साठेकराराची मुदत - अ‍ॅड. तन्मय केतकर | agreement to sale | sathe karar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 55

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर आपन बहुमोल्य ,उपयुक्त माहिती दिली त्या बदल मनपुर्वक धन्यवाद !

  • @vilinshelke5449
    @vilinshelke5449 3 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti milali
    Dhanyawad sir

  • @pratimapathak7827
    @pratimapathak7827 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @dattatrayshinde4485
    @dattatrayshinde4485 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर Thank you

  • @user-fd7vz4fz5q
    @user-fd7vz4fz5q ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर आणि सयंमित शब्दात अगदी समजेल असं सांगता सर तुम्ही.. मनपूर्वक आभार सर

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 9 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत आभार.

    • @arunkhairnar7036
      @arunkhairnar7036 17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर फारच छान आणि उपयोगी पडेल अशी कायदे विषयी माहिती दिली आहे.

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 ปีที่แล้ว +1

    👌खूप छान माहिती दिली सर.धन्यवाद.

  • @bhargavikumbhar6271
    @bhargavikumbhar6271 ปีที่แล้ว +2

    Video bhaghityavar lagech queries clear hotat thanks 👍👍

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      तोच उद्देश आहे

  • @sushamabhalekar9983
    @sushamabhalekar9983 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti sangitali sir ji

  • @sagarchormale3136
    @sagarchormale3136 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

  • @bhargavikumbhar6271
    @bhargavikumbhar6271 ปีที่แล้ว +1

    Sir mala तुम्ही जी माहिती सांगता अप्रतिम aste

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 ปีที่แล้ว

      सर आमची जमीन उजनीला गेली १९९०ला रजिस्टर साठेखत केलंय पण दुसर्यान घेतली२००८ला केस चालू आहे काय होईल शेवटी

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 ปีที่แล้ว +3

    Thank you sir ❤ एक प्रश्न: साठे करार व खरेदी खत दोन्ही वेळेस स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का? की साठे करार करते वेळी दिलेली स्टॅम्प ड्युटी ग्राह्य धरली जाते. धन्यवाद

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 ปีที่แล้ว

      स्टैंप ड्यूटी हि एकादाच भरावी लगाते

  • @krishnaraut5097
    @krishnaraut5097 6 หลายเดือนก่อน +1

    सर अंध आईची दिशाभूल करून खरेदी खतावर अंगठा घेतला आहे ,तर ते कसे रद्द करावे ,आणि रद्द करण्यासाठी कोणाकडे तक्रार करावी, कशी करावी.

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 4 หลายเดือนก่อน

    Thanku 🙏🏻

  • @vickygaikwad6952
    @vickygaikwad6952 ปีที่แล้ว +7

    सर साठेकरार रजिस्टर असेल आणि जर साठेकरार मध्ये मुदत टाकलेली नसेल तर??

    • @karanmayekar8472
      @karanmayekar8472 5 หลายเดือนก่อน

      Same issue ahey sir yaa var kahi salla dya

    • @karanmayekar8472
      @karanmayekar8472 5 หลายเดือนก่อน

      Same issue ahey sir yaa var kahi salla dya

  • @JalindarPagare-i4m
    @JalindarPagare-i4m ปีที่แล้ว +1

    सर सठेखत केलेले आहे २३ वर्षे जले आहे मुदत संपली आहे जमीन माझा ताब्यात आहे उपाय सागा

  • @kirangunjal3981
    @kirangunjal3981 ปีที่แล้ว

    sathe kerar saksham naylayat radd kela tar mul malkala bhogvatpdar madhe nav tyache lagal ka ? nahiter aapan sathe khat radd keryache aani somorchya partila tyacha fayda hoyacha ase tar nahi na

  • @krishnaraut5097
    @krishnaraut5097 6 หลายเดือนก่อน

    सॉरी सर खरेदी खत ऐवजी साठे खतावर अंगठा घेतला आहे.आणि सर खरेदी खत करण्यासाठी प्रत्यक्ष व्यक्ती अधिकाऱ्याकडे न्यावी लागते का व कोणत्या अधिकाऱ्याकडे

  • @dineshbhosale7627
    @dineshbhosale7627 ปีที่แล้ว

    "Sir 1967 la sathekarar zale aahe tya nantar kahihi nonad Keli. Nahi aata tya jaminivar varasdaranchi nave 7/12 utaryavar lagali aahet". Tya sathi salla dyava?

