मुक्ता तू नावासारखीच आहेस ...गोड, निरागस,मनमुराद आनंद मिळवत इतरांना ही देणारी...एका उत्तम डेस्टिनेशन ची ओळख करून दिली...नक्कीच आवडेल जायला... मनःपूर्वक धन्यवाद
मुक्ता, हे लोकेशन मला वाटत आहे १५ की १६ व आहे कोल्हापूर जवळच जे कोल्हापूर मधे असून मला माहीत नव्हत जे तुझ्या मुळे समजतंय... ग्रेट माहिती... कोल्हापूर भाग तुझ्या एवढं नीटपणे दाखवणारं दुसर कोणीच नाहीये यूट्यूब वर...
खूप छान वाटल बघून.धबधब्याखाली आपणच उभ राहून सगळं अनुभवतोय असच वाटत होत🤗🤗 ताई तू शेवटी म्हणालीस की "आता मी जगातली सर्वात सुखी व्यक्ती आहे" हे १००% खर आहे.👍👍
मस्त ठिकाण. रखरखत्या उन्हाळ्यात गारवा देणारे. मुक्ता तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. मी नेहमी पाहतो. खूप छान माहिती देतेस.व्हिडिओ पाहिल्या नंतर प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यासारखे वाटते.
मुक्ता मस्तच वडिलांच्या नोकरीनिमित्त कोकणात राहिलो घर मालकीण बाई असेच कोकम सरबत करत आठवण जागी झाली लोकेशन मात्र अगदी छान आहे आणि चहा चे ठिकाण अगदी अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ता तुझा ६ मे चा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य याचे वाटले की तो धबधबा/पाण्याची धार मे महिन्यात ही कशी काय असावी?पण खूप छान लोकेशन पुन्हा एकदा बघायला मिळाले.धन्यवाद.
Thank you for showing such a beautiful place. Just returned from this place and have no words to thank you enough. The place is amazing and the staff is great. Lost in the peace the place has to offer. Keep it up!!
Saadhi, sopi ani shuddha bhasha. Khuppach chaan watata aikayala. Amazing location and lovely video giving all the intricate details..... amazing. Keep up the good work. God bless you and your team. Best wishes.
What an Amazing Location..! Seems the Best Cool place even in the month of May.. ! Much appreciated the selection of place and Exploration too.. !! Nice to see a very very Basic method of preparing Kokam Sharbat...!!! 👍👍🙏
Cure Skin चे Details:
Cureskin app link
app.curesk.in/Mukta
Coupon code
MUKTA100
मुक्ता तू नावासारखीच आहेस ...गोड, निरागस,मनमुराद आनंद मिळवत इतरांना ही देणारी...एका उत्तम डेस्टिनेशन ची ओळख करून दिली...नक्कीच आवडेल जायला... मनःपूर्वक धन्यवाद
IT मधील लाईफ पेक्षा किती तरी छान जीवन जगत आहेत तुम्ही...जसं पाहिजे तसे.. ❤❤❤
मुक्ता, हे लोकेशन मला वाटत आहे १५ की १६ व आहे कोल्हापूर जवळच जे कोल्हापूर मधे असून मला माहीत नव्हत जे तुझ्या मुळे समजतंय... ग्रेट माहिती... कोल्हापूर भाग तुझ्या एवढं नीटपणे दाखवणारं दुसर कोणीच नाहीये यूट्यूब वर...
खूप छान वाटल बघून.धबधब्याखाली आपणच उभ राहून सगळं अनुभवतोय असच वाटत होत🤗🤗 ताई तू शेवटी म्हणालीस की "आता मी जगातली सर्वात सुखी व्यक्ती आहे" हे १००% खर आहे.👍👍
खरंच मुक्ताताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात यावरून तुझं निसर्गावर असलेले प्रेम कळून येतं❤😊 तुझ्या अशा अनेक व्हिडिओस मुळे लहान मुलांना माहिती मिळते
छानच मस्त ठिकाण आणि त्याची सुंदर माहीती मिळाली ….धन्नवाद
कोल्हापूर खरोखर निसर्गरम्य आहे.. मठगाव फारच निसर्ग रम्य आहे.. तेथील तू सफर घडवून आणली आ..हा..हा.. फारच मजा आली, खरा निसर्ग .. धबधबा.. उंबर माळी , कॉटेज, कोकम सरबत आजी बाईंनी बनविलेला.. खरोखर शांत निसर्ग रम्य ठिकाण.. याला भेट द्यायलाच हवी.. धन्यवाद.. मुक्ताई.! छान चित्रीकरण !
