लाखोंनी हे पाहिले आहे, पण तुम्ही पाहिलेत का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 332

  • @harshadpandit5797
    @harshadpandit5797 ปีที่แล้ว +46

    तटस्थ पणे ( राग - लोभ बाजूला ठेवून ) केलेले इतिहासाचा आभ्यास आणि
    संशोधन .🙏🙏

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 ปีที่แล้ว +36

    सर तुमची वाणी अखंड बोलत राहो. संपूर्ण बहुजन समाज तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवतो.
    निःपक्षपाती राहून सत्य बोलत रहा.
    आपणास सादर दंडवत.
    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय शंभुराजे !

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 10 หลายเดือนก่อน +11

    तुमची शैली अभ्यास पुर्ण आहे. सत्य हे सत्यच असते. श्नी. शिवाजी महाराज तीनही काळात सर्वांना वंदनीय राहणार आहेत.

  • @rajupatil461
    @rajupatil461 9 หลายเดือนก่อน +11

    आता तरी सर्वांचे डोळे उघडतील. खरे शिवाजी महाराज लोक समजून घेण्याची तयारी ठेवतील.

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 ปีที่แล้ว +15

    सर आपल्या तर्क शुध्द विश्लेषण नाने बहुजन समाजाला सत्य माहिती मिळत
    आहे.आपल्या ओघवती शैलीने मंत्र मुग्ध
    होऊन ऐकतात.
    खूप खूप छान.

  • @bhagwanwalawalkar2509
    @bhagwanwalawalkar2509 10 หลายเดือนก่อน +6

    सर, आपली ही माहिती अत्यंत रोमहर्षक आहे. गद्दारीची व्याख्या अचूक आहे.

  • @udayauti7217
    @udayauti7217 8 หลายเดือนก่อน +7

    खूप छान
    जातपात विसरून इतिहास समोर ठेवला असे लेखक तयार झाल्यास सर्व लोक एक होतील व जातीपातीचे राजकारण

  • @vilaslakade9009
    @vilaslakade9009 ปีที่แล้ว +39

    महोदय, राम राम ,असला छत्रपती महाराजांचा सत्य इतिहास आपल्याकडून एकायला मिळतो हेच आमचे पुण्य.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 10 หลายเดือนก่อน

      अप्रतिम सुंदर विवेचन धन्यवाद सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन धर्म

    • @dr.b.g.bangal1888
      @dr.b.g.bangal1888 10 หลายเดือนก่อน

      0lp

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 ปีที่แล้ว +13

    मुत्सद्दीपणाचा अप्रतिम नमुना.छ.शिवाजी महाराज म्हणुनच कुशल प्रशासक, चतुर व धाडसी शासक होते
    त्रिवार मुजरा
    हा सैनिकी खेळ जगभर अभ्यासाला जातो

  • @rajeshrajeshirke8666
    @rajeshrajeshirke8666 ปีที่แล้ว +14

    नमस्कार सर,
    आपण प्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन समकालीन पुरावे देऊन अभ्यास पूर्ण, पारदर्शक पद्धतीने मांडणी करिताहयाचे खूप आदरयुक्त कौतुक, अभिमान वाटतो. इतिहासप्रेमी तसेच भावी पिढीला आपण प्रसारित केलेली
    माहिती सत्यते जवळ घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शक होतील.
    आपल्या सादरीकरणास सलाम व शुभेच्छा.

  • @VarshaGawande-i8g
    @VarshaGawande-i8g 8 หลายเดือนก่อน +3

    खरंच शिवाजी महाराजांच्या, इतिहासाची गरज आहे, धन्यवाद

  • @dattadeshmukh783
    @dattadeshmukh783 10 หลายเดือนก่อน +6

    इतिहासातील खरे सत्य पुरावेसकट वाचुनी दाखला देऊन आपण जी माहिती दिली,त्या बद्दल आपले खरंच आभार सर .

  • @umakantjoshi3314
    @umakantjoshi3314 8 หลายเดือนก่อน +20

    दोन मोहिते, मंबाजी भोसले सोबत एक कृष्णाजी भास्कर यांचा विचार करता जातीयवादी विचार बाजूला ठेवून इतिहास पहायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायला हवे.व्हिडीओ पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.खूप छान विश्लेषण केले

    • @Hitendra-m4p
      @Hitendra-m4p 5 หลายเดือนก่อน

      Jatiwad Hindu nich ka Bajula Theway cha . Hindun chya Raktat Gaddari Pure pur Bhinleli aahe he Lok sabha Eelection madhe Dislay . Killyanche Darwaje Aatunach ughadle gele aahet .

