Balasaheb Thackeray नेहमीच साबीररभाईंचा उल्लेख ‘माझा मानसपुत्र’ असा करत असत | Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #BolBhidu #BalasahebThackeray #SabirShaikh
    शिवसेना म्हणजे प्रखर हिंदुत्वाच दुसरं नाव. मुंबईत मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या शिवसेनेने संपूर्ण देशभरात बहुसंख्य असूनही कायम अन्यायग्रस्त असलेल्या हिंदूचे प्रश्न मांडले आणि आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे सोडवले.
    भगवी शाल पांघरलेले, हातात रुद्राक्षाची माळ असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, हिंदूहृद्यसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबरी मशिदीच्या पतनानंतर बाकीच्या पक्षाचे नेते पळ काढत होते तेव्हा बाळासाहेबांनी ती मशीद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं ठणकावून सांगितल होतं. आणि रोखठोक स्वभावाचे बाळासाहेब मुस्लीमविरोधी आहेत असं चित्र त्याकाळच्या माध्यमांनी रंगवलं. पण त्यांना कुठे माहित बाळासाहेबांचा मानसपुत्र शिवसेनेचा वाघ साबीर शेख जन्माने मुस्लीम होता. आणि त्यांचाच हा किस्सा.
    Shiv Sena is another name for intense Hindutva. The Shiv Sena, which has the self-respect of a Marathi man in Mumbai, raised the issue of Hindus, who despite being in the majority all over the country, were always unjustified and solved according to its aggressive nature.
    Balasaheb, the Shiv Sena chief wearing a saffron shawl and holding a Rudraksha necklace in his hand, came to be known as Hindu Heart Emperor. The media of that time painted. but where do they know that Balasaheb's son Shiv Sena's tiger Sabir Sheikh was a Muslim by birth. And this is their case.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 465

  • @satyawanpandit4207
    @satyawanpandit4207 2 ปีที่แล้ว +350

    खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजेच शाबीरभाई शेख...🚩🚩🚩🚩🚩

    • @omya9000
      @omya9000 2 ปีที่แล้ว +1

      Nkkich

    • @SahilKhan-gm9eq
      @SahilKhan-gm9eq 2 ปีที่แล้ว +1

      Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre
      Marathi please support anti up/bihar

    • @SahilKhan-gm9eq
      @SahilKhan-gm9eq 2 ปีที่แล้ว +2

      @@शिवबाआमचामल्हारी kyu up buhar ka hindu logo sa kyu nhi

    • @narennaren1553
      @narennaren1553 ปีที่แล้ว +3

      End mai kisine care nahi kiya unka

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 ปีที่แล้ว +206

    साबिर शेख यांच्या आयुष्यातील व कारकिर्दीतील अनेक नवीन गोष्टी आज समजल्या.. मनापासून आभार..!
    असे राजकारणी आता होणे नाही..!

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +9

      कट्टर शिवसैनिक होते "साबीर भाई"!!!

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 2 ปีที่แล้ว +126

    सच्चा माणूस, शबीरभाई शेख

  • @Officialjp_20
    @Officialjp_20 2 ปีที่แล้ว +88

    धन्यवाद बोल भिडू 🙏🚩
    साबीरभाई शेख यांच्या बद्दल माहिती आज महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.....

  • @swapnilauti3297
    @swapnilauti3297 2 ปีที่แล้ว +67

    माझ्या तालुक्यात एक सच्चा शिवसैनिक मुस्लिम होता याचा आम्हाला अभिमान आहे

  • @Shivmudra22
    @Shivmudra22 2 ปีที่แล้ว +66

    अंगाला काटा आला ऐकून 🙏🚩
    बाळासाहेबांच्या या वाघाला मानाचा मुजरा 🙏🚩🔥

  • @rudra2915
    @rudra2915 2 ปีที่แล้ว +76

    बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला सच्चा शिवसैनिक 👌👌😊🚩🙏

  • @amitchhatre8634
    @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +81

    महाराज्यानबद्दल जेवढे शाबीर भांईना ईतीहास माहीत होता तेवढा ईतीहास कोनत्या शिवसेनाकांना माहीत नव्हता 💯❤️ म्हणून सांगतो कल्याण ते कोनगावं ब्रीज ला शाबीरभांईंचे नाव आसावे कारन ते कोनगावचे रहीवासी होते ❤️💯

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 2 ปีที่แล้ว +92

    राजकारणात नेत्यांची मुल मंत्री आमदार बनतात कार्यकर्त्याच्या हातात फक्त झेंडे राहतात.

    • @SahilKhan-gm9eq
      @SahilKhan-gm9eq 2 ปีที่แล้ว +2

      Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre
      Marathi please support anti up/bihar

    • @vbh4315
      @vbh4315 5 หลายเดือนก่อน

      ​​@@SahilKhan-gm9eqnahi hum hindu hain up walo ko support karte hain. yaha bhi muslim aurangzeb ko mante hain.
      Yaha ke muslim aurangzeb ke follower ko yaha seyn bhaga den.

  • @digitalsagarmeher7800
    @digitalsagarmeher7800 2 ปีที่แล้ว +42

    गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस यांच्या हाताखाली शिकलेला सच्चा शिवसैनिक...

  • @Khavchat
    @Khavchat 2 ปีที่แล้ว +140

    ‘मानसपुत्र’ काही कामाचे नसतात. नुसतं म्हणायचं असतं.😁 साबिरला पक्षप्रमुख केले असते का कधी? तिथे आपला ‘पुत्र’च लागतो. अगदी ‘बंधुपुत्र’ही चालत नाही ‘लायक’ असला तरी.🤣🤣🤣

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +6

      Right

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील 2 ปีที่แล้ว

      म्हणूनच तर फावडा आयत्या बिळावर डल्ला मारून बसलाय चुत्या.

    • @sadakoli5840
      @sadakoli5840 2 ปีที่แล้ว +2

      खरंय भावा

    • @omkarkshirsagar9854
      @omkarkshirsagar9854 2 ปีที่แล้ว +9

      ते कोणीच करत नाही त्यामुळे तर असे कितीतरी साबीरभाई कायमचे संपतात😢

    • @deepakshelar9299
      @deepakshelar9299 2 ปีที่แล้ว +21

      अरे
      तुझी संपत्ती तुझ्या मुलालाच देणार का दुसरीच्या

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 ปีที่แล้ว +74

    काय हे दुर्दैव म्हणावे असा सच्चा मानुस शिवसेनेला भेटला पण पडत्या काळात खुपचं वाईट अवस्था झाली असं नव्हतं व्ह्यायाला पाहिजे🙄.
    तरीही हिंदु हृदय सम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यंच्यामुळे त्यांना जी प्रसिध्दी मिळाली ती उत्तम होती🙏
    जय शिवराय जय शंभुराजे.🙏🙏🙏

    • @hindhaiwatanmeraindian2765
      @hindhaiwatanmeraindian2765 2 ปีที่แล้ว

      अखेरच्या दिवसाचे काय ते सांगितले नाही...
      🙏🙏🙏

  • @vinaybelhekar5761
    @vinaybelhekar5761 2 ปีที่แล้ว +23

    आमच्या नारायणगाव चे भुषण, सबनीस विद्यामंदिर चे विद्यार्थी.. साबीर भाई 🙏

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 2 ปีที่แล้ว +58

    अप्रतिम.... फारच सुंदर. ही माहिती आम्ही प्रथमच ऐकली. तिन वेळा आमदार होऊन संपत्ती साठवली नाही. द ग्रेटेस्ट!!

    • @saeedmullaji3746
      @saeedmullaji3746 2 ปีที่แล้ว +3

      Jya party Sathi sainik utkrusht kaam kartat asha lokansathi party ne madateechi vegli vyavastha Karun thewli pahije .. should not be leave alone

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 ปีที่แล้ว +49

    शिवशाहीर साबीरभाई अमर रहे...🚩🚩🙏

  • @amolkalamkar888
    @amolkalamkar888 2 ปีที่แล้ว +24

    न विसरता येणारे .मा.स्वर्गीय साबीर भाई शेख 🚩

  • @rpatil2049
    @rpatil2049 2 ปีที่แล้ว +65

    शिवजन्मभूमी जुन्नर ❤️🚩
    नारायणगाव ❤️

  • @dilmhatre8009
    @dilmhatre8009 2 ปีที่แล้ว +34

    आमच्याच तत्कालीन मतदार संघ (अंबरनाथ ) तीन वेळा आमदार 95 च्या युती सरकार च्या काळात महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि माझे काका
    ZP सद्यस्य मथुर म्हात्रे यांचे अत्यंत जवळचे मित्र साबीर भाई शेख यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 ปีที่แล้ว

      मग मथुईभाईना सांग शिवसेने ला समजावं म्हणून

    • @truehindustani2274
      @truehindustani2274 2 ปีที่แล้ว

      I m from ambernath

    • @dilmhatre8009
      @dilmhatre8009 2 ปีที่แล้ว

      @@Nextgenminds नक्की तुला म्हणायचं काय... माझं काका हे bjp आहेत.. आणि मि 95 ची 98 ची गोष्ट बोलतोय आत्ता च्या माकडांची नाही

    • @Nextgenminds
      @Nextgenminds 2 ปีที่แล้ว

      @@dilmhatre8009 😂😂😂 🙏🏻🙏🏻 मलाही हेच सांगायचे होते बीजेपी गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत 🙏🏻🙏🏻

  • @mayur_shinde
    @mayur_shinde 2 ปีที่แล้ว +13

    साबीर भाई यांवर पण एक चित्रपट यायला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 2 ปีที่แล้ว +17

    शिवसेना उभी राहिली ती अश्या त्यागमुर्तींमुळे.

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 2 ปีที่แล้ว +62

    साबीरभाईंचा शेवट एवढा दुर्लक्षित पद्धतीने नव्हता व्हायला हवा. धार्मिक एकतेच प्रतीक म्हणून साबीरभाईंचा गौरव होणं फार आवश्यक आहे.

    • @avinashmandvekar9613
      @avinashmandvekar9613 2 ปีที่แล้ว

      Barobar aahe mitra

    • @SahilKhan-gm9eq
      @SahilKhan-gm9eq 2 ปีที่แล้ว +6

      Bhai lekin Maharashtra ko Muslim logo sa khatra nhi lekin up/bihar ka logo sa khatre
      Marathi please support anti up/bihar

    • @BOSS-oj2ki
      @BOSS-oj2ki 2 ปีที่แล้ว

      @@SahilKhan-gm9eq 👍

  • @amitchhatre8634
    @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +17

    शाबीर भाई सोबत अंगरक्षक आमचे मामा श्री सजंय यशवंत कराळे जगदीश म्हात्रे संतोष कपोते ❤️

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 2 ปีที่แล้ว +14

    आम्ही पण आमच्या पप्पान कडून आईकलं आहे शब्बीर भाई कल्याण चे खरे सच्चे शिवसैनिक

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 2 ปีที่แล้ว +69

    Never knew about such a great soul.. Dil se salaam

  • @avinashchoudhari8679
    @avinashchoudhari8679 2 ปีที่แล้ว +18

    साबीर शेख यांचे शेवट चे दिवस खूप वाईट गेले तेव्हा शिवसेना नी साधी विचारपूस पण नाय केली😭😭😭

    • @arunaagawane6763
      @arunaagawane6763 5 หลายเดือนก่อน

      हे खर आहे.

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 ปีที่แล้ว +12

    शिवभक्त शाबीर भाई शेख माझ्या सारख्या शिवसैनिकांना कायम प्रेरणास्थानी होते. जेव्हा जेव्हा कल्याण मधील मलंग गड ला ऊरुसाला जायचो तेव्हा शिवभक्त शाबीर भाई शेख चिन्ह ढाल तलवार असे अनेक भिंतीवर लहान पणा पासुन पहायचो.....शिवभक्त शाबीर भाई सारखा निरपेक्षपणे काम करण्याची ताकद प्रत्येक लोकप्रतिनिधींना देवो. हिच प्रार्थना..

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande6351 2 ปีที่แล้ว +12

    दि ग्रेट शिवसैनिक साबिरभाई शेख ,,,,आदरांजली ,,,जय महाराष्ट्र.

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 2 ปีที่แล้ว +13

    ठाकरे कुटुंबासाठी एवढं कष्ट केल्यानंतर त्यांनी साबिर भाई कडे लक्ष द्यायला हवं होतं शेवटच्या काळात..

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 ปีที่แล้ว +12

    "देशात बहुसंख्य असूनही अन्यायग्रस्त असलेले हिंदू" 💯

  • @vishvasrajethorat9876
    @vishvasrajethorat9876 2 ปีที่แล้ว +12

    अत्युत्तम... साबीर भाईंना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 2 ปีที่แล้ว +17

    Sabbir bhai was very close to Bala saheb. Only gaps and difference are creates by Eknarh himself

  • @moizkhan357
    @moizkhan357 2 ปีที่แล้ว +4

    साबीर भाई शैख नांदेड चे संपर्क प्रमुख होते 1988 च्या काळात, ते अक्षरशः रिक्षात बसून फिरायचे, माझे वैयक्तिक त्यांच्या सोबत खूप जवळचे संबंध होते, 1995 युती सरकारच्या काळात त्यांनी मला महामंडळाच्या अध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न केला मात्र माझ वय कमी असल्याने राहील, सदैव स्मरणात राहतील

  • @salimpathan8462
    @salimpathan8462 2 ปีที่แล้ว +15

    ज्या शिवसेनेसाठी आयुष्य अर्पण केलं, त्यांनी का नाही साथ दिली शेवट पर्यंत

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +1

      फक्त कोनगांव ग्रामस्थ होत अंतीम संस्काराला 💯🥺

    • @sachinmohite6297
      @sachinmohite6297 ปีที่แล้ว

      Ashich aahet he shivsenewale

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว +4

    साबिरभाईंसारखा राजकारणातला निस्वार्थ देवमाणूस पुन्हा होणे नाही.

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 2 ปีที่แล้ว +11

    शिवसेना खरीच आहे... बदनाम करून दमले काही लोकं....जय महाराष्ट्र

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +1

      आओ दादा त्यांच्या अंतीम संस्काराला पण कोनताच नेता आला नाही आमच्या ग्रामस्थांनी अंतीम यात्रा काढली आहे 💯🙏🏻

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว

      विचारपूस करा म समजेल 🥺

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 2 ปีที่แล้ว +17

    साबीर भाई नक्कीच कट्टर शिवसैनिक होते पण त्यांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणीच मदत केली नाही शिवसेनेने अक्षरशः त्यांना वाऱ्यावर सोडलं याचे नेहमी दुःख राहील.

    • @nareshthanage3140
      @nareshthanage3140 2 ปีที่แล้ว +1

      साबिर भाईंचा शेवट फार वाईट झाला , दुदैव साबिर भाईंचं की त्यांना कुणीही शेवटच्या काळात विशेष करून त्यांच्या पक्षाने ही दुर लक्ष केल

    • @mayur2635
      @mayur2635 2 ปีที่แล้ว

      Ho na

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +1

      सर्वांनी साथ सोडलीहोती मी त्यांच्या गावातला कोनगांव आमचं गाव माझे मामा त्यांच्यां सोबत कायम राहनारे संजय कराळे अंतीम विधीला कोनी नव्हत कोनगांव ग्रामस्त व शाबीर भाईंचा परिवार बसं कोनताच नेता नव्हता आला 💯

    • @Adv.SantoshBhalerao
      @Adv.SantoshBhalerao 10 หลายเดือนก่อน

      मलमुक्ती नाही मलंगमुक्ती असे आहे

  • @vikasgaikwad4625
    @vikasgaikwad4625 2 ปีที่แล้ว +9

    मी त्यांचे भाषण खूप जवळून ऐकले आहे तेव्हा अंगावर शहारे आले होते

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 ปีที่แล้ว +7

    अश्या निस्वार्थी जनसेवकाला हजार वेळा आम्ही मुस्लिम बांधव म्हणू।। आनंद दिघे साहेबांवर जसा चित्रपट प्रदर्शित होणार तसाच साबीर भाई शेखसाहेबांवर पण चित्रपट यावा।।

  • @ftthsolutioneponandgpon2437
    @ftthsolutioneponandgpon2437 ปีที่แล้ว +1

    म्हणून सुषमाताई अंधारे.. प्रत्येक भाषणात साबीर शेख यांचे नाव घेतात.

  • @poshlife3905
    @poshlife3905 2 ปีที่แล้ว +6

    साबीर बाबा आमच्या गावचे .. शेवटचे दिवस खूप हलाखीत गेले, उद्धव ठाकरे ने खूप अन्याय केला...आम्ही पैसे काढून साबीर भाईंची औषधे आणली होती

    • @nishipatil8445
      @nishipatil8445 ปีที่แล้ว

      Kabinet mantripad shivsenene dile

    • @poshlife3905
      @poshlife3905 ปีที่แล้ว

      @@nishipatil8445 पक्ष वाढीस मदत पण तेवढीच केली....बाळासाहेबांनी काळजी घेतली पण उद्धव ठाकरेंनी अजिबात लक्ष दिले नाही...

  • @Yuvasena
    @Yuvasena 2 ปีที่แล้ว +23

    जात गोत्र धर्म आमुचा शिवसेना ❤️❤️❤️❤️

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +22

    साबीर शेख ❤️

  • @nikhilgobade1893
    @nikhilgobade1893 2 ปีที่แล้ว +6

    Sabbir sir tumchya baddal kadhich aikl nvt aaj aikun khup khup proud wat ahe.
    Tumchya atamela Shanti Milo 🙏🏼🙏🏼🙏🏼
    Ya deshala ashe Sabbir ankhi havet

  • @Sandy-fm8up
    @Sandy-fm8up 2 ปีที่แล้ว +2

    अब्दुल कलाम सारख्या मुसलमान माणसाला क़ायम सलाम आहे तर कसाब सारख्याला क़ायम शिव्या आहेत .. मुसलमान समाजाने विचार करावा त्याना कलाम होयच का कसाब

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว +9

    हाडाचा कार्यकर्ता शिवसेना हा त्यांचा श्वास होता. भावपूर्ण आदरांजली.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว +2

    साहेबांचा शेवट खूप बिकट झाला ही माहिती आपल्याकडे चुकीची आहे.साहेबांचा पुतण्या अल्ताफ शेख सध्याचे शिवसेनेतील उपनेते यांनी वृध्दापकाळात खूप सेवा केली आहे.माहिती घ्या.वृध्दपकाळात पक्षानं साथ नाही दिली तरी घरच्या माणसांनी साथ दिली आहे बिनबुडाचे आरोप करू नये.

  • @assmainamdar2950
    @assmainamdar2950 2 ปีที่แล้ว +3

    Mi 10th standard madhe merit holder hote.. hyani mala prize dilela photo ek memory aahe

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 2 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र 🚩
    मालक 007😎💪 #राजधानी_सातारा 👑

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 ปีที่แล้ว +7

    शिवसेनेची शान आहे, साबीर भाई शेख सच्चा दिलवाला कल्याण चा आमदार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय फुले शाहू आंबेडकर

  • @prasadlavate2462
    @prasadlavate2462 ปีที่แล้ว +5

    हिरा परखावा तो साहेबांनीच ❤️ वाह...साबीर भाई🙏🏻

  • @amitchhatre8634
    @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +5

    आम्ही त्यांच्या बाजूला राहतो मी वावरलोय थोडेपार त्याच्यां बाजूला ❤️😘👑

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 2 ปีที่แล้ว +2

    सगळं पटतंय पण साबिर भाईंचे शेवटचे दिवस खराब गेले.हे ज्यांना माहित नाही ते ठिक त्या दिवसात त्याना शिवसेनाने दुर्लक्षित केले.

