भोसले आणि जाधवांचे कट्टर हाडवैर : कोण आहेत खरे खलनायक?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 148

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 11 หลายเดือนก่อน +5

    👃🏾 धन्यवाद सर. सध्याच्या भेदभाव वाढवून टाळूवरचे लोणी खाणाऱ्या सत्तेच्या काळात आपण समाजाचे चांगले मार्गदर्शन करत आहात.
    मत्सरी स्वार्थी हलकट लोक सर्व प्रसार माध्यमांचा गैरवापर करून भावनिक राजनीती करून माणसा माणसात द्वेष निर्माण करून पडद्या आड स्वतः चा प्रचंड स्वार्थ साधत आहेत. एकूण काय अशा लोकांच्या नादी लागू नये हे आपल्या व्हिडिओतून चांगले समजले आहे.😊

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 2 ปีที่แล้ว +17

    आपली माहिती देण्याची पध्दत चांगली आहे.अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत आहे.

  • @archissetiya3483
    @archissetiya3483 ปีที่แล้ว +9

    सर तुम्ही सर्व खरा इतिहास अभ्यासपूर्ण आणि पुराव्यासह मांडत आहात ..... त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद....

  • @kishorkale24
    @kishorkale24 14 วันที่ผ่านมา +1

    मला तुम्ही जो इतिहास सांगता आणि त्यासाठी सर्व ऐतिहासिक संदर्भ दाखवता हे खूपच आवडते आणि त्यामुळे इतिहासाचा मागोवा घेतला जातो आमच्या ज्ञानात भर पडते
    एक छोटासा सल्ला आहे तुम्हाला पाहिल्यावर तुम्ही सुद्धा मागील जन्मी फार मोठे सरदार असाल असं वाटून जातं लखोजीराव जाधव यांसारखे तुम्ही सुद्धा मोठ्या मिशा ठेवा अगदी तसेच दिसाल

  • @sonuindora4450
    @sonuindora4450 2 ปีที่แล้ว +17

    सोनू मराठा हिसार हरियाणा हमारा समाज 1761पानीपत के युद्ध मे बचे हुए वीर मराठा है

    • @sankalppatil3691
      @sankalppatil3691 8 หลายเดือนก่อน +1

      जयोस्तु मराठा 🚩🚩🚩

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 ปีที่แล้ว +7

    भोसले सर, कोटी कोटी प्रणाम. वस्तुनिष्ठ इतिहास

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहितीपूर्ण दिली सर,इतिहासातील बरीच तोड फोड करणारे बाडगे इतिहास तज्ञ निर्माण झाले आहेत, त्यातील काही राजकीय वरदहस्त घेऊन सुपारी बाज आहे,आपल्या विडिओ मुळे सत्य माहिती मिळते,जयहिंद

  • @adwaitgodse8091
    @adwaitgodse8091 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या समस्त घराण्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या त्या संपूर्ण काळाचा असा सखोल पट, त्याचे कित्येक पदर नव्याने उलगडून दाखवणारे अभ्यासक...नव्हे अस्सल शाहीर आहात आपण... भाटगिरी करणाऱ्या जमान्यातले सच्चे, अस्सल लखलखते सभ्य रत्न आहात आपण...

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 ปีที่แล้ว +11

    मराठी इतिहासाची प्रामाणिक, वस्तुनिष्ठ मनोभावे केलेली सेवा खूप छान मुजरा 🙏🙏

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 ปีที่แล้ว +4

    अत्यंत माहितीपूर्ण.
    खुप माहिती अत्यंत थोडक्या शब्दात आणि थोड्या वेळात आपण सांगता.
    आपला अत्यंत आभारी आहे.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 2 ปีที่แล้ว +10

    सत्य माहीती या चॅनेल वर मिळत असल्याने मनातील बरेच संभ्रम दूर झाले.

    • @tsgaagam6558
      @tsgaagam6558 2 ปีที่แล้ว

      Very glad to hear your lecture

  • @sureshgosavi2570
    @sureshgosavi2570 2 ปีที่แล้ว +8

    सर 🙏 नमस्कार आपणास
    अपार कष्ट करून कुठून कुठे पुरावे गोळा करून आम्हाला सत्य इतिहासातील माहिती सांगता धन्य आहे आपली
    मुजरा आपणास

  • @meenagokhale6211
    @meenagokhale6211 2 ปีที่แล้ว +1

    सर्व गोष्टी अतिशय माहितीपूर्ण तर्‍हेने आपण सांगितल्या आहेत. आम्हाला आपल्या इतिहासातील सर्व महापुरुषांचा खूप अभिमान आहे.

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 2 ปีที่แล้ว +2

    सर आपल्यासारख्या बहुजनवादी इतिहासकारांकडून खरा इतिहास समाजाला समजतोय जय शिवराय

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 8 หลายเดือนก่อน

      बहुजनवादी ?

  • @bharatbhagwat
    @bharatbhagwat 2 ปีที่แล้ว +4

    उत्तम कथन शैली आहे आपली, धन्यवाद.

  • @anilpatole7915
    @anilpatole7915 ปีที่แล้ว +2

    HISTORY WITH PERFECT REFERENCE BHOSALE SIR GREAT SALUTE TO YOU MAN. JAY JIJAU, JAY SHIVRAY......,!!!!!!!!

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय मौलिक ऐतिहासिक माहिती सर,जय शिवराय

  • @lakshmanjadhav7196
    @lakshmanjadhav7196 10 หลายเดือนก่อน +1

    Very analytical explanation sir👍👍

  • @prashantyelpale9388
    @prashantyelpale9388 2 ปีที่แล้ว +4

    प्रविण सर कित्ती छान आणि महत्वाची माहिती तुम्ही दिली . आणि चुकीची माहिती खोडून काढली आहे.खोटे बोलून,रेटून सांगितले,की खरे वाटते तसा हा प्रकार आहे.बाजीराव मस्तानी बद्दल पण असाच अपप्रचार केला जातो.प्रसिद्धीसाठी लोक काही पण लिहितात,picture काढतात

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 2 ปีที่แล้ว +8

    A properly given information. Keep it up Praveen saheb

  • @bharatbhagwat
    @bharatbhagwat 2 ปีที่แล้ว +4

    उत्तम कथन शैली.

  • @sanjaysuklikar1790
    @sanjaysuklikar1790 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice presentation with detailed information & proof. Congratulations for your interest in Indian history.

  • @deshmukhdevendra1186
    @deshmukhdevendra1186 2 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम आदरणीय प्रविणजी आम्हाला जाधव कुळाचा भगवान #श्रीकृष्णाच्या असलेल्या #चंद्रवंशी क्षत्रियांचा ईतिहास आहे का याबद्दल एक अभ्यासपूर्ण ईतिहास मांडावा ही विनंती

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर...
    अश्याप्रकारच्य महिती जनतेसमोर आली पाहिजे...

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 2 ปีที่แล้ว +4

    उपयुक्त माहिती

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 2 ปีที่แล้ว +4

    नंबर एक सर छान

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 2 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही ससंदर्भ अपरिचित इतिहास सांगितला धन्यवाद

  • @16051988rrn
    @16051988rrn 2 ปีที่แล้ว +2

    खूप नावीन्यपूर्ण माहिती सर

  • @santoshkate282
    @santoshkate282 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir.for real history🙏🙏

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद 🙏🙏 भोसले साहेब

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 8 หลายเดือนก่อน +1

    Farach sunder mahiti!!!

  • @manojchavan3904
    @manojchavan3904 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir .for the great information

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 9 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली सर

  • @IndianRG
    @IndianRG ปีที่แล้ว +1

    Great Information 👍

  • @vinodshinde5452
    @vinodshinde5452 2 ปีที่แล้ว +3

    Thanks

  • @sandeepchougale427
    @sandeepchougale427 2 ปีที่แล้ว +1

    Sir greate information

  • @ganeshgund2232
    @ganeshgund2232 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ajitjadhav2411
    @ajitjadhav2411 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Sir 🙏

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 2 ปีที่แล้ว +1

    सर, भोसले घराणे आणि गायकवाड घराणे यांच्या मधील नाते संबंधावर एक व्हिडिओ बनवा 🙏🏼

  • @nitinjadhav6855
    @nitinjadhav6855 2 ปีที่แล้ว

    Thanks Sir…Very genuine information..🙏🏻

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @dilipphalke6805
    @dilipphalke6805 2 ปีที่แล้ว +3

    Good 🙏🙏

  • @samruddhijadhav2910
    @samruddhijadhav2910 2 ปีที่แล้ว +2

    वस्तुनिष्ठ महिती 🙏🚩

  • @maheshkadam7440
    @maheshkadam7440 2 ปีที่แล้ว +2

    💕👌👌 मस्त खोड

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว +1

    Nice video 👌

  • @abhaysinghrajebhosale6975
    @abhaysinghrajebhosale6975 2 ปีที่แล้ว +3

    विठोजी राजे भोसले यांच्या बद्दल विस्तृत माहिती व ईतीहास उलगडा व्हायला हवा

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 ปีที่แล้ว +1

    Jay Shivray.

  • @nitinadhane8658
    @nitinadhane8658 2 ปีที่แล้ว +2

    शिर्के आणि भोसले यांचे पण विवाह संबंध यावर व्हिडीओ बनवावा सर कारण शाहू महाराज यांच्या नंतर सुद्धा या दोन घराण्यात संबंध होते

  • @ghanshyamsonali5628
    @ghanshyamsonali5628 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @amolkhedkar7475
    @amolkhedkar7475 2 ปีที่แล้ว +1

    Screen shot kontya book madhil ahet

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @gbdesh
    @gbdesh 7 หลายเดือนก่อน +1

  • @Kshtriyas
    @Kshtriyas ปีที่แล้ว +1

    👍🏻👍🏻👍🏻

  • @paragjoshi1881
    @paragjoshi1881 2 ปีที่แล้ว +4

    👍

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 2 ปีที่แล้ว +4

    सर महादजी शिंदे यांच्या वर माहिती द्या

  • @shivprasadsutar3848
    @shivprasadsutar3848 2 ปีที่แล้ว +2

    दादा..🙏

  • @dhananjayshinde5244
    @dhananjayshinde5244 ปีที่แล้ว +1

    Abhyas kami asle ki asech ast je swatchya prasiddhi sati asech kahi tri masala laun swatala khup mote itihas kar samajtat pn ky krnar pravin sir ajun itihas sagla jante samor nahi aala na yachi khant aahe prtykane aaplya pari ne itihas lihla aahe samye aahe mnun he sagle ghadat aahe shiv vichar aani shivaji maharaj ajun hi konala nit kala le nahi .. khant aahe ya gosti chi
    So thanku so much..
    Pravin sir je karye tumhi krt aahat
    Te yuva pidila ek nave yog dan aahe
    Mi Dhananjay shinde
    Aapla mana pasun runi aahe ji itihasik mahiti tumhi aaplya channel vr deth aahat
    Mi aapla aabhari aahe
    Jay hind jay maharshtre dharme

  • @yogeshmhatre2353
    @yogeshmhatre2353 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivaray

  • @satyvichar2
    @satyvichar2 9 หลายเดือนก่อน +1

    😮😮

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 2 ปีที่แล้ว +8

    माझे वडील भोसले तर आई जाधव घराण्यातील आहेत 🚩

    • @uab7327
      @uab7327 2 ปีที่แล้ว +4

      Jashe bhosale che purvaj sisodia rajput hote, tase Jadhav yanche purvaj kon hote ?

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 2 ปีที่แล้ว +3

      @@uab7327श्रीमंत जाधव घराणे हें भगवान श्री कृष्णाचे वंश आहेंत, यदुकुळी चंद्रवंशी घराणे, देवगिरीचे यादव साम्राज्य याच वांशातले, राजमाता जिजाऊ साहेबांच्या वडील श्रीमंत लक्ष्मणसिंग जाधव उर्फ लखुजीराव हें यादव कुळातलेच ते पुढे जाधव किंवा जादौन असे आडनाव पडले, आणि शिवाजी महाराज हें भगवान श्री रामाच्या सूर्य वंशातलें , आहेंत,
      जेव्हां श्री राम आणि श्री कृष्ण यांचे वंश एकत्र आले म्हणजे सुर्यवंशी शहाजी महाराज आणि चंद्रवंशी(यदुवंशी) जिजामाता एकत्र आलें तेव्हां महान सूर्योदय झाला

    • @uab7327
      @uab7327 2 ปีที่แล้ว +2

      @@sardarbhosale9696 पन देवगीरीचे यादव गवळी राजे होते, त्यांचा राजपूत जादौन यांच्याशी काही संबध नाही.

    • @uab7327
      @uab7327 2 ปีที่แล้ว

      @@sardarbhosale9696 उत्ततरेकडच्या राजपूत आणि यादव/अहिर लोकांमधे भांडणं चालू आहेत की, खरे यदूवंशी कोन म्हणून.

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 2 ปีที่แล้ว +1

      आणखी एक महत्वाचें राजपूत म्हणजे काहीं जात नाहीं, राजपूत म्हणजे क्षत्रिय पण आज उत्तरेकडील क्षत्रियांना राजपूत जातीचे म्हणले जाते आहें , राजपूत शब्द क्षत्रिय या अर्थी आहें , हां शब्द गेल्या काहीं शतका आधीं भेटत नाहीं, आणि जुने काळचे पत्र किंवा इतर लेख वाचलो तर राजपूत हें शब्द मराठ्यांसाठी सुद्धा वापरले म्हणजे राजपूत म्हणजे काहीं जात नाहीं ते राजघराणे, म्हणजे राजाचें पुत्र राजपुत्र याअर्थी वापरला जायचा , मलिक अंबर ला मारण्यासाठी शहाजी राजे आणि इतर मराठे सरदारांनी कट रचला होंता, ते इंग्रजांच्या एका पुस्तकात had hatched a conspiracy against the Mughals असे काहीं नमूद आहें , आणखी बरेंच लेख आहेंत

  • @prathameshbichakar9487
    @prathameshbichakar9487 2 ปีที่แล้ว +2

    शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजेंवर बनवलेल्या व्हिडीओ ची लिंक हवी आहे.

    • @prathameshbichakar9487
      @prathameshbichakar9487 2 ปีที่แล้ว +2

      Video hide केल्यामुळे पाहता येत नाहीये कृपया उपलब्ध करून द्यावा .

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว +1

      महत्वाच्या नवीन माहितीसह पुन्हा अपलोड करणार आहे.

  • @sanatanswarajya_mbh
    @sanatanswarajya_mbh 2 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🙏🕉

  • @realhistorychanal532
    @realhistorychanal532 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 ปีที่แล้ว +2

    Sir.shevatcha.Bal.murtuja.yachi.khari.Mahiti.sanga.plz

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +2

    पाव्हणखिंड..... वर काय लेख... पुस्तकं असेल तर बोला 🙏🙏🙏आवडेल वाचायला 🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +1

    फोन नाय उचलत आपण साहेब..... सगळं बुक मला हवी आहेत ओ..... कुठं जाऊ??? बुक घेण्यासाठी??? 🙏🙏🙏

  • @dr.abhaypatil.217
    @dr.abhaypatil.217 2 ปีที่แล้ว +2

    वस्तुनिष्ठ इतिहास मांडणी

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 2 ปีที่แล้ว +1

    दाभोळ वतन - शिवछत्रपती व शिर्के घराणे ह्यांच्यात रोटीबेटी व्यवहार - दाभोळ वतन मागणी थांबली - शिवछत्रपतींचे निधन - शंभूराजे छत्रपती - गणोजी शिर्के ची दाभोळ वतनाची मागणी - शंभूराजेनी दुर्लक्ष-
    गणोजी मुगलाना सामील - वतनाच्या वचनावर सख्खे मेहुणे शंभूराजेना पकडून दिले - शंभूहत्या करण्याअगोदर औरंग्याने गणोजीला दक्षिणेकडे पाठवले - शंभूहत्या झाल्यावर राजाराम महाराज जिंजीकडे गेले - जिंजीला औरंग्याने वेढा घातला -
    त्या वेढ्यातून राजाराम महाराजांची सुटका करून गणोजी ने अखेर दाभोळ वतन पदरात पाडून घेतले
    ह्यावर प्रकाश टाकावा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว +1

      शिर्के नी पकडून दिल्याचा एकही पुरावा नाही. लवकरच सविस्तर व्हिडिओ येईल यावर.

