या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा यांना सेवानिवृत्ती उपदान रक्कम रुपये २० लाख मिळणार नाहीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- शासनाने वाढीव सेवानिवृत्त उपदान २० लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे
या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना २० लाख रुपये वाढीव उपदान मिळणार नाही
सेवानिवृत्त शाकीय कर्मचा-यांना रक्कम रुपये २० लाख वाढीव मिळणार नाहीत
या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांना ग्रॅच्युइटीची २० लाख रक्कम मिळणार नाही
The government has decided to increase the retirement gratuity by Rs
These retired government employees will not get additional gratuity of Rs.20 lakh
Retired vegetable workers will not get an increase of Rs. 20 lakhs
These retired government employees will not get 20 lakhs of gratuity
Mission for Law Education.
Dhanraj Kharatmal;. Valuable Education
#GratuityBenefitRetiredServant#SevanivruttiUpdan#DhanrajKharatmal
आम्हाला हा लाभ मिळालाच पाहिजे आम्हाला सातवा वेतन आयोग मिळाला आहे तर हा पण मिळायलाच पाहिजे
शासनाने अस नाही करायला पाहिजे. सर्वांना समान न्याय द्यावां से.नी. झालेले ही कर्म.आहेत 01,01,2016 पासून GR काढावा ही विनंती.
सातवा वेतन लागू झाल्यापासून सर्व सेवकांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी माझी सहमती आहे. शासनाने सर्वांना समानता ठेवावी.
Yes it,s all time correct it should be implemented from 1 January 2016.
सातवा वेतन आयोग जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून म्हणजे जानेवारी 2016 पासून हा शासन निर्णय लागू झाला पाहिजे.
1/1/2016 पासून लागू करावा.नाही तर कोर्टात जावे लागेल.
हा निर्णय दि.1/1/2016 पासून लागू झाला पाहिजे .आता या निर्णय विरुद्ध न्यायालयात आव्हान दिले जावे.
हा नियम १/१/२०१६ पासूनच लागू झाला पाहिजे तरच म्हणता येईल की केंद्राप्रमाणे राज्याला लागू. कोर्टात जाणे क्रमप्राप्त आहे
Yes
1/1/16 पासून पूर्व लक्षीप्रभावाने लागू करण्यात आले पाहिजे.
सातवा वेतन आयोग सध्या लागू आहे.आज घेतलेला निर्णय 1जानेवारी 2016पासून लागू होणार.वादच नाही कारण 7 व्या वेतन आयोग प्रणाली सध्या सुरू म्हटल्यानंतर 2016 पासूनच हनेम लागू व्हावा.
साहेब खूप सुंदर माहिती दिली आम्ही yes
सातव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी १/१/२०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना मिळालाच पाहिजे
Yes 12:28
Go ahead.
शासनाचा निर्णय नैसर्गिक न्याय तत्वाला धरून नाही.
मी 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झालो आहे.
काही जणांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे.
Yes 1/1/2016पासुनच
Yes , 01/01/2016 पासूनच
ज्या अर्थी सातवा वेतन आयोग 2016 पासून अमलात आलेला आहे त्याअर्थी वित्त विभागाच्या दिनांक 10/10/2024 शासन निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा 2016 पासूनच करण्यात यावी जेणे करून सर्वांना सम न्याय मिळेल अशी विनंती आहे
सेवा उपदानाचे सुत्र बदलाने गरजेचे आहे तरच वीस लाख येते
Yes 1,1,2016 पासून लागू झाला पाहिजे
दि.1/1/2016 नंतर सेवा निवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी बंधुनी एकत्र येवून सेवा निवृत्ती उपदाना बाबत शासनाने केलेल्या अन्याय बाबत न्यायालयात दाद मागावी लागेल.
85 हजाराच्या वर बेसीक असणार्या वर्ग 1,2 च्या च कर्मच्यार्यांना च त्याचा फायदा होणार आहे वर्ग 3,4 कर्मचार्यांना होणार नाही .