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +1

      💯सबुत आहे आमचं पूर्ण कोनगांव कोनीच लक्ष नाही दिल
      त्यांच्या अंतीम संस्काराला पण कोन नाही आलं

  • @rajsingh9303
    @rajsingh9303 2 ปีที่แล้ว +1

    Hey ahy hindustani muslman amhi bagitla bhai la katar shiv sainik hote

  • @arvindnagwekar1475
    @arvindnagwekar1475 2 ปีที่แล้ว +9

    सच्चा शिवसैनिक कामगार मंत्री
    तीन वेळा आमदार असून सुध्दा
    असे वाईट दिवस का आले
    आमदारांना पेन्शन मिळते मग असे काय घडले असे मरण दुष्मनाला सुध्दा येऊ नये
    पक्ष प्रमुखांनी ह्या अश्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे ही विनंती

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +2

      आओ अंतीम संस्काराला पन कोनताच नेता आला नाही फक्त ऊभी होती ती कोनगाव ग्रामंस्त

    • @arvindnagwekar1475
      @arvindnagwekar1475 2 ปีที่แล้ว

      @@amitchhatre8634
      विचार करणारी गोष्ट मला अभिमान आहे
      कोन ग्रामस्थ मंडळींचा

  • @sachinchavan7806
    @sachinchavan7806 2 ปีที่แล้ว +1

    NISHTHAWANT che MARAN KASE ASATE YACHE UTTAM UDAHARAN mhanje SABHIR BHAI.

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 2 ปีที่แล้ว +5

    साबीर भाई जुन्नर चा वाघ

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 2 ปีที่แล้ว +2

    साबीर भाई शेख कल्याण जवळील कोन गावचे ! १९८५ ला शिवसेनेचे रायगड़ अधिवेशन झाले त्या वेळी साबीर भाई नी एक ट्रक भरून बोकड खास शिवसैनिकांच्या जेवणा साठी पाठवले होते

  • @VinayM7
    @VinayM7 2 ปีที่แล้ว +4

    Madam 1982 nahi... 1984 sali Bhiwandit Dangal zali hoti... Sabir bhai ani Dighe Saheb he bhiwandi sathi Vardan hote🙌

  • @mumbaidreamlandshorts
    @mumbaidreamlandshorts 2 ปีที่แล้ว +3

    साबीर शैख हे आमच्या कोन गावातील एक सच्चा शिवसैनिक आणि आदर्श व्यक्ती होते.

  • @shashikantbhalerao5127
    @shashikantbhalerao5127 ปีที่แล้ว +1

    Aaj yatra aahe aaplya Narayangaon chi ... Ya ki yatra la .....

  • @yallappakamble1389
    @yallappakamble1389 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर मन भारावून गेले मुजरा महान वाघाला

  • @sagarpatil4888
    @sagarpatil4888 2 ปีที่แล้ว +1

    Sabirbhai varun pn movie nighali pahije

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 ปีที่แล้ว +3

    On tractor trolly given speech by sabir shaikh,, Nawalkar pramod,,dada kondake etc
    But shivsena give all them kamgar,, samaj Kalyan,,sanskrutik mantri ...not given gruh or mahsul,, he died in zopad Patti of kokan.. Mumbai...Only few common shivsainik help him... true man Never go in politics...he was good human

  • @PrashantPatil-ev4ji
    @PrashantPatil-ev4ji 2 ปีที่แล้ว +19

    ज्या घरण्यावर जीव लावला त्यांनीच का वृद्ध झाल्यावर सांभाळलं नाही?

  • @lopeshchafekar5941
    @lopeshchafekar5941 5 หลายเดือนก่อน

    एवढं सगळं करून सुद्धा पक्षाने त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं... आणि प्रेतावर सुद्धा आले नाही याचं दुःख वाटते.

  • @Atharva5650
    @Atharva5650 2 ปีที่แล้ว +4

    मैथीली ताई फर्स्ट लूक ऑफ me.
    First view 😉

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 3 หลายเดือนก่อน

    साबीर भाईबद्दल छान आणि मुद्देसूद माहिती समोर ठेवलीत.... खुप छान व्यक्तिमत्व होत.
    असा माणुस पुन्हा होणे विरळ... 👍🙏

  • @arbazshaikh5130
    @arbazshaikh5130 2 ปีที่แล้ว +4

    True... 'But only last line of spending his life in Matoshree Aashram till death was wrong'

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 3 หลายเดือนก่อน

    शेवटचे दिवस फार हलाखीत गेले... साबीर भाई चे... विनम्र अभिवादन 💐💐

  • @netsavvy1971
    @netsavvy1971 ปีที่แล้ว +9

    Inspirational.

