Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह th-cam.com/users/liveKW7ivV20DRE
Chatrapati shahu maharaǰ zale naste tar aj kolhapur chi olkh fakt ek normal jilha mhanun zali asti,shahu maharajani kolhapur ghadavla,thodi laj vatu dya Chatrapativar arop kartana..kahi nirnay ushira hotat,mhanun late zala asel,sarasar Vivek buddhi asel tar sanyam asto,maghar ghenyas pan mothe man lagte,Dum kashala lagto kay bhandne ahet ka..ani latkar congress cha support var ubhe ahet,tyani maghar ghetli mhanun yana sandhi bhetli,nirnaych ushira zala asel mhanun late zala,Yat kasli fasavnuk..nirnaych late zala mag pahila kay tumchi Nava sangaychi kay..
शाहू महाराजांच्या म्हणणं असा आहे की सामान्य कार्यकर्त्यांच्या साठी मी मधुरीमाराजे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली 😅 मग हाच सुविचार आपण स्वतः जेव्हा खासदारकीचे तिकीट घेतलं तेव्हा का सुचला नाही
याला पत्रकार कोणी केला रे, प्रश्न करताना गोंधळुन गेला होता संभाजीराजे यांची भीती वाटत होती काय बोलावे सुचेना म्हणून झपाटलेल्या सारख एकच प्रश्न वारंवार करत होता आगलाव्या डोमकावळ्या फुटाण्या पैसे खाऊ असे प्रश्न करून खःताची अब्रु काढुन घेवू नको
प्रश्न : सतीश पाटील यांच्या बदल आपल्या काय बोलायचं आहे? उत्तर : छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत.. प्रश्न : उमेदवारी अर्ज मागे घेतल्या बद्दल आपल्याला काय बोलायचं आहे उत्तर : छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत.. प्रश्न : काँग्रेस च्या टिके बद्दल आपल्या काय बोलायचं आहे उत्तर: छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत..
संजय मंडलिक गादी बद्दल चुकीचे वक्तव्य केले लोकांनी पाडलं नव्हं.आता तर दमच दीला गेला आत काय करायचं राजे तुम्ही भाजपा खासदार होता भाजप तुमच्या पुढे माना खाली घालून उभं असायचं आता ते चित्र दीसत नाही तवा तुम्ही ठरवा कुनाला मोठं करायचं
छ घराण्याला कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मानतो. याचं कारण म्हणजे, या घराण्याचे, खासकरुन छ शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छ संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे आमच्यावर खरंच खुप मोठे उपकार आहेत. परंतु जे काल छ शाहू महाराजांनी केले ते खुप वेदनादायक होते, कोल्हापूरच्या जनतेचा विश्वासघात होता. कृपया महाराजांनी भविष्यात लोकांचा विश्वास असा पायदळी तुडवु नये, आपल्या घराण्याच्या लौकीकाप्रमाणे आचरण राखावे
पत्रकार म्हणजे काय सांगू का ! झोपलेल्याला जाग करायच . जाग झालेल्याला चालाय लावायच . चालत्याला पळाय लावायच . आणि पळलाल्या खाली बसवायच हेलाच पत्रकारिता म्हणातात . कुलदिप नय्यर सारखे पत्रकार राहीलेले नाहीत .
माननीय छत्रपती संभाजीराजांनी योग्य भूमिका घेतली योग्य ती किती मुलाखत दिली. याला संस्कार म्हणतात. पत्रकारांनी ज्याचा प्रश्न त्याला विचारावा दुसऱ्याला प्रश्न विचारून तिसऱ्या व्यक्तीस अडचणीत आणू नये.
