शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलेले गंगाराम कांबळे कोल्हापूरात दलित चळवळीचे नायक होते | BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @TheOpposition
    @TheOpposition 3 ปีที่แล้ว +358

    शाहू महाराज ह्या मातीत घडले हे ह्या मातीच सौभाग्य.
    अशी काही लेकर जन्मतात की आई ची कुस धन्य पावते. 🙏🙏🙏

    • @TheOpposition
      @TheOpposition 3 ปีที่แล้ว +7

      @@rajkulkarni2182 that is true, a good tool to distroy the privileged caste hegemony over power and resources. Reservation is a minimum fair share proportional to the population share.

    • @kapvidyalaypandharapur3720
      @kapvidyalaypandharapur3720 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान

  • @jayeshsurve4033
    @jayeshsurve4033 3 ปีที่แล้ว +310

    दिलेल्या माहिती बद्दल खुप खुप आभार ,माहिती अतिशय सुस्पष्ट आणि छान वाटली ,पुन्हा एकदा छ. शाहू महाराजांना मानाचा मुजरा, शाहू महाराजांचे कार्य अभिमानास्पद आहे ... 🙏🏻 जय भिम 🙏🏻

    • @TeachinMarathi
      @TeachinMarathi 3 ปีที่แล้ว +3

      😍😍

    • @sadashivpatil7621
      @sadashivpatil7621 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान माहिती दिली त

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 2 ปีที่แล้ว

      महाराजांचे निर्वाण कधी झाले आपण 1921 चा आदेश सांगितला आहे

    • @dnyanobapatil5874
      @dnyanobapatil5874 ปีที่แล้ว

      ​vu vu

  • @WeAreBecauseTheyWereJayShivray
    @WeAreBecauseTheyWereJayShivray 2 ปีที่แล้ว +97

    सर्व ऐकून मन हेलावले, डोळे पाणावले ,शाहू महाराजांनी जे काही कार्य केले आहे त्या बद्दलचे आभार शब्दात मानणे कठीण, महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

    • @ashramschoolbalajinagar6207
      @ashramschoolbalajinagar6207 ปีที่แล้ว

      अतुलनीय काम आहे महाराजांचे आपण जाणीव ठेवली पाहिजे

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว +126

    मन आणि विचार मोठे असलेली माणस... राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कांबळे साहेब इत्यादी...माणसाला माणूसपण देणारी माणसं...❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @neekk9462
    @neekk9462 3 ปีที่แล้ว +909

    गंगाराम कांबळे चे पणतू माझे वर्ग मित्र आहेत।। अजून पण चांगली मैत्री आहे आमची।।

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 3 ปีที่แล้ว +12

      त्यांच्या विषयी अजून माहिती सांगा plz

    • @sharadbombe2049
      @sharadbombe2049 3 ปีที่แล้ว +16

      हाॅटेल आहे का अजून

    • @makashsuresh4477
      @makashsuresh4477 3 ปีที่แล้ว +8

      क्या बात है

    • @pankajb323
      @pankajb323 2 ปีที่แล้ว +4

      Ohh.. 👍👍👍🙏🙏🙏

    • @suniltanuja
      @suniltanuja 2 ปีที่แล้ว +4

      Mob. Number पाठवा🙏

  • @sanjaybhise4325
    @sanjaybhise4325 3 ปีที่แล้ว +309

    शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 3 ปีที่แล้ว +497

    बहुजन प्रतिपालक, बहूजन उद्धारक, छत्रपती शाहू महाराज की जय 💪🇪🇺💙🙏

    • @balramghode6104
      @balramghode6104 2 ปีที่แล้ว +7

      Asa raja nahi kohi ....Kay bolu apan ajun

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 3 ปีที่แล้ว +277

    माझै पणजै होते शाहु महाराजकडे पैलवान म्हणून त्यानीच आम्हाला जमिन दिलि व पाटीलकी बहाल केली . धन्य होते महाराज ना जात ना पात सगळे सारखे पण काही हरामी नी बदनामी केली . बाबासाहेब हयाना शिक्षणात मदत केली वा त्याच्या पतणीला बहीण मानली थोर राजे फक्त आठवण म्हणजे झालं .

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 3 ปีที่แล้ว +3

      Konte village

    • @sagarraopatil77
      @sagarraopatil77 3 ปีที่แล้ว +20

      मोरे पाटील कोल्हापूर university ला आमच्या पुवजया नी दिली ती पण महाराजांनी दिली होती. मोरेवाडी कोल्हापूर जवळची खुण kolhapur university .

