एक सांगायचे होते आणि विचारायचे सुद्धा होते. सांगायचे हे आहे की आपण yotubeवर श्लोक लिहिताना screenवर आणि descriptionमध्ये श्लोकामध्ये 'शक्यो' शब्द वापरला आहे. सांगताना तुम्ही 'शक्तो' शब्दाचा अर्थ सांगितला आहात. आणि मूळ श्लोकामध्ये सुद्धा 'शक्तो' हा शब्द वापरला गेला आहे जेवढ मला ठाऊक आहे. काही चुकले असेल तर क्षमा असावी.🙏🏻🙏🏻😌😌
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद, आपण खरोखर बारकाईने आणि आवडीने व्हिडीओ पाहत आहात. आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तींसाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे. काही एडिटिंग च्या मर्यादा येत असल्याने तसे होते. आपण उच्चारांमध्ये ह्या चुका सुधारून घेतो. त्यामुळे श्लोक लक्षात यावेत ह्यासाठी व्हिडीओत आणि डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहोत. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.❤️
Jay shivaray ,Jay Sambhaji Maharaj.🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🏻🚩 मोने गुरुजी ❤️
खूप खूप धन्यवाद दादा.🙏🏻😌
तुम्ही फार छान अर्थ सांगता.
जय शिवराय.🚩जय शंभुराजे.🚩
एक सांगायचे होते आणि विचारायचे सुद्धा होते.
सांगायचे हे आहे की आपण yotubeवर श्लोक लिहिताना screenवर आणि descriptionमध्ये श्लोकामध्ये 'शक्यो' शब्द वापरला आहे. सांगताना तुम्ही 'शक्तो' शब्दाचा अर्थ सांगितला आहात. आणि मूळ श्लोकामध्ये सुद्धा 'शक्तो' हा शब्द वापरला गेला आहे जेवढ मला ठाऊक आहे.
काही चुकले असेल तर क्षमा असावी.🙏🏻🙏🏻😌😌
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद, आपण खरोखर बारकाईने आणि आवडीने व्हिडीओ पाहत आहात. आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तींसाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे.
काही एडिटिंग च्या मर्यादा येत असल्याने तसे होते. आपण उच्चारांमध्ये ह्या चुका सुधारून घेतो. त्यामुळे श्लोक लक्षात यावेत ह्यासाठी व्हिडीओत आणि डिस्क्रिप्शन मध्ये देखील देत आहोत.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.❤️
@@ShivBhushan1
अच्छा.😄😌 ठीक आहे.😌🙏🏻
आपणास ही धन्यवाद. आपण comment पाहून प्रत्युत्तर दिलेत.🙏🏻😌
धन्यवाद.🙏🏻🙂
आणि विचारायचे हे आहे की तुमचा email id किंवा whatsapp no. मिळू शकतो का?🙏🏻🙂