  • @TUSHARBAPAT-l6d
    @TUSHARBAPAT-l6d 5 หลายเดือนก่อน

    Sir पैसे घेतले...पण नंतर चे पैसे नाही मिळाले.....तर सते खत चे पैसे परत द्यावे लागतात का. ....

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती दिली. पण व्हिडिओ अजून लहान करता आला असता. पहीली चार मिनिटे वाया घालवली. लोक मोठा व्हिडिओ पहायचा कंटाळा करतात.

  • @anilchandanshive9063
    @anilchandanshive9063 8 หลายเดือนก่อน

    सर,साठेकरार किती वर्ष असते,,,forest जमीनीवर कब्जा केला तर तो कसा कब्जा कमी करायचा

  • @santoshsable3029
    @santoshsable3029 3 หลายเดือนก่อน

    Forest jaminiche sathekhatavarun Ghar nondani karata yete ka....

  • @santoshmadye7517
    @santoshmadye7517 5 หลายเดือนก่อน

    साठे करार रद्द केल्यास व व्यवहार न झाल्यास पूर्वी दिलेली रक्कम परत मिळूशकते काय

  • @pratiksuryawanshi9273
    @pratiksuryawanshi9273 ปีที่แล้ว

    ST cast cha plot buy kartana tya land owner che and tyacha full family members cha Cast certificate compulsory lagta ka ? Or Kona 1 te 2 janan cha available aasel tare chalta ka ?

  • @user-hy5py6pu9y
    @user-hy5py6pu9y 9 หลายเดือนก่อน

    55 वर्षाचे खरेदीखत आहे. आजोबानी केलेले. कसणारा रद्द करू शकतो का. शेती पुतण्याच्या ताब्यात आहे.

  • @ashokdhangar1467
    @ashokdhangar1467 5 หลายเดือนก่อน

    सर. साठेकरार ज्याच्याकडून करून घेतला ती व्यक्ती मयत झाली असेल तर काय करावे याची माहिती मिळावी,🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว +1

    ❤️

  • @anandmokashi2629
    @anandmokashi2629 ปีที่แล้ว +1

    रजिस्टर साठे खत केले होते...3 वर्ष मुदत होती मुदतीत समोरच्या पार्टी ने खरेदी खत करून दिलेले नाहीये. साठे करार तारीख संपल्या नंतर 6 वर्ष्याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. तर काय होईल

    • @shashiid
      @shashiid 7 หลายเดือนก่อน

      Aapli hi same case ahe..how to proceed further

    • @anandmokashi2629
      @anandmokashi2629 7 หลายเดือนก่อน

      @@shashiid case chalu ahe ka sadhya?

    • @shashiid
      @shashiid 7 หลายเดือนก่อน

      Nahi...dava dakhal karaicha ahe..

  • @shaileshsinghchawhan5370
    @shaileshsinghchawhan5370 ปีที่แล้ว

    Souda chitti aani sathe karar madhe Kay fark aahe

  • @dattatrayavaidya7051
    @dattatrayavaidya7051 8 หลายเดือนก่อน

    साठे करार करतानाच precaution म्हणून करार रद्द करायचा अर्ज करण्याची सोय आहे का? कारण बुद्धी कधीही फिरू शकते.आणि डोक्याला ताप होऊ शकतो.

  • @harishsingar7356
    @harishsingar7356 ปีที่แล้ว

    साठेखत कब्जा असेल तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का

  • @vikrantsonkamble7290
    @vikrantsonkamble7290 5 หลายเดือนก่อน

    SATHEKHAT KITI DIVAS VALID ASTA?

  • @ashwinimore2130
    @ashwinimore2130 ปีที่แล้ว

    Property chi gov value Kashi kadhatat

  • @abhijitcpatil6495
    @abhijitcpatil6495 ปีที่แล้ว

    बेकायदेशीर व्यवहार म्हणजे काय?

  • @user-jf3lp7vb7j
    @user-jf3lp7vb7j ปีที่แล้ว

    हस्तान्तरण आणि हक्क तब दिली मद्धे Farak काय?

  • @anantraut5301
    @anantraut5301 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम माहिती.आपला फोन नंबर मिळुन शकैल का ?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 หลายเดือนก่อน +1

      Whatsapp 9326650498

  • @santoshdeshmukh385
    @santoshdeshmukh385 ปีที่แล้ว

    साठे करार आणि साठेखत हे ऐकच आहे का कळवा

  • @annasahebgiram1505
    @annasahebgiram1505 10 หลายเดือนก่อน

    MB no dya sir

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 หลายเดือนก่อน

      फोन आणि व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
      k.kayadyacha@gmail.com