  3 ปีที่แล้ว

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 ปีที่แล้ว +17

    महिती एवढी रंजक नाही वाटली. गोठोसकर सर यांनी दिलेली माहिती छान वाटते.ते वाचन करून पाठ घेतल्या सारखे वाटले.

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 5 หลายเดือนก่อน

    सूंदर माहिती.

  • @shubhamghodke6432
    @shubhamghodke6432 3 ปีที่แล้ว +2

    मुंबईबद्दल उत्तम माहिती ✌👌

  • @pktravelvlogs
    @pktravelvlogs 4 ปีที่แล้ว +8

    मस्त.. 👌👌
    त्या नद्या तर वाचल्या नाहीत..असो..
    पण आत्ता ज्या नद्या बाकी आहेत, तिकडे पण आपण लक्ष देत नाही.. डेव्हलपमेंट मुळे
    त्या नद्यांचा सुद्धा ह्रास होत आहे.. दुसरीकडे वाळू उपसा चालू.. काही ठिकाणी नदी मध्ये पाणी आधीच कमी आहे, पण टॅंकर वाले पाणी घेऊन जातात.. काय होणार ह्या नद्यांचं..!! ☹️

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 4 ปีที่แล้ว +10

    मुलुंड मध्ये पण ' गव्हाणी ' नावाची नदी होती असं मी वाचलेलं कुठेतरी ( सध्या हायवे च्या टोलनाक्या जवळ लागणारा नाला ) त्यावरूनच गव्हाण पाडा नाव पडलं असावं.

    • @pramodkoli2151
      @pramodkoli2151 4 ปีที่แล้ว +1

      भावा पूर्वी मुलुंड चे नाव मुलकुंड नंतर मुळचुंड असा अपभ्रश हाऊंन नंतर मुलुंड झाले तेंव्हा गव्हाणी म्हणजे गुरे चरण्याचे ठिकाण असे

  • @kodialkishorrao1564
    @kodialkishorrao1564 4 ปีที่แล้ว

    Informative vdos of public interest by Lokasatta.

  • @sunilkadam4707
    @sunilkadam4707 3 ปีที่แล้ว +1

    गोठोस्कर सर
    आपली माहिती चांगली आहे
    यामध्ये आपण थोडी सविस्तर माहिती द्या तसेच सोबत संदर्भित ठिकाणांची चित्रे(photoes) अगर व्हिडिओ पण जास्त असू देत. ही विनंती.🙏

  • @lotusphotography8609
    @lotusphotography8609 4 ปีที่แล้ว

    Khup chan upakram

  • @sandyyyyyyism
    @sandyyyyyyism 4 ปีที่แล้ว

    Thanks Loksatta for postings

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 3 ปีที่แล้ว

    Good information.

  • @anildarade1593
    @anildarade1593 3 ปีที่แล้ว +2

    जयवंत साळगावकर यांनी फक्त कालनिर्णय" कडेच लक्ष्य द्यावे ही विनंती . वाचता प्रेक्षकांना पण येते

    • @shankarahire6979
      @shankarahire6979 2 ปีที่แล้ว

      म्हणजे 16 शुक्रवार, महालक्ष्मी च व्रत त्याच्या कडून पुस्तिका खरदी करून फुकट वाटणे म्हणजे त्याच्या धंद्याला हातभार

  • @yashasbedarkar9496
    @yashasbedarkar9496 4 ปีที่แล้ว

    We eagerly wait for your episodes. Great initiative.

  • @purveshtamore4345
    @purveshtamore4345 4 ปีที่แล้ว +9

    मुंबई ही अस्सल मराठी मंगेल्या कोल्याची 🛥️

    • @paheligroundzero
      @paheligroundzero 4 ปีที่แล้ว +3

      Mumbai hi Bharatachi arthik rajdhani

  • @santoshmhatre6521
    @santoshmhatre6521 4 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @RushProduction
    @RushProduction 4 ปีที่แล้ว +21

    असं वाटतंय कि काकांच्या दातात बडीशेप अडकली आहे आणि बोलता बोलता ते जिभेने ती काढून ते रवंथ करताहेत 😂😂😂😂😂

  • @dghknp
    @dghknp 3 ปีที่แล้ว +2

    माधव जी आपण च माहिती दिली तर बरे होईल,,आपण कसे फिरून सर्व काही सांगता,,,साळगावकर सर्व काही बसून,,वाचून सांगतात,,कंटाळवाणे वाटते

  • @bhargo8
    @bhargo8 4 ปีที่แล้ว +3

    You can see the entire series of Goshta Mumbaichi here! th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @ak8423
    @ak8423 4 ปีที่แล้ว

    Keep it up

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 8 หลายเดือนก่อน

    tumchi kon yuwaएकतौ?

  • @indianmominamerica9800
    @indianmominamerica9800 4 ปีที่แล้ว +5

    I LOVE MUMBAI,

    • @pktravelvlogs
      @pktravelvlogs 4 ปีที่แล้ว +2

      Me too.. 🙂
      See my vlogs in Mumbai

  • @akshaybedarkar6720
    @akshaybedarkar6720 4 ปีที่แล้ว +1

    Mithi nadi che pani 40- 50 Varsha purvi suddha pit asat.

  • @umakantchaudhari5265
    @umakantchaudhari5265 4 ปีที่แล้ว +1

    बुजवाबुजवी, तोडातोडी, फोडाफोडी....निसर्गाचा -हास बरं आहे....😁

  • @himalaymhatre230
    @himalaymhatre230 4 ปีที่แล้ว +6

    mumabi hi aagri kolya chi aahe

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 3 ปีที่แล้ว

    Tumhi aare colonycha itihas sangitale aahe ka

  • @2PistonRolling
    @2PistonRolling 3 ปีที่แล้ว +1

    River are now not seen.

  • @sandeshkoli9233
    @sandeshkoli9233 3 ปีที่แล้ว

    Gadhi nadi. Panvel

  • @shrutidhakorkar4320
    @shrutidhakorkar4320 4 ปีที่แล้ว +1

    Hyana interest vatat nahi sangayala sangayach aahe mhanun sangtat

  • @rohit.k7920
    @rohit.k7920 3 ปีที่แล้ว

    Panvel chi Gadhi Nadi..ajun ahe...mala aaj samajala, mumbai prynt jaat hoti..
    Ata mumbai che lok, nadi bghyla panvel la yetat 😂😂😂😂same gadhi Nadi bghyla

  • @anjalitelang405
    @anjalitelang405 3 ปีที่แล้ว +1

    तुमी बोलता ते आयकाला नाही ये