इंस्टाग्राम वरती पंधरा सेकंदाची रिल्स जर नाही आवडले तर ती एक दोन सेकंदाच्या आत लगेच आपणच scroll करतो लगेच दुसरी रील बघतो. म्हणजे इंस्टाग्राम वरती आपण पंधरा सेकंदाची रील सुद्धा पूर्णपणे नाही बघू शकत....! पण डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ हा अर्धा तासाचा होता हा अर्धा तासाचा व्हिडिओ पाहतांना कुठे वेळ गेला कळलंच नाही आय थिंग यालाच म्हणतात अटेंशन खूप छान डॉक्टर साहेब खरच या समाजाला तुमची गरज आहे
एकाग्रतेचे विश्लेषण लक्षात ठेवावे असे नमुनेदार केलेय, त्यामुळे विषय छान लक्षात राहीला. शेवटी सामुराई च्या उदाहरणात भावनिक चित्ताशी कसे सामंज्यस्य राखावे, हे दाखवून दिले, १००% परिपूर्ण माहिती अल्पावधीत दिलीत. धन्यवाद ङाॅक्टर!!
खूपच छान व्हिडिओ वैचारिक मेंदूला चालना कशी द्यावी आणि वय वर्ष 10 च्या वयात असणाऱ्या मुलांना ह्या एकाग्रतेच्या सवयी कशा लावाव्या त्याच्यासाठी पालकांना मार्गदर्शन करा.
Be practical.. control mind and be in the positive state of mind. So everything is a game of "mindset" at that time. So beautiful speech sir... Purely scientific..
खूप छान, डॉक्टर साहेबांना थोडा अजून वेळ मिळाला असता तर कदाचित अजून काही उदाहरणे देऊन, exercises घेऊन explain करता आले असते असे वाटते. Looking forward for the next part in this series. Thanks Netbhet.
धन्यवाद. या कार्यक्रमात एकाच वेळी 10 प्रभावशाली वक्त्यांनी वेगवेगळे विषय मांडले. त्यामुळे प्रत्येकाला मर्यादित वेळ देणे भाग होते. मात्र डॉ. बर्वे यांनी दिलेल्या वेळात विषय अतिशय समर्पक रित्या समजावून सांगितला.
नेटभेट मराठी MBA ! Free !! मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! 👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा - salil.pro/MBA नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 6 live classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! 👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
बरेच cognitive, social, environmental and financial factors असे असतात जे कुठल्याही psychiatrist च्या आवक्या chyaa बाहेरच्या असतात. बरेच so-called "aazaar" किंवा inabilities असे असतात, की ज्यांचे root causes psychiatry मध्ये नसतात. त्यामुळे, कुठल्याही psychiatrist चा उपदेश अथवा सल्ला, डोळे झाकून ऐकू नये आणि स्वतः चे knowledge आणि understanding वाढवण्यावर जास्त भर द्यावा. Issues in public interest.
इंस्टाग्राम वरती पंधरा सेकंदाची रिल्स जर नाही आवडले तर ती एक दोन सेकंदाच्या आत लगेच आपणच scroll करतो लगेच दुसरी रील बघतो.
म्हणजे इंस्टाग्राम वरती आपण पंधरा सेकंदाची रील सुद्धा पूर्णपणे नाही बघू शकत....!
पण डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ हा अर्धा तासाचा होता हा अर्धा तासाचा व्हिडिओ पाहतांना कुठे वेळ गेला कळलंच नाही आय थिंग यालाच म्हणतात अटेंशन
खूप छान डॉक्टर साहेब खरच या समाजाला तुमची गरज आहे
हो पण डाऊनलोड बंद केलय ते का ? कळेल का
मराठी मध्ये असेच खूप खूप चांगले व्हिडिओ आणून समृद्ध करावे 🙏🙏💐
नमस्कार डॉक्टर, T V सिरियल पाहाण्या पेक्षा मना बद्दल माहिती ऐकण फार छान वाटल. अप्रतिम !!!
