आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे त्रास मला होतात तुम्ही यावर उपाय दिला एरंडेल तेलाचा आणि तुपाचा तो मी ट्राय करते आणि तुम्ही डॉक्टर खूप सुंदर माहिती दिली
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा .आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!

आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@@drtusharkokateayurvedclinicसर मला 8 10 वर्षापासून एक वेळ पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम चालु आहे.. दोन वेळा जावेच लागते.. मी healthy food खातो junk food टाळतो तरीही माझा problem solve होत नाही
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!

🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
🙏🙏🙏 आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx.html
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Doctor mahiti khup Chan aahe Ani त्यावरचे उपाय पण खूप छान व सविस्तर सांगितली आहेत माझे पण पोट साफ होत नाही पण आजचा उपाय करून बघते धन्यवाद डॉक्टर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx.html
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
शरीरावरती चरबीच्या गाठी येणे ही आयुर्वेदानुसार मांस धातूची दुष्टी असते. येथे प्रामुख्याने दिवास्वाप म्हणजे जेवण केल्यानंतर दिवसा झोपणे टाळावे. तसेच सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त उदवर्तन म्हणजे अंगाला उटणे लावून आंघोळ करणे हा उपायही अनेक लोकांमध्ये यशस्वीरित्या काम करताना दिसतो. पोटातून घेण्यासाठी सुद्धा अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी रुग्णाची सविस्तर केस हिस्टरी घेणे गरजेचे ठरते. रात्री झोपताना अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर अथवा मधासह चाटण केल्यानेही अनेक लोकांमध्ये या चरबीच्या गाठी कमी होताना पाहिले आहे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
अशावेळी सविस्तर हिस्टरी घेऊन या प्रॉब्लेम साठी काय कारणे आहेत, ती शोधून काढून ती दिनचर्एमधून कमी करावी लागतात. तसेच काही औषधांची मदत घ्यावी लागते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!

Vedio on treatment of diabetic neuropathy is badly required. I believe that you only can solve this problem with your deep knowledge of ayurveda. Stay always blessed
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. 🙏🙏🙏 आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप महत्त्वाची व छान माहिती समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Atishai savistar aani abhyaspurna mahiti denara video. Dhanyawad.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
सर, तुम्ही खुपच छान माहिती सांगता
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
तुम्ही जी माहिती देता उपाय सांगता ते सहज करता येण्याजोगे घरगुती असतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद😊
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे त्रास मला होतात तुम्ही यावर उपाय दिला एरंडेल तेलाचा आणि तुपाचा तो मी ट्राय करते आणि तुम्ही डॉक्टर खूप सुंदर माहिती दिली
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
फार सुंदर व छान उपयुक्त नेहमी माहिती असते.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप ऊपयुक्त माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ डॉ. साबजी.. धन्यवाद..
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहिती दिली प्रत्येक वेळेला तुम्ही खूप छान समजून सांगता🎉
खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा .आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
तुम्ही खूप छान समजावून सांगता धन्यवाद
आपण मनापासून दिलेल्या या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.
आपला व्हिडिओ पाहिला मला आपला खुपच बरा वाटला तुम्ही दिलेली माहिती फारच उपयोगी आहे व फायदेशिर आहे. मी आपला आभारी आहे. धन्यवाद सर 😊
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
छान माहिती सांगीतली👌🙏 .
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
फार उपयुक्त माहिती दिली Dr साहेब, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Thank you so much sir asel arogydayak video dakhvnya sathi
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
डॉक्टर खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद
🙏🙏🙏
फारच छान सर !धन्यवाद 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@@drtusharkokateayurvedclinicसर मला 8 10 वर्षापासून एक वेळ पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम चालु आहे.. दोन वेळा जावेच लागते.. मी healthy food खातो junk food टाळतो तरीही माझा problem solve होत नाही
@Connecting-nature व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
खुपच छान सविस्तरमाहिती दिली सर आपण खुप खुप मनापासून आपले धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूपच छान उपयुक्त माहिती डॉ साहेब धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चीतच लाभदायक जाणकारी आहेत.
धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Dr माझा मुलगा 2.5 वर्षाचा आहे त्याला 4-5 दिवस शौच होत नाही काही उपाय सांगा
@somnathdhole1020 पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html
खूप छान मार्गदर्शन 🎉🎉
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
छान माहिती धन्यवाद डॉ साहेब
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे 🔔 बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूप खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब ❤❤
फारच छान माहिती दिली आहे.
Very good information.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
सर खुपच चांगली माहिती सांगितली.
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Vijaya andharkar.
Khupch chan mahiti dili aahe sir.khupch upyukt.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
खूपच छान माहिती दिली कोकाटे सर
Khup Mast
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup chan, mahiti sir dhanywad
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान माझ्यासाठीच आहे असं वाटलं
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Khup Chan mahiti deeli sir
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
डॉक्टर तुम्ही अगदी सोप्या भाषेत सखोल माहिती सांगता त्यामुळे काही शंका मनात रहात नाही. 🙏😊
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
खूपच छान सांगितले सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! Do share, stay connected, keep watching!
डॉ साहेब अपन खूप छान सांगत
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Best mahiti .
व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय नियमितपणे केल्यास वाताच्या तक्रारी कमी होतात, असा अनुभव आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thanks Doctores for ñice infôrmation
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Khup khup chaan sir 🙏🙏 mi udya pasun follow karel ❤
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान सांगितले आहे म्हणून 🎉
धन्यवाद! 🙏🏻 Stay connected, keep watching!
Khupch chan upyukt mahiti dili.dhanyawad.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ही माहिती इतरांनाही पाठवा. Keep watching!
Very informative and useful
Thank you doctor
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
👌 सर खूप चांगली माहिती दिलीत.धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद!
Thank u sir..khup Sundar information🙏
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Khoop chhan mahiti.
🙏🙏🙏
Perfect analysis.
🙏🙏🙏
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
तसेच आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
डॉक्टरसाहेब अतिशय छान माहिती दिलीत खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा.
सर मला हा त्रास नेहमी होतो. तुम्ही सांगितलेली कारणे मला समजले फार योग्य माहिती दिली धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक नवनवीन शास्त्रीय माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.🙏
Khop. Changla
👍👍🙏🙏
Sope shabda.pan important mahiti.video khup aavdla.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपण खुप छान माहिती दिली
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
फारच छान
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
धन्यवाद सर....
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx.html
अति सुंदर धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खुप छान माहिती
🙏🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे
आपले मनापासून आभार.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Doctor mahiti khup Chan aahe Ani त्यावरचे उपाय पण खूप छान व सविस्तर सांगितली आहेत माझे पण पोट साफ होत नाही पण आजचा उपाय करून बघते धन्यवाद डॉक्टर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Khup Chan mahiti Dr....
माहिती आवडली असल्यास तसेच महत्त्वाची वाटत असल्यास ती इतरांनाही पाठवावी. खूप खूप धन्यवाद !!
Ho
Khup chan
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dhanywad kup chan sagitale👍
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
मला खुप वर्षांपासून हा त्रास आहे. पोट साफ न होण्याचा, अन्न पचनाचा, खुप चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुपला, नातेवाईकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
अगदी छान उपयुक्त
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Chhan mahiti dili sir thanksssss
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
खूप छान
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
छान माहिती
🙏🙏🙏
सर खूप छान माहिती सांगितली सर तुम्हाला बोलाचे आहे माझे सांधे दुखतात
डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459
Super Super Super Information.Hon.Dr.Tushar Koate Sir
🙏🙏🙏👍👍
Very good information thanks and very useful also
Thanks for liking! Do share and subscribe!
खूपच अत्यंत अभ्यासू छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमचा नंबर सुद्धा पाठवा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏 खूप छान माहिती
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. 2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx.html
Khup chhan
Khup chhan sir🙏🙏🙏
🙏🙏
Super
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 या चैनल वर आरोग्यविषयक अनेक प्रश्न, आजार, त्यांची कारणे, त्यासाठी घरगुती उपाय तसेच डेली रुटीन कसे असावे यासंदर्भात अनेक व्हिडिओ आहेत. आपल्या चैनलवरील नवीन व्हिडिओचा मेसेज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा. धन्यवाद! Stay connected, keep watching!
May Almighty God bless you.Sir charbichya gathinvar gharguti upay Sanga.
शरीरावरती चरबीच्या गाठी येणे ही आयुर्वेदानुसार मांस धातूची दुष्टी असते. येथे प्रामुख्याने दिवास्वाप म्हणजे जेवण केल्यानंतर दिवसा झोपणे टाळावे. तसेच सकाळी कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त उदवर्तन म्हणजे अंगाला उटणे लावून आंघोळ करणे हा उपायही अनेक लोकांमध्ये यशस्वीरित्या काम करताना दिसतो. पोटातून घेण्यासाठी सुद्धा अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी रुग्णाची सविस्तर केस हिस्टरी घेणे गरजेचे ठरते. रात्री झोपताना अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर अथवा मधासह चाटण केल्यानेही अनेक लोकांमध्ये या चरबीच्या गाठी कमी होताना पाहिले आहे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद , आता आपण ऋतूमाना नुसार येणाऱ्या फळांची माहिती आणि कोणी किती घ्यावी या वर मार्गदर्शन करावे
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Chhan upchar sangitle Samjun sangitle 👌🙏🌷
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान वाटत तुम्ही सांगितलेले उपाय खूप आवडले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
Khup chan mahiti dili sir.rojchya adchanimadhun baher padnyasathi upukta aahe.
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
फारच छान माहिती दिली आहे
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Sunder best vedio.
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
धन्यवाद
2025 हे वर्ष निरोगी आणि स्ट्रेस फ्री जगण्यासाठी सोप्पे उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVnwfhzS_-3W6xBSPLuuhIx.html
महिती छानच आहे पंण काहीतरी लाँक्टोडेक्स घेतल्याशिवाय चालतच नाही
Best advice
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
खूप छान माहिती देता सर पण माझं पोट साफ होत नाही कुठलं पण औषध घेतलं होतं नाही सर
अशावेळी सविस्तर हिस्टरी घेऊन या प्रॉब्लेम साठी काय कारणे आहेत, ती शोधून काढून ती दिनचर्एमधून कमी करावी लागतात. तसेच काही औषधांची मदत घ्यावी लागते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!
chan माहिती दिली अपचन झालेस हवाबान हरडे घेतले तर chalte का
आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करावेत, धन्यवाद!
१ num❤❤❤❤❤❤❤❤
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती आपल्या परिचितांना, ग्रुपला, मित्र-मैत्रिणींना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आपल्याला आणि आपल्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏
Dr. Nice 👌👌
Thank you 😃
Vedio on treatment of diabetic neuropathy is badly required.
I believe that you only can solve this problem with your deep knowledge of ayurveda.
Stay always blessed
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल.
🙏🙏🙏
आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
आपले आयुर्वेद आणि आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन (घंटीचे बटण) सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला लगेच कळेल.
धन्यवाद! Stay connected, keep watching!
खूप छान माहिती दिलीत, सर 🙏🙏🙏
धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा!
Sundar
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Dr खूप छान माहिती दिली , धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Dr. Nice🎉🎉
Thanks 🙏🏻
Thanks for nice guide ❤❤
धन्यवाद!
साद्या सरळ भाषेत माहिती दिलीत सर धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गहू तांदूळ यांचा वापर कमी करावा व ज्वारी व बाजरी च्या
भाकरी चा वापर वाढवावा
Chhan , thanks
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Thanksgiving
धन्यवाद! Stay connected, keep watching!
वरचेवर माहितीचा सांगावि डाँक्टर साहेब धन्यवाद
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Mal me chikna pan aur mal bandakenhi aana mal loose aana ispe ek video banae sir 🙏🙏🙏🙏🙏
आपला प्रश्न कळला नाही.
Sticky stool Ani thodasa patla mhanje bandun yet nahi loose yeto thodasa
Aamwat sarkha tup,dudhane jast tras hot v chikatpna mal madhe wadto
Thank you,🙏🙏🙏🙏🙏
सर नमस्कार ,लकव्यावर घरगुती उपाय सांगा.