पोटातील गॅसकरता मस्त घरगुती उपाय Abdominal Gasex By Dr. Rupesh Amale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @DrRupeshAmaleAyurveda
    @DrRupeshAmaleAyurveda  3 ปีที่แล้ว +382

    पोटातील गॅस हा त्रास जरी सामान्य असला तरी त्यामळे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती अवलंबून असते. या कडे दुर्लक्ष केले तर इतर गंभीर पोटाचे आजार होवू शकतात.

    • @amitgole5703
      @amitgole5703 3 ปีที่แล้ว +46

      00p

    • @kamlasurywanshi6139
      @kamlasurywanshi6139 3 ปีที่แล้ว +22

      खुप छान माहीती साध्या आणी सोपया भाषेत समजाऊन सागीतली धन्यवाद

    • @varshasupare7677
      @varshasupare7677 3 ปีที่แล้ว +7

      Kup chan information

    • @ruchasarmokadam41
      @ruchasarmokadam41 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान माहितीपूर्ण

    • @indirabenrajput1351
      @indirabenrajput1351 3 ปีที่แล้ว +2

      @@amitgole5703 à

  • @Sofia_28013
    @Sofia_28013 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही मी खूप दिवसांपासून यामुळे त्रस्त होते🙏

  • @sanjaykarpe5604
    @sanjaykarpe5604 3 ปีที่แล้ว +10

    अगदीं छान उपाय आहे DR saheb. Thanks.

  • @pratibhas7659
    @pratibhas7659 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती. गेले सहा महिन्यां पासून माझ्या जिभेला गरम चहा ने भाजल्या प्रमाणे बर्निंग सेंसेशन आहे. जीभ गुळगुळीत झालेली दिसते. माझी पचन शक्ती तशी पूर्वीपासून जरा विक आहे कारण मी चिकन, मटण खाल्ल्यानंतर मी नेक्स्ट जेवण घेऊ शकत नाही एक जेवण skip करावे लागते. सकाळी उठल्या नंतर मला throat aani कफ चा त्रास होत असे तेव्हा मला acid reflux cha tras आहे हे स्कॉपी मधून चार वर्षांपूर्वी स्पष्ट झाले होते सध्या डॉक्टरांनी जिभेला लावण्या साठी मलम दिले आहे काही टॅबलेट दिले होते पण तात्पुरते फरक वगळता मूळ त्रास कायम आहे

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +60

    Sir तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे हिंग ओवा बडीशेप बरोबर जिरे आनि मेथी दाणे घालून चूर्ण तयार केले आहे खरेच खूप फरक पडतो तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल असे वाटते..... Thank you so much sir

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 2 ปีที่แล้ว +3

      या सर्वांचे प्रमाण किती.🙏

    • @sagarambatkar
      @sagarambatkar 2 ปีที่แล้ว +3

      हे सर्व किती-किती प्रमाणात घ्यायचे

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 ปีที่แล้ว +2

      jire methi nahi sangitaly na doc ne

    • @kavitaramtekkar9046
      @kavitaramtekkar9046 8 หลายเดือนก่อน +1

      Khup chhan mahiti thank you sir

    • @mandakshirsagar8789
      @mandakshirsagar8789 8 หลายเดือนก่อน

      Thanks Sir

  • @nathpatilsir
    @nathpatilsir 5 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आणि अत्यंत मौलवान ....... धन्यवाद डॉक्टर साहेब🙏

  • @sambhajikamble6662
    @sambhajikamble6662 ปีที่แล้ว +5

    नमस्कार अतिशय छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर🙏

  • @sunilthakare7913
    @sunilthakare7913 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद डॉ, साहेब, फार सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण सांगितले आहे

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l ปีที่แล้ว +12

    Thank you very much Doctor for your simple and valuable remedies

  • @niveditaghare3718
    @niveditaghare3718 วันที่ผ่านมา

    धन्यवाद डॉक्टर खूप उपयोगी माहिती दिली❤

  • @vitthalekade3777
    @vitthalekade3777 5 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏👍सर खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏 तुम्हारे भितर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम-ओशो 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के 🙏🙏🙏

  • @GrishmaGirap
    @GrishmaGirap 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच sundar माहिती dilyabhdal धन्यवाद सर

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद डॉक्टर खूप उपयुक्त माहिती साठी

  • @UjjwalaKhandraye-d7i
    @UjjwalaKhandraye-d7i ปีที่แล้ว +2

    ही समस्या माझी सुदधा आहे तुम्ही छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद

  • @minapatil7335
    @minapatil7335 5 หลายเดือนก่อน +26

    डॉ साहेब तुम्ही दिलेली माहिती खूप मोलाची आहे धन्यवाद मला वातपित्त कफ याचा खूपत्रास आहे मला खूप ढेकर येतातआर्युवेदिक डॉ म्हणतात तुमचा पोटातील गॅसहा योग्य मार्गाने न जाता तो उलट दिशेन येतो व अपाणवायूचा त्रास होतो तर यावर मी काय करावे योग्य तो सल्ला मला दया डॉ साहेब मी औषध खावून खूप कंटाळली

  • @vijaymahindrakar717
    @vijaymahindrakar717 ปีที่แล้ว +12

    Dr. साहेब फार छान माहिती सोप्या भाषेत बिनखर्चाची माहिती दिलात धन्यवाद 👏

    • @mallikarjunwankhede5829
      @mallikarjunwankhede5829 5 หลายเดือนก่อน

      Fardiwsapasunwaranwarsandaslajawelagateupaysanga

    • @SamarGamers-zp2gn
      @SamarGamers-zp2gn 4 หลายเดือนก่อน

      ​@@mallikarjunwankhede5829ते हे

    • @RSVlogs12K
      @RSVlogs12K 2 หลายเดือนก่อน

      खुप छान सर

  • @mangalaghodnadikar8867
    @mangalaghodnadikar8867 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद डॉ. आपण दिलेली
    उपयुक्त माहिती ‌ खूप परिणाम कारक आहे. मलाही हा त्रास
    अधेमधे होतो .तर आपण दिलेल्या
    माहिती चा मला नक्कीच उपयोग
    होईल. खूप खूप धन्यवाद आणि
    शुभेच्छा सर 💐🙏🏻

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 ปีที่แล้ว +7

    डॉ खूप छान माहिती दिलीत धन्यवाद पण ऐक शंका आहे बडीशेप आणि ओवा भाजून खाणे योग्य आहे का?

  • @babanraogunjal7641
    @babanraogunjal7641 3 ปีที่แล้ว +14

    डॉक्टर आमले सर युट्युब माध्यमातअनावश्यक गं मनुष्यासाचे आरोग्यासाठी जे महत्वपूर्ण माहिती देत आहात त्याबद्दल त्यांना धन्यवाद . पोटातील अनावश्यक ग्यासेस बाबत उपचार संबंधित दिलेली माहिती सर्व वयोगटातील व्यक्तिसाठी अतिशय उपयुक्त आहे

  • @chandrakantmundhe8509
    @chandrakantmundhe8509 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत गॅसेस बद्दल डॉक्टर तुम्हाला धन्यवाद देतो .

  • @meenaagwekar3981
    @meenaagwekar3981 3 ปีที่แล้ว +4

    माहिती छान आहे उपाय पण उपयुक्त आहे धन्यवाद 🙏

  • @ज्ञानदेवफाटके
    @ज्ञानदेवफाटके ปีที่แล้ว +1

    सर छान माहिती मिळाली धन्यवाद.
    आरोग्य विषय अशी च माहिती देत जावे ही विनंती.

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान माहिती दिली डॉ कटर साहेब 💐🙏💐

  • @anushkapadwal2917
    @anushkapadwal2917 ปีที่แล้ว +1

    Wow kiti chhan sundar aani saral bhashet samjun sangital doctor,
    Aaple khup khup aabhar.

  • @मंगलसरोदे
    @मंगलसरोदे 11 หลายเดือนก่อน +2

    हाच वीडियो पाहीजे होत थैंग्स डॉ मायबाप

  • @balkrishnasurashe1783
    @balkrishnasurashe1783 3 ปีที่แล้ว +8

    Very nice and effective information.
    Thanks.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर खुप छान माहिती दिली thankए एक आजी सोलापूर 👌 👌

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 3 ปีที่แล้ว +26

    Dr साहेब तुम्ही खुप छान माहिती दिली आणि सांगण्याची पद्धत खुप आवडली,धन्यवाद Dr साहेब

    • @chayamane6368
      @chayamane6368 3 ปีที่แล้ว +2

      फारच छान माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे

    • @jagannathnale7456
      @jagannathnale7456 3 ปีที่แล้ว

      नमस्कार काळजी घेणे. खुप सुंदर

    • @dakshatavichare5433
      @dakshatavichare5433 ปีที่แล้ว

      11:27 11:28

  • @vilasmuley5428
    @vilasmuley5428 3 ปีที่แล้ว +16

    खुप च सुंदर उपाय सांगितले डॉक्टरसाहेब धन्यवाद🙏

  • @ashwinibokil2637
    @ashwinibokil2637 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद

  • @rajendrakasode8990
    @rajendrakasode8990 3 ปีที่แล้ว +3

    डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली

  • @siddhikabait8023
    @siddhikabait8023 หลายเดือนก่อน

    चांगला चांगला उपाय डॉक्टर तुम्ही धन्यवाद धन्यवाद

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त घरगुती उपाय व माहितीपण उत्तम.
    आपले आभारी.

