Thank you Maheshji. देवेंद्रजी एक दैदीप्यमान हिरा आहे. हिऱ्याची तुलना काचेच्या तुकड्याशी होऊच शकत नाही. मोदीजी,फडणवीस, एकनाथजी सारखे कर्तुत्ववान पण विनम्र नेते हे ह्या भारत मातेचे खरे सुपुत्र हे सर्वानी ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏
ह्या माणसाला शिवसेना आमदाराने मत देऊ राज्यसभेचे खासदार दार म्हणून का निवडून आणले? यांना जर शिवसेनेतून बाहेर पडायचीच होते तर मग त्या माणसाला मध्ये का दिली? याचा खुलासा करावा.😮😮😮😮😮
अरे बाळा, त्या नतद्रष्टांबद्दल कशाला रे इतका शिरा ताणून बोलतोस, वेळ आणि एनर्जी वाया घालवत आहेस. सत्संग धर बघू. लिहावे, बोलावे सज्जनांबद्दल .......इतकेच. .
Dear Maheshji Apan ha changala video banawala aheDevendra Fadanvis yanchya dokyat kadhi sattechi masti navati va yapudhehi nasanar ahe Jyanchya dokyat ji Sattechi hava geli hoti tyanchi aja kay Awastha zali ahe he apan pahatoch ahot Sanjay Raut yanchya dokyat hi hawa utarali va apalya betal vaganukine rajakaran khelat rahile parinamtaha lokani tyana lathadale va UBT barobarach Congress va Rashtravadi sharad Pawar gut vidhan sabechya nivadnukit namshesh zale ha daivi khel nasun EVM nasun tyanchi karame jababdar ahe bhavishya kalat tyana kothalahi lokadhar nahi MVA nashta zali hi vastusti ahe Prakash Joshi78
Te Samanache sampadak aahe he visarun te Balasaheb Thackeraych samajayala lagalet . Balasaheb te Balasahebach . Ti Thackeray Shaili fakt tyanbach shobhun disat hoti . Ti sar Uddhavsahebanna suddha yet nahi . Tar ha kon ?
हाच मुख्य फरक आहे देवाभाऊमधे आणि टोमणेकर आणि कुटुंब, भोंगा, सुसु ताई, रोता पवार आणि वसुली गॅंग मधे.
Thank you Maheshji. देवेंद्रजी एक दैदीप्यमान हिरा आहे. हिऱ्याची तुलना काचेच्या तुकड्याशी होऊच शकत नाही. मोदीजी,फडणवीस, एकनाथजी सारखे कर्तुत्ववान पण विनम्र नेते हे ह्या भारत मातेचे खरे सुपुत्र हे सर्वानी ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे. जय श्रीराम, जय महाराष्ट्र 🙏⚘️🚩🚩🚩⚘️🙏
लुंग्या सुंग्याना न विचारता आपण महाराष्ट्राचा विकासाकडे लक्ष द्या.
क्रुपया संजय राऊत आणि ठाकरे पिता पुत्रा नि सत्तेवर असताना जी काही
मुक्ताफळे उधळली त्याच्या क्लिप
दाखविणे हि विनंती.
बरोबर बोललात मनाशी एक ठोस विचार घेऊन राजकारण करणारे फडणवीस ह्यांची तुलना असल्या फडतुस lokan बरोबर होऊच शकत नाही
खूप छान आणि खरं बोलले धन्यवाद.. 🙏
त्याने एकदा जनतेतून निवडणूक लढवून दाखवावे
म्हणजे त्याची त्याला योग्यता कळेल
फारच सुंदर विश्लेषण.
देवेंद्र फडणवीस जे बोलले नाहीत पण त्यांच्या बोलण्यातून जे सांगायचे होते, ते तुम्ही छान विश्लेषण करून सांगितलेत. खूप छान.
सुंदर वक्तव्ये.
टोमणा कळला तर पाहिजे ना ? 😂😅
सोम्या गोम्या बेस्ट शब्द
अतिशय बरोबर अवलोकन
फडणवीस जी सुसंस्कृत अभ्यासु व्यक्तिमत्व आहे आणि बेस्ट सीएम पण आहे
पुन्हा निवडून येऊ शकत नाही
Clear statement
ह्या माणसाला शिवसेना आमदाराने मत देऊ राज्यसभेचे खासदार दार म्हणून का निवडून आणले? यांना जर शिवसेनेतून बाहेर पडायचीच होते तर मग त्या माणसाला मध्ये का दिली? याचा खुलासा करावा.😮😮😮😮😮
उथळ पाण्याला खळखळाट फार
महाराष्ट्राचे खरे मारेकरी.
अरे बाळा, त्या नतद्रष्टांबद्दल कशाला रे इतका शिरा ताणून बोलतोस, वेळ आणि एनर्जी वाया घालवत आहेस. सत्संग धर बघू. लिहावे, बोलावे सज्जनांबद्दल .......इतकेच. .
Ha paishyacha ani Gharaneshyahicha maj aahe . Khoki chya khoki aaj bolatat .
लुंग्या सुंग्या चा बंदोबस्त तात्काळ करावी आणि बेकारी, रोजगार याचाही विचार होणे जरुरीचे आहे असे जनतेला vatate
👍
आता पत्रकार किती आणि काय काय विचारणार कारण तसेच की आजवर सिल्वरओक चे धुणे नाही आणि मलई बंद होईल मग काम काय राहिलेच नाही
MAHA GOVT SHALL BE ALERT TO ASCERTAIN THE AUTHENCITY OF ANTINATIONAL STATEMENTS THRU POLICE INVESTIGATION.
Dear Maheshji Apan ha changala video banawala aheDevendra Fadanvis yanchya dokyat kadhi sattechi masti navati va yapudhehi nasanar ahe Jyanchya dokyat ji Sattechi hava geli hoti tyanchi aja kay Awastha zali ahe he apan pahatoch ahot Sanjay Raut yanchya dokyat hi hawa utarali va apalya betal vaganukine rajakaran khelat rahile parinamtaha lokani tyana lathadale va UBT barobarach Congress va Rashtravadi sharad Pawar gut vidhan sabechya nivadnukit namshesh zale ha daivi khel nasun EVM nasun tyanchi karame jababdar ahe bhavishya kalat tyana kothalahi lokadhar nahi MVA nashta zali hi vastusti ahe Prakash Joshi78
हे सगळेच फडतूस आहेत हे यांनी स्वतः सिद्ध केलय अती तिथे माती
हे शरद पवार यांचे टॉनिक होते ओ
याला मिडीया जबाबदार नाही का सर
Te Samanache sampadak aahe he visarun te Balasaheb Thackeraych samajayala lagalet .
Balasaheb te Balasahebach . Ti Thackeray Shaili fakt tyanbach shobhun disat hoti . Ti sar Uddhavsahebanna suddha yet nahi .
Tar ha kon ?
Uddvne sta miltach sttecha
Maj ksa asto hech dakhin dile
Good explain it sir Ji I like it, Jai shriram
राऊतच्या आईला आणि कुटुंबाला अभिमान वाटत असेल की असा फडतुस माणूस खासदार आहे.बर्यापैकी कमवून स्टॅन्डर्ड वाढविले.
आदित्य ठाकरेला स्वताच डोक आहे का?शिवसेना ही कार्यकर्त्यांची सेना होतीच.
Ubata mamu murdhabad
Maulana bhakas aghadi che nete, ya sarvana charakhyat ghalun pilalyanantar jo ark nighato ? To ark devendra ?