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 3 ปีที่แล้ว +17

      राजश्री छत्रपति शाहुजी महाराज आमचे हक्काचे राजे आमच्या ह्रदयात सर्व काळ विराजमान आहेत

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 3 ปีที่แล้ว +2

      @@sagarraopatil77 Shivaji University तुमच्या जागेत आहे का

    • @sagarraopatil77
      @sagarraopatil77 3 ปีที่แล้ว +10

      @@akshayjadhav9328 माझी नाही आमच्या खानदाला दिली . शाहु महाराज दिलेली जागा जी सरकारने घेतली फुकट . महाराजच खरे मालक मोरेवाडी, टेबललाई,उघमनगर अनेक भाग त्यानी दान केले किवा बशिस दिले .

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 3 ปีที่แล้ว +257

    देशातील पहिली MIDC (उद्यम नगर),विमानतळ(१९४०),राधानगरी धरण, पहिली रोजगार हमी योजना, आरक्षणाची सुरवात, रेल्वे स्वखर्चाने, प्लेग मध्ये लॉक डाऊन चे नियोजन, मर्दानी खेळांना राज आश्रय असे अनेक कार्य राज्यांनी केले, जे आजचे सरकारने करणे शक्य नाही म्हणूनच
    कोल्हापूर देशात दर डोई उत्पन्नात अव्वल राहिले फक्त माझ्या राजा मुळे

    • @sanjaypatil7854
      @sanjaypatil7854 3 ปีที่แล้ว +3

      Jiklas bhava

    • @ashwinibhosale9052
      @ashwinibhosale9052 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @appsahebnarwade4894
      @appsahebnarwade4894 2 ปีที่แล้ว

      Sampurn Chhatrapati gharane हे समाज सुधारक आणि प्रबोधन वादी राहिलेले आहे तरीसुद्धा त्यांच्या वाट्याला कर्मठ लोकांकडून छळ त्यांच्या सुद्धा आयुष्यात आलेला आहे व त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध तसेच संभाजी राजेंची बदनामी व नंतर झालेला त्यांचा निर्गुण हत्या व त्यानंतर मराठी वारसदार मध्ये हेतुपुरस्सर लावण्यात आलेली भांडणे ही हे त्याचे पुरावे होय. हे महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @dhananjaykumbhar5361
      @dhananjaykumbhar5361 2 ปีที่แล้ว +2

      Great Work Jai Hind

    • @shrikanthajgulkar8450
      @shrikanthajgulkar8450 2 ปีที่แล้ว +1

      Shabbas re pathya

  • @Aakash8739
    @Aakash8739 3 ปีที่แล้ว +147

    राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खरंच खूप मोलाचे आहे... त्यांना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikrantgaikwad4663
    @vikrantgaikwad4663 3 ปีที่แล้ว +108

    रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 2 ปีที่แล้ว +51

    गंगाराम कांबळे यांचा धगधगता इतिहास आपण मांडलात....सलाम दादा........ ..
    बहुजन जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या लोकराजाला राजर्षि शाहू महाराज यांना मानाचा मुजरा

  • @abhijeetsasulkar12
    @abhijeetsasulkar12 3 ปีที่แล้ว +103

    राजर्षी शाहूंनी केलेली अनेक कामे केली,
    राधानगरी धरण पूर्ण केले.
    मला अभिमान आहे मी कोल्हापूरकर असल्याचा 🚩✌️

  • @STTeaching
    @STTeaching 3 ปีที่แล้ว +51

    शिकूनही इतिहास न जाणणाऱ्या बांधवांना लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याची झलक अचूक व योग्य शब्दात सांगितली त्याबद्दल धन्यवाद व आभिनंदन!
    लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा!

