या (बालबुद्धी) कळपाला असे वाटते की जनता मूर्ख , कमीबुद्धी आहे. पण बहुसंख्य जनता यांच्यापेक्षा खुप हुशार आहे. यांच्या घसरलेल्या स्तराची पूर्ण आठवण समाजाला आहे. यांच्यासारखी अत्यंत नीच पातळीची भाषा ग्रामीणभागातील (ग्रामपंचायतील) विरोधिपदाधीकारी सुद्धा वापरात नाही. हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपनाचे पालन करण्याची भाषा वापरतात तेव्हा हसू येते.
एकंदरीतच अनाकलनीय चाललय् सगळं. सामान्य जनतेने भरपूर मतांनी निवडून दिले तरी यांचे रुसवेफुगवे चालू आहेत. निव्वळ पोरकटपणा... २८८ पैकी किती मंत्री बनू शकतात? एवढंही साधं समजत नाही.निवडून आलेल्या पैकी लकी ड्राॅ काढायला पाहिजे. अगदी विधानसभेतच, लाइव्ह प्रक्षेपण करुन! मानापमान नाट्य संपणारच नाहीये 👎👎😡😡😡
सचिन वाजेला आणण्यात महाराष्ट्राचे कोणते भले केले तुम्ही? अनिल देशमुख, नवाब मलिक यानी महाराष्ट्राचे काय भले केले तुमच्या राज्यात ? हे सर्वसाधारण जनतेला पत्रकार परिषद घेवून का सांगत नाहीत?
एच एम व्ही पत्रकार त्यांनी चालवलेल्या बातम्या तुन यांना आपण जिंकणार हे दाखवून देताना वयक्तिक टिका करण्याचा सपाटा लावला आले निवडून वीस तरी फडणवीस आमचे वीस पुरून उरतील अशा कोट्या करताना आपल्याला परत गरज पडणार आहे हे विसरून गेले होते.
अनय दादा.......... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏 बघा दादा नियतीचा खेळ ज्यांचे फोन उचलले नाही याचा अभिमान बाळगत होते.... तेच आता कोपऱ्यात जाऊन कुर्निसात करताहेत......जाहीर मागणी लाज वाटते का❓
Agenda वाले बातम्या कशा बनवतात याचे मस्त उदाहरण 😃. UT went to CM office to congratulate him, पण MaTa first page ची भाषा बघा - यांनी एकमेकांची भेट घेतली. In detailed news too same language 😃
आपण स्वतः काय काय बोललो हे तरी आठवुन असं कसं जायचं एखादा स्वाभिमानी जाणार नाही आता हे गेले तेव्हा मला पटकन आठवल हाच घर कोंबडा म्हणाला होता मला नाही अब्रु मी कशाला घाबरु 😂😂
या ठाकरेंना नुसते विरोधी पक्ष नेते नको आहे तर त्या सोबत असणार्या सोयी सुविधा व अधिकार हवे आहेत हे जवळपास कैबीनेट पदाचा दर्जा असलेला अधिकार असतो हे त्यांना मविआ मधे आता न राहता समजत: मिळत आहे म्हणून हे जोरदार प्रयत्न सर्व कांहीं .... विसरून सुरू आहेत....
श्री.देवेंनद्रजी काय दुधखुळे आहेत का,ते सर्व ओळखून आहे ते श्री.शिंदे व त्यांच्या शिवसेने बरोबरच राहतील.जर येत्या काळात दोन्हीं शिवसेना एकत्रच आल्यानंतर बाब वेगळी आहे,अन्यथा: नाही... आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
आता फडणवीस यांनी कर्मुसे, पत्राचाल,खिचडी,स्वप्ना पाटकर शिवीगाळ, सुशांत सिंग ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्ट वर टाकून एक वर्षाचे आत निकाली काढून दोषींना शिक्षा द्यावी . धन्यवाद.
छान विडिओ. शिवसेना म्हणजे बोलण एक कृती दुसरीच हा इतिहास आहे. आता उद्धवनी राजकारण सोडायला हवं पण ते करणार नाहीत. उद्या वेळ आली तर ते फडणवीस ला खड्ड्यात घालायला कमी करणार नाहीत कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. 🙏
देवेंद्रजींनी आता फालतू लाड पुरवू नयेत.
अगदी बरोबर.. गद्दारीला माफी नाही
दुर्लक्ष करण्याऐव्हडी ही किंमत देण्याची लायकी नाही यांची.
सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं .
फडणवीस चतूर आहेत. यांच्या साळसूद पणास भुलणार नाही. गोड बोलून रस्ता दाखवतील.
आजच्या दिवशी देवेंद्र फडणावीसच
सुसंस्कृत वाटले...ठाकरेंची भेट नाकारु पण शकले असते पण तस केल नाही
हाच सदगुण मोठा करतो मनुष्याला
हाच सद्गुण त्यांना मागे ही नडला व आताही नडणार आहे त्यांनी सावध रहावे उद्धव आणि कंपनी पासून दूरच रहावे.
@@prakashranade5933 agadi khar...savdhan savdhan fadnvis sarakar savdhan...kaka gapp aahet mhanje kahitari kheli chalu aahe.
सद्गुण असावेतच. पण सद्गुण विक्रुती नको. प्रमाणात सारे काही असावे.
गलिच्छ भाषेत बोलणारे लोक स्वतःला सुसंस्कृत समजतात ह्याचे आश्चर्य वाटते .
Agadi barobar
दुसऱ्याला सुसंस्कृतपणाचे धडे देतात
अगदी योग्य शब्द लोचट, नुसते लोचट नव्हे महालोचट
काकांचा गुण लागला सत्ते शिवाय जगू शकत नाही.. विरोधी पक्षनेते करिता कुछ भी.. हिंदूत्व भाजपाने यांना (गद्दार) जवळ सुद्धा करू नये
@@vinitlele7701 नुसते लोचट नाही,निर्लज्ज, जाड्या चामडीचे ,कृतघ्न
आदु बाळाला विधानसभेत "विरोधी" पक्षनेता करण्यासाठी हि खटाटोप.
Virodhi paksh netyala lavkar atak karta yet nahi, mhanun he suru asawe.
देवा भाऊ काहीच विसरत नसतात, योग्य वेळी आपले अस्त्र बाहेर काढतात.आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र जी 🎉🎉❤❤
👍
संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी फडानिस यांच्या वर भरपूर चिखलफेक केली आहे. हे लक्षात घेता ही सौजन्य भेट म्हणजे निर्लज्ज पणा च आहे.
शपथ विधीच्या दिवशी उस्मानला हगवण लागली होती हो, म्हणून नाही आला 😂😂
@Golden_Rod4545
क्या फरक पडता है 😃😃
फडणवीस यांना सांगा तो माणूस लायकीचा नाहीये माफ करण्याच्या🥺 तो विसरला असं दाखवेल 👎पण तुम्ही लक्षात ठेवा 🙏
बेशरम पिता पुत्र प्रॉपटी राखण्यासाठी वाटेल ती चाटूगिरी करतील. निर्लज्ज आहेत ते
या (बालबुद्धी) कळपाला असे वाटते की जनता मूर्ख , कमीबुद्धी आहे. पण बहुसंख्य जनता यांच्यापेक्षा खुप हुशार आहे. यांच्या घसरलेल्या स्तराची पूर्ण आठवण समाजाला आहे. यांच्यासारखी अत्यंत नीच पातळीची भाषा ग्रामीणभागातील (ग्रामपंचायतील) विरोधिपदाधीकारी सुद्धा वापरात नाही. हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपनाचे पालन करण्याची भाषा वापरतात तेव्हा हसू येते.
आज फडतूस काडतूस च्या भेटीला गेलाय, मला नाही आबरू मी कशाला घाबरु😂😂
खरंच, थोडीशी सुद्धा अब्रू नाही या माणसाला...😂
आज देवा भाऊंची भेट घेणारे विषारी साप आहेत. देवाभाऊ सावध!
बापलेक किती सुसंस्कृत आहेत हे ऐकूनच चिड आली. रोज रोज बापलेकाचे टोमणे आणी दोघा प्रवक्त्यांची भाषा किती लोक सहन करू शकत असतील?
कालाय तस्मै नमः 🎉🎉
बाप लेक दोघे महाराष्ट्राला लागलेली किड आहे. 😊
काका पण
😂😂
निर्लज्जम् सदा सुखी
अपशब्द सदा मुखी
पण आता सदा दु:खी
सुपर्ब 😂😂
Ati uttam.. 😂❤👌👍
😆😅😆😅😆😅😆
हाहाहा... मस्तच. 👍🏻
झकास! 😅
मला तर गाणं आठवलं...
'देवा' तुझ्या दारी आलो गुणगान गाया...😂
😂😂
😂😂😂
😂😂😂😂
👍
😂
एवढी हिम्मत नाही उबठा मध्ये आमदार की सोडण्याची एक तरी मी राहीन या तू राहील असा बोलणारा पुरता कामातून गेला भेट घ्यायला पण लाज नाही वाटली कोत्या मनाचा
पुष्पगुच्छ घेऊन एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला लावावी !
माणसाने किती बेशरम असू नये याचं उत्तम उदाहरण आहे हा कोमट मामू, आतातरी स्वतःची योग्यता कळलीय का...
असंस्कृत माणसांचा सुसंस्कृत पणा चा आव
यांच्या सौजन्याची ऐशी की तैशी यांना देवा भाऊंनी जवळ करू नये. स्वतःच्या स्वार्था साठी हा सर्व आटा पिटा आहे.
ह्यांना विरोधी पक्ष नेते पद देऊ नये. एका सरकारी बंगला आणि मिळणारे फायदे ह्यासाठी लाचारी चालू आहे
लोचटपणाचा कळस आहे
संधीसाधू सुसंस्कृतपणा...
सौजन्याची ऐंशी तैशी
देवेंद्र जी यांचे सौजन्य यांना वेळ दिला... परंतु आता तुम्ही हे तरी नका विसरु कि तुम्हाला अटक करण्यासाठी यांनी आयुक्त बदलला होता.......
आदू बाळाला संकटातून सोडवण्याची विनंती केली असेल.
आजच्या भेटीत फ्री स्टाईल कुस्ती होते की काय असं वाटलं होतं...
धमकीच तशी दिली होती,
'एकतर तु राहशील नाहीतर मी' 😂
खरोखरीच झाली असती तरी देवेंद्रजीं च्या एका फटक्यात रावसाहेब दानवे यांनी सांगितले तसे लगेच झोपले असते.
@ashokvelhankar89
😂😂😂
😂😂😂
विश्लेषण फारच आवडले.धन्यवाद.
विधान सभा अध्यक्ष व मुख्य मंत्री यांनी विधान सभेच्या नियमानुसार विरोधी पक्ष पदी( मी राहील किंवा तू राहशील यांची आठवण करून) योग्य
निर्णय घ्यावा .
अजीतदादा आता काय लहान पोरगं आहे कां सारखं सारखं नाराज व्हायला आणि रूसू् बाई रूसू् कोप-यात बसू करायला?
एकंदरीतच अनाकलनीय चाललय् सगळं. सामान्य जनतेने भरपूर मतांनी निवडून दिले तरी यांचे रुसवेफुगवे चालू आहेत. निव्वळ पोरकटपणा... २८८ पैकी किती मंत्री बनू शकतात? एवढंही साधं समजत नाही.निवडून आलेल्या पैकी लकी ड्राॅ काढायला पाहिजे. अगदी विधानसभेतच, लाइव्ह प्रक्षेपण करुन! मानापमान नाट्य संपणारच नाहीये 👎👎😡😡😡
correct! म्हणूनच इतक्या वर्षात फक्त #उप च राहिले!
यांना आता सगळे ओळखून आहेत, चालले नाटक करायला, यह public है यह सब जाणती है.
कितीही आपटा, विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही
सचिन वाजेला आणण्यात महाराष्ट्राचे कोणते भले केले तुम्ही? अनिल देशमुख, नवाब मलिक यानी महाराष्ट्राचे काय भले केले तुमच्या राज्यात ? हे सर्वसाधारण जनतेला पत्रकार परिषद घेवून का सांगत नाहीत?
व्हिडिओ पण आवडला आणि आवाज पण. आता आवाजाचे हेच परिमाण ठेवा 🙏
अनय जी ह्या सर्व राजकारणी लोकांच्या हरकती बघून जनता पस्तावली असेल !!!
सत्तापक्ष कोणताही असो , २०१९ हा पहिला भाग होता , २०२४ हा दुसरा भाग असणार, मतदार गेले केराच्या टोपलीत.
पराकोटीचा स्वार्थी पणा.यात कोणता सुसंस्कृत पणा आलाय
देवेंद्र जी सावध व्हा मागे जे काहि घडले ते विसरू नका हि विनंती .
अगदी योग्य विश्लेषण अनयजी
फडणवीस साहेब विसरतील का वाचालवीराना
नाही
च्या बिस्कीट वाल्यांचा पुरता बोऱ्या वाजला
हल्ली घंटातज्ञांची फार आठवण येते. मविआची खुशामत करण्यासाठी व मराठी मिडियाची तिहाडी भरण्यासाठी त्यांच्या कोलांट्याउड्या मनोरंजक होत्या.
हेच ते वीस पंचवीस फोन न उचलणारे..! 😮
नाइट लाइफप्रेमी म्हणे सुसंस्कृत.
😂😂👍
सूसरबाईची पाठ खूप मऊ मऊ. अतिमऊ. एक सुद्धा खवले नाही.
उद्दट आणि त्याचा मुलगा दोघेही भांपक आहेत 😂
Kapati aahet bap lek +pappu+ kaka
फाईल उघडू नये म्हणून भेट. खूप सार्या गोष्टी आहेत
आता थोबाड उचकटून विरोधी पक्ष नेते पद मागतोय उबाठा, अजिबात देऊ नये.....
आपण काय गरळ ओकलो होतो ते विसरलो कि या पितापुत्रांना आपण सुसंस्कृत आहोत असं वाटायला लागतं...
पेंग्विन दिशा सहानीचा अंत कसा 3:04 झाला ? ते सांग! पेंग्विनची सखोल चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी.
बायकीपणा.... म्हणजे काय?
फडतूस विसरलात का अनय जी !!!😅
Devendra should not hold meeting with Thakare behind closed doors.
लोचटपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस,हे सर्व विरोधी पक्ष नेता होण्यासाठी,शीऽऽ
आता विरोधी पक्षनेता मिळाले की परत फडणवीस यांची हेटाळणी करायला तयार त्यामुळे त्यांना हे पद देऊ नये आम्हाला ते आवडणार नाही
धनंजय मुंडेंना मंत्री केल्याचा फटका भाजप ला जास्त बसणार आहे राष्ट्रवादीपेक्षा
Swabhiman ani Uddhav. Lachar senecha Senapati.
किती हा निर्लज्ज पणा.
बाप लेक आले साईट seeing करीता आणि entertainment करण्यासाठी. Urine pot आणला का. तो चेक केला का.
तो बायल्याच आहे
आता वीतभर फाटल्यावर सुसंस्क्रूतपणा आठवला.
Rahul narvekar should not agree on leader of opposition post... 10% big NO
अमित शहा ठरवणार! नार्वेकर इथले काय आणि तिथले काय, हे मात्र हुकूमाचे धनी. हू हू ची पू पू करणारे . असो. साप तो सापच.😊
एवढ्या ने काय होणार?
संजय राऊत आणि सुषमा अंधारे सुद्धा बरोबर पाहिजे होते.
'सो चूहे खाकर बिल्ली हज को चली चूहे खाने'!
पाठीला कणा नसल्याचे लक्षण
फावडया ला खाली बसला तर ऊभे करण्यासाठी दोन माणस लागतात आणी हा म्हणतो मी महायुती च्या छाताडावर बसून सरकार वनवणार
@tempteche😂🤣🤣😁ngineering3503
@@temptechengineering3503योग्य
दिशा निघेल की काय म्हणून मसका लावतात
कसलं विश्लेषण करता राव.. ह्यांची चांगलीच फाटलीय..म्हणून सुसंस्कृत वगैरे. नाहीतर किती खुनशी आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.
महाराष्ट्र चे हित नाय बा फक्त आता फडणवीस जून नटी चे प्रकरण काढून नये म्हणून असणार
ह्यांना चाय बिस्कुट. म्हणतात ना हो अनय जी !!! 😂
१चहा, २बिस्कुट 😂😂😊😊
यांना विरोधी पक्षनेते पद देवून,, महायुती सरकार,, डाळ देवून घोडा लावून का घेत आहेत
हेच मला कळत नाही
मामू आज देवेंद्र फडणवीस याना शरण गेलाय, मला नाही आबरू मी कशाला घाबरू😂😂
आदित्य ठाकरेला सांगा की तु संजय राऊतला शिकव
एच एम व्ही पत्रकार त्यांनी चालवलेल्या बातम्या तुन यांना आपण जिंकणार हे दाखवून देताना वयक्तिक टिका करण्याचा सपाटा लावला आले निवडून वीस तरी फडणवीस आमचे वीस पुरून उरतील अशा कोट्या करताना आपल्याला परत गरज पडणार आहे हे विसरून गेले होते.
