आज खुप दिवसांनी ऋषभ तोडणकर चा व्हिडिओ बघितल्याच समाधान लाभलं खुप मस्त वाटलं तुझ्या बरोबर फिरून.. आणि ह्या ऍग्रो फार्म बद्दल काय बोलू शब्दच नाहीत अक्षरशः स्वर्ग दाखवलास तिथली हिरवाई,पशु पक्षी, सुंदर शांत निसर्ग एकदम भारी रत्नागिरीत पावस जवळ एवढं सुंदर ठिकाण आहे माहिती न्हवत आता रत्नागिरी ला घरी आलो कि नक्कीच भेट देईन. इथे असेच प्रकल्प यायला हवे नको ती विषारी रिफायनरी.
आता इतके सुंदर जंगल पाहिल्यवर आपल्या आदरणीय नेते मंडळींस येथे हगावयाची इच्छा होइल व लगेचच मुस्लिम अरबास फोन करून त्यातही येथे हगण्याचे निमंत्रण दिले जाईल जेणे करून हिंदुत्वाचे रक्षण दोघे मिळून करतील जय शिवराय
खूप छान बनवलय मेहनत पण खूप घेतली पण त्याच फळ काय ते तू दाखवल असच कुणाच्या जमिनी असतील त्यांनी काहीतरी व्यवसाय धंदा केला पाहिजे जे स्वतः च असेल मग असे विनाशकारी प्रकल्प येणार नाही छान माहिती दिली आवडला विडियो
NisargaRamya Konkan and Hrishabh Bhai che vlogging .. perfect Combination ❤️❤️❤️ love to watch.. Hya weli cha starting cha Shooting pattern pan different aahe bhai.. khup chaan watla ❤️❤️❤️ Mastt eakdum
हेच दादा करणे गरजेचे आहे सुंदर माझं कोकण वाचवण्याची वेळ आली आहे कारण सर्वांच्या नजरा कोकणावर पडत आहेत, कृपया जमिनी विकून परप्रांतीय लोकांना घुसू देऊ नका, सर्वांनी बागायती शेती करा, स्वतः काहीतरी करा कोकण वाचवा
Hi .....hrishab this is SAM FROM MUMBAI I WANY TO GIVE BREAKING NEWS. Barsu refinery is shifting to Gujarat so all you kokan people have won. Best of luck for you future ...... Adani has given his port for this refinery...... I watch your video so i thought of given this news... For your fans but plz remember my name...... SAM..... AND I M COMING TO KOKAN VERY SOON........
छान आहे आवडली ग्रीन वहेली 😊
khup bhari video ahet #allaboutthrill
अरे बाबा हा विडीओ पाहून रिफायरनी वालयाची नजर लागेल आधी आमच्या कोकणाची नजर काढा त्या रिफायनरी वालयाची नजर लय वाईट असा देव भले करो तुझे
आज खुप दिवसांनी ऋषभ तोडणकर चा व्हिडिओ बघितल्याच समाधान लाभलं खुप मस्त वाटलं तुझ्या बरोबर फिरून.. आणि ह्या ऍग्रो फार्म बद्दल काय बोलू शब्दच नाहीत अक्षरशः स्वर्ग दाखवलास तिथली हिरवाई,पशु पक्षी, सुंदर शांत निसर्ग एकदम भारी रत्नागिरीत पावस जवळ एवढं सुंदर ठिकाण आहे माहिती न्हवत आता रत्नागिरी ला घरी आलो कि नक्कीच भेट देईन. इथे असेच प्रकल्प यायला हवे नको ती विषारी रिफायनरी.
Very nice...
Good Informative Video
Thank you dada
Nice information
Kharach ek sundar ani vegla anubhav milala.. nisargachya sanidhyat rahun
Amcha gav best ahe😍 Heaven
Kupp sunder
खूपच सुंदर, धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले
उदयजी मी विलास घाग सावर्डे आजच यूट्युबवर आपला फार्महाऊस पाहीला आणि आपलीमुलाखात पाहीली खुप समाधान वाटले ,आपल्या फार्महाऊसवर येण्याची आवड लागेल साहेब आपले अभिनंदन नक्कीच परमेश्वर आपणाला भरभरून साथ देवो अशि इश्रवर चरणी प्रार्थना 👌👌🙏
आपल्या कोकणात एवढा छान प्रकल्प च म्हणावा लागेल पण आहे हेच ऐकून आणि बघून खूप खूप छान वाटलं
अरे दादा कोकणचे जंगल दाखवू नको नाहीतर जंगल रिफायनरी येईल तिथे🎉
Mala pan hech vatat
😀😀 kharach
जय शिवराय ❤
👌👌👍👍 भाच्या ..खुप छान आहे व्हिडिओ..अशी स्वतःची जर जागा असेल तर माणसं शहराकडे वळणार नाहीत.. गावात राहूनच आपल्या गावाचा विकास करतील...
So beautiful place khupach chan vlog dada ❤
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
👌
Mst dada vlogs
Apratim
खुप छान वलॉग ह्रिषभ. माहिती पण खुप छान मिळाली आम्हाला.
Nice vdo
खूपच छान ग्रीन व्हॅली...well maintained 😊
Very nice
Great vlog
Natural
Beautiful and natural beauty
Thanks for sharing
खूप सुंदर व्हिडिओ 😍
Dada mast vlog
Superb Rishabh nc video nakki bhet denar 👌🏻👌🏻👍🏻
Nice ,
Thank you aryan
Very very nice video
Bhava Khup ch cchan 🔥
आता इतके सुंदर जंगल पाहिल्यवर आपल्या आदरणीय नेते मंडळींस येथे हगावयाची इच्छा होइल व लगेचच मुस्लिम अरबास फोन करून त्यातही येथे हगण्याचे निमंत्रण दिले जाईल जेणे करून हिंदुत्वाचे रक्षण दोघे मिळून करतील जय शिवराय
1 no video bhava ❤️👌
Khub Chan video hota
Thank you so much
सुंदर
Nice video
Very nice vlog dada 👍✨️♥️
Wawooooo😍😍😍
मस्त भाचा
सुंदर राखलंय जंगल.... सुंदर कोंकण
खूप छान बनवलय मेहनत पण खूप घेतली पण त्याच फळ काय ते तू दाखवल असच कुणाच्या जमिनी असतील त्यांनी काहीतरी व्यवसाय धंदा केला पाहिजे जे स्वतः च असेल मग असे विनाशकारी प्रकल्प येणार नाही छान माहिती दिली आवडला विडियो
🙏🙏🙏
Wow nice ❤️❤️❤️❤️
छान विडिओ बनवलास आहे
👌👌👌👍
Nice 👍👍
Nice bro👍👍❤❤
Waah❤
Thank you so much panya
खूपच सुंदर ❤❤❤❤
Rishabh chan hy location
Nice video brother ❤️
Khopch Masta vlog hota rishabh 👌😊
Thank you so much Rojer♥️
NisargaRamya Konkan and Hrishabh Bhai che vlogging .. perfect Combination ❤️❤️❤️ love to watch.. Hya weli cha starting cha Shooting pattern pan different aahe bhai.. khup chaan watla ❤️❤️❤️ Mastt eakdum
Thank you so much aaditya♥️
😍😍😍❤️❤️
हेच दादा करणे गरजेचे आहे
सुंदर माझं कोकण वाचवण्याची वेळ आली आहे कारण सर्वांच्या नजरा कोकणावर पडत आहेत,
कृपया जमिनी विकून परप्रांतीय लोकांना घुसू देऊ नका, सर्वांनी बागायती शेती करा, स्वतः काहीतरी करा
कोकण वाचवा
Khup chaan ,sunder aani shant thikan aahe .punha ekada tuzya video dwara Navin kahitari pahayala milale.
खुप सुंदर निर्सग.छान वातावरण.😊
Khup chhan vidio ahe bhavishyat poode akkada nakki jaein
❤
♥️🤍
Thanks dada
..apan green vally ageo farmla nakki bhet deu
Dada MalaTithe Kam Bhetel Ka Mala nisaragachi Khup Aavad Aahe
गावात सांबा च नदी मधे देऊळ आहे छान आहॆ नदी पार करून जावं लागत आणि उदय चा गावात जो बंगाल आहॆ त्यांच्या पुढे दत्ताच देऊळ आहॆ ते पण बघण्या सारखं आहॆ
Are Rishab tumhi serv kokani youtuberni milun Rain Harvesting sathi prayant kara. Karan ki unalayat lokana pani milat nahi. Tuja pasoon survat ker. All the best.
Orange minivet bird
Swargiy. Sundar. Konkan
असाच एक रिफायनरी मुळे कोकणच्या निसर्गाचा सत्यानाश होणार या वर व्हिडिओ बनवा 🙏
Kokan Jast explore karu naka kelat tari exact location taku nako Lok taple aahet koknavar
Konkanvar sarvancha dola hy baherche lok ghustat konknat
Mumbai sarka nka houdya konkan
जमल्यास कसोप गावावर व्हिडीओ बनवणे.
Hi .....hrishab this is SAM FROM MUMBAI I WANY TO GIVE BREAKING NEWS. Barsu refinery is shifting to Gujarat so all you kokan people have won. Best of luck for you future ...... Adani has given his port for this refinery...... I watch your video so i thought of given this news... For your fans but plz remember my name...... SAM..... AND I M COMING TO KOKAN VERY SOON........
Ya यूट्यूब चा उपयोग बारसू लाइव दाखव
रिफायनरी नको, कोकण वाचवा
Save kokan no रिफायनरी
रिफायनरी आली तर या स्वर्गाचे काय कोकण वाचवा
आमचं गांव आहॆ हे
Price or rate also be mention
Full day 600 rs
वैगेरे वैगेरे म्हणु नकोस, सारखे, शब्द भांडार वाढवून वाक्य रचना सुंदर बनव बेटा,
Khup mast video ahe ha.. khup vela pahila mi.. mast jaga.. jungle.. utpannachi zada.. malak.. sagle sahkari.. concept.. vruksha ani pashu sauvardhan .. saglach bhari❤ khup mast content Hrishabh..
Thank you dada ♥️
@@hRishabhtodankar baki ti manjarekar baainchi demotivate karnari comment ignore kar.. 😀 u r on perfect track 👍
👌