  • @mr.deshbhakt9184
    @mr.deshbhakt9184 3 ปีที่แล้ว +113

    खूप छान माहिती @बोलभिडू... कोणी कितीही खोटा इतिहास सांगितला तरी महाराष्ट्रात शिव शाहू फुले आंबेडकर यांच इतिहास बदलता येणार... सोशीत पीडित समजा साठी न्याय हक्क समानता साठी झटलेल्या सर्व मनामानवास त्रिवार अभिवादन गर्व आहे माला मी भारतीय नंतर महाराष्ट्रात असल्याचा

  • @samsommohite
    @samsommohite 3 ปีที่แล้ว +68

    शाहुमहाराजां बद्दलचा आदर 100000पटीन वाढला. Hattsoff

  • @wolfofdalalstreet4933
    @wolfofdalalstreet4933 3 ปีที่แล้ว +95

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी
    गर्व आहे मी कोल्हापूरकर असल्याचा
    जय शाहू जय शिवराय

    • @kishorrajguru3008
      @kishorrajguru3008 3 ปีที่แล้ว +2

      ज्या ब्राम्हणांनी छञपतीना ञास दिला तरी मराठे त्यांच्या कडुन कार्य करुन घेतात

    • @akshaysubhedar4731
      @akshaysubhedar4731 ปีที่แล้ว

      Kolhapurkar

    • @sagarw4197
      @sagarw4197 8 หลายเดือนก่อน +1

      अन् तू केलय काय गर्व करायला

  • @adityakumar5052
    @adityakumar5052 3 ปีที่แล้ว +133

    Chhatrapati was true revolutionary !

  • @pratik9882
    @pratik9882 3 ปีที่แล้ว +25

    गंगारामची कथा जय भीम चित्रपटासारखी आहे पण आमच नशीब थोर की या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारखे थोर महापुरुषांनी वंचितांना आणि बहुजनांना न्याय मिळवून दिला. बोलभिडू तुमचेही धन्यवाद कारण तुम्ही अज्ञात इतिहास समोर आणलात
    #जय_शिवफुलेशाहूआंबेडकर 🙏

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 3 ปีที่แล้ว +15

    सलाम शाहू महाराजांना! आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या गंगाराम कांबळे यांना!

  • @vinayakkamble8870
    @vinayakkamble8870 ปีที่แล้ว +50

    शाहू महाराजांची जयंती दिवाळी प्रमाणे साजरी करा - डॉ. आंबेडकर.

  • @sureshahire4536
    @sureshahire4536 2 ปีที่แล้ว +9

    शाहूमहाराज या पृथ्वीवर जन्मलेले एक अद्विय पुरुष ज्यांना सूर्य व पृथ्वी देखील नमन करील असं व्यक्तिमत्व 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @santoshagarkar6760
    @santoshagarkar6760 3 ปีที่แล้ว +26

    ह्या उभ्या महाराष्ट्रातील दोनच छत्रपतीना अवघा मराठी समाज मानाचा मुजरा करतो एक म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवराय व दुसरे छत्रपती शाहू महाराज 🙏🙏

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ 3 ปีที่แล้ว +98

    पण पुढे काय झाले बाबासाहेब आणि कांबळे संबंध कसे होते??धर्मांतर झाले तेव्हा ते होते का?मुलं बाळ?वंशज?मृत्यू चे कारण??सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी!

  • @m.s.-7459
    @m.s.-7459 3 ปีที่แล้ว +28

    खऱ्या अर्थाने माणसाला माणूस म्हणून बघणारा.... अन्यायाला वाचा फोडणारा....कृतिशील समाजसुधारक महान राजा...राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....शतशः वंदन.....

  • @nivaskhade8302
    @nivaskhade8302 ปีที่แล้ว +1

    कुणी कुणाची प्रगती केली ते पहा...
    एवढे करून श्री शाहू महाराज खरे बाप आहेत
    आता तरी डोळे उघडा
    किती सुंदर निवेदन...धन्यवाद दादा

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 3 ปีที่แล้ว +169

    Chatrapati Shivaji Maharaj...
    Mahatma Phule...
    Chatrapati Rajarshi Shahu...
    Dr B R Ambedkar...
    Yanna Kotti-Kotti Pranam...🙏🙏🙏

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 3 ปีที่แล้ว +7

      @गायकवाड़ मराठा🚩 जाती बनवनारा हरामखोर मनु होता

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 3 ปีที่แล้ว +7

      @गायकवाड़ मराठा🚩 जाति जर आधीच समाप्त झाली असती तर भारतात एवढे मुसलमान नसते ,तसेच अखंड भारत सुद्धा असता

    • @lokeshjadhav7879
      @lokeshjadhav7879 3 ปีที่แล้ว +1

      I m proud of these legends. Equality in society ensures strong nation.

