खूप खूप खूप खूपच सुंदर समजावून दिलेत. विषयात गोडी निर्माण झाली.मी स.स. श्री गणपतराव महाराज कन्नूर यांची शिष्या आहे. माझा आपल्याला शिरसाष्टांग नमस्कार. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय❤❤
आत्माराम ग्रंथाचे विषयी फकत ऐकून होतो. तुमच्या निरुपणा मुळे ग्रंथ कसा आकलनात आणता येतो त्याचा उलगडा झाला. निरुपण इतके साधे आह की विषयाचा क्लिष्ट पणा जाउन गोडी निर्माण होते. खूप अभ्यासपूर्ण निवेदन आहे. पुढील वाटचाल अशीच अर्थपूर्ण होइल हा विश्वास आहे. बोरकर. पाषाण. पुणे.
प्रथमतः तुमच्या चरणी कोटी प्रणाम, माझ्या मनात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पारमार्थिक प्रश्नांची साधी सोपी, सरळ, समजेल अशी अचूक उत्तरे तुमच्या कडून प्राप्त झाली त्या करिता अनेक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Playlist आहे वेगळी. १ ते २५ भाग आहेत त्यात (भाग १ th-cam.com/video/Ti6YrrMZWbs/w-d-xo.html ) अखंड प्लेलिस्ट - th-cam.com/play/PLNBQtHI3f1aeMME5LNfx6jeUOzhwkiEtl.html
खूप छान विवेचन ,एक प्रश्न आहे मनामध्ये ,शक्य असल्यास उत्तर दया .माणसाचा ज्यावेळी म्रुत्यु होतो तेव्हा जीव गेला अस म्हणतात ,तो जीव म्हणजे च आत्मा असतो का ?
मृत्यूच्या वेळेस जीव/जीवात्मा शरीर सोडून जातो. निर्गुण निराकार आत्मा येत नाही व जात नाही, तो अज -अजर-अमर आहे व तोच माझे (प्रत्येक जीवाचे) खरे स्वरूप आहे. sadhanavichar@gmail.com or vedanta.abhyas@gmail.com वरती संपर्क करू शकता.
अध्यास = ज्या ठिकाणी जे नाही ते दिसणे ह्याला अध्यास (आभास/भ्रम) असे म्हणतात. अधिष्ठान = ज्या वस्तूवर अध्यास भासतो तिला अधिष्ठान असे म्हणतात. अध्यस्त = भ्रमाने जी वस्तू भासते तिला अध्यस्त असे म्हणतात. दृष्टांत -- रज्जूवर सर्प भासतो. ह्यांत रज्जू सत्य असून भासणारा सर्प अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे. सिद्धांत -- ब्रह्मावर जग भासते. ब्रह्म सत्य असून जग अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे.
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻
🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
🧡. स्वामी समर्थ रामदासांना त्रिवार वंदन 🧡
🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡🙏🧡
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
प. पू . सद्गुरू माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात. 🌻🙏🌻
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
छान समजावून सांगत आहात.परोक्ष आणि अपरोक्ष छान उदाहरण साखरेचे
Jay jay shree Raghu vir samarth
खूप खूप खूप खूपच सुंदर समजावून दिलेत. विषयात गोडी निर्माण झाली.मी स.स. श्री गणपतराव महाराज कन्नूर यांची शिष्या आहे. माझा आपल्याला शिरसाष्टांग नमस्कार. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय❤❤
धन्यवाद...
Jay sadguru ❤
Om namo bhagwate wasudevaya
सुंदर विवेचन
Thanks 🙏
अपरोक्ष ज्ञान, अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही
म्हणुनच परमार्थ हा ज्याचा त्याने आचरून ch अनुभूती घ्यायला हवी ❤
मुक्ताताई खूप छान आमच्या मनाला खूप भावला दासबोधा बद्दल व आत्मारामा बद्दल छान माहिती मिळाली👌👌👌
विवेचन खूप छान कठीण विषय सोप करून सांगता.
गुरु मा को प्रणाम
Jai shri RAM🙏🙏
जय जय रघूवीर समर्थ 🙏🙏
Tai khupsunder vivechan
Ase aikayala samartha krupa zali
Taichya rupat samartha labhale
Abhari aahe
Jay shriram samartha
फार सुंदर विवेचन.परोक्ष ,अपरोक्ष मधला गोंधळ संपला.
आत्माराम सोप्या शब्दात सांगीतले 🙏ताईंना नमस्कार.🙏
फार छान सांगता ताई 🙏🙏
Khupach Chan sangata mukta Tai agadi supa karun sangata. Chintan ani Manan karaycha prayatna Kareen. Dnyawad.🙏
Jy jy raghuvir samrth 🙏
फार छान ताई 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
छान
Taste of Sugar , very correct example for Paroksha and Aparoksha gnan . Thank you for the clear pravachan , in simple words.
आत्माराम ग्रंथाचे विषयी फकत ऐकून होतो. तुमच्या निरुपणा मुळे ग्रंथ कसा आकलनात आणता येतो त्याचा उलगडा झाला. निरुपण इतके साधे आह की विषयाचा क्लिष्ट पणा जाउन गोडी निर्माण होते. खूप अभ्यासपूर्ण निवेदन आहे. पुढील वाटचाल अशीच अर्थपूर्ण होइल हा विश्वास आहे.
बोरकर. पाषाण. पुणे.
🙏 खूप छान निरुपण..
सुंदर विवेचन केले आहे
फार छान.सांगताहात
💫🍀👌🚩🙏🏻धन्यवाद ताई नमस्कार 01/23
Shree Swami Samarth
खुप छान
जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर.
Khup Sundar vivechan dhanyawad .
Har8 harom
आ. मुक्ताताईस , स . नमस्कार
पाच घरे कोणती ? त्यातील चार घरांचा त्याग करून . गितेतील " तद्धाम परमं मम "
हे खूप छान स्पष्ट केलं .🙏🙏
आत्माराम ग्रंथ वाचला होता पण जो समजून सांगितले .तितके समजले नव्हते . ग्रंथ असे असतात ते नेहमी थोडे थोडे वाचत राहिले पाहिजे .
प्रथमतः तुमच्या चरणी कोटी प्रणाम, माझ्या मनात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पारमार्थिक प्रश्नांची साधी सोपी, सरळ, समजेल अशी अचूक उत्तरे तुमच्या कडून प्राप्त झाली त्या करिता अनेक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
VDO Ka Disat Naahi 🙏🙏
भाग एक कुठे मिळेल
Playlist आहे वेगळी. १ ते २५ भाग आहेत त्यात (भाग १ th-cam.com/video/Ti6YrrMZWbs/w-d-xo.html ) अखंड प्लेलिस्ट - th-cam.com/play/PLNBQtHI3f1aeMME5LNfx6jeUOzhwkiEtl.html
खूप छान विवेचन ,एक प्रश्न आहे मनामध्ये ,शक्य असल्यास उत्तर दया .माणसाचा ज्यावेळी म्रुत्यु होतो तेव्हा जीव गेला अस म्हणतात ,तो जीव म्हणजे च आत्मा असतो का ?
मृत्यूच्या वेळेस जीव/जीवात्मा शरीर सोडून जातो. निर्गुण निराकार आत्मा येत नाही व जात नाही, तो अज -अजर-अमर आहे व तोच माझे (प्रत्येक जीवाचे) खरे स्वरूप आहे.
sadhanavichar@gmail.com or vedanta.abhyas@gmail.com वरती संपर्क करू शकता.
अधिष्ठान आणि आध्यास हे जरा पुन्हा समजून सांगा
कृपया आपला फोन नंबर sadhanavichar@gmail.com येथे पाठवा.
अध्यास = ज्या ठिकाणी जे नाही ते दिसणे ह्याला अध्यास (आभास/भ्रम) असे म्हणतात.
अधिष्ठान = ज्या वस्तूवर अध्यास भासतो तिला अधिष्ठान असे म्हणतात.
अध्यस्त = भ्रमाने जी वस्तू भासते तिला अध्यस्त असे म्हणतात.
दृष्टांत -- रज्जूवर सर्प भासतो. ह्यांत रज्जू सत्य असून भासणारा सर्प अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे.
सिद्धांत -- ब्रह्मावर जग भासते. ब्रह्म सत्य असून जग अध्यस्त म्हणजे भ्रमरूप आहे.
ताई तुम्ही अध्यास आणि अधिष्ठान दृष्टांत देऊन सांगितले आणि समजले ही खुप खुप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम
मालती भोसले
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
सदगुरु माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत.🌻🙏🌻
🌻🙏🌻 हरी ओम तत् सत्.
रामकृष्णनारायणहरी.
प. पू . सद्गुरू माऊलीस कोटी कोटी साष्टांग दंडवत् प्रणिपात.