ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Do Ants & Humans have similar behaviour? | Nutan Karnik | Swayam Talks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2023
- "मुंगी ही मनुष्याच्या दृष्टीने एक अगदी नगण्य कीटक ! पण मनुष्याच्याही आधी काही कोटी वर्षे भूतलावर अवतरलेल्या मुंग्या ह्या जीवसृष्टी टिकवून ठेवण्याकरिता माणसांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे का? अशा ह्या मुंग्यांवर गेली २२ वर्षे अथक संशोधन करणाऱ्या नूतन कर्णिक यांनी मुंग्या आणि त्याच्या जीवनशैलीविषयी काही थक्क करणाऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. इवल्याशा मुंगीचे हे भलंमोठं विश्व उलगडून दाखविणाऱ्या नूतन ह्यांना प्रत्यक्ष ऐकूया आणि जाणून घेऊया माणसांच्याही 'बाप' असलेल्या मुंग्यांविषयी.
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#science #research #india
किती वेगळ्या प्रकाराचं काम आहे 👍👍इतकं वेगळं क्षेत्र निवडायची हिम्मत केल्या बद्दल अभिनंदन
अशी लेक्चर्स शाळेत ठेवा. मुले /मुली उत्सुकतेने ऐकतील आणि त्यातून ४/५ तरी तुमच्या सारखे जीव शास्रज्ञ बनती ल. अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक विवेचन.
***** Rating.
*****
कॉलेज मध्ये अभ्यासक्रम पाहिजे
@@siddharthgopalkar6256आहे की zoology मध्ये
हे भुंग्यांच ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, कोणीतरी निर्माण करणारा नक्कीच आहे, नाहीतर ईतकी परफेक्ट रचना होऊ शकतात नाही. आणि तो रचनाकार म्हणजेच ईश्वर, परमात्मा, देव. एक अद्वितीय, अदभुत शक्ती.
( कठीण प्रश्नाचं एवढं सोप्प उत्तर देऊन कसं चालेल ! )
कुणी तरी निर्माण केलं .... म्हणजेच या " निर्मिती " चा नियम निर्माण कर्त्याला ही लागू होतोच की !!
मग पश्र्न उरतोच ..... त्या निर्माण कर्त्याला कुणी निर्माण केलं असेल ?
निर्माणकर्ता देव जो पिता एकच आहे.आणि देवाला कोणी निर्माण केले नाही.अन्यथा त्याला जर कोणी निर्माण केले तर त्याला देव कसे म्हणणार. सूर्य,चंद्र,तारे,पृथ्वी,प्राणी आणि मनुष्य सर्व काही देवाने निर्माण केले,तोच आपला उत्पन्नकर्ता आहे.म्हणून त्याला आम्ही पिता म्हणतो.तो धन्यवादित देव युगानयुग जिवंत आहे .तोच अल्फा व ओमेगा आहे
@@kishornazare6822 लहान लहान मुलांसाठी किंवा मुळीच बुद्धी नसलेल्या लोकांसाठी हे अश्या प्रकारचं अगदीच उथळ उत्तर ठीक आहे !
पण ! थोडी फार बुद्धी असलेल्या व्यक्तीला सुद्धा हे उत्तर बालिश पणाचं वाटेल .
हा कोणता देव जो स्वतः जिवंत राहतो , बाकी सर्वासाठी मृत्यू ठरवतो , म्हणजे स्वतः साठी वेगळे नियम आणि इतरांसाठी वेगळे नियम !
हा तर स्वार्थ आहे , सरळ सरळ अन्याय आहे ,
आणि जो स्वार्थी आहे अन्याय करणारा आहे त्याला देव कसं म्हणायचं ?
देव तर निस्वार्थी आणि अधिक न्याय पूर्ण असायला पाहिजे ! नाही का ?
God is greatest lie invented by man.....
@@panditrashtrapal किस आधार पर , इतने यकीन के साथ आप इस बात को कह सकते हो !
हो सकता है ईश्वर झूठ हो ,
लेकिन आप की बात भी तो झूठ हो सकती है ।
ताई माणुस सोडून निसर्गातील इतर जीव खाणे व प्रजोत्पद न करने एवढेच काम करतात. माणुस बाकी उचापती करतो म्हणून तो दुखी आहे.
मुख्य गोष्ट : किती ही प्रगत व्हा, भांडण सगळीकडे आहे, एकमेकावर हल्ले करणे लुटणे लुबडणे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर हल्ले करत राहाल. प्रत्येक प्रगत species ची हीच कहाणी, जी त्याच्या विनाशाच करणं ही.
फार सुंदर research😊मुंगी उडाली आकाशी असा अभंग आहे ह्या छोट्या जिवाला जमिनीखाली जाऊन वसाहत, शेतीच काय माणसाला रोबोटिक्स, antibiotics मध्ये ही ज्ञान देण्याची क्षमता आहे सध्या दुसऱ्यांच्या प्रदेशावर, धर्मावर वर्चस्व गाजवणे हे दिसते मुंग्यांना ते ही ज्ञान देवाने दिले आहे 👏👏👏🙏
●|| खरचं आपला विषय किती मजेदार असला तरी कुतूहल निर्माण करणारा आहे. कुठल्याही विषयात खोल गेलं की नव्या विश्वाचा जणू शोधच लागतो. अभिनंदन आपल ताईसाहेब ●||
कणातही ज्ञान असतं आणि ते शोधण्यासाठी जी जिज्ञासा लागते...ती फक संशोधक करू शकतात.
संशोधक म्हणजे जीवनात नवनवीन बदल घडवून आणणारे परिवर्तनकार. ज्यांमुळे मानवी जीवन नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक होतं.
खरोखरच ताई तुम्ही एक सूक्ष्म संशोधन करून जीवनातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी मदत करत आहेत.👍🌻
मुंगी,निसर्गाची किमया!!🤭 वेगळी वाट निवडल्याबद्दल अभिनंदन!!👍👍🙏🙏
वाहवा, फारच अदभूत माहिती आहे. तुमच्या चिकाटीला दंडवत. अशा प्रकारची व्याख्याने शाळेत ठेवणे आवश्यक आहेत.
खूप छान सांगितले. माझ्या 12 वर्षाच्या नातवाला मुंग्यांची माहिती मिळवण्याची फार आवड आहे. त्याचे या विशयाचे वाचन ही दांडगे आहे. तुम्ही सांगितलेल्या अशाच खूप माहिती देणार्या गोष्टी तो मला सांगत असतो म्हणून मलाही या विषयात रस निर्माण झाला आहे.
खरोखर मुंग्यांना माझा सलाम !
तुमचा talk खुपच रोचक आहे. अजून खूप एकायला आवडेल.
Interesting.
मुग्यांचे गुण कामं फायदे ऐकून नवल वाटलं
जेव्हा त्यांना चिरडतो तो किती क्रूर पणा आहे हे लक्षात येते.
फारच रंजक आणि अद्भुत! निसर्गाची कमाल आहे आणि परमेश्वराची लीला अगाध आहे!
खुप छान तुझ्या कार्याचा गौरव कसं करावं हे कळत नाही खरंच तु ग्रेट आहेस 👍🏽
अप्रतिम माहिती नूतन ताई . आपण अशी वेगळी वाट निवडली याच खूप कौतुक वाटलं. धन्यवाद 💐
छान माहिती ! द ॲन्ट नावाचा (ॲनिमेशन ) चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता . त्याची आठवण झाली . मी लहान पणी भिंतीवर रांगेत चालणाऱ्या मुंग्यांकडे पाहायचो. त्यांच्या रांगेत मी बोट फिरवायचो. त्यामुळे त्या भरकटायच्या. त्यांना मार्ग सापडत नसायचा. बऱ्याच वेळ इकडेतिकडे भटकून नंतर त्या मूळ मार्गात यायच्या किंवा मार्ग बदलायच्या. या व्हिडिओ मध्ये सांगितले की मुंग्या रसायन सोडतात. त्याच्या साहाय्याने च त्या मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात बोट फिरवल्याने हे रसायन नष्ट होते व त्या भरकटतात. धन्यवाद ! मुंग्या मातीचे वारुळ बनवितात. या वारुळात वायु चे संक्रमण नियंत्रित केले जाते. अफलातून गोष्टी आहेत या.
नुतन तुझी कमाल वाटते ग! Great आहेस तू.
खूप रंजक आणि महत्वाची माहिती ताई आपण छान पधद्तीने सांगितली.आणखी ऐकायला आवडेल.
खूप छान, भारी आहे, किती पेशनस लागतात असा अभ्यास करायला, तुला मानलं पाहिजे ❤❤
Vegla vishay वर खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
मुंग्यांचे अद्भुत विश्व, सुंदर सादरीकरण.
🙏🇮🇳 अप्रतिम मार्गदर्शन 👋👍💐अभिनंदन खूपच छान माहिती अदभुत
खुप सुंदर माहिती
अतिशय आश्चर्यकारक!
किती सुंदर माहिती, खरोखरचं निसर्गापुढे नतमस्तक
Very Nice Research and Information
धन्यवाद 🙏 खूप अचंबित करणारी माहिती मिळाली. अभिनंदन 💐💐
फारच सुरेख लेक्चर. खूप खूप अभिनंदन.
बारावीच्या इंग्रजी पुस्तकात मुंग्याबद्दल धडा होता,तो फार इंटरेस्टिंग व आश्चर्यकारक वाटला होता. मराठीतून ही माहिती अधिकच इंटरेस्टिंग वाटते. मुंग्या गाई पाळतात व दूध काढतात असेही त्या इंग्रजी धड्यात वाचले होते.
chhan interesting mahiti hoti..
Nice,curosity provoking knowledge with presentation skill...👌👍
Kiti Sundar munganche jag aahe ho,chan mahiti dili
अद्भुत माहिती ! धन्यवाद !
खुबच छान माहिती मिळाली. Thanks
It requires lot of patience to work on such projects.... great... keep on searching new things and reveal it to us..its great to hear from you.
Khupach Bhari Nutan Karnik, You Really amazed with this Curious Knowledge about Dycoma Ants...
Amazing information, Thanks for sharing
खूप छान माहिती मिळाली, अजून video आहेत का
Quite interesting! Great research hats off to her 🙌👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chhan, khup intresting topic aahe, aai Kun inspired jhale mi.
अतिशय सुंदर माहिती दिली
Aprtim mahiti milali. Dhanywad
वाह, अद्भुत माहिती
Khup Chan! Mungi LA Dattatray maharajah Guru manale Asha mungibadhdal mahati milali khup khup aanand milala dhanyawad!
Ati sunder Dnyan, thank you madam ❤🙏
Khup ch interesting ahe
Interesting, Great amazing research.
You are great scientist. Hand's off to you. Keep it up. God bless you
Ya content wr UPSC ne Prelims 2022 la Question vicharlay... which species is the cultivator of fungi..obiviously now I can answer it as Ants... ❤❤❤
खूप छान आहे
खूप छान माहिती सांगितली.
फार छान माहिती
वाह! क्या बात है!!
खूपच छान माहिती..
Khup Chan information mam
Kiti goad ahet ya bolne sarvch kiti study kelay 👏👏👏👏❤️Ani kharech mungyanvishayi pan respect vadhla.tari mi mahntle ghari mungya Alya ki mazi aai bolychi punha ya lagn tharle ki ni halad khunku vahaychi ttntya nighun jaychya mihi asech karte tari vatyche tyana kase kalte etke ..Ani god vishayi tar Shraddha hotich pan ajun hajaro patine vadhli he ishwara kase tu etki buddhi sarv animales madhe dilis kiti te knowledge ni kiti prem sarv jivanvar phenominal ahe sarv gratitude towards god forever 🙏🙏🙏🙏❤️🌺
खूप छान माहिती दिली
या कामासाठी सलाम ❤
Amazing never think that ants have such a remarkable skills and life style..... really hats off to you mam..... great work.....don't from where you get such curiosity 🎉
सुंदर माहिती दिली 👍👌👍
खूप छान
very interesting !!! khup mast !
Thanks for such interesting information
अफलातून बीडीओ आहे , मस्त माहितीपूर्ण , congratulations !!
खुप सुंदर
मला वाटतं यावर एक मूव्ही बनली गेली पाहिजे कारण लहान मुले व तरुण वर्ग त्याचबरोबर इतरांनाही कळेल मुंगी काय असते
Hollywood madhe ahe..naav athvat nahi pan
You actually put this curiousity in my head
Waoo interesting aahe he Sagal👍
Just Amazing 👍👍
So so interesting, just amazing. Thank u so much for wonderful info❤🎉
Best lovely information of our family members
Outstanding video... And amazing information...👌👌💐
तेथे कर माझे जुळती 🙏🙏 ishwarachi adbhut nirmiti 🙏🙏
Amazing 😍.... universe is full of knowledge if someone wish to seek
🙏तिन्ही लाेक चालवीती ताे प्रभु रामचंद्र 😇
very interesting video.
Grid and best research
Very informative
Great research
Great info ,
Amazing
Great proud of you
Kup Chan ❤🎉🎉
Khup chaan
amazing.
Great
अप्रतिम मला माहीती खुप छान
Quite interesting !!!
खरंच, आपल काम ऐक जगा वेगळं आहे 🤭
Superb info. Unbelievable.
अटेनबरोची शिष्या वाटतात,ह्या. Very interesting.
जबरदस्त 👌👌👍 नमन तुम्हाला... भेटायला नक्कीच आवडेल 🙏🙏
Interesting
You actually put this curiosity in my mind
Great 👍
Great research mam 👏
Nice video👍
great reserch hats off her 🎉
Its so interesting
खुप छान माहिती कधी एकलीच नाही