संभाजी राजे पहिला BJP चे खासदार होते त्यांनी असं BJP सोडून बाहेर पडणे आणि थोरले शाहू महाराज नी काँग्रेस मधून खासदारकी चे निवडणूक लढवणे हे अत्यंत चुकीचे आहे हे असं झाल्याने च आमचे कोल्हापूर चे प्रगती मधे अडथळे येत आहेत आणि आमचे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती खुंटली आहे. . त्यामुळे थोरले शाहू महाराजांनी पुन्हा संपूर्ण विचार करणेची वेळ आलेली आहे. 🙏🏻🚩🙏🏻MH - 09 🙏🏻 🚩🙏🏻
पत्रकार साहेब आपण कुणाला प्रश्न विचारत आहात याच भान ठेवले पाहिजे. महाराजांना जर काही विषयावर बोलायचे नसेल तर मग तुम्ही मुद्दाम तोच तोच विषय तुमचा बातमीसाठी उकरून कशासाठी काढत आहात.
सतेज पाटील यांचं म्हणणं पण् तसं तर चुकीचं नाही निवडणूक लढवण शक्य नव्हते तर ए बि फार्म नव्हतं घ्यायचे ते इतर सर्व नेते मंडळी व पक्ष यांच्या साठी ते योग्य नाही
किती काही होऊदे त्यानी छत्रपती शाहू महाराज हेच वाक्य बोले आहेत आणि पत्रकार आपन काय बोलतात शाहू महाराज तुम्ही काहीतरी नाव घेता आणि आमचे महाराज यांनी फक्त फक्त छत्रपती शाहू महाराज हेच नाव घेतलं अभिमान आहे आम्हाला आपलं नाव पूर्णपणे घेण्याचा ओन्ली छत्रपती शाहू महाराज
लोकसभेला मा. बंटी पाटलांकडून मा.श्री संभाजी महाराज छत्रपती यांची जाणीवपुर्वक उमेदवारी डावलली हे स्वराज्य संघटना विसरणार नाहीत. मा.श्री संभाजी महाराज छत्रपती सर्थक
साहेब तुम्ही तीसरी आघाडी काडुन लोकांना न्याय देयाला निघाले तुमचा बाप एका पक्षात भाउ दुसर्या पळात आणि तुमचा तिसरा पक्ष लोकांनी तुमच्या कडुन काय आपेक्षा ठेवाव्यात तुम्ही स्व:ता सतिस पाटलाला घाबरता
नरेंद्र मोदी हे आपल्या अयोध्या ला जाऊन आलेत आणि राहुल गांधी कुठे गेले ज्या वेळी बाबरी मंजीत पाडली त्यावेळी तिथे गेले बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयोध्या साठी काय काय केले
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
th-cam.com/users/liveKW7ivV20DRE
पत्रकाराच्या जाळ्यात नाही अटकले। अभिनंदन🎉
सतेज पाटील एकदम बरोबर आहेत ताकद नव्हती तर AB फॉर्म घेण्याची काय गरज होती का,
Loksabha veli grj bhagun ghetli tej ky lavdya
Chatrapati shahu maharaǰ zale naste tar aj kolhapur chi olkh fakt ek normal jilha mhanun zali asti,shahu maharajani kolhapur ghadavla,thodi laj vatu dya Chatrapativar arop kartana..kahi nirnay ushira hotat,mhanun late zala asel,sarasar Vivek buddhi asel tar sanyam asto,maghar ghenyas pan mothe man lagte,Dum kashala lagto kay bhandne ahet ka..ani latkar congress cha support var ubhe ahet,tyani maghar ghetli mhanun yana sandhi bhetli,nirnaych ushira zala asel mhanun late zala,Yat kasli fasavnuk..nirnaych late zala mag pahila kay tumchi Nava sangaychi kay..
संयमी उत्तर..... अभिनंदन महाराज
Maharaj nahit te yuvraj aahet
संभाजीराजे याचं योग्य संयमपूर्ण उत्तर दिले पत्रकार खोदूनखोदून भांडण लावण्याचा प्रयत्न करत होता पण संभाजीराजे बधले नाही ग्रेट खरे राजे .....