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 3 ปีที่แล้ว +9

      @गायकवाड़ मराठा🚩 भारतीय सरकारने इस्लाम आणि खिश्चन धर्माना बॅन केले पाहीजे कारण हे धर्म भारतीय संस्कृतीची वाट लावत आहेत

    • @jithetic__2272
      @jithetic__2272 3 ปีที่แล้ว +5

      @@yashmeshram2544 भारतात सर्व धर्म आहेत त्यामुळे सर्वधर्म समभाव

  • @hemantvidhate
    @hemantvidhate 2 ปีที่แล้ว +27

    अभिमान आहे शाहू महाराजांचा. जाणता राजा. ❤️

  • @beingmaanav
    @beingmaanav 3 ปีที่แล้ว +23

    शाहू महाराज सारखा राजा दुसरा कोणी होणे नाही🙏😭

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 3 ปีที่แล้ว +55

    छ. शाहू महाराज यांचे कार्य हे हिमालया पेक्षा मोठे होते.ते राजे तर होतेच परंतु खरे समाज सुधारक होते.

    • @__sk24
      @__sk24 2 ปีที่แล้ว

      Mst..

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 3 ปีที่แล้ว +149

    बोल भिडू चे सर्व विडीओ खूप चांगली माहिती देतात आसीच माहिती देत जा

  • @rajendragadekar6284
    @rajendragadekar6284 3 ปีที่แล้ว +11

    बहुजनांना आपल्या महापुरुषांचा विसर पडलाय याची खंत वाटते... फुले शाहू आंबेडकर आगरकर टिळक अण्णाभाऊ साठे, तुकाराम असा समृध्द वारसा असताना संकुचित मानसिकता वाढीला लागलीय सध्या...

  • @samkulkarni141
    @samkulkarni141 3 ปีที่แล้ว +13

    खुप छान,आपन नेहमीच असेच हटके व नव-नवीन किस्से आणि माहित देतात त्या बद्दल दुर्गेश काळे आणि त्यांचे सहकरी ह्यांच भरपूर कौतुक आणि आभार 'बोल भिडू' हे chanel खरच खुप छान आहे अन मी हे videos सर्वांना दाखवत असतो.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +6

    दलित सवर्ण स्नेह भोजन.
    गगांराम कांबळे मनापासून अभिनंदन💐💐💐💐👌👍

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 3 ปีที่แล้ว +126

    शिवाजी महाराज व शाहू महाराज हे दलितांसाठी देवा पेक्षा उच्च आहे ......

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 3 ปีที่แล้ว +11

      बाबासाहेब यांनी सगळ काही केलं दलितांसाठी....

    • @neerajjamnekar1810
      @neerajjamnekar1810 3 ปีที่แล้ว +22

      Gaurav & Ravi तुमच्या सारख्या लोक महापुरुषांची जाती जाती विभागणी करतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे

    • @kailashshinde3145
      @kailashshinde3145 3 ปีที่แล้ว +8

      Sayajirav Gaikwad is also great king

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 3 ปีที่แล้ว +17

      @@neerajjamnekar1810 शिवाजी महाराज शाहू महाराज आणि बाबासाहेब सगळेच महापुरुष आहेत...

    • @RaviK-sv5dx
      @RaviK-sv5dx 3 ปีที่แล้ว +2

      @@neerajjamnekar1810 सत्य नेहमी कडू असते म्हणून ते पचायला अवघड जाते .......

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 3 ปีที่แล้ว +8

    लोकराजा, जननायक, बहुजन प्रतिपालक छत्रपति राजर्षी शाहूजी महाराज हयांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว +264

    मराठा किंग शाहू महाराज 👍💐

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 3 ปีที่แล้ว +25

      @@ashishkamble1779 मराठा म्हणजेच सगळे आले सुधरा

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 ปีที่แล้ว +20

      लवकरच आरक्षण रद्द करा आणि सर्व सामान्य त्याच्या शिक्षण गुणवत्ता सरकारी नोकरी मिळेल.

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 ปีที่แล้ว +11

      @@pramodjadhav5336 सर्व आले तर आरक्षण बंद करा.

