कोकणातील निसर्गसमृद्ध गांव - जांभरूण | Jambhrun | A beautiful village in Ratnagiri

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +214

    जांभरूण कॉटेज बुक करण्यासाठी पुढील कॉन्टॅक्ट वरती संपर्क साधा- +91 94033 99240 . हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत रहा आपला चॅनेल सोमनाथ नागवडे

    • @hanmantchorage7894
      @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว +17

      एकदम भारीच मी पाहिले आहे ,खरच एकदा तरी भेट दिलीच पाहिजे ,मी कराड ( मलकापूर ) येथील आहे .भरपूर फिरलो पण आजची साधने प्रसिद्धची नव्हती यामुळे हे दूर्लक्ष झालेली ठिकाणे सोमनाथ तूझ्या मूळेच आम्हाला हे परत परत अनुभवायला मिळते .धन्यवाद तूझे वारंवार .( मी 63 वयाचा असलेने. तुला अरे तूरे बोलतोय समजून घे.क्षमा असावी )

    • @maheshdabholkar
      @maheshdabholkar 2 ปีที่แล้ว +4

      Dhnayawaad dada ❤

    • @vasantgirme7118
      @vasantgirme7118 2 ปีที่แล้ว +2

      best 👍

    • @sharadsangare7064
      @sharadsangare7064 2 ปีที่แล้ว +3

      Mast

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +4

      @@hanmantchorage7894 मनःपुर्वक धन्यवाद सर 🙏🏻

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 ปีที่แล้ว +112

    कुठून कुठून शोधून काढता अशी ठिकाणं तुम्ही...अप्रतिम.
    कोंकण म्हणजे नुसते समुद्र किनारे नसून इथली जीवनशैली तुम्ही लोकांसमोर आणली . धन्यवाद

  • @atulraghunathvanjari2685
    @atulraghunathvanjari2685 2 ปีที่แล้ว +14

    अतिशय सुंदर सोमनाथ दादा यामुळे निश्चित कोकणाच्या पर्यटनाला वाव मिळेल जय कोकण

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @jkvlifestyle
    @jkvlifestyle 2 ปีที่แล้ว +59

    अह्हा, काय जबरदस्त ठिकाण आहे हे... सोमनाथ दा काय शब्दप्रयोग, काय आवाज. खरंच मराठी युट्युब ला लाभलेले तुम्ही एक रत्न आहात. अभिमान आहे तुमचा मला खूप... जाऊ लवकरच एकत्र फिरायला !😍❤

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +6

      मनःपूर्वक आभार जीवनभाऊ! तुमच्यासारख्या मोठ्या TH-camr नं दिलेली ही शाबासकी आमच्यासाठी फारच अनमोल आहे. धन्यवाद. लवकरच जाऊ. आम्हीही खूप एक्साईटेड आहोत बरोबर ट्रिप करण्यासाठी!! ☺️😇

    • @Hrishikeshkakadevlogs
      @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +6

      तुम्ही दोघे दोघेपण महाराष्ट्राला लाभलेले रत्न आहात ❤️💐💐💐

    • @sudhabhabal5119
      @sudhabhabal5119 2 ปีที่แล้ว +2

      सोमनाथ भाऊ, मी सुधाम भाबल मिठबाव(तांबळडेग)ता.देवगड
      Jkv ने केलेले तुमचे कौतुक सेम माझ्या मनातले आहे.
      अप्रतिम व्यक्तिमत्व आहे तुमचं खरोखरच आमचे कोकणचे भाग्य उजळवून देण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहात. त्या बद्दल धन्यवाद 🙏
      मी 📞करेनच आपल्याला 🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      आपले मनपुर्वक धन्यवाद ☺️

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 ปีที่แล้ว

      Somnath Sir.. JKV.. Wandering Minds.. KOKNI RANMANUS.. Mukta Narvekar.. n many more.. tumhi sagle chya sagle fabulous ahat.. ❤️❤️

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम नयनमनोहर दृश्य. सुंदर गावा सुंदर निसर्ग 👌 हे कायम टिकून रहाण्यासाठी या भागात मोठे औद्योगिक प्रकल्प न झालेले बरे.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 2 ปีที่แล้ว +5

    माझे अगदी स्वप्नातले किंवा लहाणपणीच्या बालभारतीच्या पुस्तकातील धड्यातले कोकण ...हे अगदी जिव्हाळ्याचा विषय ....तंतोतंत कोकण बघितलयं मी तुमच्या नजरेतुन नागावडे...तुमचे आभार खरोखर...मलापण बघायचय हे सुंदर निसर्ग रत्न...याची देही याची डोळा...

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 9 หลายเดือนก่อน +5

    अरे वा... ... किती सुंदर गाव किती सुंदर निसर्ग आणि किती सुंदर तुमचा विडीओ सुंदर सुंदर सुंदर सर्वच सुंदर❤❤❤❤❤❤❤

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 2 ปีที่แล้ว +140

    असेच फक्त नैसर्गिक पाण्याचा पाट असलेले माझेही गाव आहे दापोली जवळ आसूदबाग म्हणून,सर्व गावात हेच पाणी वापरले जाते👌👍

    • @aaratijoshi9592
      @aaratijoshi9592 2 ปีที่แล้ว

      आम्ही लहानपणी तुमच्या कडे उतरलो होतो. तुमच्या कडच्या कोणीतरी वाघ मारला होता ना?

    • @vijaynaik9866
      @vijaynaik9866 2 ปีที่แล้ว +6

      भावा होय आपला गावच सुंदर आहे मीही याच गावचा.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +19

      इथल्या केशवराज मंदिरावर व्हिडीओ केलाय मी

    • @sandeeprane5099
      @sandeeprane5099 2 ปีที่แล้ว +12

      मित्रा तुझ्या आसूद गावावर मराठीतील थोर कांदबरीकार श्री.ना.पेडसे यांनी गारंबीचा बापू हि कादंबरी रचली आहे भाग्यवान आहे तु

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 2 ปีที่แล้ว +3

      Apratim saundarya aslel he gav sadhya tumchya video madhun dole bharun pahil.
      Atishay sundar shabdat chapkahal varnan kel ahe tumhi.
      Nakki visit karu. 👍👌

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 ปีที่แล้ว +9

    स्वर्गाहून सुंदर आपले कोकण आहे."मेल्या नंतरच स्वर्ग दिसतो" असं फक्त तीच लोकं म्हणू शकतात ज्यांनी कधी कोकण पाहिलेला नसतो....
    सुख कोकण
    स्वर्ग कोकण
    खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे 📸

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 9 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर आहे जांभरून ,एकदम् विलक्षण,दूसरा स्वर्ग,,,❤👌

  • @minalsawade1264
    @minalsawade1264 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम....आम्ही कोकणातले असूनही अजूनही कित्येक ठिकाणे तुमच्या vlog द्वारे समजतात, खरचं खूप खूप धन्यवाद

    • @bhagawatlondhe3644
      @bhagawatlondhe3644 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम निसर्गसौंदर्य

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय निसर्गरम्य व्हिडीओ , सुंदर सादरीकरण , ओघवती भाषा , सदर व्हिडीओ पाहताना साक्षात जांभरुण मधेच पोहोचलो.

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 2 ปีที่แล้ว +9

    एका सुंदर कोकणाचे दर्शन, अप्रतिम, मन भारावुन टकणार .......शब्दच अपुरे....काय बोलु....🙏🙏🙏🙏👍

  • @shubhangipainaik6640
    @shubhangipainaik6640 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम विडिओ, नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य...आत्मिक शांतीचा अनुभव झाला...... खूप छान.. 👌👌👌👌

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद 😊 कंमेंट वाचून छान वाटलं

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 ปีที่แล้ว +7

    खुपचं छान.मी कोकणातील आहे पण आमचा गाव शहरी झाला आहे, त्यामुळे हे गाव पहातांना आनंद खुपचं झाला.

  • @manojpatil4895
    @manojpatil4895 ปีที่แล้ว +5

    खुप खुप धन्यवाद...पूर्ण vedio बघितला मी अस वाटल साक्षात स्वर्ग च बागितला मी ❤😍😍😊😊

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 2 ปีที่แล้ว +3

    सोमनाथ जी प्रथम तुमचे धन्यवाद जांभरून -कोकणचे अविस्मरणीय दर्शन घडविल्या बद्दल --अहो किती सुंदर ,निवांत ,निसर्ग सौन्दर्याने नटलेले कोकण -आम्ही अवश्य भेट देणार

  • @manojmasal4353
    @manojmasal4353 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम..अद्वितीय निसर्गरम्य परिसर..निर्मळ पाण्याचे पाट.. आणि खूप आल्हाददायक प्रवास वर्णन..धन्यवाद..🙏😊

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 2 ปีที่แล้ว +12

    काय सुंदर गाव आहे. अप्रतिम नदी, डोंगर, बागा आहेत. खुपच सुंदर जागा शोधून काढून त्यावर खुपच सुंदर vdo करता. You r great 👍. Thanks for sharing this beautiful place 😀 😄

  • @abhayshitut2054
    @abhayshitut2054 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर साहेब 💐💐👌👌
    तुमच्या विडिओ त कोकणच्या मातीचा गंध आहे, कोकणच्या पाण्याची गाज आहे आणि निसर्ग सौंदर्याची संपन्नता आहे. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेच आणि ती तुमच्या कॅमेऱ्यातून तर स्वर्गच दिसत आहे.
    तुमच्याकडून असेच कोकणावरील उत्तम विडिओ घडत जावो हीच कोकण प्रदेशाची निर्मिती करणारे श्री परशुरामांच्या चरणी प्रार्थना ...!!

  • @ASK-vp8ll
    @ASK-vp8ll 2 ปีที่แล้ว +4

    समाधान आणि आत्मिक आनंद दोन्ही मिळाले हा व्हिडिओ पाहून 🚩⛺

  • @Jvs821
    @Jvs821 ปีที่แล้ว +5

    कोकणातील निखळ निसर्ग सौंदर्य दाखवल्याबद्दल खुप आभार 🙏

  • @avinashdhajekar903
    @avinashdhajekar903 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर गावाचे सौंदर्य आहे आणि हा व्हिडिओ टाकल्यामुळे बरेच पर्यटक प्रेमांना यांचा लाभ घेता येईल आहे निसर्ग सौंदर्य बाबतीतील व्हिडिओ टाकावे हि विनंती

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम ...मनाला अतिशय सुखावा आणि चैतन्य देणारा व्हिडिओ होता आजचा..जांभरुन चा..."पर्यटन दूत" आपले मनःपूर्वक आभार

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 8 หลายเดือนก่อน +2

    सुंदर गाव छान चित्रण👌👌👍💐

  • @vaishalichitale7437
    @vaishalichitale7437 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आहे आमचे हे गाव...असे फोटोत बघून खूप छान वाटले 👍👍👌

  • @snehals8078
    @snehals8078 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी सुंदर चित्रीकरण 👌👌👌सोमनाथ सर तुमच्या मुळे हे हिरवेगार निसर्ग वैभव अनुभवता येते,हिरव्या रंगाच्या सर्व छटा बघून मन आणी डोळे तृप्त झाले, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 2 ปีที่แล้ว +5

    किती सुंदर गाव आहे हे 😍 फार कमी प्रमाणात इतकी सुंदर गावं भगायला मिळतात 😍

  • @nandakishordhotre3896
    @nandakishordhotre3896 2 ปีที่แล้ว +4

    अतुलनीय कोकण, खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य 🙏

  • @user-nh7cx6ry7c
    @user-nh7cx6ry7c ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम आहे नसर्गिक सुंदरता चित्रीकरण पण खूपच सुंदर केले आहे आवाज खूप छान आहे सर तुमचा

  • @rahultamhane5461
    @rahultamhane5461 ปีที่แล้ว +3

    हे नैसर्गिक सौंदर्य कायम असच रहावं,,,⛰️🌴🌴🌴🌴

  • @nutanmodak3946
    @nutanmodak3946 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य मी या व्हिडीओतून जिवंत अनुभव व आनंद घेतला..

  • @sandiprindhe3043
    @sandiprindhe3043 2 ปีที่แล้ว +3

    सोमनाथ सर , अप्रतिम अश्या निसर्गाच्या कुशीत घेऊन गेलात...👍👍

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 ปีที่แล้ว +1

    Khup Abhiman आहे Aamhi कोकणातले असल्याचा,sundar कोकण

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +9

    सोमनाथ दादा किती सुंदर आहे हे जांभरून गाव ❤ आणि तेवढच सुंदर , अप्रितिम टिपलय सुद्धा 💐💐 खरच एखादया सिनेमाला सुद्धा लाजवेल असे चित्रिकरण करतात तूम्ही…❤ lots of love and respect somnatah दादा ❤️💐🙏

  • @VijayYadav-jj2ei
    @VijayYadav-jj2ei ปีที่แล้ว +1

    सर, खरच खुप अप्रतिम व्हिडिओ, आणि काकाच्या मदतीने गावाची खुप छान माहिती दिलीत. खुप दिवसांनी निसर्गरम्य असा व्हिडिओ पाहता अला. धन्यवाद

  • @kishorimulay8493
    @kishorimulay8493 2 ปีที่แล้ว +3

    केवळ अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलंय ह्या जांभरुण गावाला 👌🏻👌🏻 आणि सोमनाथ सर ते खूप सुंदर रित्या तुम्ही आमच्यापर्यंत कायमच पोहचवता👍🏻.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 9 หลายเดือนก่อน +2

    ठिकाण नक्कीच अप्रतिम आहे. पण वर्णनही तेवढच सुंदर केलं आहे .शिवाय प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी. खूप छान

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 ปีที่แล้ว +16

    I am proud to be Indian and I am residing in Maharashtra and beautiful konkan is part of its. Today I watched beautiful video of one of the nature gifted village Jambrun near Ratnagiri . I felt that the village is not less than heaven on the earth and nature lovers should take opportunity to visit the place at once.

    • @sampathirave823
      @sampathirave823 ปีที่แล้ว +1

      अप्रतीम निसर्ग, सुंदर ओहोळ खळखळणारे स्वछ पाणी,हिरवीगार झाडी,आणी सोमनाथ दादा तुझा गोड आवाज असे वाटते कायमचे येथेच निसर्गाच्या कुशीत रहायला यावे.या गावाला भेट देण्याचे मनात ठरवून टाकले.

  • @Sushantdk
    @Sushantdk 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ आहे, खुप सुंदर गाव आहे जांभरुण, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावाने आपला ठेवा खुप सुंदर जतन करून ठेवला आहे.

  • @pravin1122
    @pravin1122 2 ปีที่แล้ว +3

    खूपच अप्रतिम, निसर्ग सौंदर्याने वेढलेल गाव

  • @ashwinmarathe9844
    @ashwinmarathe9844 ปีที่แล้ว +1

    गेले आठवडाभर आम्ही कोकणात होतो. आमच्या दोन मुलांसह जास्तीत जास्त ठिकाणांना भेट देण्याचा प्रयत्न केला. कोकणचे सौंदर्य असे आहे की निसर्गाच्या कुशीत घालवलेले क्षण आपण विसरू शकत नाही. खरच कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब लागते.सर तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. सामग्री, व्हिडिओग्राफी, संपादन, भाषा, पार्श्वसंगीत सर्वकाही अविश्वसनीय आहे. चांगले कार्य सुरू ठेवा.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार !!

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +4

    नेहमी प्रमाणे खुप छान सादरीकरण केले आहे सोमनाथ दादा तुमच्या व्हिडिओ मधून निसर्ग नेहळताना आम्ही तुमच्या सोबत tour करत आहोत असं वाटत मस्त च व्हिडिओ☺️

  • @manishshinde4933
    @manishshinde4933 2 ปีที่แล้ว +2

    कोकणाला स्वर्ग का म्हणतात ते तुमच्या व्हिडियोतुन कळतं......स्वर्ग पाहिला आम्ही तुमच्या नजरेतून...👌👌❤️

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 2 ปีที่แล้ว +4

    कश्मीर पेक्षा आपले कोकण भारी असे मी नेहमीच सांगतो..
    रत्नागिरी नेहमीच जातो. नक्कीच जाईन

  • @sanjeevanibokil3573
    @sanjeevanibokil3573 2 ปีที่แล้ว +1

    फार छान बोलता तुम्ही! काव्यमय अर्थपूर्ण आणि तरीही माहितीपूर्ण! सांगाल त्या जागी ताबडतोब जाऊन पोहोचावं अशी तीव्र इच्छा निर्माण करता बघणा-यांच्या मनात! हेच तुमचे फार मोठे यश आहे!

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद ☺️

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर दादा👌👌.
    माझा दापोली मध्ये प्लॉटस चा व्यवसाय आहे, तिथला निसर्ग सेम असाच आहे. कोकणची ओढ,जाण, प्रेम असलेल्यानंच मी जागा देते.शहरी बरीच लोकं नाकं मुरडतात साधे पणाला,,पण आम्ही तिथल्या निसर्गाची हानी करून काहीच develop करीत नाही.ज्यांना निसर्गाची जाणीव आहे तेच आमचे ग्राहक,,,नाहीतर गरज नाही.
    मी सौ राजेश्री उत्तेकर

  • @himaniraichur2615
    @himaniraichur2615 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर गाव आणि तुम्ही व्हिडिओ ही खूप छान केला आहे. धन्यवाद

  • @KiranMengale
    @KiranMengale 2 ปีที่แล้ว +3

    कसल भारी गाव आहे राव❤❤❤❤
    thanks तुमच्यामुळे हे पाहायला मिळाल, एकदा नक्कीच जाईल

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान निसर्ग, दाखविल्या बद्दल खुपच खुप धन्यवाद. आपल्या मधुर आवाजात गोष्ट ऐकल्याचा feel आला. Nice voice, Info, Video. Thanx.

  • @ashvinishinde903
    @ashvinishinde903 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम निसर्ग , 🌴🍀🌳🌱🌿अगदी निःशब्द झाले हा सुंदर निसर्ग बघून , अतिशय सुंदर चित्रीकरण अन निवेदन 👍 खरच निसर्ग फक्त देत असतो आपणच घ्यायला कमी पडतो
    खूप खूप धन्यवाद समोनाथ सर इतका सूंदर निसर्ग तुमच्या चॅनल च्या माध्यमातून तुम्ही सगळ्यापर्यंत पोहचवलात 🙏

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 8 หลายเดือนก่อน +2

    स्वर्ग.....जन्नत....heaven...

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698 2 ปีที่แล้ว +4

    निसर्गाने भरभरून दागिने दिले आहेत या गावाला दागिन्यांचे आंथरून म्हणजे जांबभुरणे गाव 🌼🌼

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम .. अतिसुंदर .. निसर्ग दर्शन : .... सोबतच उत्कृष्ट संचलन व छायाचित्रण .. सोमनाथ दादा म्हणजे .. रियल हिरो ! 🌹🌹👌👌

  • @dineshjadhav4226
    @dineshjadhav4226 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर गाव आहे. माझा पण असाच गाव आहे. काही वर्षांनी आपल्या. पुन्हा गावीच जायचे आहे. Pollution मूळ खूप त्रास होतो मुंबई ला.

  • @maheshbhosale1509
    @maheshbhosale1509 2 ปีที่แล้ว +1

    जांबरुण गाव म्हणजे निसर्गाचे स्वर्गच हो ते. त्या निसर्गमय स्वर्गामध्ये प्रत्यक्ष निसर्गाचे आल्हाददायक अनमोल ठेवा अनुभवायला मिळाला. आपले मन:पुर्वक आभार. 🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @gauravnerurkar5050
    @gauravnerurkar5050 2 ปีที่แล้ว +6

    Faarach sunder aani avishwasniya asa ha virtual nisarga anubhav ! Jambhrun la lavkarach jaaylach havay ! Heartiest thanks to Somnathji & Team for making such a beautiful, informative & much deserved docu on this Nature's heaven in Konkan !🥰👌👌❤💯

  • @nalinichhatrapati7023
    @nalinichhatrapati7023 ปีที่แล้ว

    खरोखर अप्रतिम
    निसर्गाचा आनंद तुमच्यामुळे आम्हाला घरी अनुभवता आला
    जांभरून ला जाण्याचे आस लागली आहे
    आता खूप थँक्यू

  • @poojabhat7512
    @poojabhat7512 8 หลายเดือนก่อน +3

    कचरा मुक्त कोकण....सर्वाची जबाबदारी

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर,आपले सर्व व्हिडिओ छान माहितीपूर्ण असतात.वर्णनशैली अतिशय सुंदर आहे.मी बहुतेक व्हिडिओ पाहते.जाण्याचा योग येईपर्यंत तरी व्हिडिओ पाहून कोकण दर्शन पाहण्याचा अनुभव घेऊ या.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा.

  • @wagheshbhosale7029
    @wagheshbhosale7029 ปีที่แล้ว +4

    हा तर पृथ्वीवरील स्वर्ग आहे👍

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 ปีที่แล้ว +2

    तन मनाच्या आरोग्यासाठी निसर्गाला शरण जावे हा संदेश दिलात!❤️ छान.

    • @mayurshitole1071
      @mayurshitole1071 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम निसर्ग💚 आणि मस्त सादरीकरण सर ❣️

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम निसर्गसौंदर्य 👌👌👌👌👌

  • @shrinivaskarvekar6185
    @shrinivaskarvekar6185 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर ठिकाण.... तुम्ही खूप मोजक्या शब्दांत उत्तम वर्णन करता.... ऐकतच राहावे वाटते.... प्रतिक्षा पुढील भागाची...

  • @rohitkumargundale
    @rohitkumargundale ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 🌿♥️🥰😍😍👍🏻👍🏻

  • @shivajithorat2712
    @shivajithorat2712 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर कोकण तुमच्या सुंदर नजरेतून, सुंदर चित्रीकरणातून तसेच सुंदर वर्णनातून प्रत्यक्ष तिथे फिरत असल्याची अनुभूती देते.

  • @casuniielkarbhari3143
    @casuniielkarbhari3143 2 ปีที่แล้ว +11

    One of the Best locations you have explored ,what a nature ✌️✌️🤘So Beautiful ,And you narrated it equally the most beautiful and amazing way ❤👍👍🙏

  • @shashikantmali453
    @shashikantmali453 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान पद्धतीने माहिती दिली आहे सर तुम्ही,

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 2 ปีที่แล้ว +5

    सर एकदा गणेशोत्सवात कोकणातल्या कोणत्याही गावात राहून तो सगळा स्वर्गीय अनुभव घ्या, पुढच्या प्रत्येक वर्षी नक्की परत याल.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 2 ปีที่แล้ว +2

    छान, मस्तच सुंदर व्हिडिओ, चित्रीकरण मस्तच. नमस्कार सोमनाथ दादा.🙏🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 ปีที่แล้ว +6

    Pure natural environmental village 👌👌❤️❤️💐💐

  • @nilimakalawant9832
    @nilimakalawant9832 2 ปีที่แล้ว +2

    मस्त हिरवे गार
    मंदिर व नदी मस्तच आहे एकदम भारी वाटले

  • @wanderingmindsindia
    @wanderingmindsindia 2 ปีที่แล้ว +11

    Wow, this place is so beautiful ❤ way you explained your thoughts about this place were truly mesmerising. Incredible 👍🙏🏻

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      Thank you so much ☺️

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 ปีที่แล้ว +1

      U both are THE best.. that vijaydurg video on wandering minds channel and the dron shots added in it which was provided by Somnath sir.. wow wow wow.. Kay video zalay to.. Swarajyarakshak Sambhaji serial nantar saglyat jast avadleli kalakruti ahe ti majhyasathi ❤️❤️ thanks a lot to both of u 🙏

    • @sanjayyashwantsohani4820
      @sanjayyashwantsohani4820 ปีที่แล้ว

      पण सावधान.येणारे पर्यटक प्लास्टिक कचरा करून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.अगदी माथेरान संबंधात जसे नियम आहेत तसे येथे केले पाहिजेत.

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si ปีที่แล้ว

    गर्द हिरवा... गच्च ओला.... खरोखर निखळ आत्मिक आनंद अनुभूती... खुप खुप धन्यवाद. 👍🙏🙏

  • @santoshnaik9912
    @santoshnaik9912 2 ปีที่แล้ว +3

    Very beautiful place and environment

  • @yogeshsarang86
    @yogeshsarang86 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ. तुमचे विडिओ पाहायला नेहमीच नयनरम्य असतात. अप्रतिम व्हिडिओग्राफी.

  • @suhelahmed6054
    @suhelahmed6054 2 ปีที่แล้ว +9

    Awesom vlog once again , nature at its best, kokan is surely heaven on earth ❤

  • @veenapawar8955
    @veenapawar8955 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य,झपाटल्यासारखी मी नुसती कितीदा बघत आहे .स्वर्ग असाच असेल कदाचित.👌

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 ปีที่แล้ว +9

    🙏Thanks Dear Somnath ji, for bringing beautiful shades of my motherland BharatMata from area of Konkan a landscape designed by first Architect Lord Parshuram ji. Entire Western range from Aravali, , Konkan till Kerala is marvellous creation of Lord Parshuram ji who on inspiration of Prabhu ShreeRam ji channelized his spiritual energy, resources to create this part of BharatMata!

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान.अशीच सुंदर गाव दाखवलीय तर फारच छान होईल.खेडयाच गावपण राखुन सुधारणा करून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल.शहर वाढ कमी होईल. फारच आभार.

  • @Mrunalsexplorations
    @Mrunalsexplorations 2 ปีที่แล้ว +30

    Many interior villages in Devgad area have a similar topography because most of the konkani villages have a similar setup. Konkan is blessed with a great potential for eco tourism and I only wish more and more locals understand the potential behind it and take the steps to build an ecosystem around it overcoming the local politics/ narrow mindedness and take steps in community development for prosperity of the communities.
    Great job of these explorations through these cinematic content and beautiful narratives. Hope it brings more conscious tourism to konkan and you would have played a great role in that development in hindsight.
    Here is one more suggestion on that front. Think about creating a dedicated website portal that aggregates the contact info etc that you have from each visit with small photo exploration and further link to TH-cam video of each visit. So this is like quick access tourism portal of each site you visited for people to access relevant info etc and as it grows further with your visits it can be monetized with ads etc. You can create a much user friendly layout unlike constrained TH-cam layout and it further acts to bring people to TH-cam as it rises.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much ☺️ we’ll said and useful suggestions also 😊

    • @RahulPatil-kw7qq
      @RahulPatil-kw7qq 2 ปีที่แล้ว +1

      You are correct.

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale7151 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर असे एकदा भेटुन या चिंचवली गावाला! ता.खेड जिल्हा रत्नागिरी, अप्रतिम गांव आहे अशीच नदि ,डोह नैसर्गिक बाथ टब, नदीकाठी पिंपळ,वड मारुती मंदिर भरणाक्याच्याही आधी ७कि.मी. आहे.

  • @sangitamhaskar5303
    @sangitamhaskar5303 ปีที่แล้ว +3

    Amazing nature

  • @rehankamate-786
    @rehankamate-786 ปีที่แล้ว +1

    🙏अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवलात दादा तुम्ही मनापासून धन्यवाद खरोखर निसर्गावर प्रेम केले पाहिजे 🌴🌴🌴,निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,,🌳🌳🌳🌱😊😊

  • @RajeshThakur-zw6dj
    @RajeshThakur-zw6dj 2 ปีที่แล้ว +3

    This is beyond the word 'beautiful'.

  • @harshadsatav5039
    @harshadsatav5039 2 ปีที่แล้ว +2

    सोमनाथजी फार अप्रतिम प्रस्तुती आहे. मजा आली. ❤️

  • @sujatachoubey3292
    @sujatachoubey3292 ปีที่แล้ว +4

    Very beaitiful village. Nature at its best❤

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 ปีที่แล้ว

    आपले सर्वच भाग खुप अप्रतीम असतात प्रत्यक्ष सफर केल्याची अनुभुती मिळते तसेच विस्तृत माहिती मिळते खुप खुप धन्यवाद आपले हे कार्य अविरत चालावे ही सदिच्छा .

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार !!

  • @deepakbattise9276
    @deepakbattise9276 8 หลายเดือนก่อน +3

    जर का पुनर्जन्म असेल ना तर मला कोकणातली गावात मिळावा ❤😊

  • @varshathange131
    @varshathange131 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर निसर्ग वैभव संपन्न गाव पहायला मिळाले.

  • @shrikantsahasrabudhe5099
    @shrikantsahasrabudhe5099 2 ปีที่แล้ว +7

    Somnath, you are simply genius !
    Your genuineness is experienced through the selection of place, your excellent videos and unique commentary !!! Thank you very much for such posts. I wish you all the best in your journey of life.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद 😍🙏 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक like करा आणि पुढे शेअर करा 😉👍

    • @pramodjoshi8099
      @pramodjoshi8099 ปีที่แล้ว +1

      I saw your video from Los Angeles, California, USA. I am very much i.presses. I noted all information. When I will go to Pune in December 23, I will make a trip to Ratnagiri and Jambhrun. Dhanyavad. Pramod Joshi

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  ปีที่แล้ว

      Thank you 🙏🏻

  • @MANDARGAJANE
    @MANDARGAJANE 2 ปีที่แล้ว +9

    जांब्रूनात परप्रांतियांना घुसायला देऊ नका, कोतवड्यात घुसलेच आहेत तेवढे बस झाले. गावकऱ्यांना हुशार करा आत्मनिर्भर करा 🙏

    • @bhagwatbadve5709
      @bhagwatbadve5709 ปีที่แล้ว

      व्यापारीकरणामुळे परप्रांतीयांची घुसखोरी होणारच‌

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 2 ปีที่แล้ว +2

    किती सुंदर आहे हे!! मी रत्नागिरी जिल्ह्यातच माहेरेय!! माझही छान गाव आहे..पण सोमनाथ तू खूप सुरेख लिहीतोस...छान वर्णन करतोस!!मी नक्कीच या गावाला भेट देईन

  • @sumithabhat1331
    @sumithabhat1331 2 ปีที่แล้ว +4

    Beautiful village!👌Good narration, nice photography. Nice eco friendly cottages!👌

  • @nanajichavan6905
    @nanajichavan6905 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आपले आभार

  • @vikrantchavan007
    @vikrantchavan007 ปีที่แล้ว +8

    हे गाव निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे खूप मोठे योगदान होते| त्याची ही खूप मोठी कहाणी आहे| अभिमान वाटतो मी जांभरून निवासी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरपोतदार चव्हाण यांच्या परिवाराचा भाग आहे याचा।

    • @DipakTonage
      @DipakTonage ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dushyantkangane5700
    @dushyantkangane5700 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या लाजवाब शब्दांकनासाठी माझ्याकडे शब्दच नाही 👍 Awesome Vlog नेहमीप्रमाणेच 👌

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 ปีที่แล้ว +5

    कोकण खूप सुंदर आहे पण काही राजकारणी माणसांनी त्याची वाट लावू नय्यर म्हणजे झालं

    • @harshalmarchant3679
      @harshalmarchant3679 หลายเดือนก่อน

      Tyasathi Maharashtra sarkar pudhe yayla pahije

  • @GDGT007
    @GDGT007 ปีที่แล้ว +1

    Khoopach Sundar aahe sagla. Thank you for making this video.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 ปีที่แล้ว +3

    अश्या निसर्गरम्य गावात ज्यांना रहायला मिळते ते " जांभरूणवासीय " खरोखर भाग्यवान म्हणायला हवेत. त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले साहित्यिक डूब असलेले सुंदर मराठीने समृद्ध असलेले निवेदन. मी बरीच मराठी युट्युब चॅनेल्स बघतो पण इतकं चांगले आणि ९९.९९% शुध्द मराठी निवेदन पहिल्यांदाच ऐकले. धन्यवाद!