माझं सासर कोल्हापूर आहे पण कोल्हापूरात कोकम बघून कमाल वाटली.
धन्यवाद मुक्ता
काजू पण पिकतात.. चंदगड 👍🏻👍🏻
Gharbasalya Nisargacha Anubhav Mukta Tuzyamule Milatoy.Thanks.🌹👌👍
मुक्ता, मी जसा वेळ मिळेल तसे एपिसोड बघते, छान साधी सोपी भाषा मनमिळावू, म्हणून मला तुझे विडिओ आवडतात
मस्त ठिकाण. रखरखत्या उन्हाळ्यात गारवा देणारे. मुक्ता तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात. मी नेहमी पाहतो. खूप छान माहिती देतेस.व्हिडिओ पाहिल्या नंतर प्रत्यक्ष तिथे जाऊन आल्यासारखे वाटते.
धन्यवाद 😊🙏
Khup chhan Tai ..... Tuzya mule evdhe chhan place pahayla miltat ..... 😊
उन्हाळ्यात अशा जागी फिरण्यात किती मस्त मजा येत असेल ना😊😊..... व्हिडिओ खुप सुंदर होता.. नेहमीपरमाणेच 👌👌👌
विलोभनीय निसर्ग वर्णन
Vare good treap ,
आम्ही आख्या फॅमिली ने एप्रील २०१९ मध्ये हा ट्रेक, रात्री जंगल सफारी केली आहे, खुपच छान अनुभव, मौनी महाराज मठ, पाटगाव धरण पाहु शकता 19:16
एकदम मस्त, भारी, खुप मजा आली
Hi jaga apratimch aahe.... Khoopach sundar asa nisarg aahe ..... Aani tujha bhau rohit pan khup cute aahe 😊
lovely place ji kar raha hai abhi ud ke wahan pahunch jaaun ❤
Kharach khari shreemanti hich ,maja aali, and waterfall chya khalyi umbhi rahiya nantar je Pani docyaver padlyanantar medu madhil sagde vhichar vhisrayala laavta to anubhav manje nisarga chya aagdi Javad jaanar aahe, kupach mast vatle,
मुक्ता मस्तच वडिलांच्या नोकरीनिमित्त कोकणात राहिलो घर मालकीण बाई असेच कोकम सरबत करत आठवण जागी झाली लोकेशन मात्र अगदी छान आहे आणि चहा चे ठिकाण अगदी अप्रतिम धन्यवाद असेच चालू राहू दे
खूपच छान 😊
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य विडिओ आहे खूप छान👍
धन्यवाद
Sunder vlog! Khup chan mahiti sangitalis tu.. Agadi detailed.. Thanks..😊
Mast BHATKANTI aste tuzhi ⚜️
खूप छान महिती दिली आहे या व्हिडीओ मुक्ता ने
Ek dam bhari video hota khup chan nisarg saundary❤👌👌👌👌
Wow chan panaya cha khalkhalnara awaz❤
शिवडावातील वाघ वरवंडा ही खूप छान धबधबा आहे, पावसाळ्यात सुरेख वातावरण असतं.
खूपच छान सुंदर
Love from Kolhapur ❤
Lots of blessings 🌿⭐ muktatai 💕💫💚🌿🌼 Nisargsakhi....maja aali 😀
मुक्ता वा! ❤️❤️❤️
Nice explanation skills
तुम्ही जो मसूर चा पांढरा रस्सा म्हणालात तो व्हेज आहे का...व्हेज मध्ये पांढरा रस्सा कसा बनतो..रेसिपी आहे.का
मुक्ता तू नेहमीच खूप चांगली आणि नवीन माहिती देतेस, त्याबद्दल धन्यवाद ❤
एकुण संगायच झालं तर सर्वगुण संपन्न......👌😊
धन्यवाद 😊🙏🙏
अप्रतिम सौंदर्य पाहायला भेटलं... आणि त्याहून भारी व्हिडीओ पाहून मन मोकळ झाल्यासारखं वाटलं ❤
खूप मस्त, रखरखीत उन्हाळ्यातील गरमीत धबधब्याच्या दर्शन घेऊन छान प्रसन्न झाले. 😊😊
धन्यवाद 😊🙏
Nisarg tar sundar aahech but makta tu jya padhtine sangte Ajun chan vatate Apratim❤❤❤❤
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 😊😊😊😊😊
Khupach sundar
खूप छान लोकेशन, एकदम मस्त
Khup mast... Video अशा प्रकारे बनवतेस की आम्ही तो जगतो 👍🏻 well done
I agree.. kharokhar mast well directed ani edited video astat.
Mukta u r doing a great job..
Mast lay bhari
मुक्ता तुझा ६ मे चा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य याचे वाटले की तो धबधबा/पाण्याची धार मे महिन्यात ही कशी काय असावी?पण खूप छान लोकेशन पुन्हा एकदा बघायला मिळाले.धन्यवाद.
Khup chhan sangtes mukta tas mla fars firyla awdt nhi but jya padhatine tu explore kartes te yekun as watat tu gelis tikde apanhi jav
एकदम भारी ....keep it up👍👌
Nice video
khup sundar aahe resort ! tumhi mahiti
suddha mast sangta
Thank you for showing such a beautiful place. Just returned from this place and have no words to thank you enough. The place is amazing and the staff is great. Lost in the peace the place has to offer. Keep it up!!
👌💐💐💐💐👍आम्ही कोल्हापूरकर
अति सुंदर ताई
Rohit is a awesome 👍person... Every journey and trip is incomplete without him... Shakyech nahi.. 😊
😊 nice 👍
Hometown 😍
Super
झकास❤🎉
Beautiful & cool place 💯💯🥰🥰🤩😍Nice Information 💯👌👌🙌🙌 Thank you 🙏🙏
Khup mast Mukta .. as always very refreshing video.
अदभुत व्हिडिओ
Wow no words for it
Its my village absulutly true information
खूप सुंदर location आहे
अप्रतिम..👌🏻
Use cold press oil
Khupach Chan 👌
खूप सुंदर ठिकाण आणि व्हीडिओ
धन्यवाद 😊🙏
ताई तूझे विडीओ खूप ऊशीरा ने येतात. आम्ही तूझ्या विडीओ ची वाट बघत असतो.
Very nice location mukta 👍
Wonderful 💯👌👌👍 nice place
Thank you 😊
कमाल...खूप सुंदर ❤👌👍🏻
.....Awesome.....
खुप छान माहिती दिली😊😊
Awesome 😍😍
Tumi book read karta manun.. Khud kahi.. Story type bolata.. ❤
Mukta हे ठिकाण kolhapur मध्ये कोठे आहे, पत्ता सागशिल का plz
छान आहे
Very nice day...
Saadhi, sopi ani shuddha bhasha. Khuppach chaan watata aikayala. Amazing location and lovely video giving all the intricate details..... amazing. Keep up the good work. God bless you and your team. Best wishes.
Tithe jevanachi soy kon karte ka Ani kiti kharcha aala te pan sangat ja tai plz
Kontya talukyamdhe ahe hi place
Amazing khup Chan vlog 💜🖤🖤
Thank you 😊
Nice pretty voice
Thank you 😊
amazing
khup sunder spot ahe.
छान वाटले.
Thank you Mukta, you showcase such wonderful places
मुक्ता एक request होती.. plss तिथल्या stay चे charges ही सांगत जा plsss. ... मी गेल्या वेळी ही तुला ही request केली होती
Hello प्रशांत
Season नुसार rates वर खाली होत असतात. त्यामुळे exact rates सांगता येत नाहीत.
@@MuktaNarvekar मान्य आहे.. तु जेव्हा जाशील तेव्हा चे तरी सांगत जा ना.. मला थोडै तरी idea येईल...
True
Agree
@@MuktaNarvekar travel video without rates is not useful for viewers
Veryyy nice
Mast 👍❤️
खरंच खुप सुंदर छान ❤
Nice vlog di
Main Refreshing❤❤
love your show
खूप छान
EXPLANATION OF VISITING PLACE IS VERY NICE.
Thank you 😊
Great मुक्ता ताई छान वाटला व्हिडिओ👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏
What an Amazing Location..!
Seems the Best Cool place even in the month of May.. !
Much appreciated the selection of place and Exploration too.. !!
Nice to see a very very Basic method of preparing Kokam Sharbat...!!!
👍👍🙏
Thank you 😊
Hii मुक्ताजी मला चॅनल join करायचे आहे,पण join hot नाही आहे,
Please sangal ka??