आमच्या सूर्थीचा पाय लचकला.. ती बरी होईल का ???
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- नमस्कार मंडळी.
जसं तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण आपल्या बागेमध्ये मुक्त संचार देशी कोंबड्यांचे संगोपन केले आहे.
या कुक्कुटपालन मध्ये आपल्याकडे कोंबड्यांची नावे खाली लिहिली आहेत.
शिवानी, सुष्मिता, करिष्मा , करीना , श्रावणी व सुर्थी या एकूण सहा कोंबड्या आपल्याजवळ आहेत. आणि त्यांच्यापासून आता वाड होण्यास सुरू झाले आहेत. यामध्ये आपल्या जवळ एक रुबाबदार कोंबडा देखील आहे त्याचे नाव टवळ्या असे आहे.
आज या आपल्या व्हिडिओमध्ये आमच्या सुर्थि नामक कोंबडी अचानक एक पायाने लंगडायला लागली. कारण अध्याप समजले नाही परंतु काहीतरी मारामारी झाली असावी त्यामुळे तिच्या त्या पायाला इजा झाली असावी.
आपण विक्स लावून काहीतरी उपाययोजना करायचा प्रयत्न केलेला आहे त्याचा हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर केलेला आहे.
Location?
साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा