Live Your Dreams
Live Your Dreams
  • 30
  • 20 084
आमचे ४२ कोंबड्या ऐका रात्रीत मेल्या. #desipoultryfarming #khed #poultry #farming #integratedfarming
काही दिवसांनपूर्वीच मी एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये माझ्या हातामध्ये गावठी कोंबडा आहे आणि असे इतर कोंबड्या जवळपास फिरत आहेत.त्यांचा आपण मुक्त संचार मध्ये संगोपन करत होतो आपल्या बागेमध्ये.
पण अचानक ८ जानेवारी रोजी,मध्यरात्रीत "कांडेचोर म्हणजेच इंग्रजीत (Asian Palm Civet)" या प्राण्यांनी आमच्या बागेतील कोंबड्यांच्या बंदिस्त जाळ्यामध्ये कुठून तरी जागा करून आत शिरकाव केला आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं केलं. सगळे पक्षी एकूण ४२ पक्षी मारून टाकल्या
(आता काही अभ्यासक तासेच काही अनुभवी शेतकरी असे देखील म्हणतात की कांडेचोर नसून हा हल्ला रान मांजर/ भाटई मांजर हिने देखील केला आसावा)
ह्या अगोदर अशा प्राण्यांचा कधी आम्हाला त्रास झाला नव्हता किंवा याबद्दल आम्ही कधी ऐकलं नव्हतं. गेली एक वर्षापासून आम्ही मुक्त संचार मध्ये कुक्कुटपालन करत आहोत आणि हे नवीन संगोपन बॅच-२ आम्ही आमच्या बागेमध्ये गेली तीन महिण्या पासून सांभाळत आहोत. असे काही कधीच निदर्शनात आले नाही.
येत्या २०-२५ दिवसात आमच्या या कोंबड्या अंड्यावर येणार होत्या पण त्याआधीच त्यांच्यावर जीवघेणे हल्ला झाला आणि ते सगळे पक्षी मरून गेले. अंधार असल्याकारणाने कोंबड्यांना त्यांच्यावर कोण अटॅक करत आहे!! हे करण्यापूर्वीच त्यांचा जीव घेण्यात आला. या कांडेचोर किंवा रानमांजर दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे हे कोंबड्यांना मानेजवळ चावा करून त्यांचे रक्त शोषून घेतात आणि निघून जातो.
असे करत करत त्यांनी आमच्या या मुक्त संचार प्लॉटमधील एकूण ४२ कोंबड्यांचा जीव घेतला.
अत्यंत वाईट वाटतं जेव्हा आपण मन लावून मेहनत करून असे काही शेतीत प्रयोग करतो पण अश्या काही गोष्टी ज्यांचा आपण कधी विचार केला नसतो त्या गोष्टी घडतात आणि एका क्षणात सगळं काही नाहीस होते.
तर शेतकरी मित्रांनो असे प्राणी देखील आहेत ज्यांचा आपण कधी नाव ऐकलं नाही ते आपल्या कोंबड्यांवरती अटॅक करून आपलं बरंच नुकसान करू शकतात. तर आज मला ह्या नुकसानीतून शिकायला हेच मिळाले की बाहेरून मुंगूस कींवा आकाशातून घार ह्यांच्या बरोबर आसे हे रानमांजर, कंडेचोर व असे इतर प्राण्यांपासून आपले पक्षी सुरक्षित ठेवायचे असतील तर काही उपाययोजना करावे लागतील जेणेकरून जास्त जास्ती पॅक बंद घरटे ज्यात रात्री एकूण एक पक्षी सुरक्षित रहातील,ज्यातून असे प्राणी शिरणार नाहीत. ह्या प्रसंगा नंतर आम्ही पूर्णपैकी काम पुन्हा एकदा नव्याने करत आहोत.
तुम्ही देखील ह्या गोष्टीचा एक अंदाज घ्यावा की असे प्राणी तुमचं पूर्ण पोल्ट्री कल्चर नुकसानीत आणू शकत.हेच मला आजच्या ह्या youtube व्हिडिओ तसेच ह्या मेसेज द्वारे सांगायचे होते..
มุมมอง: 6 189

วีดีโอ

अंतरपिके ही काळाची गरज आहे #farming #intercropping #khed
มุมมอง 40019 ชั่วโมงที่ผ่านมา
नमस्कार मी अमेय शिंदे, गाव तिसंगी, माळरानावर इजरायल पद्धतीने आंब्यांची झाडे लागवड करून, त्यामध्ये विविध अंतरपिके मी या 26 गुंठ्याच्या प्लॉटवर घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. या प्लॉट वरती अंतरपिके म्हणून मिरची, वांगी, गवार व कलिंगड ही पिके घेतली आहेत. शेतकऱ्याचे शेतीमधून उत्पन्न सतत सुरू राहण्यासाठी हा एक प्रयोग करायचा प्रयत्न मी केलेला आहे जेणेकरून एक पीक संपल्यावर लगेचच दुसरं पीक सुरू राहील आणि श...
आमच्या सूर्थीचा पाय लचकला.. ती बरी होईल का ??? #kokan #kukutpalan #agriculture #integratedfarming
มุมมอง 4602 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी. जसं तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण आपल्या बागेमध्ये मुक्त संचार देशी कोंबड्यांचे संगोपन केले आहे. या कुक्कुटपालन मध्ये आपल्याकडे कोंबड्यांची नावे खाली लिहिली आहेत. शिवानी, सुष्मिता, करिष्मा , करीना , श्रावणी व सुर्थी या एकूण सहा कोंबड्या आपल्याजवळ आहेत. आणि त्यांच्यापासून आता वाड होण्यास सुरू झाले आहेत. यामध्ये आपल्या जवळ एक रुबाबदार कोंबडा देखील आहे त्याचे नाव टवळ्या असे आहे...
इस्रायल तंत्र वापरून आंबा बागेत आंतरपीक घेण्यास सुरुवात.
มุมมอง 2152 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, आपल्या ह्या 26 गुंठ्याच्या क्षेत्रावर 2023 रोजी 10 x 7 ह्या अंतरावर केसर आंब्याची लागवड इस्रायल तंत्रज्ञान वापरून केले. 2024 पावसाळ्यानंतर, ऑक्टोबर पासून आपण ह्या बागेतील अंतर्गत मशागत करून पुढील नियोजनाला सुरुवात केली. ह्या 10 x 7 झाडांमधील अंतरामध्ये, आंतरपीक म्हणून आपण पुढील तयारी कशी करतो याबाबत ही व्हिडिओ बनवली आहे. या व्हिडिओमध्ये गवत कापणी पासून गवत उचलणे, प्लॉट पूर्ण साफ ...
26 गुंठे क्षेत्रात 8-10 फुटाचे गवत कापून शेत जमीन तयार करणे- भाग 1 (कोकणातील रब्बी पिके हंगाम)
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
कोकणातील रब्बी पिके घेण्या आधी गवत कापणे ही एक मोठी समस्या असते.आपण ह्या समस्ये वर मात करून शेत जमीन पुन्हा तयार करायला सुरुवात केली आहे. आता गवत कापून शेत मोकळे करून पुढील तयारीला आपण लागलो आहोत. जवळ पास 2.5 एकर जमीन ग्रॉस कटरच्या मदतीने मोकळी केली.आपण हे सगळ तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम ह्या व्हिडिओ सिरिज द्वारे करणार आहेत.
आमच्या बागेतील कोंबड्यांना खाद्य देतानाच व्हिडिओ Desi Chicken Feeding #poultry #freerangechicken
มุมมอง 1.8K4 หลายเดือนก่อน
Helllooooo!!! It's Chicken Feeding time🐓🐥🐔 नमस्कार मंडळी, आपल्या बागेतील रोजच्या कामांपैकी, एक काम म्हणजे, कोंबड्यांना खाद्य घालणे. दिवसभरातून त्यांच्या पिंजर्याजवळ आपली थोडी तरी चाहूल त्यांना लागताच, ते सगळी मस्ती सोडून गेट जवळ येऊन उभे राहतात .आपण त्यांना काही खायला द्यावे आणि त्यांनी ते सगळ आपल्याला काही कळायच्या आधी संपवावे हे सगळ पाहायला फार मज्जा येते.. असे बरेच किस्से तसेच बरेच अनुभव आपल...
"Post monsoon work Begins" (Grass cutting video series part-1)
มุมมอง 634 หลายเดือนก่อน
"Post monsoon work Begins"🌱🌾🍃 Hello everyone, from September end/October onwards the post monsoon work begins at our Farm. The very first thing we start with, is cutting down the wild grass, weeds grown nearby the new/old trees. There are various methods to control the wild growing grass. Nowadays, the weed controlling fertilizers are being used by many farmers just by spraying them over their ...
