सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुन्या बौद्ध स्तूपाची सफर | A trip to 2500 year old Buddhist Stupa in Sopara सोपारे (नाला-सोपारा) म्हणजेच शूर्पारक हे प्राचीनकाळी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर होते हे सर्वश्रुत आहे मात्र आपल्याला ठाऊक आहे का, ह्या सोपाऱ्यात एक २५०० वर्षे जुना बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जुनी मानवनिर्मित वास्तू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत. स्तूप म्हणजे काय? मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडला गेलेला हा ऐतिहासिक ठेवा कसा उजेडात आला? भारतीय माणसाने केलेलं हे पहिलं उत्खनन आहे का? स्तूपाऐवजी येथे इतर कोणत्या गोष्टी सापडल्या? सम्राट अशोकाचे ह्या स्तूपाशी काय संबंध आहेत? येथे कधीकाळी किल्ला होता का? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे आले होते का? ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर अर्नाळा किल्ल्याची th-cam.com/video/TisRM95oN7o/w-d-xo.html सफर वसई किल्ल्याची th-cam.com/video/4VvWzXEo-J4/w-d-xo.html प्राचीन वसईचा इतिहास th-cam.com/video/w0BfNlSmOPI/w-d-xo.html पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास th-cam.com/video/vYEtlpbMarQ/w-d-xo.html वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास th-cam.com/video/T6ENdpBkAl8/w-d-xo.html वसईतील मिठागरे th-cam.com/video/4r5CySDCHRw/w-d-xo.html १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा th-cam.com/video/WWQPTM8ecW0/w-d-xo.html ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा th-cam.com/video/tghs5ZdITGA/w-d-xo.html वसईचा केळीवाला - एक माहितीपट th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html #soparastupa #buddhiststupa #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #sopara #stupadocumentary #nalasopara
सुनील सर तुम्ही एकमेव मराठी युट्यूबर आहात ज्यांनी सोपारा स्तूपाची योग्य माहिती सांगितली आहे. मी आतापर्यंत कित्येक युट्यूबर लोकांचे विडीयो बघितले पण बहुधा माहिती असूनही अज्ञानी असल्याप्रमाणे व्लॉगींन केलेली दिसते. त्यात तुम्ही अपवाद वाटलात. बाकी मला तुमचे बरेच विडियो आवडले आणि आवडतात. मी बौद्ध स्थापत्य आणि पालि भाषेचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून या विडीयोला अभ्यासकांकडे जरूर शेअर करेन बाकी आपल्या चॅनल ला सप्रेम जय ख्रिस्त आणि नमो बुद्धाय
Ho नक्कीच सुनील दादांचा हा वीडियो त्यांच्या सखोल अभ्यास करण्याची पद्धत दाखवून देत आहे.... मला ही त्यांचे videos आवडतात मी नवीन subscriber आहे परंतु दिवसातून मी अनेक video पाहते त्यांचे
व्वा सुनील सर,काय महत्वाची माहिती दिली तूम्ही. सलाम तुम्हाला, तुम्ही एक कॅथोलिक असून बौध्य धर्म म्हणा किँवा कुठलाही धर्म तुम्हाला पुरातन काळाची चांगली माहिती आहे. Salute again sunil..!
सुनिल जी फारच अभ्यासपूर्वक माहिती घेऊन vlog बनवलाय धन्यवाद खरंच एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व आहे आपलं प्रत्येक गोष्ट निट अभ्यास करुन माहिती संकलन करून .आपण जे ज्ञान आम्हाच्या पर्यंत पोहचवत आहात. मनःपुर्वक आभार धन्यवाद 🙏🏻🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुनिलजि आपन अत्यंत अभ्यासपूर्ण माहीति ऊपलब्ध करून दील्याबद्दल आपले खूप आभार खरंचं आपलि वाणि खूपच सुंदर आहे आपले सर्व vdio मि बघत असतो आपन वसई व आसपासच्या परिसराचि छान माहीति देता आपल्या नविन नविन vidio चि प्रतिक्षा असते मि तुमचा चाहता झालो आहे धन्यवाद
अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही सुनील राव इतिहास आम्हाला कळाला कुठलाही भेदभाव न करता तुम्ही जी खरी माहिती लोकांकडून पोचली आहे तुम्ही तुमच्या कामाला लाख लाख सलाम
🙏🏻sir तुम्ही जी इतिहासाबद्दल माहिती देता यावरून लक्षात येते की तुम्ही इतिहासाचा अभ्यास खुप वाचनातून बरेच दाखले घेऊन त्यातील सारांश काढून,प्रत्यक्ष जाऊन त्याची शहानिशा करून उत्तम प्रकारे आत्मियतेने समाजाला आपल्या लोकांना देण्याची तुमची तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसुन येते. तुम्ही करत असलेले काम खरे आपल्या शासनाचे आहे पण ते तुम्ही करताय त्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
बालपणापासून बुरूड राजाचा कोट म्हणून माहिती असलेल्या स्तूप चि इतकी सुंदर सफर घडवल्या बद्दल धन्यवाद आमच्या ज्ञानात भर पडली.Thank you so much again. Will definitely follow the video.
डिमेलो साहेब आपण बौद्ध धम्मा बद्दल आणि या स्तुपा बद्दल छान सा अभ्यास करून आपण या विषयाची छान शी मांडणी केली आहे ,कित्येक लोक नाला सोपारा आणि वसई विरार या भागात राहतात पण त्यांना या प्राचीन अवशेषांची काहीच माहिती नाही आणि आपण या विषयाला हात घालून ही माहिती दिलीत आपले खूप खूप धन्यवाद ..…!
सुनील भाऊ तुम्ही बौद्ध स्तूपाची इतकी छान माहिती दिली ना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही ती शेतीची माहिती दिलेली ती पण मी बघितले खूप छान वाटले तुमचेच बोलण्याची पद्धत सांगायची पद्धत खूप छान आहे
सुनील तुझ्या अभ्यासूवृत्ताचे खुप खुप कौतुक, छान माहिती घरबसल्या आम्हाला मिळते. असेच छान काम तुझ्याकडून होऊ दे, हिच ईश्वर चरणी प्रार्थना. तुझ्या दोन छोट्या परी कशा आहेत, My love to them and regards to ur parents.🙏💐🍫🍬🍧
सुनीलजी तुमि पारंपरिक वास्तू सर्वाना दाखवत असता त्यामुळे माहीत नसलेले अनेक गोष्टी आम्हला कळतात तुमि नोकरी सांभाळून हे सर्व करत आहेत तुमचे विडिओ नेहमी सारखे सारखे पाहवेसे वाटतात धन्यवाद
अप्रतिम चित्रीकरण ,अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम निवेदन . अतिशय माहितीपूर्ण सफर झाली .सुनील जी तुम्ही प्रत्येक गोष्टींची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्यासाठी तुमचे आभार.बौद्ध स्तूपाची सफर अप्रतिम झाली
2500 hazar varsha purvi cha Buddh Stupachi safar pahayla bhetli.. Utkhanan kelyanantar Buddha cha murtya bhetlya.🙏🙏 Mhanje tyakali Bhauddh dhama khup Mothya pramanat hota.. 👌👌👍👍
Very well researched and informative. Thanks for your efforts 🙏🙏 आपले मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट आणि शुध्द आहे. Will definately check your other videos specially those on salt pans and farming in Vasai.👍👍
सुनील डिमेलो सर तुम्ही हया व्हिडिओच्या माध्यमातून फार चांगली माहिती पुरवली आहे.अभिनंदन.खर तर शुरपारक बंदर अजून बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या पवीत्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख ofir ओफिर म्हणून आहे. ओफिराहून सोने ,मानके, रक्तचंदनाच्या लाकडांची जगभरात निर्यात व्हायची.दावीद राजाचा पुत्र सॉलोमन राजाने पावित्र्मंदिर उभारणीसाठी ओफिर् मधून हया सर्व गोष्टी मागवल्या होत्या. हया कामी सॉलोमन राजाचा मित्र राजा हिराम ह्याने मदत केली.पाहा बायबलमध्ये राजे 1 अध्याय 9:14. 9:27,28. 10:11,&12.
हे सर्व ऐकल्यावर मला तुमचं खूप कौतुक वाटत आणि नकळत तुलना करण्याची इच्छा होते मराठीतले नामवंत ब्लॉगर जीवन दादा कदम यांचं बलस्थान त्यांचे ड्रोन चित्रीकरण आहे आणि सुनील दादा डिमेलो यांचं बलस्थान त्यांची इतिहासा बद्दलची आस्था व त्यांनी दिलेली माहिती हे आहे तुलना केल्या बद्दल क्षमा करावी
फारच सुरेख माहिती ! खूपदा नालासोपाऱ्यात जाऊनही तेथे प्राचीन स्तूप आहे हे मला माहित नव्हतं.. सरकारने हा अनमोल ठेवा जतन करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला हरकत नाही.. अनेक स्थानिकांना त्यातून रोजगार मिळू शकेल. खूप खूप मनापासून आभार सुनिल.. तुमच्यामुळे माहित नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती होत आहे.
सूनील दादा धन्यवाद तुमचे तुम्ही 2500/वर्षा पूर्वीचे सोपारा स्तूप कशे होते त्या बदल आगदी खरी माहिती दिलीत खूप छान 👌 आपल्या नालासोपारातील हे पवित्र बुद्ध स्तूप ह्या कडे सरकारने लक्ष देवून लवकरच काम केले पाहीजेत आता काम चालू आहे पण खुपच हळु गतीने ,आशा आहे ?? आपले धन्यवाद ,जय भिम,
खूप छान ,👌👌👌👌😊...तुमचे संभाषण कौशल्य ,इतिहास अभ्यास,आणि वक्तृत्वकला खूप चांगली आहे,आणि हो मराठी भाषेवर असलेले प्रभुत्त्व वाखाणण्याजोगे आहे...चालू ठेवा...शुभेच्छा..👍👌
सोपाऱ्यातील २५०० वर्षे जुन्या बौद्ध स्तूपाची सफर | A trip to 2500 year old Buddhist Stupa in Sopara
सोपारे (नाला-सोपारा) म्हणजेच शूर्पारक हे प्राचीनकाळी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर होते हे सर्वश्रुत आहे मात्र आपल्याला ठाऊक आहे का, ह्या सोपाऱ्यात एक २५०० वर्षे जुना बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जुनी मानवनिर्मित वास्तू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
स्तूप म्हणजे काय?
मातीच्या ढीगाऱ्याखाली गाडला गेलेला हा ऐतिहासिक ठेवा कसा उजेडात आला?
भारतीय माणसाने केलेलं हे पहिलं उत्खनन आहे का?
स्तूपाऐवजी येथे इतर कोणत्या गोष्टी सापडल्या?
सम्राट अशोकाचे ह्या स्तूपाशी काय संबंध आहेत?
येथे कधीकाळी किल्ला होता का?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे आले होते का?
ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर अर्नाळा किल्ल्याची
th-cam.com/video/TisRM95oN7o/w-d-xo.html
सफर वसई किल्ल्याची
th-cam.com/video/4VvWzXEo-J4/w-d-xo.html
प्राचीन वसईचा इतिहास
th-cam.com/video/w0BfNlSmOPI/w-d-xo.html
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
th-cam.com/video/vYEtlpbMarQ/w-d-xo.html
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
th-cam.com/video/T6ENdpBkAl8/w-d-xo.html
वसईतील मिठागरे
th-cam.com/video/4r5CySDCHRw/w-d-xo.html
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
th-cam.com/video/WWQPTM8ecW0/w-d-xo.html
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
th-cam.com/video/tghs5ZdITGA/w-d-xo.html
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html
#soparastupa #buddhiststupa #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #sopara #stupadocumentary #nalasopara
Tumcha number milel ka
@@kriteshgaming8661 जी, माझा नंबर ९७६७०१५२९७ आहे. धन्यवाद
@@sunildmello Nice Video U Can Take Initiative To Reconstruct Thi Historical Stupa And Development of This Place Area U too Will Become Immortal 📢🌹
खुप छान माहिती दिली आपण, आणि आपण बौद्ध धम्माचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला आहे.... जय भिम, नमो बुध्दाय, जय मराठी, जय महाराष्ट्र
खूप खूप धन्यवाद, योगेश जी. जय भीम, नमो बुद्धाय, जय मराठी, जय महाराष्ट्र!