    • @khalnayak7387
      @khalnayak7387 2 หลายเดือนก่อน

      पण तुमच विश्लेषण अर्धवट आहे,पूर्ण आडनाव लिहीत जा

    • @laxmikantmandhare5248
      @laxmikantmandhare5248 หลายเดือนก่อน

      दोन मोहिते आणि मंबाजी भोसले हे अंग रक्षक होते ते उघड लाडन्या साठी आले होते पण हा कृष्णजी कटात सामील होता वकील असून हिंदे ब्राम्हण असून महाराजांना संपन्याच्या भावनेने आणि अंगावर ब्राम्हनी सोंग घेवून आणि जातीचा वापर करून अलता तो गद्दार रच होता भडखाव च होता

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 8 หลายเดือนก่อน +4

    श्री प्रवीण भोसले ह्यांनी अत्यंत सुंदरपणे विश्लेषण केले आहे.
    हा संपूर्ण इतिहास काका महाराजांना कोणीतरी सांगवा अशी विनंती आहे. उगाच जाती-जातीत भांडण लावून गेली कित्येक वर्षे राजकारण केले.

  • @krishnahankare4087
    @krishnahankare4087 2 หลายเดือนก่อน +1

    आपली इतिहास ची माहिती अतिशय अभ्यासपूर्ण आहे.आपली इतिहास ची माहिती पुढील अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहे.

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा ปีที่แล้ว +11

    खुप मोठा अभ्यास करून आपन सविस्तर माहिती दिली आहे..
    खुप खुप धन्यवाद..
    जय शिवराय

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 10 หลายเดือนก่อน +6

    ऐतिहासिक माहिती व विवेचन आती उत्तम व ओघवते!

  • @DARKGAMING-wp4hl
    @DARKGAMING-wp4hl 8 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर विचारांनी प्रेरित होऊन आपण पुराव्यानिशी सांगितले आहे हा इतिहास नक्की पुढे उपयोगी पडणार आहे.सलाम तुम्हाला सर तुमच्या सविस्तर माहिती गोळा करून सांगण्यासाठी

  • @PramitSail
    @PramitSail 8 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही अत्यंत सुंदर पणे इतिहास समजून सांगता त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 💐🙏🙏

  • @narayanpoul5852
    @narayanpoul5852 10 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे आपले अभिनंदन सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम.

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp ปีที่แล้ว +8

    खूप छान, ससंदर्भ, निःपक्षपाती,व अभ्यासपूर्ण विश्लेषण करून आपण अभ्यासक व जिज्ञासूंना खूप मोठा ठेवा उपलब्ध करून देत आहात. आपली अशा महत्त्वाच्या विषयांवरील ही माहिती, छापील ग्रंथ रुपात अवतरल्यास खूप उपयुक्त होईल. जरूर विचार करावा.

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 ปีที่แล้ว +6

    अतिशय उत्तम सह संदर्भ विश्लेषण व यथार्थ माहिती मिळाली

  • @shaileshkaranjkar
    @shaileshkaranjkar ปีที่แล้ว +11

    नेहमी प्रमाणे अतिशय अभ्यास करून केलेले भाष्य खूपच प्रभावी, धन्यवाद !

  • @tanajigaikwad9100
    @tanajigaikwad9100 2 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत उपयुक्त आणि जसाच्यातसा प्रसंग आपण चॅनल मध्ये मांडलात आणि ही परिपूर्ण माहिती आम्ही कधी ऐकली नव्हती ती आम्हाला मिळाली त्याबद्दल आपणाला मानाचा मुजरा

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 ปีที่แล้ว +2

    अत्यंत सविस्तर खुलासेवार माहिती . त्यामुळे खूप बाबी बाबत माहिती उघड होते.

  • @maheshkarle-ut6ol
    @maheshkarle-ut6ol ปีที่แล้ว +8

    अतुलनीय विवेचन ! जय शिवराय

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 ปีที่แล้ว +8

    अतिशय छान विश्लेषण केले आहे.... समाजातील अनेकांचे डोळे उघडतील....

  • @ShabanPatil
    @ShabanPatil 11 หลายเดือนก่อน +7

    जय श्रीराम, जय शिवराय, जयभवानी, खूप छान विश्लेषण करून मनातील शंकेचे निरसन करून, जातीयवाद खोडून काढला, जय हिंद जय भारत,,

  • @urmiladeodhar2090
    @urmiladeodhar2090 ปีที่แล้ว +13

    अत्यंत अभ्यासपूर्ण, परखड, निरपेक्ष, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतिहास सत्यतेवर आधारित असावा ही आपली तळमळ तीव्रतेने जाणवते.
    मांडणी मार्मिक आणि मुद्देसूद ज्याला तोडच नाही.
    आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना माझा सलाम,--

  • @ShyamPatil-t4c
    @ShyamPatil-t4c 7 หลายเดือนก่อน +2

    खरा न्यायप्रिय राजा शिवराय हे सिद्ध होते

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर विवेचन अप्रतिम 👌👌👌जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 ปีที่แล้ว +8

    तुमच्या ज्ञानाला माझा दंडवत 🙏

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 ปีที่แล้ว +4

    नमस्कार भोसले सर
    तुमच्या निरपेक्ष विवेचानाबद्दल धन्य वाद🙏🌹

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 ปีที่แล้ว +7

    अभ्यासपूर्ण, ससंदर्भ, निरपेक्ष खरा इतिहास फक्त तुमच्या कडूनच माहीत झाला.

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 ปีที่แล้ว +5

    अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन आणि विश्लेषण

  • @vijayshivathare86
    @vijayshivathare86 ปีที่แล้ว +6

    अभ्यासपूर्ण सुटसुटीत विवेचन👌👌

  • @amolgurav1957
    @amolgurav1957 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर माहिती आता पर्यंत न ऐकलेली

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 ปีที่แล้ว +5

    धन्यवादं गुरुजी 🚩🙏🏻

  • @babannanaware3799
    @babannanaware3799 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटत आहे सत्य शिवचरित्र ऐकून,' जय भवानी जय शिवाजी'❤❤

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 ปีที่แล้ว +4

    ❤❤❤Saheb khupach chhan VDO tayar kela ahe. Tasevch
    Tumche spashtikaran ati uttam ahe.
    JAY Shivray
    JAY Maharashtra.

  • @anantkasare4760
    @anantkasare4760 11 หลายเดือนก่อน +2

    मा साहेब आपणास सविनय नमस्कार आपल्या अभ्यासाला आणि वक्तव्याला माझा मानाचा मुजरा जय शिवराय

  • @deepakprabhune5006
    @deepakprabhune5006 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम ध्वनिचित्र ! अप्रतिम!!धन्यवाद!!!

  • @sakchi97
    @sakchi97 10 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण विवेचन! कोटी कोटी धन्यवाद!

  • @valerianalmeida2230
    @valerianalmeida2230 ปีที่แล้ว +5

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण वाचून खूप माहिती मिळाली धन्यवाद

    • @sambhajijagtap102
      @sambhajijagtap102 9 หลายเดือนก่อน

      अभ्यासपूर्ण विश्लेषण मी आज चौथी माहिती ऐकतोय व मी श्रीमंत सरदार गोदाजी राजे जगतापांचा वंशज आहे पण सासवड सोडून आम्ही त्यांनी सांगुन पाटीलकी आम्हाला जांबूत ता . शिरूर तालुक्यात भेटली पण आमचा गनिमीकावा संपला असला तरी सर्व अभ्यासात हुशार आम्हीच आहोत कारण...😂

  • @gajananchopda8603
    @gajananchopda8603 10 หลายเดือนก่อน +1

    सर अतिशय अस्सल आणि 100%खरा इतिहास आपल्या मांडणीला मानाचा मुजरा

  • @sam_2008S
    @sam_2008S ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर
    फारच अवघड विषय सोपा केला
    प्रणाम 🙏

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त अभ्यास आहे सर आपला.खरा ईतिहास आपण अत्यंत प्रभावी भाषेत मांडता.आपली वाणी अशीच ओघवती राहो ही प्रार्थना

  • @jyotibapatil3243
    @jyotibapatil3243 7 หลายเดือนก่อน +2

    आपण संशोधन करून सांगीतलेला शिव चरित्राचा संपूर्ण सत्य इतिहास पुस्तक रुपाने प्रकाशितकरावे ही विनंती. आपला अभ्यास दांडगा आहे ,तो कोळशाच्या खाणीतून रत्ने शोधून काढण्या इतका मौल्यवान आहे हे नक्की. धन्यवाद! सर😂! आपण शतायु व्हा अन् असेच सत्य संशोधन करत रहा. हार्दिक शुभेच्छा. जे.पाटील,गोवा.