आमची "करीना", आज अंड्यांवर बसली !! (Hatching eggs Naturally) #kukutpalan #farming #kokan #khed
มุมมอง 6564 หลายเดือนก่อน
आमची कोंबडी (करीना), आज अंड्यांवर रवण करायला बसली.त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण आज आपल्या चॅनल वरती पोस्ट केला आहे.. ह्या व्हिडिओ मध्ये, एकदा गावरान कोंबडी जेव्हा कुटकुटा धरते तेव्हा कसे नियोजन करावे लागते ते सगळ आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्नं केला आहे.. #खेड #khed #tisangi #amuchegaav #farming #integratedfarming #permaculture #foodforest #desi #murgipalan #agriculture #hatching #egg #kokan #agr...
Mango Grafting Technique (Hapus Mango Grafting)
มุมมอง 5365 หลายเดือนก่อน
In this video we are trying to make you understand the basic grafting method.This method is also called as a V-grafting as well as in Marathi it is called as a (पाचर कलम). The stick selection should be taken from the mature trees. #farming #farmlife #khed #kokan #ratnagiri #grafting #graftingtechnique #amuchegaav #tisangi #organic #plants #plantnursery #permaculture #agro #agrotourism #kokantou...
"पावसाळी काकडी पीक",🥒🥒🥒🥒
มุมมอง 656 หลายเดือนก่อน
"पावसाळी काकडी पीक",🥒🥒🥒🥒
Save Water, Save Future.
มุมมอง 786 หลายเดือนก่อน
Save Water, Save Future.
1 acre land - DRIP INSTALLATION VIDEO (PART -1)
มุมมอง 1958 หลายเดือนก่อน
1 acre land - DRIP INSTALLATION VIDEO (PART -1)
3 Phase wire connection at our Farm (650 foot transmission)
มุมมอง 120ปีที่แล้ว
3 Phase wire connection at our Farm (650 foot transmission)
भात कापणीला सुर्वात Part-1 ( RED RICE crop Harvesting )#kokan #khed #agrofarm #agrotourism
มุมมอง 1412 ปีที่แล้ว
भात कापणीला सुर्वात Part-1 ( RED RICE crop Harvesting )#kokan #khed #agrofarm #agrotourism
नाचणी कापणीला सुर्वात ( finger millet crop Harvesting )#kokan #khed #agrofarm #agrotourism
มุมมอง 1102 ปีที่แล้ว
नाचणी कापणीला सुर्वात ( finger millet crop Harvesting )#kokan #khed #agrofarm #agrotourism
अमुच्या गावातील वसू बारस... #vasubaras #kokan #khed #agrofarm #agrotourism
มุมมอง 5272 ปีที่แล้ว
अमुच्या गावातील वसू बारस... #vasubaras #kokan #khed #agrofarm #agrotourism
आमच्या रत्नाला आला होता ताप...
มุมมอง 732 ปีที่แล้ว
आमच्या रत्नाला आला होता ताप...
Bhat Lavani | Organic Red Rice Cultivation- Part 2 | #kokan #organicfarming #redrice
มุมมอง 5482 ปีที่แล้ว
Bhat Lavani | Organic Red Rice Cultivation- Part 2 | #kokan #organicfarming #redrice
How #air_layering is done on mature "FIG" (ANJEER) TREE.
มุมมอง 1202 ปีที่แล้ว
How #air_layering is done on mature "FIG" (ANJEER) TREE.
Organic Red Rice Cultivation- Part 1 #organicfarming #redrice #ricecultivation #soilpreparation
มุมมอง 2612 ปีที่แล้ว
Organic Red Rice Cultivation- Part 1 #organicfarming #redrice #ricecultivation #soilpreparation
Part-1• Hi-tech Mango plantation using Israel & German technic #modernfarming#organic#mango#kokan
มุมมอง 6062 ปีที่แล้ว
Part-1• Hi-tech Mango plantation using Israel & German technic #modernfarming#organic#mango#kokan
Modern Farming, Need of TODAY & of TOMORROW. Introduction+Farm tour video Part-1 #kokan#agrotourism
มุมมอง 8572 ปีที่แล้ว
Modern Farming, Need of TODAY & of TOMORROW. Introduction Farm tour video Part-1 #kokan#agrotourism