अनय दादा.......... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏 बघा दादा नियतीचा खेळ ज्यांचे फोन उचलले नाही याचा अभिमान बाळगत होते.... तेच आता कोपऱ्यात जाऊन कुर्निसात करताहेत......जाहीर मागणी लाज वाटते का❓
तू राहतो का मी राहतो बोलणारा आज वाकून नमस्कार करताना ह्या देशानी पहिल 😂😂😂😂
Agenda वाले बातम्या कशा बनवतात याचे मस्त उदाहरण 😃. UT went to CM office to congratulate him, पण MaTa first page ची भाषा बघा - यांनी एकमेकांची भेट घेतली. In detailed news too same language 😃
आपण स्वतः काय काय बोललो हे तरी आठवुन असं कसं जायचं एखादा स्वाभिमानी जाणार नाही आता हे गेले तेव्हा मला पटकन आठवल हाच घर कोंबडा म्हणाला होता मला नाही अब्रु मी कशाला घाबरु 😂😂
याना विरोधी पक्षनेते हे पद देऊ नये ही सर्व जनतेची इच्छा आहे.
ही भेट नव्हती हि उद्धट ने पत्करलेली शरणागती होती,मला नाही आवरू मी कशाला घाबरु 😂😂😂
उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लाज शरम वाटली पाहिजे. सुसंस्कृत पणा यांच्या रक्तात तरी आहे का?
दोघेही बाप लेक त्यांच्याच भाषेत बोलायचं तर अतिशय निर्लज्ज आहेत .
Exllent Analysis
ही भेट होती का नियमित हजेरीला (जसं चौकीत जातात) जाण्याची सुरवात झाली आहे 😂
सुंदर
जाऊ दे ना दादा 😂😂 खरंच लोचट.
या ठाकरेंना नुसते विरोधी पक्ष नेते नको आहे तर त्या सोबत असणार्या सोयी सुविधा व अधिकार हवे आहेत हे जवळपास कैबीनेट पदाचा दर्जा असलेला अधिकार असतो हे त्यांना मविआ मधे आता न राहता समजत: मिळत आहे म्हणून हे जोरदार प्रयत्न सर्व कांहीं .... विसरून सुरू आहेत....
श्री.देवेंनद्रजी काय दुधखुळे आहेत का,ते सर्व ओळखून आहे ते श्री.शिंदे व त्यांच्या शिवसेने बरोबरच राहतील.जर येत्या काळात दोन्हीं शिवसेना एकत्रच आल्यानंतर बाब वेगळी आहे,अन्यथा: नाही... आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद 🙏
Very very good one
आता फडणवीस यांनी कर्मुसे, पत्राचाल,खिचडी,स्वप्ना पाटकर शिवीगाळ, सुशांत सिंग ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्ट वर टाकून एक वर्षाचे आत निकाली काढून दोषींना शिक्षा द्यावी . धन्यवाद.
कृतघ्नाना माफ करणारा मुर्ख असतो.
अगदी बरोब्बर.
लोचट? लोचट पणा चा कळस 😂😄❤️🙏
हे सर्व पेंग्विन ला दिशा आणि सुशांत प्रकरणात वाचविण्यासाठी आहे. आणि पात्रता नसताना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी धडपड आहे.
Bjp ahould ask mva to nominate leader of opposition..no need to show favouritism to anyone from MVA
छान विश्लेषण सर
छान विडिओ. शिवसेना म्हणजे बोलण एक कृती दुसरीच हा इतिहास आहे. आता उद्धवनी राजकारण सोडायला हवं पण ते करणार नाहीत. उद्या वेळ आली तर ते फडणवीस ला खड्ड्यात घालायला कमी करणार नाहीत कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. 🙏
Nice video.
U turn karta karta BMC madhe No Entry honar ahe😜
पाया खालची वाळू.....
देवेंद्रजी, तुमचा ५ वर्षांचा मानसिक त्रास विसरू नका.
अरे देवा आरा कुठे अजितदादाचा स्वीकार होतो आहे पूर्णपणे नाही तेवढ्यातच उबाठाना स्वीकारावे लागणार की काय?🤦🏽♀️
SUSOUNSKRUT rahude
SSR+DISHA SALIYAAN +PATRA CHAAL ch ky zale te sanga.
JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
अक्कल खूप. उशिरा आली वाटते, हिन्दीतील एक. म्हण,.. जब ----लगी है. फटने खैरात लगी है बटने.
शिवसेनेच्या विधानसभा अध्यक्ष करणार याचा वचन दिला होता
भेटणारे आणि भेट घेणारे असे दोघेही निर्लजच 😮 हे राजकारणी जनतेला मुर्ख समजतात,आणि ते बहुतांशी खरे ही आहे.
खरंच लोचट पणाची कमाल आहे