हा बंगला नको रे बाबा! रामटेक बंगल्याविषयी नेत्यांमध्ये शुभ अशुभ धारणा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 43

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सागर बंगल्याबाबत पण असेच काहीतरी बोलले जात होते म्हणून मुद्दामच उबाठाने विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींना दिला असे समजते पण आज तोच बंगला वेगळाच मान सन्मान घेत आहे.

  • @pradeepmayekar2432
    @pradeepmayekar2432 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर विश्लेषण..
    स्वच्छ चारित्र्याचे राजकारण करा कुठलीही वास्तू शुभच निघेल...

  • @chinmayalale7328
    @chinmayalale7328 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वास्तूचा काहीही संबंध नाही. तुमचं कर्म वाईट असले की तुमची वाट लागणार हे निश्चित असते.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    नको असतील नका घेऊ बंगले .work from home करा . तसा एक आदर्श माजी मुख्यमंत्र्याने घालून दिलाच आहे की

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Nice presentation ❤❤
    Bageshree Tai

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उत्तम निवेदन! ग्रेट व्हाॅईस!
    Wish you all the best! 👍

  • @milindvispute2685
    @milindvispute2685 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मूर्खांनो भ्रष्टाचार केला तर अडकणार ना ?

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दररोज लिंबू मीरची दरवाजावर टांगायला पाहिजे आसे मंत्री महोदयांना सांगायला पाहिजे बरकत पण मोकार मिळेल

  • @kiranpai9862
    @kiranpai9862 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ऊलट ह्या वास्तूमुळेच मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असतील तर सगळ्या मंत्र्यांना ह्या वास्तूची सफर नक्की घडवावीच😂

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣👍👍👍💯💯💯

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ऊतर प्रदेश मध्य आसा जिल्ला आहे तेथ मुख्यमंत्री जात नव्हते पण योगी दहा वेळा।गेले

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुस्पष्ट ऊच्चार,आवाजातिल चढ्उतार व शब्दांना साजेशी हाताची हालचाल विषय समजण्यासाठी महत्वाचे आहे...You are great !

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad-Namaskaar

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भ्रष्टाचार उघडकीस आला तर बंगला अशुभ कसा होईल ?

  • @rupalipatil5386
    @rupalipatil5386 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बागेश्री यांचे विश्लेषण उत्तम आहे. धन्यवाद.

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फुकटात तर मिळणार आहेत, त्यात पण हा नको तो नको. कामं करणे महत्वाचं कि बंगला.😮

    • @cosmos92
      @cosmos92 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂 maaj Yeun ahe sarv ministers la purn bharat bhar jevdhe pan ahets sarv majurde ahet

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙌🏼

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे नां द्या लगेच जेल फिक्स 🤣🤣

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ..शुभ अशुभ असं काही नसतं..

  • @nileshm1051
    @nileshm1051 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    रामटेक बंगला हा अशुभ नाही छगन भुजबळ हे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते व महायुती सरकार मध्येही मंत्रीमंडळात होते मग अशुभ कसे

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शुभप्रभात छोटी दीदी बागेश्री. प्रभाकर जी काल तुम्ही जो विडिओ केला तो करायला नव्हता पाहिजे होता. कारण तुम्ही आम्हा बीजेपी समर्धक लोकांना हीनवले त्यात. ठीक आहे बघू आता देवा भाऊ च्या नादी नका लागु. समजल का प्रभाकर जी. 🙏

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @krushnapatil4426
    @krushnapatil4426 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब नमस्कार मि एक विद्यार्थी बोलत आहे. आमची एक समस्या आहे ती म्हणजे महापारेशन विद्युत सहायक पेपर ऊर्जा विभाग दिड वर्षांपासून घेत नाहीये तर ती लवकरात लवकर घ्यावी ही विनंती आहे.. आमची एवढी विनंती देवा भाऊ पर्यंत पोहचवा साहेब खुप उपकार होतील तुमचे... 🙏🏻🙏🏻

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    केसरकरांचा मंत्री मंडळात समावेश नाही हे बोलणे ठीक पण डच्चू दिला हे बोलणे गरजेचे आहे का यातून नेमके काय साध्य होते

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंगला शुभ अशुभ काही नाही.तुम्हीच जर नीतिमत्ता वेशीवर टांगली तर त्याला बंगला काय करणार?

  • @vivekphalak7092
    @vivekphalak7092 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सर्व विचार भावनांचा , भाबड्या अंधश्रद्धेचा असतो. स्वतः माननीय मुखमंत्री या विचाराचे नाहीत असे स्पष्ट होते.

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1:43 Bageshree please pay attention! 👇
    ' नाराजीनाट्य पहायला मिळत आहे.' Keep it simple! "..... जे आहे ते.... पहायला मिळत आहे." No need to add more words unnecessarily.

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ramtek bangla dhanjay munde la dywa

  • @amitnikumbh85
    @amitnikumbh85 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kaam kara mhana sagalya mantrini nahitar lok road var aantil aata

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😱☠️💀👻

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलणार यावर?

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    work from home is the best option for these rowdy and illiterate MLA.s
    What ANIS (andhashraddha nirmulan samiti) is doing for this now ??

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bangle ka naam Siyaram karo

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Serv netana bangle kasyala lagte

  • @HarishSharma-l9l
    @HarishSharma-l9l 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Har bar itni rang rangoti jaroori hai kya ya koi iska gair wartan hai

  • @amitthakare4428
    @amitthakare4428 36 นาทีที่ผ่านมา

    888like

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एखादी वास्तु उगीचच बदनाम केली जाते।वर्षा बंगल्यावर सीएम बदलले गेलेच ना.शिवाजी पार्क बाळासाहेबांचे पण या सरकारने शपथविधी आजाद मैदानावर घेतला. मिडीयावालेनी उध्दव सरकारने घेतलेला शपथविधी अशुभ ठरविला.म्हणजे शिवाजीपार्क अशुभ होते का?

    • @nileshm1051
      @nileshm1051 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचे काही तरी चुकतंय शिवाजी पार्क हा वेनयु बदलण्यासाठी शुभ अशुभ हे कारण नसुन ५ डिसेंबर ला शपथविधी सोहळा होणार होता आणि ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी इथे येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी न करता आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पाडला 🙏