ความคิดเห็น

  • @rakeshgotarane6542
    @rakeshgotarane6542 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    रान मांजर चे काम आहे हे

  • @krishnashivam8133
    @krishnashivam8133 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Msg करा मला बोलतो या विषयावर

  • @dipaksatkar7786
    @dipaksatkar7786 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त मुंगसने केले

  • @AJ007-d8r
    @AJ007-d8r 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kaal manjar civet cat aso shakato Karan ran bhata rakt nahi peet

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ud manjar nahitar mungus asel

  • @akashnam4987
    @akashnam4987 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या कडे पण भोका मांजर ने एका महिन्यात 20 ते 25 कोंबडया मारून त्यांचे रक्त पिऊन जात होता

  • @yogeshjadhav2122
    @yogeshjadhav2122 วันที่ผ่านมา

    Parat Hoil Taake Carr

  • @sunilpathare537
    @sunilpathare537 วันที่ผ่านมา

    उत्तम मार्गदर्शन

  • @surawwatparkar7923
    @surawwatparkar7923 วันที่ผ่านมา

    सिव्हेट मांजर म्हंजे काळ मांजर

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i วันที่ผ่านมา

    ❤ जय आई महाकालीका प्रसन्न गावठी कोंबड्या पोल्ट्री फार्म संघटना. ❤ . मुक्काम पोस्ट तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र. पिन कोड नंबर 422212

  • @SandipGavari-i5i
    @SandipGavari-i5i วันที่ผ่านมา

    खुप वाईट झाले भाऊ

  • @rajendraindulkar7531
    @rajendraindulkar7531 วันที่ผ่านมา

    दादा खूप वाईट वाटल एक काम कर पूर्ण कंपाऊंड ला झटक मशीन लाव शॉक मशीन आणि कुत्रा पाळ चांगला.. सगळ बंद होईल..

  • @PragatipoltryfarmMH08
    @PragatipoltryfarmMH08 วันที่ผ่านมา

    Kal manjrane kel aahe dada

  • @Sumedh-u9c
    @Sumedh-u9c วันที่ผ่านมา

    😢

  • @rammore6323
    @rammore6323 วันที่ผ่านมา

    पूर्ण माहिती घेऊन पुन्हा प्रयत्न करा, नक्की यशस्वी होणार. 👍

  • @nileshbhagat5835
    @nileshbhagat5835 วันที่ผ่านมา

    मुंगूस असेल तर लक्ष ठेवा परत परत तसंच करेल. आमच्या फॉर्म मध्ये सुद्धा केले होते.

  • @RajendraYadav-q8s
    @RajendraYadav-q8s วันที่ผ่านมา

    Bhava jr n khata nusat rakt pil asel tr te 100% Mungus ch aahe, Same problem mala pn aala hota.

  • @r_s_dixit1812
    @r_s_dixit1812 วันที่ผ่านมา

    2 Kutre pala mag bagha mungus nahi yenar ani raan manjar pan nahi yenar

  • @ankeshshinde4260
    @ankeshshinde4260 วันที่ผ่านมา

    भावा हार मानू नको तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नक्की तू पुढे जाशील ❤❤

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 วันที่ผ่านมา

    C. C. Tv असता तर खरा अटॅक कोणी केला हे समजले असते

  • @GundyaSabale
    @GundyaSabale วันที่ผ่านมา

    मुंगूस कोंबडी खाण्यापेक्षा मारून नुकसान करतात

  • @akshaykolekar8575
    @akshaykolekar8575 วันที่ผ่านมา

    Camera Lava

  • @ganeshborade3962
    @ganeshborade3962 วันที่ผ่านมา

    भाई रान मांजर आहे ती

  • @ManishaKamble-k8x
    @ManishaKamble-k8x วันที่ผ่านมา

    Amachi pan komda kade chorne khala

  • @ravichute3045
    @ravichute3045 วันที่ผ่านมา

    सर माझ्याकडे पाच वर्ष अगोदर असा सेटअप करून तयार केले होते कुत्र्याने आणि मांजरीने सर्व पुस्त त्याच्यामुळे माझं पण 30-35 हजाराची नुकसान झाले होते आता माझ्याकडे शेळीपालन आहे

  • @sagargvlogs6697
    @sagargvlogs6697 วันที่ผ่านมา

    काळमांजर याने हा अटॅक केला आहे. तो कोंबडी खात नाही तर फक्त रक्त पितो आणि सर्व कोंबड्या मारून टाकतो. भाटय असते ती एखादी कोंबडी पकडते आणि घेऊन जाते.

  • @BantyPatil-vq6qy
    @BantyPatil-vq6qy วันที่ผ่านมา

    मुंगुस चा प्रकार आहे दुसर काही नाही 😢

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 2 วันที่ผ่านมา

    त्यासाठी कुत्रे पाळावे लागतात भाऊ

  • @avtar2296
    @avtar2296 2 วันที่ผ่านมา

    7-8 किलोची घार नसते 🤣

  • @SR_POULATRY
    @SR_POULATRY 2 วันที่ผ่านมา

    कुकुटपालन करताना पक्का शेड असणे खूप गरजेचे आहे

  • @janardhansalve2599
    @janardhansalve2599 2 วันที่ผ่านมา

    Kup wait zal

  • @prashantkhatate5134
    @prashantkhatate5134 2 วันที่ผ่านมา

    Khed la kuthe? Mi sudha khed cha ahe. Mi sudha poltry farmer ahe. So tumcha no milt asel tr br hoil.

  • @RamMore-i2i
    @RamMore-i2i 2 วันที่ผ่านมา

    दिवसा जरी कोंबड्या मोकळ्या सोडलात तरी रात्री बंदिस्त करा

  • @arushrakesh4797
    @arushrakesh4797 2 วันที่ผ่านมา

    दुखदायी 😢

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 3 วันที่ผ่านมา

    दादा आपला अभ्यास चांगला आहे तुम्ही नक्कीच मार्ग काढाल खूप मोठं नुकसान झाले आहे मला वाटतं खांडेचोर प्राणी असावा या पुढे काळजी घ्यावी

  • @AbhijeetGalaxyG35
    @AbhijeetGalaxyG35 3 วันที่ผ่านมา

    Sooo sad yaar amey😢

  • @vinodvichare8743
    @vinodvichare8743 3 วันที่ผ่านมา

    खूपच वाईट घटना पुढे काळजी घ्या

  • @swapnilnavale7432
    @swapnilnavale7432 3 วันที่ผ่านมา

    दादा माझं पण सेम असेच झालं पाव किलो पेक्षा जास्त वजनाची 30 पिल्ले आणि 7 कोंबड्या मुंगुसाने खाल्ले

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 3 วันที่ผ่านมา

      @@swapnilnavale7432 अरेरे.. मग नंतर शेड बंद केलीस का.

  • @smrutimore2128
    @smrutimore2128 3 วันที่ผ่านมา

    खुप वाईट वाटल ऐकुन .

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 3 วันที่ผ่านมา

      हो मॅडम, बरच नुकसान झालं.. आणि येवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती. असो आता पुन्हा नव्याने सूर्वात करायची आहे..

  • @motirampokale3128
    @motirampokale3128 5 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे आपला. आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपले चँनल मी Subscribe केले आहे. आपले बरेचसे व्हिडिओ मी पाहिले आहे. खरोखरच नव्या पिढीने आपला आदर्श घ्यावा, असे आपले कार्य आहे. एक डिग्री घेतलेला उच्चशिक्षित तरुण शहरातून गावाकडे जातो. आणि शेती-वाडीचा ध्यास उरी बाळगतो शेतीत वेगवेगळे प्रयोग करून जागाजमिनीचा कायापालट करतो. किती जिद्द आहे ही. नक्कीच आपले भविष्य उज्ज्वल आहे. आपण प्रचंड अभ्यासू आहात. लोकांना उत्तम मार्गदर्शन करता. वक्त्तृव कला पण आपल्याकडे छान आहे. मी आपले अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. Please आपला मोबाईल नंबर द्या. माझा मोबाईल नंबर 9822550884 आहे.

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब. माझा मोबाईल नंबर 9757018855 आहे.. माझे प्रयत्न इतकेच आहेत की आज कोकणात तरुण वर्गच नाही राहिला आहे.. कुठेतरी मुंबई - पुण्यात जाऊन नोकरीच्या शोधात व तसेच काम न आवडत असताना देखील अखं आयुष दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यात घालवतात.. पण तेच आपण आपल्या थोड्या फार काअसेल तितक्या शेतजमिनी पासून प्रत्येकाने भाजीपाला, देशी कुकुटपलान, फळबाग फार-फार काहीच नाहीतर गांडूळ खत तसेच साधे कंपोस्ट खत निर्मिती करायला सुरू केले तरी बरेच छोटे उद्योग करण्या सारखे आहेत.. त्याच प्रमाणे कोकणात पर्यटक यायला सुरवात झाली आहे, ह्याचेच आपण कृषी पर्यटन म्हणून आपलेच शेत व त्यातील पीक असे दोन्ही प्रकारचे अनुभव ह्या पर्यटक वर्गाला देऊ शकतो.. ह्याच साठी ह्या यूट्यूब माध्यमातून मी जे काही प्रयोग करतोय आणि त्यातील खरा अनुभव लोकांर्यंत साधार करायचा प्रयत्न आहे..

  • @gangadharkamble8103
    @gangadharkamble8103 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @_Yagyaseni
    @_Yagyaseni 2 หลายเดือนก่อน

    Me pn 10x10 vr 40 Keshar amba lavlay Israeli padhatini. 1 st antar peak me bhuimug ghetala ata methi taknare. - from junnar

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 2 หลายเดือนก่อน

      Great... Ghya ghya.. 👍 inter crop. Kharya arthaat aplyala sheti shikawta.. tepan niyojan neat kele tar best form aahe sheti cha..

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 3 หลายเดือนก่อน

    अक्षय तृतीयेला काकडी सोबत भोपळा, चिबुड पण घालत जा. खुप छान होतात. माकडांचा त्रास नसेल तर 5-10 शेवग्याची झाडं / फांद्या पण लाव. 👍

  • @santoshkhopkar-l6p
    @santoshkhopkar-l6p 3 หลายเดือนก่อน

    Chan ,

  • @smrutimore2128
    @smrutimore2128 4 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे आहे.खरच खुप उपयोगी आहे गवत काढणी यंत्र.

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 4 หลายเดือนก่อน

      @@smrutimore2128 हो खूप उपयोगी आहे आणि आता सध्याची वस्तुस्थिती पाहता मजुरीला माणस मिळत नाहीत त्यात मिळालीच तर त्याची हजेरी परवडत नाही.. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे..

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ कोणत्या गावांतील आहे, छान नियोजन केले आहे

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 4 หลายเดือนก่อน

      @@SanjayShinde-hp4tr खेड तालुका, तिसंगी गाव

  • @smrutimore2128
    @smrutimore2128 4 หลายเดือนก่อน

    सुंदर.

  • @prashantkhatate5134
    @prashantkhatate5134 4 หลายเดือนก่อน

    दादा कोकणातला आहेस का तू

    • @liveyourdreams3615
      @liveyourdreams3615 4 หลายเดือนก่อน

      @@prashantkhatate5134 हो दादा, खेड तालुक्यात आहे गाव माझे

  • @suchitapatil9042
    @suchitapatil9042 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan Amu

  • @smrutimore2128
    @smrutimore2128 4 หลายเดือนก่อน

    अमु छान माहिती दिली आहे.तु मुंबईतला असुन किती छान समजावून सांगितले आहे.कॉनव्हेन्ट मधलं शिक्षण आणि इंजिनिअर मुलगा गावी जाऊन एवढं करणं साधी गोष्ट नाही .तुझ्या सगळ्या पुढच्या कामा साठी खुप खुप शुभेच्छा .