  • @सत्यसनातनधर्म-श7फ
    @सत्यसनातनधर्म-श7फ 5 หลายเดือนก่อน

    सर हत्तीच्या प्रसंगात भोसले आणि जाधव यांचे युद्ध का झाले पण

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  5 หลายเดือนก่อน

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. पहावा

  • @uab7327
    @uab7327 2 ปีที่แล้ว +1

    Tanaji malusare koli hote ki maratha yabaddal sanga 🙏 karan tyanchi jat badalnyacha prayatn hoto ahe

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराज प्राची न महाराष्ट्रतील कोणत्या राजवंशातील आहे का

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 2 ปีที่แล้ว

      शिवाजी महाराज चितोड चे थेट वंशज आहेत, सिसोदिया वंशातील राणा लक्ष्मण सिंह याने स्वतःच्या क्षेम सिंग , सज्जन सिंग या पुत्रांना काहीं कारणे गादीवर न बसवता स्वतःच्या पुतण्याला गादीवर बसविले , पुढे दोघे हसन गंगू कडे नोकरीस राहिले, पुढे त्यांच्या भोसाजी किंवा भैरोजी राजे सिसोदिया यांच्या भोसाजी नावावरून भोसले आडनाव लागले, आणि पुढे त्यांच्या तेराव्या वंशात शिवाजी महाराज यांचा जन्म जाहला

    • @uab7327
      @uab7327 2 ปีที่แล้ว +1

      Shivaji maharaj Suryavanshi Kshatriya Sisodia Rajput gharanyatale hote

  • @the...devil..
    @the...devil.. 2 ปีที่แล้ว +1

    Sha-sharif darga ahamadnagar yachi pan mahiti dya...🙏

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 2 ปีที่แล้ว +2

    Durga.bai.madan.sing.yanchi.khari.mahiti.sanga.plz

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว +1

    ईतिहास काय आता होणार pl young genaration dont belive pl

  • @krunalpawar8909
    @krunalpawar8909 2 ปีที่แล้ว

    Namaste Mala apla no have Hota

  • @unmeshkadi2806
    @unmeshkadi2806 2 ปีที่แล้ว +1

    Hi mahiti bhetate kuthun ? Bakhar mhanaje teva jeva he sare ghadat hote tevache likhan aahe ka ?

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +2

    शिवाजी महाराजांचे मूळ कूळ कोणते

    • @rt87817
      @rt87817 2 ปีที่แล้ว +3

      संह्याद्री

  • @vijaydeepwaghanna8021
    @vijaydeepwaghanna8021 2 ปีที่แล้ว

    आपण सांगितलेले सर्व काही किंवा बरेचसे विश्वास पाटील यांची शिवाजी महाराजांवारची कादंबरी महा सम्राट यात उल्लेख आलेला आहें.
    आपण खूप छान व सत्य माहिती देता.

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 8 หลายเดือนก่อน +2

    आपण फार अभ्यासुन चुका शोधता काहिंना मात्र इतिहासात नको त्या गोष्टींनी सजवण्याच्या नादात भरकटले व मग असे पुराव्यानिशी सापडतात

  • @kushaq1173
    @kushaq1173 2 ปีที่แล้ว +1

    bakhar puran vichar karun vachave lagte nahitar itihasachi koshimbir hote. itihas kami ani kathach jast disat aahet.

  • @dilipsawant4755
    @dilipsawant4755 2 ปีที่แล้ว +1

    🙏 khup khote lihaley

  • @vishwjeetjagtap4706
    @vishwjeetjagtap4706 2 ปีที่แล้ว +2

    👌🙏

    • @sspsalescorpo
      @sspsalescorpo 2 ปีที่แล้ว +1

      खुपच छान सर सत्य इतिहास आपण पुराव्यानिशी मांडला

    • @pruthvirajnaiknimbalkar3475
      @pruthvirajnaiknimbalkar3475 2 ปีที่แล้ว

      Nimbalkar ardhvat mahiti

    • @pruthvirajnaiknimbalkar3475
      @pruthvirajnaiknimbalkar3475 2 ปีที่แล้ว

      Ahech ardhvat mahiti samor ya mag sangto purava ahe chaplusgiri Karu naka

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 2 ปีที่แล้ว +2

    ह्याचानी हे सिद्ध नाही होत की भोसले जाधवांन मध्ये वैर नवते हत्ती प्रकरणा पासून हे वहाड़ले

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว

      पुरावे दिले आहेत.ते पहा.

    • @sandipmahangare9523
      @sandipmahangare9523 2 ปีที่แล้ว

      तु सांग मग इतिहास आणि दे पुरावे..

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 2 ปีที่แล้ว +2

    ह्मयाचा नी हे सिद्ध नाही होत की जाधव भोसले मध्ये वैर नवते, हत्ती प्रकरणा पासून जास्ती वहाड़ले

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว +1

      पुरावे दिले आहेत.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      @@MaratheShahiPravinBhosale First Dakhwalaela Malik Ambar Cha Photo Nahe 🤠💦

  • @shankarbhandarge8158
    @shankarbhandarge8158 2 ปีที่แล้ว +2

    शिवशाहीर बाबसाहेब भोसले यांचा पोहडा असाच असत्यावर आधारित होता. मान.खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब तर राजे छत्रपती शिवाजी महराजांचे गुरू रामदास स्वामी होते असे वाचले आहे असे सांगतात.खरे कोणाचे ते कळत नाही. तुम्ही केलेल्या मांडणी बदल अभरी.

  • @ranjeetkate450
    @ranjeetkate450 ปีที่แล้ว +1

    छत्रपती संभाजी महाराजांना एकच पत्नी आहेत त्या म्हणजे महाराणी येसूबाई तुम्ही या व्हिडिओमध्ये दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आहेत असा उल्लेख केला आहे कृपया सर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई आहेत की नाही ते सांगा काही इतिहासकार सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या एकच पत्नी आहेत त्यांचे दुसरे लग्न झाले नाही या विषयावर सर एक व्हिडिओ बनवा जय जिजाऊ जय शिवराय

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  ปีที่แล้ว

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल

    • @ranjeetkate450
      @ranjeetkate450 ปีที่แล้ว

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर

  • @deepakmujumdar5780
    @deepakmujumdar5780 2 ปีที่แล้ว +1

    कोणी खोटे लिहिले याचा उल्लेख करावा.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว

      नक्कीच नावासह आणि पान नंबरसह सविस्तर सांगेन.

  • @yogeshvaishmpayan1458
    @yogeshvaishmpayan1458 2 ปีที่แล้ว +4

    म्हणजे तुमचा मते बखरी खोट्या होत्या 🤪🤪🤪

  • @anandpatule1342
    @anandpatule1342 2 ปีที่แล้ว +2

    Mala hatti prakaran mahit hote pan pahile donhi mahit navate

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว +2

    काही लिखाण हेतू पुरवक केले असावे असे दीसतय.

  • @thewolverine7478
    @thewolverine7478 2 ปีที่แล้ว +4

    जे सोईसकर नाही ते खोटं ठरवणं चालू आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 ปีที่แล้ว +1

      बरोबर. अनेकांचा खोटा आणि सोईस्कर इतिहास खोडायलाच पाहिजे. हेच चालू आहे.

  • @skbaabar8299
    @skbaabar8299 2 ปีที่แล้ว

    You had told only Novel not history

  • @umeshtayde7434
    @umeshtayde7434 2 ปีที่แล้ว +1

    सदर प्रकरण चुकीचे आहे. सर तुम्हाला याचा पुरावा पाठवतो.

  • @dattatraythorat5551
    @dattatraythorat5551 2 ปีที่แล้ว

    Malik manje aatache fhadnvis

    • @shekhar0329
      @shekhar0329 2 ปีที่แล้ว

      आणि जाणता राजा म्हणजे शरदचंद्र
      महाराजांच्या बरोबरीचा

  • @kafhir1
    @kafhir1 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा इतिहास है धूल फेक व भ्रम निर्माण करतो.....वैर आहे है दिसूनच येते... मराठा ना राजपूत बोलने है अतिशयोक्तिपना? राजपूत के मराठा विरोधी असताना.....तुमचा इतिहास है सारवा सारव करणारा

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय