सर, आपणांस होळीच्या मनोभावे शुभेच्छा. आज पहिल्यांदाच आपला तुपावरचा व्हिडीओ पाहिला. आवडला. पटला आणी ताबडतोप सबसक्रायब सुद्धा केला. साहेब, आपण स्पष्ट उचारणासह तुपाबद्दल उत्तम उपयोगी माहिती सांगितलीत ती आजपासूनच आमलात आणायला सुरुवात केळी आहे. या पुढे प्रत्येक पदार्थाचे आयुर्वेदिक फायदे आणी तोटे आपल्या मुखातून ऐकायला आवडेल. धन्यवाद.
तुम्हाला सुद्धा होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा! आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती तुमच्या परिचितांनाही पाठवा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल.धन्यवाद!
आपण मनापासून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल सर्वप्रथम आपले आभार !! आपल्या चॅनेलवर आयुर्वेद विषयक अन्यही बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा! पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9960209459 ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
डॉक्टर कोकाटे साहेब खरंच आपण दिलेली माहिती खूपच छान व निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहे. घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जायचं काम तुम्ही केल आहे. पाणी प्यायचं की नाही हे घोड्याचे काम आहे. सर अशीच माहिती आपण वेळोवेळी देण्यात यावी ही नम्र विनंती. 🙏👍
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏. ही माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा होईल.👍
डाॅक्टर, तुप व दुधाचे ऐवढे सुंदर फायदे सागितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. मी आजपासून सुरू करीन. तशी शरीराची खुप हानी झाली आहे. पण आता सुरू वात करून बघते. तुम्ही सर्व माहिती मनापासून व खरीच सांगता . आजपर्यंत हे माहीत नव्हते. धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
हल्ली मला खूप अॅसिडिटी होत होती आपला व्हिडिओ पाहुन मी तीन दिवसा पूर्वी तुप घ्यायला सुरुवात केली आणि खरोखर आश्चर्य म्हणजे मला पहिल्या दिवशा पासून अॅसिडिटी जवळपास बंद झाली आहे. धन्यवाद सर मी हे नियमित घेणार आहे
मला पित्ताचा प्रचंड त्रास होत आहे. आपण सांगितल्या प्रमाणे पहाटे अनशापोटी दुधातून तुप घेणे चालू केले. बराच फरक आढळला. आज पहाटे घेतल्यानंतर थोडीशी घशाकडे जळजळ वाटली. पायावर एक्झिमपण झालेला आहे. अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सूतशेखर गोळ्या पण घेतल्या, पण म्हणाला तेवढा उपयोग झाला नाही. पण, दुधातून तुप घेतल्यानंतर फरक जाणवतो आहे. प्रत्यक्ष बोलता आले असते तर बरे होईल.
डॉक्टर तुम्ही खूपच छान माहिती दिली माझ्या मुलीने गरोदरपणात गिर गाईचे पाच-सहा किलो तूप खाल्ले तर तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली मुलगा तर इतका सुंदर चंचल व हुशार आहे गरोदरपणातील कुठलाच त्रास झाला नाही
दूध आणि तूप किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या कमेंट ने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. असेच अनुभव अनेकांनाही येत आहेत आणि मी स्वतःही ते पाहिले आहेत. हे अनुभव वाचून तरी भारतीय जनमानसात असलेले तुपाबद्दलचे गैरसमज दूर होतील, अशी अपेक्षा. आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद!
सर मला संडास साफ होत नाही व माझ्या मुळव्याद आहे आणि संडास चे, तोंड आकुंचन पावत संडासला फार त्रास होतो कधी कधी तर दोन तीन दिवसांनी पण संडास साफ होत नाही वेदनेने तळमळत बैचेन होते तर मला उपाय सांगा ❤ कोकाटे सर
धन्यवाद डाॅ.खुपछान माहिती दीलित, सर मला सर्दि नाही पण घशात कफ ऊतरतो थरेच आयुर्वेदीक, अॅलोपॅथिक होमिओपॅथिक औषधे झाले पण तात्पुरता फरक पडतो नंतर परत तसेच होते काय करावे.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेदाबद्दल शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल! तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup chan mahiti dili sir tumhi khup khup dhanywad 🙏🙏🙏🙏🙏 tumche aaj 2-3 video pahile sagle mahtwache watale.... Tasa mala video ushira pahyla milala karan jast pramanat pittacha tras hoto , kes pikane, galne he problem 50% zhalet.
धन्यवाद डा.साहेब आधिच्या व्हिडिओत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली माहिती अतिशय उपयुक्त आहे आज पर्यंत सकाळि गरम पाणि पित होतो आता दुध आणि तुप नक्कि घेईन धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्कार सर 🙏 आपण जी माहिती सांगितले ती खरंच चांगली व उपयुक अशी आहे . मी 3 दिवसा पासून दूध - तूप घेत आहे आणि माझा असा अनुभव आहे की माझा शरीरात जो काही त्रास होता तो बराचसा कमी झाला आहे . जसे की लपलेला आजार तो हळूहळू कमी होत आहे तेही बीना मेडीसिन , आपण आमचा साठी ही माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर....
आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केला, याबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल. धन्यवाद! Stay connected, keep watching! गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सकाळी दूध तूप सुरू करू शकता. कारण पायांना भेगा पडणे हे शरीरामध्ये रुक्षता म्हणजे कोरडेपणा वाढल्याचे लक्षण आहे. तसेच शरीरातील अधिकची उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उष्णता कमी करण्याचे काही उपाय आपल्या अन्य व्हिडिओज मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा करावेत. खूप खूप धन्यवाद!!!
कोमट पाण्यातून तूप घेते पण दोन ते तीन दिवसापासून पित्ताचा त्रास होत आहे तूप घेतल्यानंतर 2 ते 3 तासानंतर चहा घेऊन मग नाश्ता करते व जेवण 2 वा.करते सकाळी 6 वा. तूप घेते
तूप हे पित्ताचे परम औषध आहे. सकाळी तूप घेऊन नाश्ता न करता दुपारचे जेवण लवकर (दुपारी 11 ते 12.30 दरम्यान) केल्यास पित्ताचा त्रास कमी होताना दिसतोच. धन्यवाद! Stay connected, keep watching!
🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
मी उद्या सकाळी पहाटे चार वाजता उठल्यावर प्रथम दुधात दोन चमचे तुप घालून पिणार आहे 🙏 . मी आज पर्यंत पहाटे उठल्यावर कोमट पाणी पीत होतो 🙏 . आता दूधात तूप घालून पीत जाईल व फिरायला जाईल . धन्यवाद 🙏
खूपच छान माहीती दिलीत पण उपाशीपोटी पाणी पिण्याची सवय आहे तर पाणी पडल्यानंतर दुधातून घेतले तर चालेल
Video पहिल्या पासून मी. रोज. दूध. V tup. घेते. खूप छान वाटते. आज. 15दिवस. झाले. Thanku. Sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!! Stay connected, keep watching!
Always best 👌🏻👌🏻
@shitalchavan1011 🙏🙏🙏
😮😮 ok I'll
@jagannathchavan7945 धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
मी अनेक वर्षांपासून दुध तूप घेतो मला कसलाही त्रास होत नाही.
छान माहिती आहे धन्यवाद
Kadhi gheta
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सर, आपणांस होळीच्या मनोभावे शुभेच्छा. आज पहिल्यांदाच आपला तुपावरचा व्हिडीओ पाहिला. आवडला. पटला आणी ताबडतोप सबसक्रायब सुद्धा केला. साहेब, आपण स्पष्ट उचारणासह तुपाबद्दल उत्तम उपयोगी माहिती सांगितलीत ती आजपासूनच आमलात आणायला सुरुवात केळी आहे. या पुढे प्रत्येक पदार्थाचे आयुर्वेदिक फायदे आणी तोटे आपल्या मुखातून ऐकायला आवडेल. धन्यवाद.
तुम्हाला सुद्धा होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा! आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती तुमच्या परिचितांनाही पाठवा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा मिळेल.धन्यवाद!
आपण मनापासून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल सर्वप्रथम आपले आभार !! आपल्या चॅनेलवर आयुर्वेद विषयक अन्यही बरेच व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा! पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!
सकाळी पाणी पिण्याअगोदर घ्यावे कि नंतर
सर मला वाताचा खुपत्रास आहे मी ठाणे ला राहाते आपणास भेटायचे म्हटले तर तुमचं कुठे क्लिनिक आहे
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंटसाठी संपर्क 9960209459
ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
तुप आणि दुध 🥛 बाबत दिलेली माहिती व संदर्भ स्पष्टीकरण उत्तम प्रकारे समजून दिले सर आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद. 🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
डॉक्टर कोकाटे साहेब खरंच आपण दिलेली माहिती खूपच छान व निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहे. घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जायचं काम तुम्ही केल आहे. पाणी प्यायचं की नाही हे घोड्याचे काम आहे. सर अशीच माहिती आपण वेळोवेळी देण्यात यावी ही नम्र विनंती. 🙏👍
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
दुध आणी तुप मी रोज घेते धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान माहिती दिली. धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर मला आठ दिवसांपासून मुळवयधीचा त्रास होत होता, खुप रक्त पडत होते,पण तुमचा विडिओ बघुन दूध आणि तुप घेयला सुरवात केली खुप आराम मिळाला, धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
हा भाग तुमच्या रसाळ वाणीमुळे दूधतूपइतका आरोग्यदायी वाटला. धन्यवाद डाॅ.तुषारभाऊ.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद सर, आरोग्यदायी माहीती सांगितली, ती मी चटकन लाईक करून पटकन शेअर केली
पुनःश्च एकदा आभारी आहे
रोज सकाळी मी चहा बरोबर गाइच तूप घेतो त्यामुळे कोठा साफ असतो खूप छान माहिती दिली धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद कोकाटे सर...
मनातल्या सर्व शंका दूर झाल्या त्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
🙏🙏
Cahhnch mahiti sar
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Thank sir good information
🙏
धन्यवाद, तुमची भरभराट होवो
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
दूध आणि तूप आठ दिवसापासून घेत आहे खूपच फरक पडला आहे आता ऍसिडिटी होत नाही.🙏🙏 खूप खूप आभार.
आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏. ही माहिती आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना यापासून फायदा होईल.👍
Thanks डॉ साहेब
देव तुमचं भलं करो,
कल्याण करो, आणि तुमचा संसार सुखाचा करो
आपण मनापासून दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो! खूप खूप धन्यवाद! Stay connected, keep watching!
Can I drink Ghee with Gokul Milk & Sugar,Pls reply.
सर आपण खुप चांगली माहीती दिली आहे आपला खुप आभारी आहे आपनास दिर्घ आयुष्य लाभो हिच प्रार्थना करतो
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आतापर्यंत कधीच न ऐकलेली अशी बहुमूल्य माहिती आपण सांगितली बऱ्याच रोगावर उपाय असलेली ही माहिती आहे.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@@drtusharkokateayurvedclinicआपण कुठे प्रॅक्टिस करता?
डॉ.धन्यवाद, फार चांगला व सोपा आणि बहुमुल्य सल्ला दिलात. आम्ही लगेच आचरणात आणू.
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे कळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
आपण फारच चांगल्या प्रकारे दुध व तुप घेण्या विषई जी माहिती दिली ती फार चांगली आहे ।
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
डाॅ. साहेब नमस्कार
तुमचे सर्व व्हिडोयो वरील माहीती खुपच गुणकारी आहे आणी महत्वाची आहे मी रोज दुधातुन तुप घ्यायला सुरूवात केली
फारच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर्वाधिक लोकप्रिय झाली पाहिजे.धन्यवाद सर
ही माहिती लोकप्रिय करणे, हे तुम्हा दर्शकांच्या हातात आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, धन्यवाद!
डाॅक्टर, तुप व दुधाचे ऐवढे सुंदर फायदे सागितले त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. मी आजपासून सुरू करीन. तशी शरीराची खुप हानी झाली आहे. पण आता सुरू वात करून बघते. तुम्ही सर्व माहिती मनापासून व खरीच सांगता . आजपर्यंत हे माहीत नव्हते. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
रामबाण उपाय सांगितला आहे जग कल्याण साठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे
हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, हे आता तुमच्या हातात आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद डॅाक्टर तुषार !!
उतार वयात प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी अतिशय योग्य मार्गदर्शन.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Khup chan mahiti sagitlit
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
फार चांगली माहिती दिल्याबद्दल धनयवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Khup khup khup उपयुक्त ashi mahiti dili sir Tumhi,,, manapasun khup khup धन्यवाद tumche❤❤❤❤❤❤
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
यु ट्यूब ला अनेक व्हिडिओ येतात परंतु बिगर अनुभवाचे,आपले व्हिडिओ अनुभवातून येतात, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Thanks
🙏🙏👌👌👌👌👌डॉ मी आज पासून सकाळी दूध तूप घेण्यास सुरुवात केली धन्यवाद🙏🙏
तुम्ही सुरू करा आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही सांगा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद!
डॉ. तुमच्या सांगण्यावरून मी रेग्युलर सकाळी दूध +तूप घेत आहे, त्यामुळे माझे बरेच त्रास कमी झालेत.. 🙏thanks सर.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
आ😊😊😊ट😊😊
Kay fayda jhala?
खूप छान
आपलं एकूण म्हहीण्यात फरक जाणवला पोट साफ होत आहे
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
अतिशय छान माहिती मिळाली सर आभारी आहे 🙏🙏देव धावून आला आजार पळून गेला 👍👍
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
सर मी आठ दिवस तुप घेतले आहे मला चांगला फरक पडला आहे धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Khupch chhan mahiti sangitali dhanyawad
धन्यवाद! या चैनल वरील इतर व्हिडिओ सुद्धा नक्की पहावेत . Do Share & Subscribe! Keep watching!
kupach mahtwachi mahiti deli dhanywaad
🙏🏻🙏🏻
हल्ली मला खूप अॅसिडिटी होत होती आपला व्हिडिओ पाहुन मी तीन दिवसा पूर्वी तुप घ्यायला सुरुवात केली आणि खरोखर आश्चर्य म्हणजे मला पहिल्या दिवशा पासून अॅसिडिटी जवळपास बंद झाली आहे. धन्यवाद सर मी हे नियमित घेणार आहे
आपण आपला अनुभव सांगितला त्याबद्दल आपले आभार,धन्यवाद! Stay connected, keep watching!
गर्भाशयाची पिशवी काढल्यावर दूध तूप घेणे योग्य आहे का
@vinayakdhamale5699 अशावेळी तर दूध तूप घेणे जास्त महत्त्वाचे आहे, धन्यवाद!
दूध आणि तुपामध्ये थोडी हळद टाकून घेतली तर चालेल का ?
Very nice
अतिशय चांगली माहिती दिली आहे. आपणास खूप खूप धन्यवाद! 🎉
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
मला पित्ताचा प्रचंड त्रास होत आहे. आपण सांगितल्या प्रमाणे पहाटे अनशापोटी दुधातून तुप घेणे चालू केले. बराच फरक आढळला. आज पहाटे घेतल्यानंतर थोडीशी घशाकडे जळजळ वाटली. पायावर एक्झिमपण झालेला आहे. अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सूतशेखर गोळ्या पण घेतल्या, पण म्हणाला तेवढा उपयोग झाला नाही. पण, दुधातून तुप घेतल्यानंतर फरक जाणवतो आहे. प्रत्यक्ष बोलता आले असते तर बरे होईल.
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html
उर्मिला सारख्या अनेक ❤❤❤@@drtusharkokateayurvedclinic
सकाळी उपाशीपोटी दूध आणि तूप घेतल्यानंतर भातावर तूप घ्यावे किंवा नाही? दिवसातून तुपाचे प्रमाण किती असावे? तूप जास्त झाल्याने कोलेस्टेरॉल वाढत नाही का?
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा, धन्यवाद!
डॉक्टर तुम्ही खूपच छान माहिती दिली माझ्या मुलीने गरोदरपणात गिर गाईचे पाच-सहा किलो तूप खाल्ले तर तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली मुलगा तर इतका सुंदर चंचल व हुशार आहे गरोदरपणातील कुठलाच त्रास झाला नाही
दूध आणि तूप किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या कमेंट ने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. असेच अनुभव अनेकांनाही येत आहेत आणि मी स्वतःही ते पाहिले आहेत. हे अनुभव वाचून तरी भारतीय जनमानसात असलेले तुपाबद्दलचे गैरसमज दूर होतील, अशी अपेक्षा. आपण आपला अनुभव आमच्यासोबत शेअर केलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद!
सर मला संडास साफ होत नाही व माझ्या मुळव्याद आहे आणि संडास चे, तोंड आकुंचन पावत संडासला फार त्रास होतो कधी कधी तर दोन तीन दिवसांनी पण संडास साफ होत नाही वेदनेने तळमळत बैचेन होते तर मला उपाय सांगा ❤ कोकाटे सर
@user-ed4bg8iz9l
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html
Kutla ghee tumhi ghetla? Pls sanga
खूप खूप धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
धन्यवाद डाॅ.खुपछान माहिती दीलित, सर मला सर्दि नाही पण घशात कफ ऊतरतो थरेच आयुर्वेदीक, अॅलोपॅथिक होमिओपॅथिक औषधे झाले पण तात्पुरता फरक पडतो नंतर परत तसेच होते काय करावे.
मला हा व्हिडिओ पाहण्यासाठी खुप खुप आवडला
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
10 divas jhale mi dudha sobat tup sakali suru kela mala khup fayda jhala ahe thanks Dr saheb
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
, कृतज्ञता पुर्वक, धन्यवाद सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आयुर्वेदाबद्दल शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
धन्यवाद डाॅ. खुपच उपयुक्त माहिती. ❤
धन्यवाद डॉ. साहेब, तुम्ही खूप चांगली आरोग्य विषयक माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद.
आपल्या चैनल वर अजूनही काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की पहा
Thank you 🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
नमस्कार डाॅक्टर अतिशय सुंदर ऊतकृष्ट माहीती धन्यवाद.
🙏🙏
खूप च छान माहिती सांगितली सर 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
मी सुरू केले आहे. धन्यवाद छान माहिती.
खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
Thank you Dr. Aaplya bahumole margdarshnmule Jeevnala vegli disha milnar aahe hyachi khtri watate
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
खुप.छान उपयुक्त माहिती.मनातील.शंकेचे निरसन.झाले.धन्यवाद डाॅ साहेब God bless you always
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Dr. साहेब तुम्ही खुप छान माहिती देता 🙏धन्यवाद 🤝
धन्यवाद! Stay connected, keep watching!
मी आजपासून सुरुवात केली आहे.
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.
माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले त्यामुळे उद्यापासुनच दुध सुरु करणार मनापासुन धन्यवाद
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद!
B😊😅6
@@drtusharkokateayurvedclinic
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
धन्यवाद सर तुमची माहिती फारच उपयुक्त आहे
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद आभारी आहोत.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thanku doctor 🙏
🙏
खूप उपयोगी अशी माहिती दिलीत.... धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Very nice sir ji thanks ❤
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
Doctor ,खूप छान माहिती सांगितलीत तुम्ही. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
छान माहिती . खूप खूप धन्यवाद .
ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ मिळेल. धन्यवाद!!
thank you dr
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल!
तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thanks alot hardik namaskar
खूप धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!!!
डॉ साहेब खुप आपण दिलेली माहिती आता पर्यंत आपण का दिली नाही आता दिली हे यी नसे थोडके असे मला वाटते
खुप खुप धन्यवाद सर. रमेश शर्मा Darwha
आपल्या या चॅनेलवर अजूनही अनेक आयुर्वेद संदर्भातील व्हिडिओ आहेत. ते सुद्धा नक्की पहावेत. खूप खूप धन्यवाद!!👍
धन्यवाद फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल
ही माहिती इतरांना ही अवश्य पाठवा. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद!!
खुपच छान माहिती दिलीत सर....
धन्यवाद! Stay connected, keep watching!
थायरॉईड वरती व्हिडिओ बनवा सर आपले व्हिडिओ खूप छान असतात थायरॉईड पूर्ण बरा होऊ शकतो का
हो, थायरॉईडचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल, धन्यवाद!
@@drtusharkokateayurvedclinicथायरॉईड ऊपाय सांगा
@@drtusharkokateayurvedclinic❤
Khup chan mahiti dili sir tumhi khup khup dhanywad 🙏🙏🙏🙏🙏 tumche aaj 2-3 video pahile sagle mahtwache watale.... Tasa mala video ushira pahyla milala karan jast pramanat pittacha tras hoto , kes pikane, galne he problem 50% zhalet.
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
ग्रेट, छान माहिती, धन्यवाद.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Khupch chan mahiti dili 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
धन्यवाद डा.साहेब आधिच्या व्हिडिओत पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली माहिती अतिशय उपयुक्त आहे आज पर्यंत सकाळि गरम पाणि पित होतो आता दुध आणि तुप नक्कि घेईन धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिलीत सर आणि सर्व शंकाही दूर झाल्या धन्यवाद 🙏💐
आपली प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा. खूप खूप धन्यवाद!!
धन्यवाद सर ..🙏🏻🙏🏻👍👍
Stay connected, keep watching!
खूप छान माहिती दिलीत
🙏🙏
Namskar guruji, chhan mahiti dili 💐👌✌️👍🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. मनापासून धन्यवाद!!!
खूपचछान माहिती सांगितली
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
छान माहिती
ही माहिती आपण इतरांनाही पाठवावी. आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप आभारी आहे.
नमस्कार सर 🙏 आपण जी माहिती सांगितले ती खरंच चांगली व उपयुक अशी आहे . मी 3 दिवसा पासून दूध - तूप घेत आहे आणि माझा असा अनुभव आहे की माझा शरीरात जो काही त्रास होता तो बराचसा कमी झाला आहे . जसे की लपलेला आजार तो हळूहळू कमी होत आहे तेही बीना मेडीसिन , आपण आमचा साठी ही माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर....
आपण आपला अनुभव आमच्या सोबत शेअर केला, याबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻🙏🏻
@@drtusharkokateayurvedclinic गणेश चतुर्थीच्या आपल्याला व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा श्री गणेशाय नमः
सर सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आणि रात्री जेवणानंतर का जेवणा अगोदर
खुप छान माहती आहे मला पटलं,,
धन्यवाद,,,,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
धन्यवाद डॉ उत्तम माहिती 👌
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे
खूप छान माहिती ....धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
तुम्ही सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देता खूप खूप धन्यवाद सर देव तुमचं भले करो 🙏🙏
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!
5:14 मला थाराॅईड आहे मग कधी घ्यायचं आणि सकाळी काॅफी पितो ती घ्यायची की नाही
गोळीनंतर घ्या.
छान माहिती मिळाली सर.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
डॉक्टर् माझं वय वर्ष 40 माला गॅस चा खूप त्रास आहे त्या मुळे माझे संधे खूप दुखतात त्या साठी क्या तरी ayrvedic सांगावे
पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
माझे पायाला भेगा पडतात फक्त पावसाळ्यात कमि असतात उन्हाळ्यात व थंडीमध्ये भेगा पडतात यावर उपाय सांगा सर धन्यवाद
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सकाळी दूध तूप सुरू करू शकता. कारण पायांना भेगा पडणे हे शरीरामध्ये रुक्षता म्हणजे कोरडेपणा वाढल्याचे लक्षण आहे. तसेच शरीरातील अधिकची उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी उष्णता कमी करण्याचे काही उपाय आपल्या अन्य व्हिडिओज मध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते सुद्धा करावेत. खूप खूप धन्यवाद!!!
@@drtusharkokateayurvedclinicहॅलो दूध आणि तूप घेणे हे चांगला आहे आणि तुम्ही सांगितलेली माहिती मला पूर्णपणे कुठली आहे मांगडे गुरुजी
@gulabmanagade9395 आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
⁰ koi 7 11:32 @@gulabmanagade9395
Mm😊
कोमट पाण्यातून तूप घेते पण दोन ते तीन दिवसापासून पित्ताचा त्रास होत आहे तूप घेतल्यानंतर 2 ते 3 तासानंतर चहा घेऊन मग नाश्ता करते व जेवण 2 वा.करते सकाळी 6 वा. तूप घेते
तूप हे पित्ताचे परम औषध आहे. सकाळी तूप घेऊन नाश्ता न करता दुपारचे जेवण लवकर (दुपारी 11 ते 12.30 दरम्यान) केल्यास पित्ताचा त्रास कमी होताना दिसतोच. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup chan mahiti milali , thank you 😊
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
माझे बाय पास आपरेशन झाले आहे मी दुध आणि तुप घेतले तर चालेल का
th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
11:02 @@drtusharkokateayurvedclinic
Thank you sir
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
मी उद्या सकाळी पहाटे चार वाजता उठल्यावर प्रथम दुधात दोन चमचे तुप घालून पिणार आहे 🙏 . मी आज पर्यंत पहाटे उठल्यावर कोमट पाणी पीत होतो 🙏 . आता दूधात तूप घालून पीत जाईल व फिरायला जाईल . धन्यवाद 🙏
तुम्हीही घ्या आणि तुमच्या परिचयातील लोकांनाही सांगा, म्हणजे त्यांनाही याचे फायदे मिळतील! धन्यवाद!! Stay connected, keep watching!
म्हैसीचे दूध चालेल का.
@sumanbachate8328 th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
Patanjalichetupmigetaleasatamaghetragasatraetwacolisastalvadalewabpsudavadalereplieswadale
Ratri la haldichya dudhat tup takun ghenya che fayade ahet ka?
खुपच छान माहिती मिळाली
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
वय ७६ आहे चालेल कां
नक्कीच चालेल