  • @ajitkasalkar5275
    @ajitkasalkar5275 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान इतिहास आपण सादर केली. आजच्या तरुण पिढीनी ऐकावं. 🙏🏽

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर.... इतिहासावरील जातीय कवच फाडुन निखळ इतिहास सांगितला.

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 10 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही जो इतिहास सांगता तो इतिहास मी अतिशय लक्षपूर्वक ऐकतो.

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आपले खूप खूप अभिनंदन.

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 ปีที่แล้ว +1

    अभ्यास छान व पुर्ण आहे, मते निष्कर्ष योग्य आहेतच. अभिनंदन बहूजन भोसले असे अभ्यासू आहेत म्हणुन. भेटू आपन. सत्य अजून वेगळे आहे असे वाटते. भेटीतच बोलता एईल.

  • @Lidili
    @Lidili 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम. थरार. त्या वेळेची स्थिती काय असेल. सुंदर व्हिडिओ. धन्यवाद.

  • @NishantPotdar
    @NishantPotdar 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर . तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्वक असतात . जी माहिती आणि खरा इतिहास जो माहीतच नव्हता तो समजायला लागला आहे. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत . असेच छान माहितीपूर्वक व्हीडिओ नेहमी शेअर करा . धन्यवाद .

  • @MadhukarVasantDeo
    @MadhukarVasantDeo 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar aani yathayogya itihas sangitala khup khip dhanyavad.

  • @narayanpoul5852
    @narayanpoul5852 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे फळा तालुका पालम जिल्हा परभणी

  • @ravindrajadhav9477
    @ravindrajadhav9477 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत

  • @RohitPathak-jo8xu
    @RohitPathak-jo8xu ปีที่แล้ว +2

    अत्यंत अभ्यास आणि संशोधन पूर्ण 🙏

  • @anandtambe3704
    @anandtambe3704 8 หลายเดือนก่อน +1

    All Maharashtrian will thanks to you for your details explanation Sir. At present situation, Maharashtrian needs good people like you. Many Many thanks for your true explanation. Trivar Vanan. Jai Bhavani, Jai Shivagi 🕉️🕉️🕉️🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @sunilthorat7930
    @sunilthorat7930 10 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण केले आहे सर अशीच अभ्यासपूर्ण माहीत मिळत राहो हीच अपेक्षा

  • @rajeshkhedekar932
    @rajeshkhedekar932 ปีที่แล้ว +4

    आजचा व्हिडिओ अप्रतिम आहे.

  • @sukhdeotandale1778
    @sukhdeotandale1778 5 หลายเดือนก่อน

    महत्वपूर्ण विवेचन. खूप छान!

  • @nilkanthnimbalkar7975
    @nilkanthnimbalkar7975 ปีที่แล้ว +6

    Namaskar Sir !
    Abhhyspurna vissleshan .
    Aapnas abhivadan.

  • @sunilu1254
    @sunilu1254 10 หลายเดือนก่อน +2

    छान. जय शिवराय.

  • @randomstuff6780
    @randomstuff6780 8 หลายเดือนก่อน +2

    Apratim saheb 🙏🙏

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh 10 หลายเดือนก่อน +1

    मार्मिक आणि संपूर्ण माहिती दिली.
    आभार.

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 8 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवबा आणि रामदास स्वामी यांचे इतिहासकालीन संबंध यावर ही प्रकाश टाकावा ही विनंती.

  • @ulhasirmali896
    @ulhasirmali896 ปีที่แล้ว +1

    आपण खरा इतिहास उजेडात आणत आहात सर !धन्यवाद !

  • @santoshsurve9516
    @santoshsurve9516 10 หลายเดือนก่อน +2

    भावने पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे.

  • @ravindratak5692
    @ravindratak5692 ปีที่แล้ว +6

    अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे अगदी तटस्थ, इतिहास लेखनामध्ये सर तुमचं नाव इतक्या विश्लेषणामध्ये आदराने का घेण्यात येते हे काळानुसार अजून लोकांना स्पष्ट होईल तुमच्या या अभ्यासपूर्ण तटस्थ इतिहास मांडण्याच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला असाच इतिहास लिहिण्यास यश मिळो

  • @sudhakarshinde5656
    @sudhakarshinde5656 ปีที่แล้ว +5

    अतिशय सय्यमित विश्लेषण .