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 3 ปีที่แล้ว +6

      @@ravipalav3463 कधी पण आरक्षणाला विरोध आहे बास झाले फुकटच्या भाकऱ्या.. अपंग लोकांना आणि जे लोक जंगलात राहतात त्यांनाच दिल पाहिजे आरक्षण

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 ปีที่แล้ว +4

      Maharashtra madhe jatichya adharavar sc st obc nt vjnt sarv prakarache reservation band kara Jay bhim jay savarkarji jay Modiji

  • @shekharborude4101
    @shekharborude4101 3 ปีที่แล้ว +20

    शाहू महाराज दैवी अवतार होते हे निश्चित,तुम्ही खूप मेहनत घेऊन माणसांच्या नावासकट पूर्ण इतिहास सांगता,,फार मोलाचं काम आहे,तुम्हाला उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा

  • @surajkhairkar8341
    @surajkhairkar8341 3 ปีที่แล้ว +14

    खुपच सुदंर माहीती दीली,शाहु महाराजांनी जातीयता संपवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आणी समता प्रस्थापीत करण्याचा त्यांच्या संस्थानात त्यानी आटोकाट प्रयत्न केले,त्यामुळेच आज शाहु महाराज भारतातील प्रमुख महापुरुषाच्यां यादीत दुसर्या नंबर वर आहेत👌🙏

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 3 ปีที่แล้ว

      पहिल्या नंबर वर कोण आहे?

    • @surajkhairkar8341
      @surajkhairkar8341 3 ปีที่แล้ว

      महात्मा फुले

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      कोणी ठरवला नंबर
      काय निकष आहेत त्याचे

  • @smitadhamankar4885
    @smitadhamankar4885 3 ปีที่แล้ว +6

    फार महत्वाची माहिती. शाहू महाराजांचे अलौकिक कार्य माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 3 ปีที่แล้ว +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज , महात्मा जोतिबाजी फुले , सावित्रीबाई फुले , छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्ती फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला मार्ग दाखवणाऱ्या होत्या. एकाने स्वराज्य उभे केले तर बाकी सुराज्य आणि समानता यासाठी आयुश्य वेचले. आपण भाग्यवान या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला. या सर्वांना वंदन.

  • @rohanraje8033
    @rohanraje8033 3 ปีที่แล้ว +4

    धन्य ते राजे आणि धन्य ती रयत जी त्या राज्यात नांदली...खरंच अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा .. जय शाहू महाराज... जय भीम🙏

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 2 ปีที่แล้ว +4

    छ.शाहु महाराज- एक थोर विचारवंत आणि समाजसुधारक 🙏🙏💐💐

  • @ashishshinde4416
    @ashishshinde4416 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नसुन अनेक पिढ्या न पिढ्या घडवलेला "संस्कार वर्ग" आहे... त्यातुनच एक घडलेले छत्रपती शाहू महाराज ❤
    जय शिवराय 🚩

  • @vickypatole9267
    @vickypatole9267 3 ปีที่แล้ว +3

    बोल भिडु या चँनल चे खुप खुप आभार....
    भरपूर माहीतीचा संग्रह सांगणारे व ज्ञानप्रबोधन करणारे व्हिडीओ खुप आवडले......

  • @avibabar9527
    @avibabar9527 3 ปีที่แล้ว +31

    भावा माहिती मस्त दिली स्पीड कमी ठेव बोलण्याला कारण लोकांना योग्य तो इतिहास समजला पाहिजे रागाला येऊ नको लहान तोंडी मोठा घास घेतला एक लाईक छत्रपती शाहू महाराजांना आणि बोल भिडू चैनल ला

  • @sagarkamble-fo9gc
    @sagarkamble-fo9gc 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम माहिती.... असेच आपल्या कडून माहिती पट प्रसारित होत राहो 🙏🏾

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq 3 ปีที่แล้ว +32

    शाहू महाराज आज पण आमच्या समाजासाठी देवासारखे च आहेत
    जय भीम जय शिवराय जय शाहू ❤️ जय महाराष्ट्र ⚔️

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 3 ปีที่แล้ว +4

      बोल भिडू चॅनलचे हार्दिक हार्दिक स्वागत ज्या मुळे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे विचार व कार्य हे दलित समाज व सवर्ण समाज यांना समजून येईल धोनी मानवाची लेकरे ऐसा राजा होणे नाही छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय मराठा वॉरियर ग्रुप तिरंगा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

  • @rajeshbhosale9636
    @rajeshbhosale9636 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम जबरदस माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत, 🙏 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, 🙏शाहू महाराजांचा विजय असो, 🙏

  • @maheshs6238
    @maheshs6238 2 ปีที่แล้ว +2

    शाहू महाराजांचे दलित समाजासाठी इतके मोठे योगदान होते, हे माहित नव्हते.बोलभिडू अत्यंत आभार.