  • @VageshKadam-cz5ds
    @VageshKadam-cz5ds ปีที่แล้ว +6

    तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @shyambhisefamily3528
    @shyambhisefamily3528 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर!! खूप महत्त्वाची माहिती मिळाली.

  • @mayashinde3455
    @mayashinde3455 ปีที่แล้ว +5

    डॉक्टर आपण चांगली माहिती दिलीत आभारी आहे

  • @shobhabothe7593
    @shobhabothe7593 ปีที่แล้ว

    Gases mule झोपल्यावर तिखट वर येत असले तर काय उपाय वे
    कुशीवर झाओपाले तर त्रास होतो.vedio फारच उपयोगी आणि माहिती पूर्ण आहे dhanyawad.

  • @umeshchavan6009
    @umeshchavan6009 3 ปีที่แล้ว +4

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏

  • @drmukunddongare6005
    @drmukunddongare6005 ปีที่แล้ว

    खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले,मनःपूर्वक आभार.

  • @vandanabhosale306
    @vandanabhosale306 3 ปีที่แล้ว +9

    Thank u Doctor for nice solution... I'm suffering from gas trouble for so many years, I'll surely try this.

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 ปีที่แล้ว

    योग्य माहिती दिलीत डॉक्टर
    या घरगुती उपायाचा मला खूपच फायदा झाला.

  • @prabhakarinamdar680
    @prabhakarinamdar680 2 ปีที่แล้ว +9

    Very nice remedy costing nothing but very useful for all who suffer from gas troubles.

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 5 วันที่ผ่านมา

    खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब 🙏

  • @siddheshwarpawar7480
    @siddheshwarpawar7480 3 ปีที่แล้ว +8

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल डॉक्टर साहेब आपले मनापासून आभारी आहोत.

  • @vijayanavale788
    @vijayanavale788 ปีที่แล้ว

    सर योग्य माहिती दिली आहे
    या घरगुती उपायांची माहिती छान आहे याचा नक्की च फायदा होईल अशी खात्री आहे, नमस्कार

  • @sunilnimbarkar6368
    @sunilnimbarkar6368 3 ปีที่แล้ว +3

    Dr saheb lai bhari thanks

  • @anandtayade5944
    @anandtayade5944 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली .मी सुधा खूप त्रस्त आहे. आता करून पाहिलं.धन्यवाद

  • @adv.najira.inamdar5627
    @adv.najira.inamdar5627 3 ปีที่แล้ว +4

    Dr you gave very nice information and knowledge I have already used and using this method and it helped me a lot all should follow your advoce

  • @anantgupte4607
    @anantgupte4607 3 ปีที่แล้ว +7

    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत सोपी आणि उपयुक्त माहिती, धन्यवाद डॉ.साहेब.

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 ปีที่แล้ว

      थँक्यू, आपण दिलेली माहिती उपयुक्त आहे. ओवा ,बडीशेप, व, हिंगाची पूड कोणत्या प्रमाणात घ्यायची हे नमूद केल्यास आपला अत्यंत आभारी राहीन.🌹🌹🌹🌹🎉👍👍👍

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 3 ปีที่แล้ว +4

    Really good remedy. Thanks so much.

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 3 ปีที่แล้ว

    नमसखार खुप छान माहीती सांगितली धनय वाद सर फारच सुंदर एक आजी सोलापूर. Very nice

  • @archanapatil435
    @archanapatil435 3 ปีที่แล้ว +10

    Thank you so much sir.very important and Nice information 🙏

  • @prakashchavan7860
    @prakashchavan7860 ปีที่แล้ว

    पोटातील गॅसेस चांगली माहिती दिली.धन्यवाद.

  • @vrindakarkhanis3427
    @vrindakarkhanis3427 3 ปีที่แล้ว +13

    Thank you very much Dr. Very useful and effective information.

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद खुप उपयुक्त माहिती दिली आहे लाख लाख शुभेच्छा.

  • @ranjeetallinone4001
    @ranjeetallinone4001 3 ปีที่แล้ว +3

    Dr. saheb aplya sarva mahitya farach mahatvachya ani upyogi astat yacha fayda amhala nakkich hoto. 🙏🙏

  • @SalimShaikh-go5sz
    @SalimShaikh-go5sz 3 ปีที่แล้ว +10

    Very very informative video. Thanks doctor. I like your videos.

    • @shubhadarane3833
      @shubhadarane3833 3 ปีที่แล้ว +1

      Very useful and effective information.thank you.

  • @geetakamath
    @geetakamath 2 ปีที่แล้ว +7

    Thanks Dr Amale for giving good information of gas problem.

    • @kamalakanttamahane4215
      @kamalakanttamahane4215 ปีที่แล้ว

      बडीशेप व ओवा मिळून एक चमचा व त्यात थोडासा हिंग व सैंधव मीठ असं सांगितलं आहे

  • @SK-oj6pi
    @SK-oj6pi 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती सांगितली.Dr.
    धन्यवाद🙏🙏

  • @minatichkule9617
    @minatichkule9617 ปีที่แล้ว

    आमले सर तुमचा उपाय खूप छान आहे.
    मला आवडला‌‌ आहे. धन्यवाद.सर

  • @sangeetamadhavi2685
    @sangeetamadhavi2685 3 ปีที่แล้ว +4

    Thankyou Dr खुप छान माहिती दिली तुम्ही ☺️☺️👌👌👍

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 ปีที่แล้ว +5

    अगदी सार्थ व्हिडिओ.... धन्यवाद डॉक्टर 👍👏👏🙏

  • @musicmelody232
    @musicmelody232 ปีที่แล้ว +1

    Thank you dr.rupesh very nice solution.

  • @leenagaikwad6618
    @leenagaikwad6618 2 ปีที่แล้ว +3

    Dr. Very important information 👍

  • @mohanraorane4924
    @mohanraorane4924 10 หลายเดือนก่อน

    Thank you so much Doctor... 💐
    Very very
    Useful... ⭐
    Beautiful... ⭐
    Thoughtful... ⭐
    We are all Grateful... 🙏 🙏

  • @sanjayponda149
    @sanjayponda149 3 ปีที่แล้ว +10

    Dr Rupesh Nicely explained 👏👏

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 ปีที่แล้ว

    Thanks Dr.Rupesh chaan mariti dili

  • @ujwalasalvi5367
    @ujwalasalvi5367 3 ปีที่แล้ว +12

    Thankyou sir for Very useful information kindly text the promotion of 3 indegredants which you have mentioned

  • @shailapandharkar2787
    @shailapandharkar2787 8 หลายเดือนก่อน

    खुपचं छान व समजेल अशी माहिती
    सांगितली.धन्यवाद डॉ.साहेब.

  • @rashmic2962
    @rashmic2962 3 ปีที่แล้ว +13

    Let me know the quantity for treatment no. 3. This is very important information for us.

  • @vaijayantitambe1991
    @vaijayantitambe1991 3 ปีที่แล้ว +3

    Sir hi remedy jevnanante kiti velane ghyaychi

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 2 ปีที่แล้ว

    Atishay sunder ferfect margdarshan thanks very much

  • @mohinibedi2195
    @mohinibedi2195 3 ปีที่แล้ว +6

    Gases cha tras asel potat left side la dukhat ka? Sonography pn keliye tyat khi nhi nighala tari sarakh left side la pot dukhat.. Kahi upay sugest kara sir🙏mulich age 27 ahe

    • @nelsoncolaso6976
      @nelsoncolaso6976 ปีที่แล้ว

      अति सुंदर माहिती धन्यवाद

    • @bajiraopatil699
      @bajiraopatil699 7 หลายเดือนก่อน

      अतीसुंदर माहीती

  • @rekhapatil2266
    @rekhapatil2266 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली

  • @premsave1260
    @premsave1260 3 ปีที่แล้ว +3

    Good knowledge given 👍

  • @sanjaygore2107
    @sanjaygore2107 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏sir
    Useful information
    One question
    How can one get cure
    Having anus tear,rashesh ,iching,some times pus 20 yrs suffering due to unregularity in medicine reason is money source not very good .I think it's fissures type tear

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sangitle Dr.Saheb

  • @SunandaSawant-n5t
    @SunandaSawant-n5t ปีที่แล้ว +5

    Thank you Doctor for your guidance. I have been suffering from this gas (waat ) problem from many years. It pained me when it circulated from legs to chest and made me feel uncomfortable. Over the years I have tried manyAnesthetic andAntacid gels and tablets. But they gave only temporary relief.
    I tried your remedy lat week.Noft only has the gas stopped circulting, but it passes out giving me much relief.Plus I pass clear stools and now I feel better and lighter.
    Thank you once again.

  • @pradnyakamble5782
    @pradnyakamble5782 3 ปีที่แล้ว +3

    Thanks Dr. For important information 🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 4 หลายเดือนก่อน

    हॅलो नतमस्तक खुप छान माहिती सांगितली आणि सोप्पी आहे फार छान ओके बाय 💐💐🙏😊😘

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 3 ปีที่แล้ว +18

    सर तुमचा नंबर मिळेल तर बरे होईल. नाही तर तुमच्या क्लिनिक चा पत्ता मिळेल का.

    • @gulabgupte7944
      @gulabgupte7944 ปีที่แล้ว +1

      फार उपयुक्त अशी माहिती दिलीत.

  • @ushakagale3880
    @ushakagale3880 ปีที่แล้ว

    डॉ छान उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत सांगीतली त्या बद्दल धन्यवाद

  • @mohanwaghmare191
    @mohanwaghmare191 2 ปีที่แล้ว +23

    डॉक्टर ....! आपण छान माहिती दिली पण अर्धसत्य. कारण ओवा, बडीसोप व हिंगाचे प्रमाण सांगितले नाही. धन्यवाद .

    • @sandeshsinha9174
      @sandeshsinha9174 ปีที่แล้ว

      Waghmare Saheb aplyala diwsatun kiti gases hotat sadharan?
      Ani tyaat ghaan vaasa chya dhuskya kiti % astat?

  • @sandhyabakre6794
    @sandhyabakre6794 3 ปีที่แล้ว +13

    Sir.बडीशेप,ओवा आणि हिंग ह्यांचं प्रमाण किती घ्यायचा ते सांगावं

    • @sushamachavan3004
      @sushamachavan3004 3 ปีที่แล้ว +1

      बडीशेप,ओवा,हिंग यांचे प्रमाण सांगावे.

    • @mahadeopatil4992
      @mahadeopatil4992 ปีที่แล้ว

      Thanks ​@@sushamachavan3004

  • @sangeetamahajan9933
    @sangeetamahajan9933 ปีที่แล้ว +1

    Khp Sunder mahiti dili Sir thank you

  • @anjanaranjane7167
    @anjanaranjane7167 ปีที่แล้ว

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही मला नेहमी गॅसेसचा त्रास होत असतो पोटात दुखणे पोट गच्च तुम्ही सांगितलेला उपाय नक्की करून पाहते तुमचे खूप खूप आभार

  • @sonaji4226
    @sonaji4226 8 หลายเดือนก่อน

    फार छान माहिती दिली धन्यवाद! कायदे. गुरुजी परभणी.

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 8 หลายเดือนก่อน

    तुमचे सर्व vdo s खूप उपयुक्त छान माहितीपूर्ण आहेत

  • @mamtajogiji9728
    @mamtajogiji9728 5 หลายเดือนก่อน

    थँक्स सर खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @prakashkolekar2017
    @prakashkolekar2017 3 ปีที่แล้ว +2

    सर खूपच छान माहिती दिलीत,धन्यवाद

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 5 หลายเดือนก่อน +1

    सर छान .माहिती दिली.धन्यवाद

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 4 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती सांगीतली धन्यवाद

  • @MaasahebPrerana
    @MaasahebPrerana 3 หลายเดือนก่อน

    महत्वाचे मार्गदर्शन आहे अभारि आहे

  • @sachinpulkanthwar6420
    @sachinpulkanthwar6420 ปีที่แล้ว

    khup मौल्यवान vdo, khup khup धन्यवाद!

  • @shobhanagrare4782
    @shobhanagrare4782 ปีที่แล้ว +1

    Very useful information Thanks Dr Saheb

  • @v.s7203
    @v.s7203 หลายเดือนก่อน

    सर, खूपच छान माहिती दिली...
    मला पण अपचन आणि ग्यासेस चा त्रास आहे.

  • @धर्मपालमांजरेकर
    @धर्मपालमांजरेकर 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार डॉ.साहेब.खुप छान माहिती.

  • @priyachindarkar7385
    @priyachindarkar7385 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली गॅस बदल.

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 2 ปีที่แล้ว

    नमसकार सर फार छान माहिती दिली धनयवाद सर एक आजी सोलापूर thanks sir

  • @shubhangiradke6891
    @shubhangiradke6891 ปีที่แล้ว +2

    Khup chan information.. Dr. Rupesh sir