सुनील सर तुम्ही एकमेव मराठी युट्यूबर आहात ज्यांनी सोपारा स्तूपाची योग्य माहिती सांगितली आहे. मी आतापर्यंत कित्येक युट्यूबर लोकांचे विडीयो बघितले पण बहुधा माहिती असूनही अज्ञानी असल्याप्रमाणे व्लॉगींन केलेली दिसते. त्यात तुम्ही अपवाद वाटलात. बाकी मला तुमचे बरेच विडियो आवडले आणि आवडतात. मी बौद्ध स्थापत्य आणि पालि भाषेचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून या विडीयोला अभ्यासकांकडे जरूर शेअर करेन बाकी आपल्या चॅनल ला सप्रेम जय ख्रिस्त आणि नमो बुद्धाय
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
Ho नक्कीच सुनील दादांचा हा वीडियो त्यांच्या सखोल अभ्यास करण्याची पद्धत दाखवून देत आहे.... मला ही त्यांचे videos आवडतात मी नवीन subscriber आहे परंतु दिवसातून मी अनेक video पाहते त्यांचे
@@happilyforever.aashuhappil2972 जी, खूप खूप धन्यवाद
व्वा सुनील सर,काय महत्वाची माहिती दिली तूम्ही. सलाम तुम्हाला, तुम्ही एक कॅथोलिक असून बौध्य धर्म म्हणा किँवा कुठलाही धर्म तुम्हाला पुरातन काळाची चांगली माहिती आहे.
Salute again sunil..!
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
अप्रतिम माहीती दिली अशी संशोधकात्मक माहीचे संकलन व जवळपासचीच जी कि लोकांना आतापर्यंत माहीती नव्हती संवर्धन जपवणुक माहीती गरज
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
🙏🙏🙏🙏🙏
भारताचा गौरवशाली इतिहास जिवंत झाला. खूप खूप धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद, मीना जी
सुनिल जी फारच अभ्यासपूर्वक माहिती घेऊन vlog बनवलाय धन्यवाद खरंच एक आगळं वेगळं व्यक्तीमत्व आहे आपलं प्रत्येक गोष्ट निट अभ्यास करुन माहिती संकलन करून .आपण जे ज्ञान आम्हाच्या पर्यंत पोहचवत आहात. मनःपुर्वक आभार धन्यवाद 🙏🏻🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
खुपच छान सर...
धन्यवाद, विजय जी
किती छान आणि संपूर्ण माहिती दिली आहे. इथे जाणारच.
नक्की या. धन्यवाद, सरत जी
सुनिलजि आपन अत्यंत अभ्यासपूर्ण माहीति ऊपलब्ध करून दील्याबद्दल आपले खूप आभार खरंचं आपलि वाणि खूपच सुंदर आहे आपले सर्व vdio मि बघत असतो आपन वसई व आसपासच्या परिसराचि छान माहीति देता आपल्या नविन नविन vidio चि प्रतिक्षा असते मि तुमचा चाहता झालो आहे धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मोहन जी
अभ्यासपूर्ण, सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद, सोहम जी
नालासोपारा येथील बौद्ध स्तूपाची आपण आपल्या ओघवत्या शैलीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दीली त्याला तोड नाही .पुन्हा एकदा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, लक्ष्मण जी
अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही सुनील राव इतिहास आम्हाला कळाला कुठलाही भेदभाव न करता तुम्ही जी खरी माहिती लोकांकडून पोचली आहे तुम्ही तुमच्या कामाला लाख लाख सलाम
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
🙏🏻sir तुम्ही जी इतिहासाबद्दल माहिती देता यावरून लक्षात येते की तुम्ही इतिहासाचा अभ्यास खुप वाचनातून बरेच दाखले घेऊन त्यातील सारांश काढून,प्रत्यक्ष जाऊन त्याची शहानिशा करून उत्तम प्रकारे आत्मियतेने समाजाला आपल्या लोकांना देण्याची तुमची तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसुन येते. तुम्ही करत असलेले काम खरे आपल्या शासनाचे आहे पण ते तुम्ही करताय त्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सतीश जी
इतकी सखोल अभ्यास करून माहिती देता त्या साठी तुमचे आभार
धन्यवाद, आशू जी
छानच समजावून सांगता एक नंबर वीडियो
धन्यवाद, अर्चना जी
सोपारा गाव माझं माहेर पण सुनील तुझ्या मुळे आज हे स्तुप पहायला मिळतात खुप सुंदर धन्यवाद सुनिल ़
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
सुंदर माहिती 👌
शुद्ध भाषा
स्पष्ट उच्चार
अप्रतिम👌👌👌
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, साक्षी जी
बालपणापासून बुरूड राजाचा कोट म्हणून माहिती असलेल्या स्तूप चि इतकी सुंदर सफर घडवल्या बद्दल धन्यवाद आमच्या ज्ञानात भर पडली.Thank you so much again. Will definitely follow the video.
खूप खूप धन्यवाद, प्रीती जी
डिमेलो साहेब आपण बौद्ध धम्मा बद्दल आणि या स्तुपा बद्दल छान सा अभ्यास करून आपण या विषयाची छान शी मांडणी केली आहे ,कित्येक लोक नाला सोपारा आणि वसई विरार या भागात राहतात पण त्यांना या प्राचीन अवशेषांची काहीच माहिती नाही आणि आपण या विषयाला हात घालून ही माहिती दिलीत आपले खूप खूप धन्यवाद ..…!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मनोज जी
खूप वेळा त्या रस्त्यावरून गेलोय. खूप वेळा ती कमान पाहिली आहे. पण हे माहीत नव्हता की तिथे २५०० वर्षा पूर्वीचा इतिहास दडलेला आहे.
Yes you are right my bro
Mi tar tyach parisarat rahte mi sudhha kadhi pahila nahi
खूब खूब आबारी, निलेश
Thank you, Shankar Ji
धन्यवाद, नम्रता जी
माहिती पूर्ण विश्लेषण...😮😮❤
धन्यवाद, यादवराव जी
ओघवती भाषाशैली, अप्रतिम संकलन विषयाचे गांभीर्य ह्याची उत्तम जाण आहे. नेहमी प्रमाणे माहिती उपयुक्त आणि दर्जेदार आहे. शुभेच्छा आणि धन्यवाद.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विनय जी
खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏
धन्यवाद, अनिकेत जी
बौद्ध धम्म हा खूप मोठा आनि खूप जुना होता हे या सगळया अवशेषांवरुण दिसून येते
धन्यवाद, आशू जी
आपण खरंच खूपच अमुल्य माहिती दिली.धन्यवाद साहेब. 🙏🙏👍
खूप खूप धन्यवाद, दगडु जी
भारतीय संस्कृतीच्या एका अनमोल ठेव्याचे यथार्थ दर्शन घडविल्याबद्द्ल आपणांस अनेकानेक धन्यवाद !
धन्यवाद, मोहन जी
सुनील भाऊ तुम्ही बौद्ध स्तूपाची इतकी छान माहिती दिली ना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही ती शेतीची माहिती दिलेली ती पण मी बघितले खूप छान वाटले तुमचेच बोलण्याची पद्धत सांगायची पद्धत खूप छान आहे
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
8.14 मि
कमाल आहे त्या कालच्या आपल्या पूर्वजांची......
खूप सुंदर शब्द मांडणी.. उत्कृष्ट माहिती देता तुम्ही..
खूप खूप धन्यवाद, मयूर जी
अभ्यासपूर्ण 👌👍
धन्यवाद, अमित जी
सुनील तुझ्या अभ्यासूवृत्ताचे खुप खुप कौतुक, छान माहिती घरबसल्या आम्हाला मिळते. असेच छान काम तुझ्याकडून होऊ दे, हिच ईश्वर चरणी प्रार्थना. तुझ्या दोन छोट्या परी कशा आहेत, My love to them and regards to ur parents.🙏💐🍫🍬🍧
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. दोघी बऱ्या आहेत, उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवत आहेत. धन्यवाद, सविता जी
अप्रतिम माहिती जबरदस्त मस्त 🙏
धन्यवाद, निवृत्ती जी
सुनीलजी तुमि पारंपरिक वास्तू सर्वाना दाखवत
असता
त्यामुळे माहीत नसलेले अनेक गोष्टी आम्हला कळतात
तुमि नोकरी सांभाळून हे सर्व करत आहेत
तुमचे विडिओ नेहमी सारखे सारखे पाहवेसे वाटतात
धन्यवाद
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
खूप छान माहिती. ही माहिती बघून हा स्तूप प्रत्यक्ष बघावासा वाटतो आहे.
खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी
छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
धन्यवाद, प्रमोद जी
खुप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद, नरवडे जी
सर ,अत्यंत उपयुक्त अशी महत्वाची माहिती दिलीत. तुमचे शतशः आभार ! धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
सुनील दादा आज पुन्हा एकदा धन्यवाद.... ❤
खूप खूप धन्यवाद, आशू जी
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
खूप छान माहिती बुद्धमय ऐतिहासिक ठेवा बद्दल दादा आणि अप्रतिम सादरीकरण....
बुद्धम शरणम गच्छामि 🙏🙏🙏 #RohitRBhosale
खूप खूप धन्यवाद, रोहित जी
अप्रतिम चित्रीकरण ,अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम निवेदन . अतिशय माहितीपूर्ण सफर झाली .सुनील जी तुम्ही प्रत्येक गोष्टींची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्यासाठी तुमचे आभार.बौद्ध स्तूपाची सफर अप्रतिम झाली
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
येवढी वर्ष वसईत राहुन हे माहीतच नव्हते. वा! काय छान माहिती दिली thanks.
धन्यवाद, अजित जी
2500 hazar varsha purvi cha Buddh Stupachi safar pahayla bhetli.. Utkhanan kelyanantar Buddha cha murtya bhetlya.🙏🙏 Mhanje tyakali Bhauddh dhama khup Mothya pramanat hota.. 👌👌👍👍
खूप खूप धन्यवाद, स्नेहल जी
Buddha हे सर्वीकडे आहेत ❤️❤️
धन्यवाद, श्रद्धा जी
Very well researched and informative. Thanks for your efforts 🙏🙏
आपले मराठी सुद्धा अतिशय स्पष्ट आणि शुध्द आहे.
Will definately check your other videos specially those on salt pans and farming in Vasai.👍👍
खूप खूप धन्यवाद!
सुंदर माहिती सर। आभारी आहोत।👌👌👌👍💐😊☺
खूप खूप धन्यवाद, सुयोग जी
तेव्हाची माती आणि मानव दोन्ही निर्मल सुपीक होती म्हणून विटा अजून दणकट आहेत आता पैसा फक्त
अगदी बरोबर बोललात छाया जी. धन्यवाद
nmo budhay
धन्यवाद, राहुल जी
❤Video pahun khup bare vatle bhagavan Buddha apya ethi ale hote 🙏 ❤ khup sunder jankari ❤
खूप खूप धन्यवाद, साईराज जी
भारावून टाकणारी अतिशय सुंदर मांडणी, वा! दिल बागबाग झाला. फार आभारी आहे.
खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली. इतिहासाचा अभिमान असणारी व्यक्तीचं इतकी रमन देऊ शकते. धन्यवाद सुनिल सर. संपूर्ण वस ई ची सफर करावी असे वाटते
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
Dear Sunil thanks lovely experience 2500 old Baudha Stupa
Thanks a lot, Ranjan Ji
आपण अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती सांगीतली त्या बद्दल सर्व प्रथम आपणास धन्यवाद . छायांकन तसेच शब्द प्रयोग अगदी सोप्या भाषेत सांगीतले. आपले आभार.
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
सुनील डिमेलो सर तुम्ही हया व्हिडिओच्या माध्यमातून फार चांगली माहिती पुरवली आहे.अभिनंदन.खर तर शुरपारक बंदर अजून बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या पवीत्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख ofir ओफिर म्हणून आहे. ओफिराहून सोने ,मानके, रक्तचंदनाच्या लाकडांची जगभरात निर्यात व्हायची.दावीद राजाचा पुत्र सॉलोमन राजाने पावित्र्मंदिर उभारणीसाठी ओफिर् मधून हया सर्व गोष्टी मागवल्या होत्या. हया कामी सॉलोमन राजाचा मित्र राजा हिराम ह्याने मदत केली.पाहा बायबलमध्ये राजे 1 अध्याय 9:14. 9:27,28. 10:11,&12.
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, कॉर्नेट जी
Khupch sundar mahiti dili dada
खूप खूप धन्यवाद, आशिष जी
wa sunil saheb khup chan mahiti milavlit aani video dvare dilit
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
खूपच सुंदर माहिती नमो बुद्धाय
धन्यवाद, सुवर्णा जी
Thank you so much🎉🎉🎉🎉🎉
Thank you, Shraddha Ji
खूप छान विडियो सूनील आभारी, खरच आपणा वसयीकरांसाठी अभिमानास्पद आहे तुमच्या विडियो मुळे माहीती मिळते अस वाटते प्राचीन काळात सोपारा कीती महान होते
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
छान माहिती दिलीत sir love you ❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद, निलेश जी
खरच खुप चांगली माहिती समोर आणलीत. धन्यवाद
धन्यवाद, सोझा जी
हे सर्व ऐकल्यावर मला तुमचं खूप कौतुक वाटत आणि नकळत तुलना करण्याची इच्छा होते मराठीतले नामवंत ब्लॉगर जीवन दादा कदम यांचं बलस्थान त्यांचे ड्रोन चित्रीकरण आहे आणि सुनील दादा डिमेलो यांचं बलस्थान त्यांची इतिहासा बद्दलची आस्था व त्यांनी दिलेली माहिती हे आहे तुलना केल्या बद्दल क्षमा करावी
जीवन भाऊ तर खूप मोठे व्यक्ती आहेत, संदीप जी. त्यांच्याशी तुलना हा माझा मान आहे. धन्यवाद
Very nice imformesan thank sunil 🙏🙏
Thank you, Chhaya Ji
माहीती अद्भूत आहे ! धन्यवाद.....🙏
धन्यवाद, शकुंतला जी
खूप दुर्मिळ धम्म ज्ञान सर
धन्यवाद, रवी जी
Mast imfromion very nice
धन्यवाद, सूर्यकांत जी
Namo Buddhay 🌷🙏 jay Bharat 🇮🇳 land of Gautam Buddha 🌷 nice video 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, विजया जी
Very valuable stup of Lord Buddha, thanks sir, __Gondane
Thank you, Dhanraj Ji
आपले सर्व विडिओ खुप चांगले व महितिपर असतात. आपले खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, विलास जी
Thank you sir punha ekda
धन्यवाद, राहुल जी
Sunil Sir thank you so much for your presentation🙏🙏🙏🙏♥️♥️😊
Thanks a lot, Ashwajeet Ji
Great job sir thanks for these wonderful efforts. Thanks again.
Thank you, Pramod Ji
खुप सुंदर भाषेत आपन ऐतीहाषीक वास्तु( स्तुप) ची माहीती दिलीत,त्या मागचा आपला अभ्यास खुप आहे हे प्रकर्षाने जानवते.
खूप खूप धन्यवाद
Buddhay Buddhay 🙏🙏
धन्यवाद, शंकर जी
फारच सुरेख माहिती ! खूपदा नालासोपाऱ्यात जाऊनही तेथे प्राचीन स्तूप आहे हे मला माहित नव्हतं..
सरकारने हा अनमोल ठेवा जतन करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला हरकत नाही.. अनेक स्थानिकांना त्यातून रोजगार मिळू शकेल. खूप खूप मनापासून आभार सुनिल.. तुमच्यामुळे माहित नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती होत आहे.
खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
Mast mahiti bhetli. Thanks❤️
धन्यवाद, हर्ष
व्वा , खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
खूब आबारी
Very Informative video brother....Good work.. keep it up...💐💐
Thanks a lot for your kind words, Achiket Ji
Thank you very much Sunil Sir for enlightening us!!!!
Thank you, Doctor Ji
Wow what a historic information mind blowing Mr sunil
Thanks a lot for your kind words, Arun Ji
Jay Bheem salute sir
धन्यवाद, रवी जी
Very nice sir ji keep it up
Thank you, Chandraprakash Ji
Namo Buddhay.Good job.keep it up.
धन्यवाद, ज्ञानेश्वर जी
Khup Sundar mahitee dele.thank you sir.
धन्यवाद, सविता जी
सूनील दादा धन्यवाद तुमचे तुम्ही 2500/वर्षा पूर्वीचे सोपारा स्तूप कशे होते त्या बदल आगदी खरी माहिती दिलीत खूप छान 👌 आपल्या नालासोपारातील हे पवित्र बुद्ध स्तूप ह्या कडे सरकारने लक्ष देवून लवकरच काम केले पाहीजेत आता काम चालू आहे पण खुपच हळु गतीने ,आशा आहे ?? आपले धन्यवाद ,जय भिम,
खूप खूप धन्यवाद, श्रद्धा जी
Khup sundr dada❤❤❤
खूप खूप धन्यवाद
A beautiful vlog and a wonderful explanation about the history of India.👍👍👍
Thank you, Kavita Ji
Thanks Sunil sir mahtipurn video sati.khup khup subhechya
खूप खूप धन्यवाद, वृषाली जी
सुनील सर,
नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण.
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
भारीच... 👍
धन्यवाद, माणिकलाल जी
अतिशय सुंदर माहितीपट👍
आबारी, लवेट
खुप छान माहिती दिली.... सुनीलजी
धन्यवाद, सचिन जी
खूप छान ,👌👌👌👌😊...तुमचे संभाषण कौशल्य ,इतिहास अभ्यास,आणि वक्तृत्वकला खूप चांगली आहे,आणि हो मराठी भाषेवर असलेले प्रभुत्त्व वाखाणण्याजोगे आहे...चालू ठेवा...शुभेच्छा..👍👌
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आशिष जी
@@sunildmello आभारी आहे😊
सर मी नालासोपारा येथे राहतो.आणि मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो.तुम्ही खूप चांगली माहिती देता आपल्यामुळे आम्हाला बरीच माहिती मिळत आहे.धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद, निकम जी
I'm very very thans 🙏 this vedio see my so grate to see this buddist stupa .. thanks brother 🙏 I waiting so many good vedios i expect all the best 👍❤
Thanks a lot, Bachali Ji
खुप छान information इतिहास हा सर्वांना माहिती असावा 🙏
धन्यवाद, विजय जी
खुप छान माहिती दिली सुनिल. बोळींज ची माहेर असून ही सोपारा मध्ये असलेल्या हे स्तूप बाजूला असलेला परीसर आज तुझ्या मुळे बघायला मिळाला. धन्यवाद 👍
खूप खूप धन्यवाद, राजू जी
खूपच रंजक निवेदन स्तूपाचे
खूब आबारी, निक्सन
Arey Wah aaj tumhi aamchyakade Sopara gaawaat aalaat☺️.Boudha stoop kharach chaan aahe.Aaplya itihasaacha abhimaan watato.Thank U Sunil ji🙏
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
Lovely information 👌🏻Well done, Sunil
Thank you, Doctor Ji