खरोखरच तुमचे खूप आभार मानले पाहिजे कारण यूट्यूब वर मराठी मध्ये या विषयावर खूप कमी व्हिडिओज सापळतात आणि मराठीची गोडी इंग्रजीला येत नाही
हे अगदी खरं आहे 💫💯
एकाग्रतेचे विश्लेषण लक्षात ठेवावे असे नमुनेदार केलेय, त्यामुळे विषय छान लक्षात राहीला.
शेवटी सामुराई च्या उदाहरणात भावनिक चित्ताशी कसे सामंज्यस्य राखावे, हे दाखवून दिले, १००% परिपूर्ण माहिती अल्पावधीत दिलीत. धन्यवाद ङाॅक्टर!!
MI ek doctor ahe aapan je explain kele te itke important hote ki apple knowledge apan amchyaparyant pohochavale tyabaddal khup khup dhanyavad
🙏 सर..खूप महत्वाची माहिती अगदी सोप्या रितीने समजवून सांगितले उदाहरणासह...आपले मनापासुन आभार..धन्यवाद..👌👌👍🙏
मस्तच... !!
स्पष्ट,सरळ, रोख-ठोक, वैज्ञानिक.....फालतुचा पाल्हाळपणा कुठेही नाही.
Best studious video , very practical and important subject
डाँक्टर साहेब,खूप छान वाटलं ऐकून।विचारांना एक वेगळी दिशा मिळते।धन्यवाद सर.
धन्यवाद
Chhan sir doing the good work.
व्हीडीओ संपूच नये अस वाटत होत रा. लय आवडला , हा माणूस मला शाळेत शिकवायला असता तर...पण असो जगाच्या शाळेत तरी कायम रहावा ..राव
होय. बर्वे सर उत्तम शिक्षक आहेत 👍
नमस्कार,
डॉक्टर साहेब
आज आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची खूपच आवश्यकता आहे.
वेळ काढून आवश्यक भेटत जा.
अतिशय सुरेख..vidio संपूच नये असे वाटत होते...पुढच्या व्हिडिओची वाट बघतोय....खूप धन्यवाद सर..
धन्यवाद 👍
अगदी बरोबर 👍👍
Aa
Few.
=
@@netbhetelearning
,
खरच सर खुपच चांगल आणि आचरण करावा असाच व्हिडिओ आहे हा तुमची शतशः आभारी आहे🙏🙏🙏
खुप छान बघताना मजा येते पुढे काय असे अजुन व्हिडिओ बघायला आवडेल तल्लीन व्हायला होतं 🙏🌺🙏👌
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिलित
मन:पूर्वक धन्यवाद सर. खूप गहन संदेश, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितला.
खूपच छान व्हिडिओ वैचारिक मेंदूला चालना कशी द्यावी आणि वय वर्ष 10 च्या वयात असणाऱ्या मुलांना ह्या एकाग्रतेच्या सवयी कशा लावाव्या त्याच्यासाठी पालकांना मार्गदर्शन करा.
धन्यवाद सर
अतिशय छान मार्गदर्शन करणारा विडिओ आहे
खूप खूप आभारी आहोत 🎉
Khup chhan vishleshan👍
डॉ. आपण खूप छान समजावले आणि उदाहरणे दिलीत .प्रयोग दाखवून मजा आली.बरेच कळले,शिकायला मिळाले.धन्यवाद👌👌👍💐
Khup chan mandani aahe
Good information given .👍
डॉक्टर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
फारच मस्त... very powerful
खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏
Apratim! Thanks Barve sir.
अप्रतिम, सुंदर नमस्कार 🙏💐
Thanks a million Dr. Rajedra. In current world full of unwanted distractions, your guidance is very precise and valuable .
Thanks and welcome
P
Thank you so much sir.
फारच छान माहिती 🙏💐
Thank you sir 🙂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
थॅन्क्स डॉ्टरसाहेब
खूपच छान ज्ञान
khup khup ...dhanyawad sir...
Abhari aahe ❤😌🙏
खुप छान सर . 🙏🏻🙏🏻
Dhanyawad sir ji 🙂
छान व्हिडिओ आहे. Good education video
Very Imp subject... very well explained sir... thank you...
खूप सुंदर होता व्हिडिओ.
खूप छान वीडीओ
This video lot of help me Thank you so much for this video
Khupch helpful session zal he 👍👍👍
Chan video
फारच सुंदर.
आवडला
अप्रतिम 👌👍🌹
Be practical.. control mind and be in the positive state of mind. So everything is a game of "mindset" at that time. So beautiful speech sir... Purely scientific..
खूप छान माहिती....Dr.👏👍👌
Aabhari ahe 🙏
Hii
Khupach dhanyawad sir
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
खूप सहज सुंदर संवाद, मनोगत. धन्यवाद.
👍
थँक यू सर, 🙏
Excellent 👌 I am so happy
And showing real condition and great things
Thank you Sir ...
God bless you ❤️
I havetaken my treatment under u n u rrosam dr. But also gr88 human bei g hatts off
Khupach chan
Very nice... helpful video, Thank you sir for your valuable insights.
apratim sir ji 🙏
BEST DR. IN MAHARASHTRA
CHANGES MY BROTHERS LIFE
Khup chan sir🙏🙏 ... Thank you so much ☺
Thank you sir,,🙏💐
Most welcome
Great sir..,,,,,god gift.,,,,great job/.
खूप छान, डॉक्टर साहेबांना थोडा अजून वेळ मिळाला असता तर कदाचित अजून काही उदाहरणे देऊन, exercises घेऊन explain करता आले असते असे वाटते.
Looking forward for the next part in this series.
Thanks Netbhet.
धन्यवाद. या कार्यक्रमात एकाच वेळी 10 प्रभावशाली वक्त्यांनी वेगवेगळे विषय मांडले. त्यामुळे प्रत्येकाला मर्यादित वेळ देणे भाग होते. मात्र डॉ. बर्वे यांनी दिलेल्या वेळात विषय अतिशय समर्पक रित्या समजावून सांगितला.
Very very best
Thank you
Thank you 🎉
Kya baat hai!
अप्रतिम
Superb sir
Excellent
Jabardast❤
अप्रतिम !! .
Very refreshing .......Thsnk u Sir
Kup chan
Thanks
Amazing video..
Very nice and educative.
Thanks sir. 🙏
Acknowledgment and acceptance of things can resolve many conflicts of the life
Nicely explained with powerful videos! Thanks Mr Rajendra and NetBhet. Please also explain how to overcome ADHD!
really there is very less awareness about it india
Very useful information
Thank you sir
mastach
नेटभेट मराठी MBA ! Free !!
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
salil.pro/MBA
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 6 live classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
👉👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले विनामूल्य रजिस्ट्रेशन करा -
salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
Any hiding charges?
वैचारिक मेंदुला आपण दिलेले विचार-एकाग्रता.
खुप छान..
Thank u
खूप छान सर
Khoop Chan!
Nice
That's so great 😍😍 thanku so much 😘 May God bless you
Most welcome 😊
बरेच cognitive, social, environmental and financial factors असे असतात जे कुठल्याही psychiatrist च्या आवक्या chyaa बाहेरच्या असतात. बरेच so-called "aazaar" किंवा inabilities असे असतात, की ज्यांचे root causes psychiatry मध्ये नसतात. त्यामुळे, कुठल्याही psychiatrist चा उपदेश अथवा सल्ला, डोळे झाकून ऐकू नये आणि स्वतः चे knowledge आणि understanding वाढवण्यावर जास्त भर द्यावा. Issues in public interest.
Bhaji while studying example was ausum
Thanks sir...ur session gives me guidence about how to focus on right path/study.....and don't distract .....thank u so much sir....
Nice video
Sir Tie chaan ahe