खाते वाटप व्यवस्थित झालेले दिसते आता सर्व मंत्र्यांना आपली क्षमता व चांगले कार्य निष्पादन करता येईल सर्वांना त्यांच्या परफोरमन्स साठी अडीच वर्षे कालावधी निश्चित केलेला आहे तेंव्हा महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालेल असे वाटते,श्री.अनयजी धन्यवाद 🙏
देवेंद्रजींच्या ह्या टीमने विविध लोकोपयोगी कामे, उपक्रम करणेच अपेक्षित आहे. लोकांनी एवढे बहुमत दिले आहे.( त्याचा उपयोग केला पाहिजे.)तरच उत्तम प्रगती होईल महाराष्ट्राची.
१३२आमदार स्वबळावर पाठीशी आहेत आता मात्र देवा भाउ जास्तीत जास्त ताकदीने लोकोपयोगी उपक्रम हाती घेतीलच आता महायुती व मविआ कडून फारसा विरोध होईल असे वाटत नाही
तीन तिघाडाला तिलांजली देऊन सर्वांनी समाजासाठी काम करावे . विरोधक आणि पत्रकारांच्या काड्या घालण्याकडे दुर्लक्ष करुन परस्परांवर विश्वास ठेवावा. पुन्हा आम्ही संधी देऊ असे वर्तन करावे
मंत्र्यांनी कामं केली नाही तर त्यांना काम करायला भाग पाडा हेच जनतेचं कर्तव्य आहे असा मिश्किल सल्ला शेवटी दिला आहे. 😂 ( माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्याबाबत एक व्हिडियो बनवावा.)
महसूल प्रशासनात अपील दाखल करून 7×12 वर जमीन मालकाला न कळवता परस्पर नोंदी होतात मग मालकाची जमीन ब्लॅक मेल करुन विनामोबदला जमिनी हस्तांतरित करण्यास भाग पाडतात ही खंडणी आहे saras सुरू आहे
प्रकाश आबिटकर यांची आरोग्यमंत्री म्हणुन प्रथमच निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणुन श्रीमती मेघना बोर्डीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही मनस्वी अभिनंदन आणि दोघांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
अनय जी विषय खूप छान आहे खाते वाटप खूप छान झाले आहे. आता त्यातून कोणी किती खायचं आणि कोणी रस्त्यावर येऊन काम करायचं याच आता त्या खात्याच्या खातेदारांनी केले पाहिजे . नाहीतर त्यांचे हेडमास्तर कसे आहेत ते डोक्यात ठेऊन काम केलं पाहिजे . ते एकनाथ हे नवनाथ आहेत . मंत्रालयात बसून सुद्धा ते त्यांचा ड्रोन सगळ्यांवर ठेऊन असतो . ते विसरता कामा नये. परंतु मी भारत गोगावले आणि नितेश राणे यांचं अभिनंदन करतो . खास नितेश राणे हे कट्टर हिंदुत्व वादी आहेत त्यामुळे कुठली किनारपट्टी हिरवी आहे ते त्यांना माहीत आहे . ते यावर चांगल काम करतील यात शंकाच नाही.
हा गैरसमज दिसतो की गृहखाते मुख्यमंत्र्याकडे असले की त्याचा सर्वावर वचक रहातो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते.कारभारावर नियंत्रण चव्हाणांचे होते.
खरे तर त्यांनीच या वयातली ही नौटंकी बंद केली तर जास्त योग्य ठरेल. प्रकृतीच्या कारणाने जामीनावर बाहेर आले आहेत. किती वर्ष सत्तेची हाव. मोरचूद काकाच्या सहवासाचा परिणाम असणार
शिस्त कायदे फडणवीस सर निश्चित सर्वांना शिकवतील
देवा भाऊ प्रमाणे शिंदे साहेब यांनी ही आपली कारकीर्द गाजवली आहे
जय हो देवा भाऊ जय हो शिंदे साहेब ♥️♥️♥️❤️❤️
ह्या रिंगमास्टरांनी नाठाळांना लवकर लगाम घालावा , मवाळपणे वागू नये अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे .
खाते वाटप व्यवस्थित झालेले दिसते आता सर्व मंत्र्यांना आपली क्षमता व चांगले कार्य निष्पादन करता येईल सर्वांना त्यांच्या परफोरमन्स साठी अडीच वर्षे कालावधी निश्चित केलेला आहे तेंव्हा महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालेल असे वाटते,श्री.अनयजी धन्यवाद 🙏
खातेवाटप समतोल साधणारे झाले आहे, आता सर्व मंत्र्यांनी कारभार चांगला करून दाखवावा.
देवेंद्रजींच्या ह्या टीमने विविध लोकोपयोगी कामे, उपक्रम करणेच अपेक्षित आहे. लोकांनी एवढे बहुमत दिले आहे.( त्याचा उपयोग केला पाहिजे.)तरच उत्तम प्रगती होईल महाराष्ट्राची.