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 2 ปีที่แล้ว +4

    साबीरभाईंचा मृत्यू अतिशय हलाखीत झाला.

    • @omkarkshirsagar9854
      @omkarkshirsagar9854 2 ปีที่แล้ว

      त्याबद्दल कुठे वाचायला बघायला मिळेल?

    • @amitchhatre8634
      @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +1

      कोनगावला या दादा सर्व माहीती देऊ 💯

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती खूप छान विश्लेषण घेणारा धन्यवाद

  • @minanathjore4141
    @minanathjore4141 4 หลายเดือนก่อน

    साबीरभाई‌ नारायणगावच्या मुक्ताई आणि काळोबा यात्रेला प्रत्येक वर्षी आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांचे हस्ते कुस्ती आखाड्याचे. उद्घाटन व्हायचे अश्या ह्या नारायणगावच्या सुपुत्रांस त्रिवार मानाचा मुजरा

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn 4 หลายเดือนก่อน

    अख्खी भगवत गीता जीभेवर पाठ होती, मराठी इतकी शुद्ध की मराठी माणूस सुद्धा लाजेल. ठाण्याचे पाहिले जिल्हा प्रमुख, आनंद दिघेंच्या आधी साबीर भाई जिल्हा प्रमुख होते

  • @namdevkhaire2614
    @namdevkhaire2614 3 หลายเดือนก่อน

    शाबीर भाई आम्हाला गुरूच्या स्थानी होते परंतु आज त्यांचे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये असल्याचे दिसून येत नाही याची फार मोठी खंत आहे

  • @abhijitvartak1514
    @abhijitvartak1514 4 หลายเดือนก่อน

    श्री साबीर शेख हे माझ्या दिवंगत वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र होते. साबीर काकांनाही किल्ल्याची चांगली माहिती होती. माझे वडील श्री शशिकांत वर्तक हे 1970 ते 80 पर्यंत खालापूर तालुक्यात विशेषतः खोपोलीतील शिवसेना प्रसाराची जबाबदारी सांभाळत होते.

  • @hemantyadav7760
    @hemantyadav7760 2 ปีที่แล้ว +5

    सच्चा निस्वार्थी नेता

  • @samirkazi1145
    @samirkazi1145 2 ปีที่แล้ว +4

    द ग्रेट साबीर भाई

  • @rahulbhoir8770
    @rahulbhoir8770 2 ปีที่แล้ว +6

    Maharajanchya ya mavlyala lakh lakh mujra 🙏

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 ปีที่แล้ว

    बाळासाहेबांचे नंतर साबीर भाई चे काय हाल झाले हे महाराष्ट्राने पहिले आहे तेव्हा साबीर आठवले काय

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 2 ปีที่แล้ว +9

    A symbol of Unity

  • @deepaksinha8347
    @deepaksinha8347 2 ปีที่แล้ว +4

    I.was personal.assistant to him ..Great man

  • @amitchhatre8634
    @amitchhatre8634 2 ปีที่แล้ว +2

    कोनत्याच शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांनां विचारल नाही किंवा त्याच्या अंतीमसंसकाराला आले नाही फक्त ईभी राहीली कोनगाव ग्रामस्थ 💯

    • @mahendrakorhale9806
      @mahendrakorhale9806 2 ปีที่แล้ว

      आणि त्यांच्यावर निस्वार्थी पणे प्रेम करणारे त्यांच्या नारायणगावचे, कल्याण - डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील असंख्य प्रेमी, मी स्वतः त्यावेळी हजर होतो म्हणुनच एवढे धाडस ठेऊन बोलत आहे.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 ปีที่แล้ว

    आर एस एस हिंदू महासभा बीजेपी हे या व्हिडिओ वर काॅमेंट करतील.

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 ปีที่แล้ว

    आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या नेत्यांनी साबिरभाईंचा आदर्श घ्यावा.

  • @shivpat7552
    @shivpat7552 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब असतानाशिव सैनिकांची अशी अवस्था ka br

  • @sugandharaochavan5502
    @sugandharaochavan5502 2 ปีที่แล้ว +1

    साबीर भाइ शिवसेनेचे वाघ होते

  • @abhik6305
    @abhik6305 2 ปีที่แล้ว +1

    जाबुवंत धोटे याचा वर पण विडिओ बनवा

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 ปีที่แล้ว +10

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩

  • @jayantjachak2664
    @jayantjachak2664 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान व तंतोतंत खरी माहिती दिलीत आपण

  • @shashikantbhalerao5127
    @shashikantbhalerao5127 ปีที่แล้ว +1

    Saheb ... Sabir Bhai .. mazya Narayangaon che .. Salam Bhai tumhala

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 ปีที่แล้ว +6

    साबिरभाई🙏🙏

  • @darshanmarathe
    @darshanmarathe 2 ปีที่แล้ว +9

    Very down to earth fellow have mate him ones
    we both were admitted in the same hospital back when i was in school that time
    in a small hospital in general ward (i dont think so we have one neta who will get admitted in gen ward)

    • @laxmanshivale7638
      @laxmanshivale7638 2 ปีที่แล้ว

      आदरणिय महान शिवभक्त साबीरभाई शेख हे खरच किती महान होते याचा प्रत्यक्ष मी अनुभवले आहे शिवसेना भाजप युती सरकार असतांना कामगार मंत्री असतांना धर्मवीर सभाजी महाराजांचे फाल्गुन अमावशेला आवर्जुन यायचे संभाजी महाजांवर त्यांनी केलेल व्याख्यान जबरदस्त पहाडी आवाज भगवा वेष अंगावर काटा ऊभा रहायचा डोळ्यातुन अस्रु यायचे योगायोग त्याच काळात मी लोणावळा खंडाळा येथे शासकिय सेवेत तलाठी पदावर असतांना शासकिय. कामानिमीत्त ते लोणावळा नगरपालिका येथे आलेने मीही तेथे हजर राहिलो ईतक्या गर्दीत त्यांनी माझे शिवले अडनाव ऐकुन जवळ बोलावले व तुम्ही तुळापरचे का विचारले मी हो म्हनताच त्यांनी प्रेमाणे खांद्यावर हात ठेऊन पुन्हा संभाजी महाराज समाधी दर्शनाला आलेवर भेटु दिलेला शब्दही पाळला असा शिवभक्त डोळे बंद केलेवर समोर दिसतो आणि न कळत डोळ्यातुन अस्रु येतात मी समक्ष पाहिलेला महान शंभु शिवभक्त कोटी कोटी मानाचा मुजरा जयशिवराय🙏🌹🌻🌷

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजीराजे महाराज नंतर त्यांच्या मावळ्यांचे चित्रपट निघाले.तसेच बाळासाहेबां नंतर त्यांच्या मावळ्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील..तरच नवीन पिढीला कळेल सूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती...
    जय महाराष्ट्र

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 4 หลายเดือนก่อน

    त्यात काय एवढं.... आपल्याच महाराष्ट्रात त्या लांद्यांना काय घाबरायच

  • @Platinumfitnessvlogs
    @Platinumfitnessvlogs ปีที่แล้ว +1

    Hoy amhi Narayan gaokar mhanje kattar Muslim vshivsainik
    ❤🙏🏻

  • @sunilpranjale2132
    @sunilpranjale2132 2 ปีที่แล้ว

    संध्या च्या घडीला असेच कही शिव सैनीक आहेत त्याच्या कर्ड साहेबानी लश्र देण्याची गरज आहे

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 ปีที่แล้ว

    भिवंडी मधल्या कोन गावात साबीर भाई राहायचे

  • @jaypatil8972
    @jaypatil8972 2 ปีที่แล้ว +4

    Khup chaan jay maharastra saheb

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 5 หลายเดือนก่อน

    Ekdam kattar Shivsainik,yanchi sar ya gaddarana nahi.
    Gujratche jode uchaltat