लाडक्या बहिणींसाठी आम्ही आहोत ना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रथम सरकारने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांची चौकशी करावी. दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ देऊ नये.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हि एक अट असावी. तसेच बर्याच सधन महिला याचा फायदा घेत आहेत.

  • @shridhargangal4765
    @shridhargangal4765 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    कोकणातील पुढाऱ्यांची टक्केवारी सेट होत नाही म्हणून रस्ता रखडला आहे. राज्यातील बाकीचे हायवे चांगले झाले आहेत.

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरे आहे.
      मुंबईकरांची पर्वा कोण करतो?
      गावच्या पुढाऱ्यांना मलिदा पाहिजे 😠

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राऊत हा भंपक माणूस आहे. पण पात्रतेसाठी काही अटी घालणे जरूरी आहे. बर्याच सधन तसेच दोन पेक्षा जास्त अपत्ये असलेल्या महिला सुध्दा लाभ घेत आहेत

  • @sanjaybhor8175
    @sanjaybhor8175 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर आणि रोखठोक विश्लेषण.एकीकडे हिंदुत्व धोक्यात आणि नंतर पिळायला बापडा मध्यमवर्ग आहेच.सामान्य माणूस मुकाट सगळ सहन करता असतो उदाहरण कोकणातला रस्ता.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @narayanpathak9723
    @narayanpathak9723 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सध्या ज्या बहिणीना लाभ मिळते त्यांचे परीक्षण करावे त्या मुळे ३० % संख्या कमी होइल

  • @shashikantmuddebihalkar1517
    @shashikantmuddebihalkar1517 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अन्यही गाव मौजे ,रिळे ता.माणगाव. माणगाव पासून मोर्वा या गावाकडे जाताना रिले फाटा लागतो तेथून आत. माणगाव येथे होणाऱ्या ट्रॅफिक जाम बद्दल बोललात ते बरे झाले. आम्ही हा त्रास दररोज सहन करतो.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांना नमस्कार

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाभार्थी महिलांच्या खऱ्या उत्पन्नाची नीट चौकशी व्हावी .

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 46 นาทีที่ผ่านมา +1

    नमस्कार अनयजी ❤
    नाईट लाईफ आणि प्रत्येक किराणा दुकानात दारू चालु करू बोलणारे ज्ञान पाजळत आहेत 😂😂😂

  • @mandardixit471
    @mandardixit471 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गाव कुठचे हो तुमचे. आम्ही तुमच्या व्हिडिओ ची रोज वाट पाहात असतो. आणि व्हिडिओ बघतो पण

  • @SushmaShahasane
    @SushmaShahasane 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडक्या बहिणींसाठी मध्यम वर्गावर कराचा बोजा सरकारने टाकू नये.महिलांसाठी ही योजना चांगली आहे.त्या पैशाचा त्या चांगला विनियोग करतात.

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजना ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवुनच जाहीर केलेली होती त्यामागे कुठलाही उदात्त हेतू नव्हता

  • @vsanjay3
    @vsanjay3 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    You have sarcastically but correctly said about tolerant middle class that more taxes can be levied on them. These are the drawbacks of democracy.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या या अशा परिस्थितीतही गेली १२-१३ वर्षे मी महामंडळाच्या एस् टी बसने प्रवास करतोय. आता माझ वय ७८ आहे. हा हायवे कधी पूर्ण होईल असे वाटत नाही. माणगावचा ट्रफिक जॅम साधारण १५ ते ३० मिनिटाचा असतो. परवा रोह्याहून नागौठणा मार्गे येताना असाच तीन ठिकाणी १५-२० मिनिटाचा ट्रॅफिक जॅम होता. अशा ठिकाणी पोलिसाची उपस्थिती ठेवली तर थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळू शकेल, पण वाहतूक पोलिस खाते वसुलीत दंग असल्याने त्यांना ही वेळ नसतो.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांना लहानपणीचे गाव आहे त्यांचा हेवा वाटto. मी माझेगाव पुणे बदलले नाही पण माझे गाव मला सोडून गेले. लहानपणीची खुण नाही मिळत अगदी पर्वती पण बदलली म्हणून मला madhuri मिसाळ चा राग येतो.

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अनय जी गाव कोणते आपले

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      माणगाव

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @dateradhesham5448 जिल्हा आणि तालुका कळला असता तर बर झालं असतं
      कारण काहीच नाही केवळ उत्सुकता 🙂

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prashantwasalwar1165 रायगड जिल्हा

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Taxpayer ने असल्या फुकट्या लोकांना पैसे watnya साठी पुढे आले पाहिजे. शेवटी आपल्याच जीवावर ही लोक मजा करणार आहेत.

  • @deshpandefoundationbadlapu2141
    @deshpandefoundationbadlapu2141 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्तम विवेचन

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शालजोडीत ले आवडले ....😂 !!