  • @jayyadavsolaskar2206
    @jayyadavsolaskar2206 3 ปีที่แล้ว +4

    खऱ्या छत्रपतींच्या रक्ताची ओळख म्हणजे महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokramteke623
    @ashokramteke623 ปีที่แล้ว

    गंगाराम कांबळे यांच्याबाबत चांगली माहीती आपणाकडून मिळाली.राजे शाहुजी महाराज यांचे आपण सर्व ऋणी आहोत.त्यांना शतकोटी नमन.⚘🙏

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 3 ปีที่แล้ว +22

    उपयुक्त माहिती खूप छान धन्यवाद

  • @mayurshelar8212
    @mayurshelar8212 3 ปีที่แล้ว +40

    एकदम भारी भाऊ 💖💖 अजून आदर निर्माण होतो शाहू महाराज आणि त्यांच्या विचारांबद्दल-- खूप छान माहिती दिली 💖🙏🏻🙏🏻

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 ปีที่แล้ว +15

    जाती वाद आपल्या देशातून हद्दपार करण्या साठी कीती प्रयत्न केले तरी काय कमी होत नाही,आपण चांगली माहीत दीली त्या बद्दल धन्यवाद💐💐👑💐💐

  • @sagarthombare5571
    @sagarthombare5571 3 ปีที่แล้ว +17

    खुप छान माहिती भावा👌🏻👌🏻👌🏻
    मनपुर्वक धन्यवाद👏🏻👏🏻👏🏻
    आज पर्यंत राजर्षी श्री शाहू महाराजांनी एक दलित सहकार्याला हॉटेल सुरू करून दिले होते एवढंच माहिती होत, आज त्याचा पुढचा व मागचा इतिहास कळाला.
    खूप आभार🙏🙏🙏.

  • @TheOpinion99
    @TheOpinion99 3 ปีที่แล้ว +50

    छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे कार्य अन त्यांची किर्ती वर्णावी तेव्हडी कमीच!!

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 3 ปีที่แล้ว +11

    King of the King 👑
    "Hon.Shahu ji Maharaj".

  • @nageshrandhir6232
    @nageshrandhir6232 3 ปีที่แล้ว +39

    दुर्गा भाऊ...
    एक नंबर 🔥🔥🔥✌️
    शाहू महाराजांचा विजय असो .
    जय भीम , जय भारत

  • @nitinnikam5891
    @nitinnikam5891 2 ปีที่แล้ว +8

    राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय,,,जय शिवराय,जय शाहू,जय भीम

  • @panditavinash3299
    @panditavinash3299 3 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शाहू महाराजान सारखे थोर समाजसेवक या देशात होऊन गेले हे देशाचे आणि अस्पृश्नाचे भाग्य 🙏

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ वाटला भाऊ, धन्यवाद आपले मनस्वी आभार. असेच अपरिचित व सत्य माहिती व्हिडिओ द्वारे लोकांपर्यंत पोचवा 🙏🏻जयभीम

  • @sushilpagar5985
    @sushilpagar5985 ปีที่แล้ว +3

    मराठा राजे आणि दलित समाज यांचे नेहमीच चांगले नाते राहिले आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा दलितांना मानाची वागणूक देत होते तसेच मराठा राजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सुध्दा मदत केली परदेशात शिक्षणाला पाठवले म्हणून दलित आणि मराठा समाज यांचे संबंध चांगले असणं हे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राचा दर्जा देतात ....जय जिजाऊ।। जय शिवराय ।।🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @geetamate3966
    @geetamate3966 2 ปีที่แล้ว

    राजर्षी शाहू महाराजांबद्दल इतका अभिमान वाटतो की, एखादा राजा इतका लोककल्याणकारी असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. पण बाबासाहेब जोपर्यंत आमच्या मनात तोपर्यंत शाहू राजे पण....फूले शाहू आंबेडकर ....हे समीकरण कधीच वेगळं करता येणार नाही...
    आपण दिलेली माहीती खूपच गरजेची आहे. हा आमचा इतिहास ....तूमचे खूप आभार

  • @tusharjagtap6283
    @tusharjagtap6283 2 ปีที่แล้ว +12

    Chatrapati Shahu Maharaj is our God . He had done so many things for the society and our people can't describe it.
    If there is a God he might be like him.

  • @amolbalid589
    @amolbalid589 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप सुंदर माहीत... आणी खरी माहिती... आणी त्यात तुमचे सांगायाची... तुमची style...... खरच खुपच छान...