जय हो देवा भाऊ ❤
जय हो देवा भाऊ ❤❤❤💪💪💪
जय श्री राम 💐🌹🙏
१३२आमदार स्वबळावर पाठीशी आहेत
आता मात्र देवा भाउ जास्तीत जास्त
ताकदीने लोकोपयोगी उपक्रम हाती घेतीलच
आता महायुती व मविआ कडून फारसा विरोध होईल असे वाटत नाही
तीन तिघाडाला तिलांजली देऊन सर्वांनी समाजासाठी काम करावे . विरोधक आणि पत्रकारांच्या काड्या घालण्याकडे दुर्लक्ष करुन परस्परांवर विश्वास ठेवावा. पुन्हा आम्ही संधी देऊ असे वर्तन करावे
विश्वासार्ह, निर्णयक्षमता असलेले एकमेव सक्षम नेतृत्व देवेंद्र
खूप छान विश्लेषण..खास करून मंत्री महोदयांना मिळालेल्या खात्यात किती काम करायला वाव आहे.
मंत्र्यांनी कामं केली नाही तर त्यांना काम करायला भाग पाडा हेच जनतेचं कर्तव्य आहे असा मिश्किल सल्ला शेवटी दिला आहे. 😂 ( माहिती अधिकार कायद्याचा वापर करण्याबाबत एक व्हिडियो बनवावा.)
महसूल प्रशासनात अपील दाखल करून 7×12 वर जमीन मालकाला न कळवता परस्पर नोंदी होतात मग मालकाची जमीन ब्लॅक मेल करुन विनामोबदला जमिनी हस्तांतरित करण्यास भाग पाडतात ही खंडणी आहे saras सुरू आहे
प्रकाश आबिटकर यांची आरोग्यमंत्री म्हणुन प्रथमच निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य राज्यमंत्री म्हणुन श्रीमती मेघना बोर्डीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही मनस्वी अभिनंदन आणि दोघांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
सहा महिन्यांनी खात्याचा आढावा हे सदर आठवड्यातून एकदा हे सदर सुरु करावे म्हणजे कोणत्या खात्यात काय काम होत आहे हे कळेल
अनय जी विषय खूप छान आहे
खाते वाटप खूप छान झाले आहे.
आता त्यातून कोणी किती खायचं आणि कोणी रस्त्यावर येऊन काम करायचं याच आता त्या खात्याच्या खातेदारांनी केले पाहिजे .
नाहीतर त्यांचे हेडमास्तर कसे आहेत ते डोक्यात ठेऊन काम केलं पाहिजे . ते एकनाथ हे नवनाथ आहेत . मंत्रालयात बसून सुद्धा ते त्यांचा ड्रोन सगळ्यांवर ठेऊन असतो . ते विसरता कामा नये.
परंतु मी भारत गोगावले आणि नितेश राणे यांचं अभिनंदन करतो . खास नितेश राणे हे कट्टर हिंदुत्व वादी आहेत त्यामुळे कुठली किनारपट्टी हिरवी आहे ते त्यांना माहीत आहे . ते यावर चांगल काम करतील यात शंकाच नाही.
Anayaji, khup chhan prakare mantrimandalachi maritime dilit.
Dhanyavad.
मोहन भागवतजी च्या वादग्रस्त भाषणावर तुमचा video करावा. It is quite disturbing.
नमस्कार
Thank you
पण आता संपूर्ण बहुमत आहे,आता तरी योगी यांच्या सारखी खंबीर भूमिका घेणार का?नेहमी सारखी गुळमुळीत भूमिका नको आहे.
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Very interesting analysis. 👌
Keral kinara nako rane kiti laksh deta pahu nahi tar yere mazy magglya
Very nice explanation.
अनय जी भागवत यांच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर एकदा बोला. हा मूर्खपणा त्यांनी का केला?
Agriculture Dept.is with Manikrao kokate n not with Bhuseji
जय श्री राम अनय जोगलेकर जी
As ususal excellent video.
❤
Very useful and nice information.
jai shree raam 🪷🏹
There should be a ministry for middle class citizens and particularly for the people residing in cities.
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र
उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता असला तरी देवेंद्रजीच रिंगमास्टर.
100% खरे आहे
हा गैरसमज दिसतो की गृहखाते मुख्यमंत्र्याकडे असले की त्याचा सर्वावर वचक रहातो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते.कारभारावर नियंत्रण चव्हाणांचे होते.
Appoint griha mantri Mr. Nitesh Rane
Ann aushadh pelwel?
अर्थातच.
कोकटे आहे कृषी मंञी
गृहनिर्माण खाते शिंदे नी भांडून घेतलेले दिसत आहे
I
छगन भुजबळ यांच्याकडेही बघा उगीच नाट नको लागायला
खरे तर त्यांनीच या वयातली ही नौटंकी बंद केली तर जास्त योग्य ठरेल. प्रकृतीच्या कारणाने जामीनावर बाहेर आले आहेत. किती वर्ष सत्तेची हाव. मोरचूद काकाच्या सहवासाचा परिणाम असणार
आता खाssते वाटप जाहीर झाले आहे. आता खायला सॉरी कामाला सुरुवात करू यात.
एकनाथ शिंदे अडून होते , खातेवाटप भाजप वर अन्नाय करणारे आहे
अंहकार परतला आहे संघ नी कां याना कां निवडुन दिले आता सपवतील भाजप
हिंदुत्वाचे काम व्हावे हीच इच्छा 😏
नमस्कार