सर खूप छान माहिती दिली, परंतु एक विडिओ रेंट अग्रीमेंट वर बनवा ना,जर आपल्याला एखादे साहीत्य भाडयाने दयाचे असेल तर अटी शर्थी काय असाव्या,तसेच त्या किती च्य बॉण्ड वर नोट री सह कारावयत का नाही ही विनंती यआपणास
सर नमस्कार सर मौजे देगलूर येथील नगरपालिका देगलूर हद्दीतील गट न 988व 989चे ले आऊट दि 3/8/2011रोजीचे सहाय्यक संचालक नगर रचना नांदेड यांच्याकडून अंतिम मंजूरी असून संबंधित मालकाने सदर गट नंबरची एन ए परवानगी प्रस्ताव 2011 मध्ये दाखल केले आहे ते अजूनही प्रस्तावित असून तरी या गटातील प्लॉटची गुंठेवारी न पा कडून करून घेणे आवश्यक आहे का ले आऊट असल्याने गुंठेवारी करता येते किवा कसे मार्गदर्शन करावे ही सविनय विनंती
सर खूप छान माहिती दिली, परंतु एक विडिओ रेंट अग्रीमेंट वर बनवा ना,जर आपल्याला एखादे साहीत्य भाडयाने दयाचे असेल तर अटी शर्थी काय असाव्या,तसेच त्या किती च्य बॉण्ड वर नोट री सह कारावयत का नाही ही विनंती यआपणास
Jaibhim 🙏 good information
Most helpful vdio sir
Thanks and welcome
Sathekat karun denara manus mayat aahe aani satbaravar nave sathekat karun denaranchi varsanchi nave aahet mag satbara var nav nond karnaysathi Kay karave lagel aani thaychi varse karedikat karnaysathi taltayt aani te mantat aamala ka sangitle nahi sathekat kartana sir mahiti sanga
सर खूप छान माहिती दिली, परंतु एक विडिओ रेंट अग्रीमेंट वर बनवा ना
रजिस्टर साठे खताची मुददत किती वर्षा पय॔तं असते 40वष॔ झाले आहे
1975 चा दस्त काढता येतो का? कसा ?
सर साठेखात करतेवेळी भरलेलं स्टॅम्प ड्युटी खरेदीवेली पुन्हा भरावा लागतो का
सर नमस्कार
सर मौजे देगलूर येथील नगरपालिका देगलूर हद्दीतील गट न 988व 989चे ले आऊट दि 3/8/2011रोजीचे सहाय्यक संचालक नगर रचना नांदेड यांच्याकडून अंतिम मंजूरी असून संबंधित मालकाने सदर गट नंबरची एन ए परवानगी प्रस्ताव 2011 मध्ये दाखल केले आहे ते अजूनही प्रस्तावित असून
तरी या गटातील प्लॉटची गुंठेवारी न पा कडून करून घेणे आवश्यक आहे का
ले आऊट असल्याने गुंठेवारी करता येते किवा कसे मार्गदर्शन करावे ही सविनय विनंती
सर साठेकरारची पुरतता केली तर खरेदीखत करता येतो काय
साठेखतासोबत जर कुलमुत्यार पत्र असेल तर हक्क मिळेल का
Khup jad marathi vaprli , evdi jad mrathi nvti vaprayla pahije , thodi English pn vaprayla pahije hoti ..jithe garaj ahe tithe
Khup jad ani awghad marathi vaprlyamule unsubscribe kele