  • @dipakdhumale3451
    @dipakdhumale3451 10 หลายเดือนก่อน +1

    सर आपण दाखवत असलेल्या पुराव्याला तोडच नाही 🙏🙏

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 ปีที่แล้ว +2

    🙏 धन्यवाद सर
    फारच चांगली माहिती दिलीत

  • @jaysalvi7064
    @jaysalvi7064 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण , भ्रम निरसन करणारे

  • @Lidili
    @Lidili 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती आहे.

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 ปีที่แล้ว +3

    बरीच माहिती कळली या व्हिडिओ मधून. धन्यवाद.

  • @saurabhjunnare713
    @saurabhjunnare713 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 ปีที่แล้ว

    राम राम साहेब. धन्यवाद. फार महत्त्वाची माहिती दिली. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @vikasmarathe9191
    @vikasmarathe9191 ปีที่แล้ว +2

    Sir aapan mul patracha sandharbh devun khota itihas ughad kelet kup kup dhanyavad sir

  • @Vinay_Magic
    @Vinay_Magic 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Nispaksha Satya Vishleshan ❤❤❤❤

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 ปีที่แล้ว +2

    खूप छान विवेचन. खूप मेहनत घेतली तुम्ही.

  • @nishantgholap3856
    @nishantgholap3856 ปีที่แล้ว +4

    Dear sir u r study is perfect.....

  • @sumitshelar6868
    @sumitshelar6868 ปีที่แล้ว +3

    अभ्यासपूर्ण माहिती

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 ปีที่แล้ว +3

    चांगला विडिओ आहे,

  • @CSBI-chiku
    @CSBI-chiku 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सर , प्रसंग ड़ोळ्यासमोर उभा राहिला .

  • @virajbhoite7826
    @virajbhoite7826 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 7 หลายเดือนก่อน +1

    जातीय वादाचा उल्लेख स्पर्श केला याबद्दल आभार .असेच बोलत रहा ( 5 mar 24 )

  • @satishsambhus8531
    @satishsambhus8531 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण

  • @sopanraokhosepatil4455
    @sopanraokhosepatil4455 10 หลายเดือนก่อน +1

    आपण सत्य ईतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल महत्वाची माहिती देत आहे.त्या बदल आभारी तरुण विधार्थी मराठा, बहूजण मुलानी एकली पाहिजे .

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 11 หลายเดือนก่อน +1

    फारच छान 🙏

  • @haridaskarade819
    @haridaskarade819 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली 👌👌🙏🙏

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj ปีที่แล้ว +2

    वा प्रविणजी ते दिवस किती वेगळे होते विश्वास काय असतो आणि आपल्या धन्यावर आलेल्या
    प्राणघातक हल्ला परतवण्या साठी प्राणाची बाजी लावणारे ते योध्दे योध्दच गद्दार् नाहीतचं
    असे योध्दे आता होतील का स्वामिनिष्ठ

    • @dashrathpatil5455
      @dashrathpatil5455 7 หลายเดือนก่อน

      त्यांची स्वामीनिष्ठा अप्रतिम असली तरी, धर्मनिष्ठेसी त्यांनी गद्दारी केली, हे नाकारता येणार नाही. या प्रसंगी दोन्हीही बाजूने कृष्णाची भास्कर यांचा मृत्यू अटळ होता.

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 ปีที่แล้ว +2

    अभ्यास पूर्ण करूनच सर्व विचार वंतांचे मत लक्षात घेऊन, जे सत्य आहे तेच निर्भिडपणे मांडले आहे 🙏🏻🌹 गरज या व अशा समाजवंताची आहे सर आपणास मानाचा 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहिती.. 👍👌💐

  • @bharatiadhatrao8696
    @bharatiadhatrao8696 11 หลายเดือนก่อน +5

    मराठी मे ऐसे कहा जाता है की "होता जिवा म्हणुन वाचला शिवा". जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 ปีที่แล้ว +3

    Mananiya Shree Bhosle Saheb yans sadar pranam. Utkrushtta mahiti sadar kelyabddal dhanyavad. Yug purushala koti koti pranam.

  • @avvp7982
    @avvp7982 7 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण 👌

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 ปีที่แล้ว +2

    Apratim mahite