It must be implemented from 1 Jan. 2016.
मुळात सातवा वेतन साहा सात वर्ष उशीरा दिला.
लोक कमी पगारावर घेउन सेवानिवृत्त झाले.
2016 ला निवृत्त कर्मचारी झाले त्यांना विशेष लाभ झालाच नाही.
उपदान.
कम्युटेशन पंधरा आहे. सगळाच लास नुकसान झाले..
बारा तेरा ला सेवानिवृत्त झाले त्यांचे आणखीनच हाल होत आहेत..
हे खुपच अन्याय आहे.२०१६ पासून पाहिजे.
सदरची मागणी रास्त योग्य आहे.
सहमत आहे
दि. 1/1/2016 पासून हा आदेश लागू करावा. धन्यवाद 🌹🌹
आता तर त्यांना उत्तम पगार आहे मग हा लाभ फक्त त्यांनाच का आम्हाला गरज आहे त्याची
This is G.R. start from 1.1.2016.
दिनाक 01.01.2016 पासुन निर्णय. घेणेत यावा सघटनेने. विरोध करावे
सर आम्ही जि.प. कर्मचारी आहे जन्म दिनांक ,1जुन आसल्यामुळे 31 मे लाच सेवानिवृत झालो आहोत , त्यामुळे आयोगाचा फायदा मिळेल काय सर , प्लीज समजवा.
Yes. 1.1.16 pasuna pahije.
Ha niranay 1....1...2016 pasun lagu karanar garajeche hote
कोर्टात गेलं पाहिजे
2016 पासून लागू झाला पाहिजे
1 /1/2016पासून लागू व्हावा........
Required from 2016...I am retired on 30 june 2023
Very bad decision
Yes 16 nantar sarvana lagu karava
Iam agry.
Mi 30.11.21 retirement zalo ahe.mala updan 20 lakh miltil ka
हा निर्णय 1/1/2016 पासून लागू झाला पाहिजे.
Yes 1/1/2016 पासून लागू झालाच पाहिजे
२०१६ पासून लागू झाला पाहिजे
1/1/2016पासुनच लागु कराविच हीच विनंती
Aamhala labh milalach pahije 2017 la retired zalo aahe
हा निर्णय सातवा वेतन आयोग चालू झाला तेव्हापासून व्हायला पाहिजे
1 जानेवारी 2016 पासून हा जी आर लागू व्हावा.
1 jan 2016 pasun lagu pahije 7th pay commission nusar
Satawa vetan ayog pasun gratuity chi maryada 20 lakhs asayla havi.
This GR effect from jan. 2016
सर्वांना समानच न्याय हवा सातवा वेतन आयोग जर लागू असेल तर आम्हालाही हा नियम लागू पडतोच ना मग आमच्यावर अन्याय का
Adhikari mahasangh retirement age 60 Karu shakale nahi fakt nivedan det rahale
नाटकर. एस के.
2016 ला सेवानिवृत्त.
आर बी आय चे सागां ड्रायवर कर्मचारी
01.01.2016 pasun pahije
Good news.Sir.
सरळ सरळ धूळ फेक
बदल हवाई
January 2016 pasun de
मी सण 2021 मध्ये सेवा निवृत्त झालो
Tyamul🍩वंचित झालो.
एस
Sir, mi, aaplya, mudyasi, sahmat, aahe,, mi, police, department, madhun, rtd, jhalo, don, hanar, bavis, madhe,, mala, satva, vatan, aayog, lagu, hota, pan, updan, vis, lakha, pramane, nahi, milale, aapan, praytna, kara, mi, aaplya, sobat, ashe,, vel, padlich, tar, kortat, ja, aami, tumala, sath, denar,
I angry with you
Kortat, gelech, pahije, aaplya, bbabanbanubanunbanunebanune, nniniknikan
Yes
हे खुपच अन्याय आहे.२०१६ पासून पाहिजे.
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes