फडणवीस बुलडोझर नाही वॉशिंग मशिन वापरतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 96

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 วันที่ผ่านมา +62

    अनंत करमुसेंना न्याय देऊन आव्हाडांना जमिनीवर आणणें आवश्यक आहे.

    • @blackblack1553
      @blackblack1553 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      कोणाला न्याय देणार तर कर मुसला देणार? 70 हजार कोटी वाल्याला सत्तेमध्ये घेतलं काही गरज नसताना?

    • @dineshdongre7094
      @dineshdongre7094 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजकीय अपरिहार्यता या मुळे BJP चा core voter त्यांच्या पासुन दुर जात आहे. हे थांबायला हवे असेल तर आव्हाड जेलमध्ये जायला हवे आहेत. साधू हत्याकांड, ketki chitle, navy ऑफिसर मारहाण यात न्याय मिळायला हवा.

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरोखर हे अजून का होत नाही ते कळत नाही.कुठे माशी शिंकली तेच कळत नाही.

    • @bhaidhupkar1787
      @bhaidhupkar1787 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस साहेब आव्हाडांना का पाठिशी घालतायत ते कळत नाही.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prakashranade5933 अनेक रांगेत आहेत नबाब मलिक, अनिल देशमुख, राऊत इ.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 15 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    करमुसे आणि त्याआधी इशरत जहाँ प्रकरण हे न विसरता येणारे आहे!त्याला कसलीही सूट देऊ नये

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 13 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    योगीजीची बरोबरी करणारा मुख्यमंत्री होणे कठीण आहे
    देवा भाऊ खूप मवाळ भूमिका घेतात
    सुरुवात तर आव्हाड पासूनच करायला हवी
    तरच करमुसे यांना न्याय मिळेल

    • @shriramgajananbapat7791
      @shriramgajananbapat7791 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@yuvrajjadhav628 मी आपल्या मतिशी पूर्णपणे सहमत आहे देवाभाऊंनी योगीजींची शिकवणी लावावी !

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 23 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    आव्हाड आपण कीती साळसूद आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 วันที่ผ่านมา +32

    कुणाही गुन्हेगाराचं अजिबात समर्थन नाही पण जितेंद्र आव्हाडांना काय अधिकार कुणाला बोलायचा ?

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹जितुद्दीन का निकाल लावा.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 วันที่ผ่านมา +25

    फडणवीसांचा रस्ता हवा तेवढा सोपा नाही. फडणवीस ज्यांना पाठीशी घालतायत, तेवढे सगळे अंगाशी येतायत त्यांच्या. आव्हाड, मुंडे आणि.....

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 17 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जितुभाईंची केस एम् पी / एम् एल् ए कोर्टात जलद गतीने सुरु करावी. तसेच छगनराव यांचीही केस एम् पी / एम् एल् ए कोर्टांत जलद गतीने सुरू करावी. कारण, आता देवाभाऊंकडे गृह खाते व कायदा खात आहे. त्यामुळे त्यांनी सद्गुण विकृती सोडून या कारवाया पूर्ण कराव्या ही विनंती.

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏पण तेच होणार नाहीकारण फडणवीस खुप सहिषणु आहेत 🙏

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 วันที่ผ่านมา +14

    खरच राजकारण हे डोक्याच्या पलिकडच आहे!

    • @blackblack1553
      @blackblack1553 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      बेशरम पणाच आहे

  • @anitasane3903
    @anitasane3903 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काही कपड्यांसाठी कधी कधी धुवायचा दगडही वापरावा लागेल बरं झाडून ही स्वच्छता अभियान राबविण्यात येईल... जय गाडगे महाराज 😂

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अनयदा हे सगळं अजितदादा बाहेर पडतानाच कन्फर्म होतं, दादाना पण स्वतःची ही प्रतिमा नकोशी होती, आता विधानसभा निकालामुळे त्यांच्यात हिम्मत आलीय, भाजपा अशा वेळी कायम पाठीशी असतो

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 วันที่ผ่านมา +10

    किती क्रूर प्रकारे हत्या केली गेली आहे हो , भयंकर प्रकार घडला !!! 😢

  • @namdeotakle5873
    @namdeotakle5873 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    करमुसे ना न्याय द्या.कृपया

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy วันที่ผ่านมา +5

    वेगळ्या शब्दांत अनेक गोष्टी सांगितल्यात‍.(जे बोलला नाहीत ते समजून घ्यावे सगळ्यांनी) धन्यवाद अनयजी

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाहीना समजत आहेत गोधळ उडालाय नुसता.

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फडणवीसांनी खूपच सावधानता बाळगावी.. काटेरी मुकूट परिधान केला पण सततच्या कुरबुरींमुळे डोकेदुखी वाढते...

    • @kalyaniukade8408
      @kalyaniukade8408 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस साहेब काळजी घ्या

  • @sudhirkare
    @sudhirkare วันที่ผ่านมา +11

    Thats why we want yogiji as PM... what's the point when devendraji has all evidence but doesn't take action on criminals... anyways such things cannot be expected from him..he doesn't have that courage in him😢

    • @dilipkhanvilkar6112
      @dilipkhanvilkar6112 วันที่ผ่านมา +1

      Absolutely right

    • @paragdamle
      @paragdamle วันที่ผ่านมา +4

      The difference is Yogi ji has full majority and Devendra ji didn’t. He is playing perfect politics. If you have come across any time the quote of Sharad Upadhye about what is politics.
      “एखादा कुत्रा जर तुमच्यावर भुंकत असेल तर त्याला तो पर्यंत यू यू करायचे जो पर्यंत तुमच्या हातात दगड येत नाही”.

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@paragdamleok! वाल्मिक कराड साठी दगड आहे हातात अश्या प्रतिक्रिया आहेत

    • @sureshkarkare5127
      @sureshkarkare5127 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Many people donot know that a prime minister cannot order police action or bulldozer action. This is a state subject and centre cannot interfere in it. So if yogiji becomes P.m.he will be helpless.

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    योगीजी सारखे च पाहिजे केले महाराष्ट्रात बुलडोझर

    • @krishnatpatil302
      @krishnatpatil302 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      100% खरे

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड วันที่ผ่านมา +5

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @Vgpratham
    @Vgpratham 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनयजी पूर्ण ऐकले पण स्पष्टपणे विषय नाही समजला.

  • @mohangovindkohale
    @mohangovindkohale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उत्तर प्रदेशातील संबळ जिल्ह्यातील हरिहर मंदिराबद्दल चा इतिहास सांगा

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 วันที่ผ่านมา +7

    Palghar madhe 4 sadhunchi hatya zali, teva sarva shant ka basale. Rahul Gandhi ka ale nahit.Anay ji, please yachi athwan ekhadya video madhe kara.

    • @blackblack1553
      @blackblack1553 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस गृहमंत्री झाल्यावर ती हाताला काय मेहंदी लावली होती का?

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेबांना खडसे साहेबांना सोबतीला पाठवता येईल का?

  • @neelimakanthe7758
    @neelimakanthe7758 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Abhyaspurn vishleshan 🎉

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काळजी नको अंगाशी आले तो डोईजड झालं की त्याला डोक्यावरून खाली आदळलाच समजा😊

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणीसांनी मुळीच मवाळ घेत नाहीत पण काही वेळेत काही गोष्टी बदलवतांना गनिमीच कावा आवश्कच नं !

  • @Dilsar4536
    @Dilsar4536 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त वॉशिंग मशीन किती वापरावे आणि मधुनच काही काळ बुलडोझर वापरावा का हे ठरवणे महत्त्वाचे आहे.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 วันที่ผ่านมา +4

    We know Fadnavis does not use bulldozer; but the least we expect from him is that he should start with removal of loudspeakers from all places of prayers and worships.
    He should know that this is not against Muslims but is totally a secular idea approved by the Supreme Court of India.
    Fadnavis must get on with his developmental and infra work. But he cannot neglect some basic issues for a truly secular governance.

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवा भाऊ ,वॉशिंग मशीन मध्ये धुतल्या नंतर जे गंदे पाणी अन कचरा तुमच्या अंगणात पसरणार नाही याची काळजी घ्यावी, आणि थोडे कठोर व्हा, संज्या,अनिल,नवाब सारखे लोकाना येसन घालून वठणीवर आना.

  • @svg3000
    @svg3000 วันที่ผ่านมา +3

    But up admin is complying legal requirements and narratives r buried ...

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वॉशिंग मशिन मध्ये धुवा किंवा धोका (बॅट) वापरून धुवा. पण दाग अच्छे है म्हणू नका म्हणजे झाले. आम्हाला बिहार , बंगाल मधे आहोत असे वाटायला लागले आहे.

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 วันที่ผ่านมา +5

    हरकत नाही. काही लोक तर यूरीन पॉट वापरतात. 😂😂

    • @UniversalSpirituality29
      @UniversalSpirituality29 วันที่ผ่านมา

      लोक urine pot use करतात म्हणून आपले खरे ठरत नाही न???

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हेच मी मुलाशी बोललो होतो

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1. In 2029, BJP needs to go alone. Next 6 months, CM Phadnavis will have tough time.
    2. Also, BJP will understand that they cannot take a single decision freely with 240 seats in Loksabha and BJP is likely to announce Loksabha election in 2027 1st half.

  • @mohangovindkohale
    @mohangovindkohale 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरिहर मंदिर जामा मस्जिद काय आहे

  • @mohanindap2
    @mohanindap2 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    People look at BJP as a clean party. We the BJP supporters, know that Fadnavis is a efficient, hardworking and sincere politician. He has a clean image. But he must be strong and with such vast majority, he should take tough decisions.

  • @np2819
    @np2819 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    141 ED cases
    121 in BJP
    Enjoy

  • @PterPater
    @PterPater 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मूल हस्त लिखित भारतीय संविधान के आगे पीछे के पृष्ठ और हर एक पन्ने की चार बोर्डर पर भारत के २०० चित्रकारों ने चित्र बनाये थे वो नेहरु इंदिरा सोनिया और सुप्रीम कोर्ट ने निका ल दिए है वे ७०० सा ईंट के दुर्लभ चित्र है वो क्यों बेन है आंबेडकर चित्र रखना चा हते थे उसे तो मोदी पब्लिश कर सकता है

  • @vaibhavisabnis1513
    @vaibhavisabnis1513 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujbal kharech vilion disatat

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुद्यालाच हात घातलात. शुभेच्छा 🎉

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीसांनी स्वतः ला वॉशिंग मशीन मध्ये टाकण्याची गरज आहे.

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumhi kashala Khokle Mr Go- khale.?

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    pl मागचे अडीच वर्ष अंहकाराने गेला पुन्हा संघामुळे आता हिन्दुनी मतदान केले आहे अमित शहा धंदा योगीशी हे कधी तुलना करु नका😢

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही भाजपा आणि विशेषतः फडणवीस यांच्या बद्दल फारच आशावादी आहात. मला नाही वाटत फडणवीस आपल्या सद्गुण विकृतीचा त्याग करून विरोधी पक्षातील मित्रांवर काही कारवाया करतील

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Munde Cha Pan Incounter Kara.

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार अनयजी 🙏
    १०० टक्के सहमत

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    appears very difficult

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Punha malnar nhi hyachi kalji ghya, manus nhi saway waait aste, aani tyawar niyantran nasne he satteche failure, bhrashtachar mukt mh imp for 2029

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Valmik Cha Incounter Kara.

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khadade Honarch....?

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 วันที่ผ่านมา

    अनय यांची नाराजी किती आहे?

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शीर्षक खूपच बोलके आहे त्यातून जे समजले त्यांचे स्पष्टीकरण आखा व्हिडिओ दोनदा ऐकूनही समजले नाही. आम्ही समजून घ्या. कोणती हिंट (मराठी शब्द?) देतं आहात? काय सूचित करत अकहात? दमानिया मार्फत अजितदादा ना धुतले का?

    • @mh48
      @mh48  18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दमानियांचे रिमोट देवेंद्रजींकडे आहे

    • @Swatir6j
      @Swatir6j 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय भानगड आहे please कळेल का मॅडम बरोबर काम करणार आहे

    • @Swatir6j
      @Swatir6j 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      करावे की नाही हा प्रश्नच भुंगा घालतोय damania म्हणजे bjp c team khar आहे का

  • @girish3218
    @girish3218 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhala kay.sangqyach hot te.kalalach nahi😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पळपुट्या फडणवीस, मोदी, शहा याना घरी बसवून थंड डोक्याने बदला घेणारे नेतृत्व बीजेपी ला हवे असे वाटते. Otherwise परिस्थिती बिकट होणार यात संशय नाही

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    CHAGAN BHUJBAL HIMMAT ASEL TAR SWATAH CHA PAKSHA NIRMAN KARA.
    AAJ HYA GHARAT, UDYA DUSARIKADE HE CHALE SODA.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra La Yogi Aadtinath Hava.