व्हिडिओ शेअर करण्या साठी खूप धन्यवाद , गावखडी गावातील लोकांना विनंती करू शकतो , तुम्हीच तुमचा beach Develop करू शकता. कोणी आमदार खासदार येऊन हे करू शकत नाही . अशाच प्रकारचे छोटे छोटे बिझनेस चालू करून .ह्याच गोष्टीमुळे गावखडी गाव नाही तर कोकणातील पर्यटन स्थळ विकसित होतील आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्माण होतील. भरपूर काही गोष्टी करण्यासाठी आहेत . वॉटर स्पोर्ट . फिश मार्केट , फूड फेस्टिवल, फूड बिझनेस. बीच साइड होम स्टे. धन्यवाद ऋषब तोडणकर 🙏
गावखडी मध्ये कातळ शिल्पे सुद्धा आहेत. ती पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक येतात, तेव्हा इथे जरूर थांबा. खूप छान समुद्र किनारा आणि सोबतीला सुरुची झाडे! स्तुत्य उपक्रम ❤️💐👍🙂
सर जी, खुप छान व्यवसाय देवी जी करत आहेत. फक्त परत कधी ह्या स्टॉल वर गेलात,तर काहीही करा पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठी जेवणं नाष्टाच,अगदी कोकणी पध्दतीचेच जेवणं नाष्टा ठेवायला सांगा,बनवायला सांगा. कधी दक्षिण भारतात गेला आहे❓. ते लोक काही ही झाले तरी इडली,सांबर, डोसा सांबर हेच दक्षिण भारतीय खाण्याचे पदार्थच ठेवतात. हे मॅगी वगैरे 🤷♂️काहीच गरज नाही अशा वेस्टर्न पदार्थांचे. आहे की नाही🙅.
Vlog and chicken chapati baddal kay prashnach nahi. Sundar. But the sad part i want to highlight is the way the tourist or even locals, who spoils the beautiful nature, leaving all the trash behind. No government can do anything on this unless we ourselves change our mentality and thinking. Till then, it will be the same scenario. Disappointing and uneducated behavior spoiling Beautiful Kokan.
Don't talk about it even you people does the same which I have seen in my own state so it's better don't say anything I love your vlog but don't make other hate you
असेच कोकणातील लोकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करावे अस मला वाटते छान विडियो दाखवला
धन्यवाद ♥️🙏
धन्यवाद
मस्त जबरदस्त व्हिडिओ मित्रा आणि त्यामध्ये आपल्या भंडारी समाजाच्या ताईंनी हा व्यवसाय सुरु केलाय .याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . जय भंडारी .
व्हिडिओ शेअर करण्या साठी खूप धन्यवाद , गावखडी गावातील लोकांना विनंती करू शकतो , तुम्हीच तुमचा beach Develop करू शकता. कोणी आमदार खासदार येऊन हे करू शकत नाही . अशाच प्रकारचे छोटे छोटे बिझनेस चालू करून .ह्याच गोष्टीमुळे गावखडी गाव नाही तर कोकणातील पर्यटन स्थळ विकसित होतील आणि स्थानिकांसाठी रोजगार निर्माण होतील.
भरपूर काही गोष्टी करण्यासाठी आहेत . वॉटर स्पोर्ट . फिश मार्केट , फूड फेस्टिवल, फूड बिझनेस. बीच साइड होम स्टे.
धन्यवाद ऋषब तोडणकर 🙏
Barobr bollat sheth🙏
धन्यवाद गंधर्व तोडणकर साहेब♥️🙏
ऋषभ तुजे विडिओ मी आवडीने पाहतो तू जीव ओततोस व्हिडीओ बनवताना म्हणून कदाचित सर्वाना हवे हवे शे वाटतात असेच छान छान विडिओ बनवत रहा किप इट अप....
खुप छान व्हिडिओ भावा ❤
गावखडी मध्ये कातळ शिल्पे सुद्धा आहेत. ती पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक येतात, तेव्हा इथे जरूर थांबा. खूप छान समुद्र किनारा आणि सोबतीला सुरुची झाडे!
स्तुत्य उपक्रम ❤️💐👍🙂
😋😋😋चिकन भाकरी असेल तर आणखीन मज्जा येईल...
धन्यवाद
चपाती ₹10 खूप स्वस्त❤
Khup chhan
👌👌👌😋 भाच्या. मस्त व्हिडिओ..चिकन रेसिपी छान आहे... बरं आहे. कोणाला थोडक्यात खायचं असेल तर चांगली सोय आहे...
धन्यवाद आत्या
सर जी, खुप छान व्यवसाय देवी जी करत आहेत.
फक्त परत कधी ह्या स्टॉल वर गेलात,तर काहीही करा पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठी जेवणं नाष्टाच,अगदी कोकणी पध्दतीचेच जेवणं नाष्टा ठेवायला सांगा,बनवायला सांगा.
कधी दक्षिण भारतात गेला आहे❓.
ते लोक काही ही झाले तरी इडली,सांबर, डोसा सांबर हेच दक्षिण भारतीय खाण्याचे पदार्थच ठेवतात.
हे मॅगी वगैरे 🤷♂️काहीच गरज नाही अशा वेस्टर्न पदार्थांचे. आहे की नाही🙅.
धन्यवाद दादा नक्कीच याचा विचार केला पाहिजे
Aare ware pasun kase jayche
खूप छान 👍
खूप च छान❤❤
मस्त आवडला वीडियो.
धन्यवाद
I love my kokan
Khup chan mi pawas chi aahe🙏🏻🙏🏻
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद
मी सातारकर आहे तुमचीक़तीबघुन.ईकडेमाझ्यातोंडालापाणीसुटलय.
Ek plet kiti la milte
खुपच छान विडियो दाखवला ऋषभ
धन्यवाद
फस्ट लाईक 👌👌👌👍👍👍
धन्यवाद दादा
खुप छान मितरा असे विडियो बनवत राहा आम्हाला गावांची आठवण येत राहते मी आडिवरे इतरा आहे माझी वाडी भाकरवाडी
धन्यवाद
Nice vidio
Mi janar thanks for infoo🎉
धन्यवाद
nice
Very good y❤❤❤❤
१ नंबर ❤❤
धन्यवाद काका
Ek no
धन्यवाद
धन्यवाद
Bhari ❤
थँक्यू भावा
मनापासून शुभेच्छा
धन्यवाद
Chikan. Rate. Kay
Chicken chapatti price kiti
८० रुपये
👍👏
चपाती आणि भाकरी महाग वाटते
₹10
Khup chan
धन्यवाद
Jaberdast
Amhi ata gelo ki javu ithe chicken chapati khayla .
ग्रामपंचायतीक काय तरी सुविधा करूक सांग जेने करून परीसर स्वच्छ रवात स्वच्छतेबाबत सुचना करुक सांग.
लय भारी
थँक्यू
Khup chan Rishabh bhava ashya aplya kokntlya Lokana prosahan Deun molache kam kele bhava
धन्यवाद हर्षद
मस्त
धन्यवाद
Beach var Ashi ghan karu naka bhavano Enjoy kara pan dusryala tras hoil As vagu naka kalkalichi vinanti
Rushabh mast
धन्यवाद दादा
गोवा highway la लागतो का
नाही
1 no
धन्यवाद मामा
Maz maher chiplun
मिशा काढलोस आणि खालची दाडी वाढवलीस
आम्ही आलो होतो... जेवण चांगलं आहे...पण पावभाजी च्या ताटात व्यवस्थित जेवण करता येत नाही... जेवणाचे ताट , वाटी वापर केला पाहिजे
ऐर भाव नहीं सगितल कशी पेटल आहे चिकन तपाती
Mastach
Nakki aswad ghevak have
धन्यवाद
एक नंबर ऋषभ भावा माझ्या मुलाला तुला भेटायचं आहे सारखा म्हणत असतो ऋषभ काकाला भेटायचे आहे
धन्यवाद दादा हो नक्कीच लवकरच भेटू आपण
जाउया म दोघ जण एकदा.❤😊 येशी ना ?
हो नक्की बिल तुम्ही देणार असाल तर मला यायला काही हरकत नाहीये. 😅🙏
👌👌👌👌👌👍👍👍🌹🏵️🌸🪷🌼🌷
Tyanchi Google map var save kar location
Aalo tar nakki khaun jaain
Vlog and chicken chapati baddal kay prashnach nahi. Sundar. But the sad part i want to highlight is the way the tourist or even locals, who spoils the beautiful nature, leaving all the trash behind. No government can do anything on this unless we ourselves change our mentality and thinking. Till then, it will be the same scenario. Disappointing and uneducated behavior spoiling Beautiful Kokan.
धन्यवाद दादा
Bhava miss you ❤❤
♥️♥️
हे हॉटेल कुठे आलं आरे वारे म्हणजे गणपती पुळे ना,
Gavkhadi ani ganpatipulyat hotel aaditya prachin kokan cha samor
पोरगी धरून आन बाबा 😂
😅
असले व्यवसाय सगळ्यांनी करावे
👍
Cikan ret nahi sangitla
Khup chan video
धन्यवाद दादा
Hii rushabh dada
नमस्कार
Lokanna nisarga ghan karayla laaj pan vatat nahi. Itka sundar nisarga ani faltu loka… Chicken matra best disat ahe…
माझ्या gf बरोबर गेलो होतो
चिकन च बिल gf ने भरलं की तुम्ही
Don't talk about it even you people does the same which I have seen in my own state so it's better don't say anything I love your vlog but don't make other hate you
नमस्कार दादा .नेमक कशाबद्दल बोलताय तुम्ही
Adress
गावखडी रत्नागिरी