  • @shyamdj29
    @shyamdj29 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 👍 आज पण शाहू महाराज पाहिजे होते !
    आजचे राजकीय फक्त भाकरी भाजायला या शब्दाचा वापर करतात !! आणि काही लोक त्याला बळी पडतात 😢

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 ปีที่แล้ว +1

    महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्यावर जो आदराचा हात ठेवला होता त्यामुळेच कदाचित मांगा महारांना कोल्हापुरात व महाराष्ट्रात पुन्हा पिण्याचे पाणी आणि बरच काही गोष्टी मिळायला सुरवात झाली असे म्हणावे लागेल छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 ปีที่แล้ว +2

    फारच उत्तम काम.राजा व सेवक दोघांचेही कौतुक करावे.निवेदन फाच चांगले.

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 3 ปีที่แล้ว +5

    इतिहास पुन्हा पुन्हा सांगितल्याबद्दल मनापासून आभार मानतो

  • @krushnahonmane1998
    @krushnahonmane1998 3 ปีที่แล้ว +21

    The great Rajarshi shahu Maharaj....

  • @prathmeshchougale854
    @prathmeshchougale854 3 ปีที่แล้ว +8

    खर तर सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी शाहू महाराज यांचा घरामधे फोटो लावला पाहिजे आणि आज आपण आहोत ते त्यांच्यामुळे हे मान्य केले पाहिजे नाही तर काही उच्य जातीच्या लोकांनी आपल्या सर्वांना अजूनही अज्ञानी च ठेवले असते.

    • @funandjoy1420
      @funandjoy1420 3 ปีที่แล้ว

      Shahu Maharaj ucchakulin cha hote

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      आंबेडकरला उच्चकुलीनच होते शिकवायला

  • @milindmore2238
    @milindmore2238 2 ปีที่แล้ว +7

    Rajarshi Shahu Maharaj is great King of Kolhapur santhan..... Salute to his work for poor and untouchable people's.....

  • @rahulraut5491
    @rahulraut5491 3 ปีที่แล้ว

    खूप भारी दुर्गेश अशी आजून माहिती पुरावा बऱ्याच लोकांना हा इतिहास माहीत नाही तुझ्या मूळ तर मुलं पाहत आहे

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 2 ปีที่แล้ว +9

    Respect for Shahuji Maharaj.
    Very well explained

  • @krushi-raj-1144
    @krushi-raj-1144 3 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती देत आहात।।धन्यवाद।।महाराजांनी केलेलं बहुजन जागृती सेवा कार्य तुम्ही असेच चालू ठेवा।।

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 2 ปีที่แล้ว +30

    Kshatriyas have always played a key role in the social upliftment of the Bahujan Samaj and for the development of Dalits.I am proud to be born as Kshatriya. Chhatrapati Shahu Maharaj worked tirelessly to provide justice to the common people and worked for their benefit.

    • @bahubali5618
      @bahubali5618 ปีที่แล้ว

      Because you had no option that time😂😂😂 Asthapradan mandal holds the actual powers and not letting kings to take decision😂😂😂
      What happened in Sangol treaty. Whenever you idiots get stuck in any matter, you start buttering the subaltern for ur greed

    • @kishan7650
      @kishan7650 ปีที่แล้ว +5

      Not all Kshatriya.... Only Maratha..

    • @sanjaykamble6657
      @sanjaykamble6657 ปีที่แล้ว +1

      What Kshatriyas you're talking about?? Shahu Maharaj were the only one who worked for Dalits and for their education, or else all the Kshatriyas are much more Casteist than Brahmins!

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 ปีที่แล้ว

      @sanjaykamble6657 Here I am speaking about whole Bharat varsh. Kshatriyas build temples, educational institutions and safeguard Hindu dharma. You forgot Chatrapati Shivaji Maharaj who was Rajput/Kshatriya established hindavi swaraj with the help of his 18 pagad caste mavlas which are present day called marathas.

  • @ramwaghmare4466
    @ramwaghmare4466 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे ते आपण मांडलात धन्यवाद असंच आपलं काम चालू ठेवा...

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 3 ปีที่แล้ว +20

    Shahu maharaj great personality

  • @meenapaes7500
    @meenapaes7500 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट! गंगाराम कांबळेंबद्दल माहिती देणारे तुम्ही, व अस्पृश्यता निवारणाचा वसा निभावणारे महाराज !

  • @vaibhavkakade8102
    @vaibhavkakade8102 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भिडू खूप सुंदर माहिती सांगितली. शाहू महाराजांविषयी आणखी माहिती जाणून घ्यायला आवडेल.

  • @anilchavan5439
    @anilchavan5439 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती सांगितले आम्हांला गंगाराम कांबळे माहिती होते आता सर्व माहिती आपल्या मार्फत मिळाली धंन्यवाद 👌👍

  • @makashsuresh4477
    @makashsuresh4477 3 ปีที่แล้ว +11

    खूपच अप्रतिम माहिती दिलीत...खूप धन्यवाद!
    जय भीम!!💐💐

  • @vikasyadav-et1ou
    @vikasyadav-et1ou 3 ปีที่แล้ว +14

    छ.शाहू महाराज यांचे कार्य थोर आहे💐👌👍
    पण अजून पण दलीत समाज आणि ब्राह्मण समाजात वैर आहे.
    देश तुटतो आहे भावांनो

    • @sulakshangaikwad9501
      @sulakshangaikwad9501 ปีที่แล้ว

      कडवट सत्य

    • @chhavasohanjagtap
      @chhavasohanjagtap 7 หลายเดือนก่อน

      Kon mhanale Vair ahe Devendra Fadanvis ani Prakash Ambedkar che changale julate

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 3 ปีที่แล้ว +28

    Very inspirational story 🙏🙏🙏

  • @ranjeetbharamkar8531
    @ranjeetbharamkar8531 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर विश्लेषण... आभारी आहोत... त्या काळात आम्हाला घेऊन गेलात आपण... 🙏

  • @vikramshinde4546
    @vikramshinde4546 3 ปีที่แล้ว +46

    That was excellent information...keep sharing such information

  • @msharififtekhari8074
    @msharififtekhari8074 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ! शाहू महाराजांच्या खंबीर वैचारिक पाठबळामुळे महाराष्ट्र राज्य इतर राज्यांपेक्षा अस्पृशता निवारणात पन्नास वर्ष पुढे आहे .महाराजांचे आपण सगळे ऋणी आहोत .

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 3 ปีที่แล้ว +4

    श्री छत्रपती श्री शाहू महाराज🙏🚩❤️

  • @charusavant3754
    @charusavant3754 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून आम्ही कोल्हापूरकर कधी जाती धर्माच्या नावावर कधी जिंकलो नाही, पुरोगामी विचार छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे.❤

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 3 ปีที่แล้ว +6

    Ek number bhava.pan town Hall hotel n gangaram kamble chi death tasech tyanchi family sadhya kay kartey hi information dyayla havi hoti.

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सांगितली जय भीम जय शाहू राजे 💙💙🙏

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 3 ปีที่แล้ว +13

    शाहू महाराजा अखंड उपकार दलितांवर 🙏🙏🙏

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 3 ปีที่แล้ว +8

    Dhanyavad Rajashree Shahu mharaj....

  • @shekharpatil2560
    @shekharpatil2560 3 ปีที่แล้ว +5

    लोकनायक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन असा राजा होणे नाही

  • @ashokmarutiwakode179
    @ashokmarutiwakode179 2 ปีที่แล้ว

    शाहू महाराजांच्या काळातील त्यांनी मदत केलेल्या असंख्य गोष्टी पैकी गंगाराम कांबळे ला केलेली मदत संपूर्ण अस्पृश्य समाजासाठी महाराजांच्या मनात असलेला कनवाळू पणा दिसून येतो. खरोखरच महाराज महान आहेत आणि कोल्हापूरवासी सुध्दा मनमिळाऊ आहेत.

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 3 ปีที่แล้ว +5

    बोल भिडू तुमच्या सर्व टिमला मानाचा जय भीम....
    आम्हाला माहीत नसलेली सर्व माहीती तुम्ही देता त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार....
    बीग फॅन दुर्गेश भाऊ....
    मस्त विडिओ असतात...
    सिद्धार्थ सावंत पंढरपूर 👑🙏💙

  • @musicmasterjm7874
    @musicmasterjm7874 ปีที่แล้ว

    शाहू महाराजांची जयंती धुमधडक्यात साजरी झाली पाहिजे .......शाहू राजेंना त्रिवार प्रणाम

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शाहू महाराज यांचे उपकार आम्ही कधी ही विसरणार नाही,,, ,म्हणून आमचे लोक, महात्मा फुले ,सयाजीराव गायकवाड,, है आमचे दैवत आहे,, जय भीम,, जय शिवराय,,,

  • @devendramhatre4501
    @devendramhatre4501 2 ปีที่แล้ว +1

    शाहु महाराज ग्रेटच.. आणि गंगाराम कांबळे सुध्दा.. 🙏🙏