आईच्या आठवणीने व्याकूळ लेकराचं गाणं.. डोळ्यात पाणीच येईल..पाहा व्हिडिओ । Viral Video । Hpn News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #HPNMarathiNews #आईच्या_आठवणीने_व्याकूळ_लेकराचं_गाणं #Viral_Video
आईच्या आठवणीने व्याकूळ लेकराचं गाणं.. डोळ्यात पाणीच येईल..पाहा व्हिडिओ । Viral Video । Hpn News
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews...
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.co...
Whats App:- +91 8007000071
श्री स्वामी समर्थ आई माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आली तरी कोणत्याच बाळाला त्यांच्या आई पासून दूर करु नये,
खरच कोणत्याच लेकराला आई पासून दूर करू नये 🙏
गाणं छान गायलं आहे.पण अॅन्कर अति बडबड करते
😔
@@shitalgaurkar8395 yes
Shri Swami Samarth 🌺🙏🌺
आई वडीलांना सांभाळा आणि आयुष्यात सदैव खुश राव्हा 🙏❤️
Right
ईश्वरा सर्व ठिकाणी राहत नाही म्हणून आई दिली सर्वात मोठे योगदान आई असते
खरंच आई विना आपलं कोणीच नसतं ह्या जगात त्या बाळाच हाल बघू वाटत नाही 😭😭😭😭
आई बिना कोणी नाही 😭😭😭😭👏👏👏
आई। बिना। कोणी। नाही
😭😭😭😭😭😭😭😭😭
माँ से बडा योद्धा ईस दुनिया मै नही है... ❤️ you maa..
खुप छान गातो बाळा तु स्वामी समर्थ च्या आशिर्वादाने सगळं चांगलं होईल
कुठे शोधू तुला मी आई जगी जीवनात कोणी नाही आसरा मला देई 😪😪 छोट्या बाळाला सलाम 👍👍
शब्दच नाहीत माझ्याकडे माझी मिस यू आई
Are ha kon aahe bichara ekata asel tar madat kare swatachyaa aie mulache gun gau naka madat kar madat,,,,,,,,,,,
श्री स्वामी समर्थ माझी विनंती आहे तूम्हाला की लवकर आई मीळूदेत बाळाला त्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢🥺🥺🥺🥺🥺🥺
माझं बाळच नाही माझ्यापाशी
भाषा कळत नाही पण, भाव भावना खूप रुदयिस्पर्शी आहे 😢😭😭😭😭😭
Earphone takun neat aika kharch dolyat pani yeil kind of bhojpori aahe bahutek
आईवीना जीवन अधूरे आहे अस सांगत आहे तो
त्याच्या गान्या मधून, 🥺
खरचं....आता कळलं.. 👂 फोन ने ..म्हणतात ना तिन्ही जगाचा स्वामी,आईविना भिकारी.... बाळ तर देवफुल आहेत...😞😢
Barobar bhasha kalt nahi
Om namah shivay 🙏 माझ्या पोराला उदंड आयुष्य लाभो त्याला सर्व सुख खुशी मिळो.. हेच ईश्वर चरणी प्रार्थना माझी.....🙏
साकारचे डोळे हे बघून उघड्यायला पाहिजे
खरंच माऊली आई पाहिजे आई शिवाय या जगात काही नाही
आई ही आईच असते आईची जागा कोणी घेऊ शकत नाही
Heart touching voice, miss you mummy and Bapu ji also. .😊
ज्याला आई आणि वडिल नाहीत त्यांना चांगले माहिती असते आई वडील नसल्याने काय दुःख असते ते i miss you aai baba & lahan bhau
आई शिवाय कोणी च नाही या जगात ज्याला आई बाबा च प्रेम मिळालं तो सर्वात धनवान व्यक्ती
अनुभवाने सांगतो ,
आई गेल्यावर सर्व विश्व रुक्ष वाटते.
🙏
अगदी खरे आहे!
श्री स्वामी समर्थांची कोणतेही बाळाला त्याच्या आईपासून दूर नको करू श्री स्वामी समर्थ
आई सारखे कोणी नाही या जगात ❤❤
ज्याला आई नसते तोच समजू शकतो की आई हि काय असते मनूनं आई खूप जरूरी आहे 😭😭
Miss u Aai 🙏💐
He देवा आईविना कोणत्या ही बाळाची जिंदगी आधुरी नको ठेवू रे ज्यांना आई आहे त्यांना आईच महत्व काहीच कळत नाही पण ज्यांना आई नाहीना त्या मुलाच्या आईची जागा मावशी पण घेऊ शकत नाही हे जेग आपण फक्त आपण आपल्या आई मुळे बघतो म्हणून सांगते की आईला जीव लावला पाहिजेत ती कशी ही आसूद्या आई ती आई च आस्ते🙏
Aai hi aaicha asate bala sadev tuzi raksha karude aashi deva charni prathana marade😘😘tuza yenara pratek divas chagla javo God bless you 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खरं आहे की आईची जागा कोणच घेऊ शकत नाही आणि आई सर्व जग आहे
आई ही आईच असते तर तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही ऊ
Yas
आई बिना कोणी नाही 😭😭
ज्याला आई नसते त्याच मुलाला विचारा आई काय असते लहान पणी आई सोडून देवा कडे जाते तेव्हा खुप आई ची आठवण येते माझी सुद्धा आई मला लहान पनी सोडुन गेली अजुन सुद्धा मला आठवन येते 😢😢😢 आई
स्वामी आई या बाळाची आईची उणीव भरून काढा श्री स्वामी समर्थ🙏😢
कोणतेही बाळ आईवडिलांविना आणि आईवडील मुलांविना राहू देऊ नको देवा😭😭
😭avaj chan aahe mala maji aaichi aatvan aali aani ya mulala singin made kam milel miss u mom
खूप धन्यवाद
आई ची माया प्रेम आघात
आई ही देवी च रूप असते
आई बाबा कधी ही दूर नसावं बापू मला खूप आठवण येते तूमची😭😭🙏🙏
त्या छोट्याश्या बाळाला आई ची लवकर भेट घडवा 🙏🙏🙏🙏🙏
Very heart touching video
खुप छान
आई विना आयुष्य अपूर्ण आहे😔
आई ही आईच असते ❤❤
शब्दच नाहीत माझ्याकडे
Aai ti Aai Ch aasete , Miss you Aai 😭😭😭😭
श्री स्वामी समर्थ आई माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थिती आली तरी कोणाच्याच बाळाला त्यांच्या आई पासून दूर करू नये
Aai chi jaga konich ghet nahi miss you aai
खरं ऐ डोळ्यात पाणी आले
गाणं सुरू व्हायला किती वेळ
तुमचीच बडबड
Ho Na kity to खोळंबा व्हिडिओ ला
आई माझी मायेचा सागर ❤️❤️😭😭
👍 Marathi upchar
आई वडीलां इतक प्रेम जगात कुणी च करू शकत नाही .त्यांची जागा पण कुणी च घेऊ शकत नाही
आई नाही तर काहीच नाही पण कुणाला मुल नसेल तर घेऊन टाका रे खुप हुशार मुलगा आहे आई वडील भेटून जातील.
आई शिवा गमत नाही आणि तिचा शिवाय आपण काहीच नाही .......🥺🥺🥺🥺🙏🙏😘😘😘
जे महत्वाच आहे ते लवकर सांगत जा बाकीचा फाफट पसारा कशाला ऐकवता
Ho naa! Bilkul kharr bolatay tumhi,
बरोबर आहे त्याची बडबड नकोच वाटते जे आहे ते राहिले बाजूलाच
Ho n yar tyacha aavaj ani gan aiknyasathi kiti vat bagt hoti mi ani he kahi pn sangt hote pagl sarkhe🤦♀️
आई म्हणजे दुधावरची साय असते
खुप सुंदर मला आवडलं
खरच आई ती आईच असते
Aata mahit nahi Aai geleli maghari yeil ka nahi, pn Aai che vichar nehmi majhya sobat rahtil. I miss you Aai❤❤❤
Speech less.
Jindagi me tumhe har khushi mile tumhari aavaj hee tumhari maa ke aashirvad ke rup me tumhare sath he god bless you beta
Sada khush rahna
खर्च हे गाण ऐकुन तर मला पण माझा आई ची आठवण आली...😢😢
Wow khup chan aavaj aahe hya balacha
Love you mommy ❤️❤️❤️❤️❤️❤️
Bahot Mast mere bhai mere dost 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Miss you aai baba 😭🙏
🙏🏻🙏🏻अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चीदानंद सद्गूरू अवधूतचींतन भक्तवत्सल भक्तभीमानी अक्कलकोट नीवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🌹🌹🌹🌸Shree swami samarth🌹🌸
म्हणुच म्हंतेत का आई माझी माये सागर दिला तिने जीवनाला आधार
Miss u papa...😥😭
God bless u bachha❤️ aaichi jaga konihi barun kadu shakat nahi❤️
लहान मुलांना खरा आधार असतो तो आईचा एकवेळ बाप नसला तरी चालेल पण लहान मुलांना आई असावी
खूपच छान आईविना खरच सर्व काही आधूरे आहे,
परमेश्वरा लहान मुलांवर अशी येवु देऊ नकोस
Heart ❤️ touching 😔
खुप सुंदर आहे
Mauli ch kurupani tuza kup khup changel hoele Bala tu za vatchles eeshwer sati rahel aani tula khu khup eeshwer dael peliu sukat rahe mis you peliu sukat rahe ho Bala 🙏🙏🙏🙏
Jach koni nast tala bagavant sat aasto karan tumala mahet aah ka jachi garibi aah tanach samju shaket jala nahi koni tala bagavant aah wali 🙏🙏🙏 peliu sukat rahe bata
खूपच छान आवाज आहे
कुठे आहे हा मुलगा
लहान मुलाचे खरंच हा बघवत नाहीत
Swami tenhe jgacha aai vina bhekhare😢😢🥺🥺😢
ह्रदयाला शिऊन गेले शब्द
Heart Touching
Miss you aai
आईची कमी ज्यांना आई नाही त्यानांच कळते
आई हि अमर असते
Swami aai sghlyana suki raudya 🙏
❤आई miss you
I love you to mom
Kup Chan beta miss you aai Ani baba 🙏😭
काही मुलांना आईची किंमत नसते खूप छळ करतात आईचि
माय हे काळीज तीच्या शीवाय जीवन नाही😰
आई आई अस्ते । आई ची जागा कोनीच नहीं घेऊ सकत। आई विना जग सुन। ❤
माझी comment कोणीही वाचत असेल त्याला माझी कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या आई ची काळजी घ्या. आई विना आपली life घडूच शकत नाही. मी माझ्या comment ला likes मिळावेत म्हणून नाही लिहीत. कारण मला माहिती आहे की आपल्या life मध्ये आई किती important आहे ते कारण मला पण आई नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई आणि वडील या दोघांचीही काळजी घ्या.🙏🙏
Barobar ahe
God bless you
😭😭😭😭😭😭 bhagwan humesha khush rakhe ap ko
Tyala tyachya aai kade jaudya ,tyachi aai tyala nakki bhetali pahije ,tyacya aaila pan tyachi ashich khup athavan yet asanar.😢
आई खूप मिस करतो तूला एकदा दिस फक्त मला 😥😥😥😥
Nice
आईची जागा कोणी घेऊ शकत नाही
आईची आठवन डोळ्यात उतरली
Nice bro👏👏👏
मी पण बिना आई बापाची अनाथ नवर्याने करुन आणली पण आई बाप नाही म्हणुन खुप त्रास दिला आजुन त्रास देतो खुप वाईट हाल केले ननर्याने
Miss u papa
आई बापा विना कोनी नाही रे या जगात
Aai vina mala karmat nahi .... Aai vina mala karrrmat nahiiiiiiiiiii .....🥺🥺🥺😭😭😭