आज सासुबाई लक्ष्मी-संजय वर खुप खुप चिडल्या... नक्की बघा का एवढा राग आला आहे सासुबाई ला... 🙄🙄🙄

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2022
  • *** Wish Tumchi Dish Aamchi ***
    / @wishtumchidishaamchi7240
    ** Our Other Channel ***
    * सौ. शिवलक्ष्मी च्या भन्नाट Recipe's * :-
    / @shivlaxmirecipes
    1) लक्ष्मी - संजय ची अनोखी जोडी TH-cam च्यानल :-
    / @shivlaxmi-
    2) आईसाहेब कॉमेडी Marathi Hindi COMBO TH-cam च्यानल :-
    / marathihindicombo
    3) Shri Mahant Rishikesh Nandgiri :-
    / shrimahantrishikeshnan...
    4) शिवलक्ष्मी आईसाहेब With सोनाशुभ TH-cam च्यानल :-
    / sonashubh
    Contact For Add Promotion :- 8459126143
    **Follow AaiSaheb ON Instagram** :-
    shivlaxmi_s_aai...
    **Follow Sanjay Zalte ON Instagram** :-
    _s_sanjay_zalte...
    **Follow Channel Director @shubham.lambat On Instagram** :-
    shubham.lambat?...

ความคิดเห็น • 551

  • @TanishkaNagre17
    @TanishkaNagre17 4 หลายเดือนก่อน +4

    खूप नशीबवान आहात एवढी चांगली सासु मिळायला भाग्य लागतं तुमच्या चेहऱ्यावरून दिसत तुम्ही किती सुखी आहेत घरातील माणसं सपोर्ट करणारे असतील तर प्रत्येक स्त्री अशीच मोकळे मनाने हसू शकते.

  • @jaibhurke4305
    @jaibhurke4305 2 ปีที่แล้ว +24

    Waaah काय नशीबवान आहात तुम्ही आईसाहेब एवढ्या पाठीराखा सासूबाई आहेत तुमच्या🙏 आई आदिशक्ती आहेत 🙏

  • @SuvarnaPawar-cx3mh
    @SuvarnaPawar-cx3mh 7 หลายเดือนก่อน +3

    लक्ष्मी आई खंरच तुमच्या कडे पाहून खुप अभिमान वाटतो. एका बाईला लाजवेल असा तुम्ही तुमचा संसार करता किती जीव लावता सर्वाना

  • @vidyaingole481
    @vidyaingole481 ปีที่แล้ว +4

    माझ्या तर अंगावर काटा उभा राहिला.येवढं सासूबाई खर बोललं आहेत 👍👍 तुम्ही खूप नशीबवान आहेत की तुम्हाला येवढ्या खंबीर पणे पाठीशी राहणारी सासूबाई भेटल्या खुश रहा असच नेहमी...👍👍

  • @user-gz1bh1zq1u
    @user-gz1bh1zq1u 9 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप छान सुनवल मावशी .मावशी खरंच ग्रेट आहात.

  • @shitalthombre3158
    @shitalthombre3158 2 หลายเดือนก่อน +1

    खरच आज सुनेला नको ते बोलणाऱ्या त्यांना विनाकारण जाच करणाऱ्या तमाम सासवान्ना लाजवेल असं बोलल्या तुमच्या सासूबाई,,, किती ते प्रेम तुमच्यावर खरच नशीबवान आहात तुम्ही 🤞❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shahajigunjal4195
    @shahajigunjal4195 2 ปีที่แล้ว +164

    आईसाहेब सासूबाईंनी खूप छान उत्तर दिले आहे आईसाहेब खूप छान फॅमिली मिळाली आहे तुम्हाला खरच कोणाची नजर नको लागायला सासुबाई खूप प्रेमळ आहेत नेहमी आनंदी रहा दुसऱ्या कडे लक्ष नका देवू

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 ปีที่แล้ว +87

    सासुबाईना दंडवत, इतकी ठामपणे उभी राहणारी व्यक्ति आपल्या सोबत आहे, तुम्हाला कुणालाच घाबरण्याची वा तमा बाळगण्याची गरज नाही.
    आमच्या सगळ्यांच्या मनातील भावला त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्या.

    • @swarajdhawane7996
      @swarajdhawane7996 2 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @sawalicreation2713
      @sawalicreation2713 2 ปีที่แล้ว +1

      Sanjay jhalte ch lagn jhalel ahe m sun ani mule kuthe ahe sasubaiiiii

    • @jayashripatil3229
      @jayashripatil3229 2 ปีที่แล้ว +2

      खूप छान बोलल्या सासूबाई ...

    • @supriyasurajvlog
      @supriyasurajvlog 2 ปีที่แล้ว

      @@swarajdhawane7996 subscribe करा भाऊ आपल्या चैनल ला जेजुरी गड दर्शन मिळेल

    • @supriyasurajvlog
      @supriyasurajvlog 2 ปีที่แล้ว

      @@jayashripatil3229 subscribe करा चैनल ला माझ्या ताई

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 ปีที่แล้ว +16

    आत्या लय कडक बोलल्या😘😘😘😘😘😘अशी सासू हवी 😍मला तर लय भारी वाटलं बरोबर आहे त्याची त्याची जिंदगी का कोणाला नाव ठेवावे😡😡ते त्यांचं त्यांचं सुखाने जगतात ना तुम्ही नाही ना त्यांना पोसत मग कशाला त्यांना नाव ठेवता😡1 नंबर आत्या

  • @Tanvi_pille.
    @Tanvi_pille. ปีที่แล้ว +1

    लय भारी काकु ताईंना support करत रहा खुपच छान आहेत त्या

  • @atulraut2927
    @atulraut2927 2 ปีที่แล้ว +38

    सासुआई बोलल्या खुप उत्तम बोलल्या ......आई साहेब या समुद्र आहेत......दंडवत नमस्कार तुम्हाला

  • @surekha312
    @surekha312 2 ปีที่แล้ว +20

    Love you aaisaheb 🙏 सासुबाई नी जोरात चपराक दिली आता काय खरं नाही त्या बयाच 🙏पण जे काय बोलल्या ते योग्य, खरं बोलल्या🙏🙏 आईसाहेब खरोखर तुम्ही समुद्र आहात

  • @allvideo7419
    @allvideo7419 2 ปีที่แล้ว +7

    शेवटी आपले ते आपलेच असतात सासुबाई खूप कळवळयाने बोलल्या आणि आई साहेब कधीही चुकीचे बोलत नाहीत आशिर्वाद दया आई साहेब 👏👏

  • @pratibhabarhmane5788
    @pratibhabarhmane5788 ปีที่แล้ว +2

    छान छान अशा लोकांना अशीच उत्तर दिलं पाहिजे खुप छान बोललात 👌👌👌

  • @dishadeshpande3553
    @dishadeshpande3553 2 ปีที่แล้ว +2

    Aai khup Chan💃💃💃💃🕺🕺🕺🕺 mla khup aand zala आईसाहेब

  • @anjali9421
    @anjali9421 2 ปีที่แล้ว +10

    तुझी आभाळा इतकी माया ममतेची ग छाया आई सासुबाई साठी दोन शब्द

  • @harshadashigvan3801
    @harshadashigvan3801 2 ปีที่แล้ว +2

    वा आई मस्त आई असावी तर अशी तुमच्या मुलाला आणि सुनेला कोणाची हि नजर लागणार नाही

  • @akkafilms3160
    @akkafilms3160 2 ปีที่แล้ว +13

    आईसाहेब तुमच्या सासुबाई आगदी बरोबर बोलल्या हीच तर खरी मायमाऊली माहेर सासरची सावली

  • @mamtag.g5272
    @mamtag.g5272 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान आईसाहेब ,देव करो सर्व चांगल्या सूनानला अशी आईसासू मिळो ,खूप भारी वाटले तुमचे वागणे ,स्वामी तुमचा सर्व ईच्छा पुर्ण करोत 🙏

  • @sudhashandilya9504
    @sudhashandilya9504 ปีที่แล้ว +1

    सासूबाई एकदम जबरदस्त छान विचार

  • @tukaramwaghmare1538
    @tukaramwaghmare1538 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान उत्तर दिले सासूबाईंनी आईसाहेब असंच हसत रहा

  • @samk9989
    @samk9989 ปีที่แล้ว +12

    आईसाहेब खरच तुम्हाला बगून आयुष्य मध्ये आनंद काय असतो ह्याची जाणीव होते.. आई तुळजा भवानी तुमची जोडी अशीच आनंदी ठेवो....

  • @sukanyakamble6720
    @sukanyakamble6720 12 วันที่ผ่านมา

    Aai kup kup motya manacha ahet ,kup manusakichi aai kharch

  • @godadsonmali5056
    @godadsonmali5056 2 ปีที่แล้ว +15

    वा आईसाहेब फार सुंदर दिसतात तूम्ही आज सासूबाई खर बोलत आहेत नजर काढून टाका दोघांचीही बाबा पण सूंदर दीसत आहेत लाल रंग माझा आवडता आहे

  • @aparnabansode2397
    @aparnabansode2397 2 ปีที่แล้ว +8

    Great aatya
    अशा सासुबाई सर्वाना मिळो
    खूप छान पाठींबा आहे आईसाहेब तुम्हाला
    लग्नाच्या अकराव्या महिन्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब सासूबाईंनी दोन शब्दात जी काय चपराक लावली आहे ना जाम भारी वाटलं. खरंच गटार, नाले सगळ्यांना सामावून नाही घेत स्वतःमध्ये, जेवढं की सागर घेतो सामावून सगळ्यांना स्वतः मध्ये. केवढ्या आर्ततेने बोलल्या.मन भरुन आल. धन्य ती माऊली 🙏🙏

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 ปีที่แล้ว +2

    Khub chan sundar distat tume shivalakshmi har rose

  • @neelamsuvarna9442
    @neelamsuvarna9442 22 วันที่ผ่านมา

    आत्या वाह खुप सडेतोड उत्तर दिलत 🙏 खुप मनपुर्वक तुमचं कौतुक 🙏🙏

  • @ap4905
    @ap4905 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर बरोबर सगळ्यांना आपल्या आयुष्य चांगल जगण्याचा अधिकार आहे खूप छान बोल्या मावशी असच खंबीर पणे उभा रहा याचा मागे आई साहेब व दादा च्या God bless you 🙏🙏🙏🙏

  • @gouravdeore3845
    @gouravdeore3845 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान सासुबाईचा सोभाव आणि ताईसाहेब तूम्ही तर आजू छान ❤❤❤❤❤

  • @yam668
    @yam668 2 ปีที่แล้ว +10

    सासूबाई खूप हुशार आहे.प्रेमळ पण आहे.तुमच्यावर जास्त प्रेम करतात. आईसाहेब तुम्ही मला नटलेल्या सजलेल्या पाहायला आवडता.

  • @sarikaukey5213
    @sarikaukey5213 2 ปีที่แล้ว +20

    आईसाहेब तुम्ही राजनीती मध्ये पाऊल टाका खुप छान प्रतिसाद मिडेल तुम्ही राजकारण करण्या इतके योग आहात कारण तुम्हला सगढ ज्ञान आहे आणि त्या कार्यात यशस्वी पण होऊन दाखवाल
    आणि खुप छान दिसत आहात 😘😘😘🌹

    • @vidyapotdar4476
      @vidyapotdar4476 2 ปีที่แล้ว +1

      खरचं त्या...राजकारणात आले तर...100% सक्सेस....

    • @kalyanigarud6827
      @kalyanigarud6827 2 ปีที่แล้ว

      Rajkarn nko ashyach chan ahet tumhi

  • @Bhagyshreevidarbharecipe5387
    @Bhagyshreevidarbharecipe5387 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब तुम्ही खुप नशीबवान आहात नेहमीच आनंदात राहा

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 2 ปีที่แล้ว +1

    किती नशीब वान आहे लक्ष्मीबाई किती छान विचार आहे सासू बाईचे चांगल्या फळाला लोक दगड मारतात बुद्धी वान लोक विचित्र कंमेट करणऱ्या कडे लक्ष देत नाही हरी ओम

  • @ranjananarvekar2062
    @ranjananarvekar2062 2 ปีที่แล้ว +1

    सासुबाई योग्य तेच बोलल्या. अशा सासुबाई मिळायला आईसाहेब तुमचं भाग्य आहे

  • @kiranfargade4838
    @kiranfargade4838 2 ปีที่แล้ว +8

    मस्त मावशी खुप छान बोलला तुम्ही. समुद्रा मध्ये गटाराच पाणी सामावून जाते पण नाली गटारात समुद्र समावू शकत नाही..

  • @manasik7302
    @manasik7302 2 ปีที่แล้ว +5

    खूप भारी... सासूबाई म्हणजेच आई भेटल्या आहे तुह्माला.... किती छान आईसाहेब 😊🙏

  • @kaushalyaramanand2017
    @kaushalyaramanand2017 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर्वाना। तुमची सासुबाई 100% खर सांगत आहे। त्यांनी एवढे पावसाळे बघीतल आहेता मी त्यांच्या गोष्टीशी सहमत आहे। तुम्ही राग करू नका । नजर अशी खराब वस्तु आहे की त्याच्याने दगड पण फुटतात । . मी स्वतः पण हेच सांगते की तुम्ही असे पण मनानी सुंदर आहात ।🙏🙏

  • @shobhasomwanshi3743
    @shobhasomwanshi3743 2 ปีที่แล้ว +6

    आशी.सासू. मीळला भाग्य. लागत. आईसाहेब. भाग्यवान. आहे दोघेही. छान आहे धन्यवाद रीपलाय दया

  • @ruturajpukale3270
    @ruturajpukale3270 2 ปีที่แล้ว +11

    जय श्री महाकाल आईसाहेब

  • @ajaykamble8781
    @ajaykamble8781 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब तुम्ही मला खूप आवडता मी पुनम कांबळे आहे हि तुमचे सर्व व्हिडिओ पाहते तुम्ही खूप छान बोलता‌ मला 1 वर्षा चा मुलगा आहे तेव्हा तुमचा आशीर्वाद माझ्या बाळा दया

  • @prakashborade7671
    @prakashborade7671 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब तुमच्या सासुबाई खूप बरोबर बोलतात खूप खुष रहा तुम्ही सर्व 🙏

  • @dhangarijivanbusinessideas9130
    @dhangarijivanbusinessideas9130 2 ปีที่แล้ว +1

    Ilove you आई खरच खूप मस्त बोली समुद्र हा समुद्र ch असतो त्याची बरोबरीचा कोण नाही करू शकत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @smitargumaste1089
    @smitargumaste1089 2 ปีที่แล้ว +5

    वा खुपच सुंदर सासुबाई. अशी समजूतदार सासू बाई सगळ्यांना मिळो...तुम्हाला शतशः हा प्रणाम...
    आई साहेब तुमच्या दोघांची जोडी खुपच सुंदर दिसते...

  • @ujwalakadam1029
    @ujwalakadam1029 2 ปีที่แล้ว +4

    तुमच प्रेम आहेच पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत jao आईसाहेब तुमच्या सासुबाई ही खुप cute आहेत खरच खूप भाग्यवान आहात

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 2 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब खरोखर खुपचं चांगले लोक आहेत . बाबासाहेबांच्या घरची.👌👌🙏🙏

  • @ravindragirase5637
    @ravindragirase5637 2 ปีที่แล้ว +21

    तुमची लक्ष्मी तर समुद्र आहेज पण तुम्ही तुम्ही आई आदिशक्ती परमेश्वरी आहे 🙏🙏

  • @jyotichavan9775
    @jyotichavan9775 ปีที่แล้ว

    मला तुम्ही खुप आवडता आईसाहेब आणि तुमचा परिवार पण आवडतो

  • @vishwanathlondhe2176
    @vishwanathlondhe2176 2 ปีที่แล้ว

    खूप छान आई साहेब अश्या सासूबाई सगळ्यांना नाही मिळत खूप छान आहेत supportive आहेत

  • @bhaktimhapankar7298
    @bhaktimhapankar7298 2 ปีที่แล้ว +1

    लव यू आईसाहेब सासू बाई एकदम बरोबर बोलल्या

  • @pramilasandim5364
    @pramilasandim5364 2 ปีที่แล้ว +2

    Aaisaheb kharch khup chan family aahe tumchi Sanjay baba pn khup god aahet aani sasubai pn ekdm mast as sasar surekh bai 😍

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान बोलल्यित आई.अशीच कडक व ठामपणे पाठिशी ऊभभी राहाणारी व्यक्ती घरात हवीच....

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 2 ปีที่แล้ว +45

    आईसाहेब नमस्कार. आमच्या आर तुमची कृपा असू द्या. मी 1 वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघते. जय श्री mhakal

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 ปีที่แล้ว +10

    शिवलक्ष्मी खुप भारी दिसताय आज..आणी नेहमी पण

  • @yuvrajmore7676
    @yuvrajmore7676 2 ปีที่แล้ว +1

    ऐकच नबर ऊतर दिल आत्या बाई नि कडक आत्या

  • @swatideshmukh8426
    @swatideshmukh8426 2 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब खुपच सुंदर दिसताय दोघेजण. 😘😘

  • @sarthakghodke146
    @sarthakghodke146 ปีที่แล้ว +2

    sasubai baro bar bolya💯💖

  • @rupeshmukadam3899
    @rupeshmukadam3899 2 ปีที่แล้ว +1

    Shiv Lakshmi tu khup bhayavan aahes Tula aai sarkha Prem karnari sasuaai milale

  • @Rajni_0520
    @Rajni_0520 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही तर खूप सहन केलंच असेल पण तुमचा नवरा आणि सासूबाई पण सगळं सहन करून तुमचा मान वाढवतायेत खरच खूप सुंदर आहेत तुम्ही सगळे
    सगळे तुम्हाला आई म्हणतात मला ताई म्हणावसं वाटलं 💐

  • @pujashirsath7847
    @pujashirsath7847 2 ปีที่แล้ว +2

    Aaisaheb sasubainni khup chhan answer dil.love you aaisaheb.

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 ปีที่แล้ว

    मस्त सांगितले सासू बाईंनी .आईसाहेब प्रणाम

  • @santoshdinkarwagh8595
    @santoshdinkarwagh8595 ปีที่แล้ว +1

    माझ्या बायकोला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, आणि मलाही ती दाखवत असते तुमचं बोंडींग पाहून आम्हीही तुमच्यासारखे खुश आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, तुमचे खूप खूप आभार..!❤️

  • @appanathrao5120
    @appanathrao5120 2 ปีที่แล้ว +14

    छान दीसताय आई साहेब आज 😘😘😘

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सांगितले
    मस्त,, असं महत्त्व पटवून दिले.. आई नि..👍👍👌👌🙏🙏

  • @purplegamez8352
    @purplegamez8352 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेब खुप छान आहात मला अभिमान आहे तुमचा 🙏🙏

  • @kavitajadhav202
    @kavitajadhav202 2 ปีที่แล้ว

    आई साहेब तुमची जोडी खूप छान आणि तुमच्या सासूबाई हे खूप चांगले आहेत त्यांचे विचार खूप चांगले तुम्ही सिम्पल साडी घातली तरीही खूप छान दिसत आहे

  • @nandinikulkarni1125
    @nandinikulkarni1125 2 ปีที่แล้ว +3

    Aaisaheb tumhi aaj khup Chan disat aahat.......

  • @jagrutijagtap4864
    @jagrutijagtap4864 2 ปีที่แล้ว +2

    Tai asha sasu milaya tar Maharashtratil pratek stri ranragini banel 👍💐💃

  • @niravniy786
    @niravniy786 ปีที่แล้ว +1

    Wah kaay supportive family milali aahey baghun khup aanand jaala . tumchya punya karmachey fal tumala milale aahey . khush raha. Love from Gujarat .

  • @akashkhandare9025
    @akashkhandare9025 ปีที่แล้ว +1

    खूपच छान उत्तर दिले तुम्ही आई तुमच्या सारख्या सासुबाई प्रत्येकाला मिळावी

  • @iliyas9125
    @iliyas9125 ปีที่แล้ว +5

    Wow that example was too good samundar and sagar ,nadi ,nale that example was amazing antee 💯💯 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @aniketkumawat7037
    @aniketkumawat7037 2 ปีที่แล้ว +1

    आईसाहेबांच्या सासु बाईनीं खूप छान उत्तर दिले आहे

  • @hemangibapat8358
    @hemangibapat8358 2 ปีที่แล้ว

    खरंच तुमचा सासूबाई खूप सुंदर आणि बरोबर बोलल्या.....

  • @user-fv8fl7mw9d
    @user-fv8fl7mw9d ปีที่แล้ว

    आई साहेब 🙏 खूप सुंदर आई खुप सुंदर बोले आपनं सत्य बोले

  • @amburesantosh2204
    @amburesantosh2204 ปีที่แล้ว

    आई साहेब अणि संजय सर जोडी खूप छान दिसत आहे

  • @sushilabelhekar7199
    @sushilabelhekar7199 2 ปีที่แล้ว +3

    Kharokhar sasubaini yogy utter dil tumhi mayalu daylu ahat tumche vichar uchh aahet as laxsh ardhavat lokakde devu naka aaisheb, gallit 4,2dukr aslyashivay ti saf hot nahi ghan te bolnarch tevha ase samjun durlkaxsh kara tumhi mahan ahat🙏🙏 🙏🙏🙏tumhala babana taina shat shat bar pranam,,,❤️❤️❤️

  • @sukanyakamble6720
    @sukanyakamble6720 12 วันที่ผ่านมา

    Aai kup.chan

  • @user-yc1ck1ti3s
    @user-yc1ck1ti3s 3 หลายเดือนก่อน

    Saglynchya nashibi he shukh lagu God bless you

  • @youtubeme7176
    @youtubeme7176 2 ปีที่แล้ว

    Aai ni khup chan bolet

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 2 ปีที่แล้ว +1

    संजय भाऊच्या आईसाहेब जे बोल्ल्या ते ऐकदम योग्यच आहे ,अरे ती आमची सुन आहे तिचा आम्ही लश्र्मी म्हणुन स्वीकार केलांना ,तशा माऊलीना तर समाजाने पहिल्यापासुन तुच्छच मानलं आहे ,,पण आम्ही लश्र्मी म्हणुन स्वीकार केलाय यात समाजाच का पोटात दुखतयं ,,म्हणजे स्वताःहा तर काही करायच नाही पण दुसरे कुणी चांगल करताय त्यालाही विरोध करायचा नाव ठेवायचं ,, हा समाज मानसाला जगुच देत नाही हो व्यवस्थीत ,,माऊशी तुमचं म्हमणण अगदी पटलं आपल्याला ,,ईथे जगण्याच्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे ,,प्र्त्येकाला जिवन जगुद्यावे ,,बघता आलं सहन झालं तर बघावे अन्यथा गप राहायचं ,,व आपल्या वागण्यापासुन कुणाला ञास दुःख होणार नाही ,व आपले वागणे समाजाच्या विरोधात नाही ,असले तरी त्यातुन काही चांगलेच घड़वुन दाखवु समाजाच्या हितासाठीच,,असे विचार प्रत्येकाने ठेवावे

  • @sachinjawake2953
    @sachinjawake2953 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत आईचे विचार अशा आईला मनाअशा आईला मनापासून खूप खूप अभिवादन

  • @vaishalisawant9323
    @vaishalisawant9323 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब तुम्ही खूप नशीबवान आहे अशी सासु मिळाली आहे ती ढाल आहे तुमची

  • @anjali9421
    @anjali9421 2 ปีที่แล้ว

    Aaich man aahe he aaisaheb khup chan aahe sasubainch mhnne mla khup aavdle aai aamhala pan asach aashirwad dy

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 ปีที่แล้ว +14

    सासूबाई अगदी बरोब्बर बोललात 👌👍🙏🙏🙏🙏

  • @ankitaankita7512
    @ankitaankita7512 2 ปีที่แล้ว

    Wow kiti samjutdar sasu aahet ... kitti chhan boltat kharach kahi lok Shikun Adani astat tr kahi n shikta hi khup sadnyan astat ...Ashya pathimba denarya sasuche tr pay dhuvun pani pyav....So sweet 👌❤️

  • @jyotiavhad2443
    @jyotiavhad2443 2 ปีที่แล้ว

    Khup chan aai saheb tumchya sasubai tumchyavar khup prem kartaat🥰🥰🙏🙏

  • @rupali1678
    @rupali1678 2 ปีที่แล้ว +6

    Niec family Aahi Aai baba 👌👌👌👌👌👌🥰🥰🥰😊😊

  • @rahulpawar9690
    @rahulpawar9690 2 วันที่ผ่านมา

    आई ❤❤❤

  • @ujwalatupe685
    @ujwalatupe685 2 ปีที่แล้ว

    Khupach attractive Chan distay....😍😍

  • @rupalikamble6038
    @rupalikamble6038 2 ปีที่แล้ว +13

    So sweet 💕💕

  • @aartinaik4918
    @aartinaik4918 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aai asach Prem karat raha Didi var sai bless you love you didu 😘😘😘😘

  • @sakshijadhav1863
    @sakshijadhav1863 ปีที่แล้ว

    आई साहेब खूप छान दिसत आहात

  • @shravanshravanicomedyvideo3952
    @shravanshravanicomedyvideo3952 2 ปีที่แล้ว

    खरच खूप छान दिसत आहात आईसाहेब 😍🥰🥰👌👌👌

  • @tejshreehire7659
    @tejshreehire7659 ปีที่แล้ว

    खरच नशिब लागत अशी सासुबाई भेटायला आईसाहेब तुम्ही खुप लकी आहात अशी सासु भेटली🥰🥰🥰🥰🙏🙏

  • @rekhapatil7892
    @rekhapatil7892 3 หลายเดือนก่อน

    Very good sasubai 👍

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว

    सासुबाई खरच खूप छान आणि बरोबर बोलल्या 👌👍👍

  • @seemakulkarni5915
    @seemakulkarni5915 ปีที่แล้ว

    Tumhi khup lucky ahat..tumhala etki premal sasubai milalya..sarvnach ashi sasu milo🙏

  • @monalimore8695
    @monalimore8695 2 ปีที่แล้ว

    Aai saheb Aai ni khup chhan uttar dile mla khup avdtle

  • @naralemahesh5097
    @naralemahesh5097 2 ปีที่แล้ว +11

    सासूबाई म्हण्यापेक्षा आई म्हणा ना आईसाहेब ऐकायला पण खूप आपलस वाटत 🥰😍😘😍plz

  • @pujakale7622
    @pujakale7622 2 ปีที่แล้ว

    Lucky aahes aai saheb tumhi khupch chhan sasubai aahet tumchya.