Khre raje😂
Great Raje
😂😂😂
राईट
खरा सूत्रधार आहे हा
Right
एकदम बरोबर 👌
शाहू महाराजांच्या म्हणणं असा आहे की सामान्य कार्यकर्त्यांच्या साठी मी मधुरीमाराजे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली 😅 मग हाच सुविचार आपण स्वतः जेव्हा खासदारकीचे तिकीट घेतलं तेव्हा का सुचला नाही
Pree plan ahe ha 😂😂
He uchlun anlele ahet Yana atà samaajh seriously nhi ghet😂
Aare mg tya bicharyachr ticit radd krun umedvari ka ghetli hoti dokyavr padle hote ka sagle vanshaj
अरे पत्रकारा....सगळ्या प्रश्नांच उत्तर.....छ.शाहू महाराज
पत्रकार आहे की आगलाव्या😂
😂
😅😅😅
😂
😂😂😂
याला पत्रकार कोणी केला रे, प्रश्न करताना गोंधळुन गेला होता संभाजीराजे यांची भीती वाटत होती काय बोलावे सुचेना म्हणून झपाटलेल्या सारख एकच प्रश्न वारंवार करत होता
आगलाव्या डोमकावळ्या फुटाण्या पैसे खाऊ असे प्रश्न करून खःताची अब्रु काढुन घेवू नको
बंटी पाटील योग्य आहेत त्यांचा जागी हे छत्रपती घराण्याला माहीत आहे .
वडिलांचा अपमान झाला. पण
No comments 👍👍
याचं नाव च फक्त मालोजी,संभाजी, शाहू काम फुसके
😂😂😂
Humbleness Overloaded 🎉❤! Rest whatever.
प्रश्न : सतीश पाटील यांच्या बदल आपल्या काय बोलायचं आहे?
उत्तर : छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत..
प्रश्न : उमेदवारी अर्ज मागे घेतल्या बद्दल आपल्याला काय बोलायचं आहे
उत्तर : छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत..
प्रश्न : काँग्रेस च्या टिके बद्दल आपल्या काय बोलायचं आहे
उत्तर: छ. शाहू महाराज घरचे प्रमुख आहेत..
याना काहीच येत नाही आणि पक्ष काढून बसलेत😂😂😂😂
😂😂😂
छत्रपती शाहूच जर सगळे निर्णय घेणार आहेत तर मग तू मीडियाला बाईट देतोच कशाला भाऊ.
# तथाकथित छत्रपती.
प्रश्न -शाहु महाराज यांच्यात दम नाही
उत्तर - शाहु महाराज घरचे प्रमुख आहेत 😂😂😂
@@मीकोल्हापूरकर-झ8द 😂😂😂
छान प्रतिक्रिया दिलीत मानल...
सतेज पाटील महाराज यांना बोलले ते बरोबरच आहे
सतेज पाटील शाहू महाराजाना ..तुम्ही
बरं केलं नाही ...हे ज्या ट्युनिंग मध्ये
सांगत होते ते फार वाईट होतं...
राजे कॉंग्रेस मध्ये गेल्याने आम्हाला वाईट वाटले, भाजपामध्ये हवे होते
@@rajendrabenake6740mhanje trbujyane tyana Rajwadahi Gagan thevayla sangitale aaste.
सतेज पाटील बरोबर आहेत
भाजप मधे होते तेव्हा मान मिळत होता.
आता सुद्धा भाजपचेच आहेत.
भाजप मध्ये मान मिळतो जातीचा जतीवल्यानाफक्त 😅
अरे मान सन्मान स्वतः ल लोकांत मिळतो.
जाती जातीत आग लावून आपली पोळी भाजनारे कसले मान देणे. 😂
स्वराज्य द्रोही अनाजी पंत आता छत्रपतींना मान देणार का😮
नक्कीच
भाजप चा आहे म्हणून तर माघार घेतली
संजय मंडलिक गादी बद्दल चुकीचे वक्तव्य केले लोकांनी पाडलं नव्हं.आता तर दमच दीला गेला आत काय करायचं राजे तुम्ही भाजपा खासदार होता भाजप तुमच्या पुढे माना खाली घालून उभं असायचं आता ते चित्र दीसत नाही तवा तुम्ही ठरवा कुनाला मोठं करायचं
Barobar bolala saheb.... Ata matadarani vichar karun matadan karave
Tas wagle ahet n pan
अगदी बरोबर बोललात हे 100%
भाजपा बरा होता
...
शाहू महाराजांचा विजय असो...
राज्याचं राजे पण काल पण आणि आज पण आणि उद्या पण.
It's example of great relation greatest respect about father by respected son.
व्वा संभाजीराजे संयमी उत्तर
खूप छान उत्तर महाराज ❤️❤️❤️
याला म्हणतात शेपूट घालणे.
संभाजीराजेंनी जे स्पष्टीकरण दिल ते योग्यच आहे.
महाराज ❤❤❤
देवा जाळा ते राजकारण आपली प्रतिष्ठा महत्वाची लक्षात ठेवा .....
याला म्हणायचं संवेदनशील राजा. छत्रपती राजे सलाम आमचा. विरोधक कितीही टीका करू देत डंका फक्त राजे आणि सतेज साहेबांचा
🙏
डोबाल तुझं
छ घराण्याला कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मानतो. याचं कारण म्हणजे, या घराण्याचे, खासकरुन छ शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छ संभाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचे आमच्यावर खरंच खुप मोठे उपकार आहेत. परंतु जे काल छ शाहू महाराजांनी केले ते खुप वेदनादायक होते, कोल्हापूरच्या जनतेचा विश्वासघात होता. कृपया महाराजांनी भविष्यात लोकांचा विश्वास असा पायदळी तुडवु नये, आपल्या घराण्याच्या लौकीकाप्रमाणे आचरण राखावे
जर तुम्हाला माघार घ्यायची होती तर ab form ka घेतला कोणी तरी दुसरा उमेदवार पक्षाने दिला असता
हे पत्रकार आहेत.का माहायुती चे एजंट
छान मुलाखत दिली संभाजीराजे महाराज
काय विचारलं आणि याच काय तिसरच😅😂😂
तुझी काय इच्छा आहे
Dam nai yanchyat... Kasle Raj gharane, nusta rubab, baki sheput aat
एकच नेतृत्व आमचे आराध्या दैवत छत्रपती युवराज संभाजी राजे
*काँग्रेसच्या मतदारांना उत्तर हवय..हट्टाने मागून घेतलेलं तिकीट..असं काय झालं की एकदम शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला..!!*
अगदी बरेबर राजे
बसलेल्या गांजण्या उठवणे पत्रकारिता नव्हे
पत्रकार म्हणजे काय सांगू का ! झोपलेल्याला जाग करायच . जाग झालेल्याला चालाय लावायच . चालत्याला पळाय लावायच . आणि पळलाल्या खाली बसवायच हेलाच पत्रकारिता म्हणातात . कुलदिप नय्यर सारखे पत्रकार राहीलेले नाहीत .
महाराज साहेब खूप नम्र आहेत.
छत्रपती घरांन एका व्यक्तीला भितय, यासारखे दुर्दैव नाही
माझे राजे मला संभाजी राजेंचा सार्थ आभिमान आहॆ 🙏🏼🙏🏼🙏🏼
त्यावेळचे महाराज आणि आताचे महाराज khup फरक आहे
मस्त पाठांतर आहे
माननीय छत्रपती संभाजीराजांनी योग्य भूमिका घेतली योग्य ती किती मुलाखत दिली. याला संस्कार म्हणतात. पत्रकारांनी ज्याचा प्रश्न त्याला विचारावा दुसऱ्याला प्रश्न विचारून तिसऱ्या व्यक्तीस अडचणीत आणू नये.
संभाजी राजे पहिला BJP चे खासदार होते त्यांनी असं BJP सोडून बाहेर पडणे आणि थोरले शाहू महाराज नी काँग्रेस मधून खासदारकी चे निवडणूक लढवणे हे अत्यंत चुकीचे आहे हे असं झाल्याने च आमचे कोल्हापूर चे प्रगती मधे अडथळे येत आहेत आणि आमचे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती खुंटली आहे.
.
त्यामुळे थोरले शाहू महाराजांनी पुन्हा संपूर्ण विचार करणेची वेळ आलेली आहे.
🙏🏻🚩🙏🏻MH - 09 🙏🏻 🚩🙏🏻
संभाजीराजेच बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं तिसरी आघाडी कशासाठी तयार केली ? भाजपला मदत करण्यासाठी
राजे राजे आहेत 🙏
I always ऑनर Royal family members.
भाजपने मान दिला खासदार केले , दसऱ्याला शासकिय मान दिला , आणि कॉग्रेसने ?
कांग्रेस ने तिकीट देऊन जनतेतून निवडून दिले
राजे पण चष्मा छान दिसतोय aano हेअर स्टाइल सुध्दा
आपण राजे भाजप चे खासदार होता आणि आमचे राजे आहात जय श्रीराम
आमचे नेते छत्रपती संभाजी महाराज.
Innings like Dravid, well played...
छत्रपती शिवाजी महाराज....
फक्त राजे
सतेश पाटील बरोबर आहे बोलले ते पुुरा महाराष्ट्र सतेश पाटील बरोबर आहे पाठीशी उभे राहिले आहे
Reporter kal lavayla bghtayet but raje shevat paryant sayamame bolale
काँग्रेस शरद पवार गट यांनी खूप अपमान केला....
फक्त शिवाजी महाराज.अँड नोबॉद्य एल्स.
गजापुर आठवतंय का
त्यांना लक्षात ठेवायची गरज नाही ....तू ठेव लक्षात ..😂
महाराज या पत्रकाराचा दोन कानफाडीत टाका सारखा तोच तोच प्रश्न विचारतोय एकदा उत्तर दिल तरी
सोईचे राजकारण ..... वडिल एका पक्षात ..... तुमचा पक्ष वेगळा
पत्रकार:तुमच सरकार सत्तेवर येईल काय?
राजे:परत ऐकला मी सांगतो,"छत्रपति शाहू महाराज हे छत्रपति घराण्याचे प्रमुख आहेत "
ग्रेट, राजे संभाजी राजे, आगलाव्या पत्रकिराची चांगली जिरवली!
पत्रकार काय बोलतय ह्याच भान ठेवा ह्याला हानाला पाहिजे
Saheb aami kay samjayche
बंटी साहेबानी शाहू महाराजानाना असे बोलायला नको पाहीजे होते😢
खुळ हायस काय तू बंटी साहेबांना आंधरात ठेवून यानी अर्ज माघारी घेतला फसवल, गद्दारी केली त्यांच्या बरोबर मग काय फुल निघतील काय तोंडातून
Hi tumce layki
बंदी पाटील साहेबांचे बरोबर आहे
अचानक फॉर्म मागे घेतल्याने त्यांचा राग अनावर झाला
सतेज ची लायकी काय
Kolhapur La Ja Ani Bagh Tyachi Layki Kay Te
Shahu Maharaj la niwdun anla patil ni
तुज्या पिढ्या विकत घेल @@shamkumavat577
पत्रकार साहेब आपण कुणाला प्रश्न विचारत आहात याच भान ठेवले पाहिजे. महाराजांना जर काही विषयावर बोलायचे नसेल तर मग तुम्ही मुद्दाम तोच तोच विषय तुमचा बातमीसाठी उकरून कशासाठी काढत आहात.
Maharaj nahit te yuvraj aahet te
Ka vicharu naye, amahala padela. Prashna aahe
@@rajeshjaju2286 हो का.
मग एक काम करा शाहू महाराजांना जाऊन विचारा. तुम्हाला तुमचा प्रसिद्धी साठी बातमी करायचीच असेल तर.
Ka naahi bolaych... patrakar brobr vichartoy.... sarya jantela pdlele prashn ahet
काँग्रेस जिंदाबाद
आरे आरे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
छत्रपती संभाजी राजे की जय
सतेज पाटील यांचं म्हणणं पण् तसं तर चुकीचं नाही निवडणूक लढवण शक्य नव्हते तर ए बि फार्म नव्हतं घ्यायचे ते इतर सर्व नेते मंडळी व पक्ष यांच्या साठी ते योग्य नाही
Reporter Ki Aaglavaya (🔥🔥🔥🔥) ....
सगळ्या महाराष्ट्रालाकळल आणीयाना कहीचमाहीतनाही हेकायपटतनाही😮😮
किती काही होऊदे त्यानी छत्रपती शाहू महाराज हेच वाक्य बोले आहेत आणि पत्रकार आपन काय बोलतात शाहू महाराज तुम्ही काहीतरी नाव घेता आणि आमचे महाराज यांनी फक्त फक्त छत्रपती शाहू महाराज हेच नाव घेतलं अभिमान आहे आम्हाला आपलं नाव पूर्णपणे घेण्याचा ओन्ली छत्रपती शाहू महाराज
छत्रपती उदयनराजे भोसले.... जिंदाबाद
शहराचा विकासावर पण काहीतरी करा, नुसते राजकारण जनतेच्या काय फायद्याचा.
नशीब आपल्या देशात लोकशाही आहे. 😅
फुकटचा वारसा मिळालं की असेच होणारं.
खूप छान राजे तुम्ही cm व्हा
विषय घरापर्यंत आला तरी no comments 🙄
कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 💯❤🚩🏹✌
लोकसभेला मा. बंटी पाटलांकडून मा.श्री संभाजी महाराज छत्रपती यांची जाणीवपुर्वक उमेदवारी डावलली हे स्वराज्य संघटना विसरणार नाहीत. मा.श्री संभाजी महाराज छत्रपती सर्थक
Chhatrapati fakt ekach ❤
स्वतःच्या पक्षांतून तिकीट द्याचं होतं
Saheb tumhchya pathimage kolhapur aahe
जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती
संभाजी महाराज भाजपचा आहे. विषय संपला.
इतर ठिकाणी उमेदवार फायनल केले. आणि कोल्हापूर ल वाऱ्यावर सोडले
आधी च निट वागायच गधारी करायची नाही
साहेब तुम्ही तीसरी आघाडी काडुन लोकांना न्याय देयाला निघाले तुमचा बाप एका पक्षात भाउ दुसर्या पळात आणि तुमचा तिसरा पक्ष लोकांनी तुमच्या कडुन काय आपेक्षा ठेवाव्यात
तुम्ही स्व:ता सतिस पाटलाला घाबरता
खरेच यातून एकच सिद्ध होतेय की,भाजपा ने जो मान या शाहू गादीला दिला तो इतर कोणाकडून मिळणे अशक्य आहे
खरंच नुसतं नावालाच घराणे.... एक मुलगा म्हूणन तरी काहीतरी प्रतिकिया दया 😇 कारण कुणाला नांव ठेवाची सगळ्या दगडावर हात ना 😇😇म्हूणन
राज घराणे वर आज काल कुणी हि बोलत आहे,कुणी पुरावे मागतो तर कुणी दम आहे का म्हणतो
सत्तेचा त्याग करायला पण रज्यासारख मन असावं लागत...
पण जे घडलं जे बोलले ते चूकीचे होते छत्रपतीं विषयी बोलणे हे बरोबर नाही