Dr. मला पायांना खूप cramps येतात. आणि अक्षरशः घाम फुटतो वेदना सहन होत नाहीत असह्य होत राहतात मला layfoma खूप आहेत हात आणि पायावर जवळ जवळ ७०.८० असतील.आणि मर.ना ही treatment chi गुडघे दुखी साठी गरज आहे प्लीज हात जोडून विनंती आहे प्लीज तुम्ही नक्की सांगा.
Very informative!
धन्यवाद dr. साहेब खूप छान माहिती दिलीत, माझा एक प्रश्न आहे, मला घुडघे दुखीचा खूप त्रास आहे.मला चालणे मुश्किल झाले आहे.
या पुढील विचार ऐकण्यासाठी उत्सुकता आहे।
पत्ता पाठवा
Sir can you visit at home. My mom is not able to walk. Staying at Lalbaug.
सर तुमच्यकडे उपचार पद्धती काय आहे हे समजेल का प्लिज
पार्किन्सन्स ची ट्रीटमेंट भेट मिळेल काय?
Dr mala lumber listhasis zaley, malahi sarv spine specialistne operationch sangitley tyavar upay ahe ka? Mala opration nako ahe pls sanga
Andhericha Address milel please
Dr. मला पायांना खूप cramps येतात. आणि अक्षरशः घाम फुटतो वेदना सहन होत नाहीत असह्य होत राहतात मला layfoma खूप आहेत हात आणि पायावर जवळ जवळ ७०.८० असतील.आणि मर.ना ही treatment chi गुडघे दुखी साठी गरज आहे प्लीज हात जोडून विनंती आहे प्लीज तुम्ही नक्की सांगा.
Sir tumhi ghari yeu shakta ka please
आरे पण लोकं, पेशन्ट दवाखाना कोठे आहे असे विचारत आहेत, सगळे तिथं पर्यन्त येणार कसे?
Mazya mrs.chi bahin 12 varshapasun paralysis zalyamule bedvr aahe. Dava pay halt nhi.
यांचे पोट केवढे आहे, यांना स्वतः गरज आहे weight loss ची 😂😂😂😂
प्लिज रिप्लाय नाशिकहून पेशंट पाठवायचे आहे
Otizam 18 years cha Mulaga ahe upay ahe ka sir
I tried contacting/messaging to WhatsApp no given but no reply
माझ्या mr. ना ऑपरेशन सांगितले आहे दोन्ही गुडघ्यचे . प्लीज आम्ही खूप विनंती करत आहोत. प्लीज तुम्ही काहीतरी करावे.
पुण्यात appointment मिळू शकेल का?
पुणे येथेकुठे ट्रीटमेंट घेता येइल पत्तामिळेलका
सर मला व्हेरिकोज आहे त्या चा इलाज सांगा
पुण्यात अपॉइंटमेंट मिळु शकेल का
सर हे हॉस्पिटल कुठे आहे आणि प्लीज नंबर सेंड कराल का
तुम्ही फोन उचलत नाही त्या मुळे आम्हाला समजत नाही शनिवार व रविवार या दिवसी तुमचा दवाखाना चालू आहे का असेल तर सांगा
नमस्कार डाॅ. Multiple Sclerosis मुळे पेशंट wheelchair वर आहे
यावर उपचार करणं शक्य अहै का ?___
सर आपला पत्ता मिळु शकेल का
पार्किंग सन्स साठीउपचार
ph lagat nahi
मला न्यूरोपथी आहे.मला चालता येत नाही
Phon no मिळेल का
A̲n̲d̲h̲e̲r̲i̲ a̲a̲n̲i̲ l̲o̲w̲e̲r̲ p̲a̲r̲e̲l̲ c̲h̲a̲ p̲h̲o̲n̲e̲ n̲u̲m̲m̲b̲e̲r̲ k̲i̲w̲a̲ a̲d̲d̲r̲e̲s̲s̲ s̲a̲n̲g̲a̲
फोन नंबर मिळेल का
Pl sent mo no of dr vivek and addresses in andheri
फोन नंबर द्याल का सर
Dr Vivek Bendale sir contact number - 9930575714
hi
Parkinson chi treatment havi aahe
तुमच्या दवाखान्याचे पत्ते द्यावेत,
तुमचे पत्ते द्यावेत,