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    1. Govt must cut routine administrative expenses drastically and fund the outgo of Ladki Behana scheme. In fact, Govt should aim to launch a Universal Basic Income (UBI) Scheme for all eligible families by transparently laying out expenses as a specific percentage out of taxes and other revenue collected.
    2. As Maharashtra develops and GDP goes up, it will earn more taxes to fund such schemes, without increasing taxes.

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aho Anayji 2100 hey April pasun Lagoo hoel

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नमस्कार

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्यकडून कर घेऊन हे फुकट बहिणींना वाटतात

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुसु ताई , आणि संज्या च्या दोन्ही मुली ह्या स्वतः दारू पितात . आणि संज्या चा बाॅस ( पेंग्विन ) नाईट लाईफ चालवतोय .

  • @vishwaskarve1473
    @vishwaskarve1473 49 นาทีที่ผ่านมา

    अनयजी, पत्रा चाळ केसेचे पुढे काय झाले. तिथे जी मराठी कुटुंब होती, त्यांची दाखल कोण घेणार?

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Anay for representing Middle class people Ladki bhaini has got TV/Freeze and they have got instalments with gold smith so criteria should be changed and pl don't do injustice to middle-class hardworking people for these ladies

  • @pspol3273
    @pspol3273 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्यासारख्या भाजप समर्थकांनाही असे सर्कॅस्तिक व्हिडिओ बनवावे लागतात.. लाज वाटली पाहिजे देशाच्या पंतप्रधानाला आणि त्याच्या अर्थमंत्रीला..

  • @svg3000
    @svg3000 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sanaki Ro..t afraid of competition!

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anayajee, there is a GST on mediclaim policy @18% and Nirmala Sitaraman is reportedly not paying any heed to reduce it. The medical coverage announced by PM for senior citizens is not accepted by good hospitals as the state/ centre government does not clear the reimbursements for months
    Sad story of middle class citizens

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत बोलले त्यांच्याशी
    पूर्णपणे सहमत

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मावा आघाडी सरकार प्रत्येक दुकानात दारू ठेवायचा निर्णय घेण्यात आला होता,, त्यावेळी आपले मत काय होते 😂

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुती बहुमताने निवडून आली म्हणून मध्यमवर्गीय नाचले आता बहुदा पॉपकॉर्न ट्रिटमेंट मिळणार असं दिसतंय

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      300 ticket Mall Madhe 100 pop corn Kharch karayala Kay Zale.

  • @pradeepkharat6160
    @pradeepkharat6160 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata mumbra west la laksh dya aamhi bharto EMI

  • @mohanindap2
    @mohanindap2 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Those who travel by road, particularly in mumbai, know how vehicle owners, two wheelers, three wheelers break law and endanger others. How often you see drivers talking on mobile while driving. If you fine them honestly, government can collect substantial funds. Fine Those who are littering, spitting and damaging public property must be fined. Those shop keepers, hawkers occupying footpath must be fined. Pet owners not removing the poo, must be fined. This way you can discipline the people and keep the surroundings clean. Honking must be banned. Learn from UAE.

  • @sunildeshpande7255
    @sunildeshpande7255 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रुवल असूनही लाडक्या बहिणीचा एकही हप्ता अद्याप खात्यात आला नाही
    महाराष्ट्र बँकेत दर 8 दिवसांनी हेलपाटे घातले. पण अद्याप 1 पै ही जमा नाही
    कुणाकडे न्याय मागावा कांही कळत नाही.नाद सोडून द्यावा असं वाटतंय.

    • @amitpatil6393
      @amitpatil6393 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mhhh zutt bol raha hai...tere pass celerio car hai

  • @satishrekhi
    @satishrekhi 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आजची बातमी
    लाडक्या बहिणीच्या पैसा कमी पडू देणार नाही असा इशारा अजितदादा ने
    दिला
    पण दारू दुकान चे परवाने वाढवून देणार
    अनेक भाउ, अनेक बहिणीचे नवरे दारुडे
    होणार
    संज्या राउत आधी बोलला पण
    आता टीव्हीवर बातमी दुपारी दाखविले 😢😮😅

  • @Jitendra-v4y
    @Jitendra-v4y 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अनय भाऊ राज्या परूळेकर कुवेत च्या शेख बरोबर मोदींचा फोटो व्टीट करून हमारा अब्दुल अच्छा है म्हणतो , कोणत्या पातळीवर गेला तो बघा

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता दारूचे परवाने मिळणार म्हटल्यावर खरं तर गांजा मारून बोलणाऱ्या संजाला आनंद व्हायला पाहिजे. त्याने सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आभार मानले पाहिजेत कौतुक केलं पाहिजे. कारण असाच दारूचा व्यवसाय करण्याची त्याची जबरदस्त इच्छा होती आणि तसे प्रयत्नही जोरदार चालू होते. आता त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. आता त्याने परवाना मिळावा म्हणून सरकारकडे प्रयत्न करावा. पहिला परवाना संजालाच द्यावा.😂😂