कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे|Top 10 Tourist Places in Kolhapur|Kolhapur Tourism
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे|Top 10 Tourist Places in Kolhapur|Kolhapur Tourism
#kolhapur #tourism #maharashtra #parytansthal #touristplaces #top10 #top10marathi #कोल्हापूर
Hi.
नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र,,
Welcome to our TH-cam channel Top 10 Marathi..........
About This Video:-मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील 10 प्रसिद्ध पर्यटनस्थळे, कोणती आहेत त्याबद्दल माहिती सांगितली आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरु नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील
Free Demat & Trading Account open Link:-👇
Upstox :-
upstox.com/ope...
Credits:----
Music :-
Videos&Images:-pixabay.com
Image:-All Image Downloader App
Join On Teligram:-
t.me/top_10_ma...
NOTE No.1 : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURE IN SHOW THE VIDEO.
====================================
Note No2: This Video is based on my internet research, it may not be 100% accurate.
बाळूमामा आदमापुर पण आहे समजल का.....
Main bhi vahi soch rahi thi ❤
असे वाटते तुम्हाला कणेरी मठ माहिती नाही
भारी😂
बकवास आहे मी मागच्या शनिवारीच गेलो होते खराब service ekdam
❤
Mi Kaneri matha chy hite rahto te parytek nahi😂
Ho
मसाई पठार आणि कणेरी मठ , बाहुबली हे देखील कोल्हापूर जिल्ह्यात आहे
देवाच्या मंदिराचे वगैरे फोटो आहेत नॉनव्हेज चे फोटो कश्याला टाकायला पाहिजेत?
अर्धी अधूरी माहिती देत नका जाऊ
आदमापुर 😢
पवनखिंड विसरले की काय 😢
अम्बा घाट
सगलिच माहिती सांगत जावा
शेम on you
I love kolhapur
Much
Cultural capital of Maharashtra
I am from ahmednagar Maharashtra
But i like
I love kolhapur
देवयानी मलिका बघा मग समजेल तुम्हाला
कोल्हापुर इस द ग्रेट
जगात भारी कोल्हापुरी
❤❤❤
प्राउड on kolhapur
Which coming under our Maharashtra 🙏🙏🙏🎀🎀🎀🌹🌹🌹🥰🥰🥰🇮🇳🇮🇳🇮🇳💞💞💞💪💪💪
आपलं कोल्हापूर...
1) Mahalaxmi Ambabai Temple
2) Shahu Palace
3) Jyotiba Temple
4)Kopeshwar Temple
5) Panhala Fort
6) Rankala Lake
7) Botanical Garden
8)Radhanagari Dam
9) Gagan Bawda
10) Dream World Water Park
Thanks me later ❤️
Aambai mandir
फक्त मांसाहारी गिळायला कोल्हापुरात येता आणि राहता का
Haaa😂
तुम्ही चंदगडचा उल्लेख केला नाही तिथे आंबोली,तिलारी,पारगड,स्वप्नवेल पॉइंट आहेत ❤❤
एवढं तरी कळायला पाहिजे कि देवाचे फोटो आहेत मांसाहारी चे फोटो टाकायला नकोत
अक्कल आहे कि नाही जरातरी
Nrushiwadi ch datta madinr rahil bhava ha video made...
आम्ही कोल्हापुरी,, ONLY MH 0 9..
महालक्ष्मी मंदिर.ज्योतिबा मंदिर.पन्हाळा.रंकाळा.संग्राहालय कण्हेरी मठ.आदमापूर .
Shi Sant Sadguru Balumama Mandir Aadmapur,Tal.Bhudardad Dist.Kolhapur
हे कोणाकोणाला पटलं ते like करा आणि comment करा आणि कोणाला हे पटलं नाही ते कोल्हापुरात राहू पण नये असं मलातरी वाटते
नॉनव्हेजचे फोटो टाकतोस थोडीतरी म्यॅनर्स आहेत कि नाही
Dreamworld bandh padle ahe
कोल्हापुरात पर्यटनला येता काय नुसतं नॉनव्हेज जेवायला येता?
👍भाऊ तुमचे सगळेच व्हिडीओ खूप छान असतात😍 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल👌 जय महाराष्ट्र⛳ जय शिवराय⛳
मटणाचे वगैरे फोटो टाकतोस अक्कल आहे कि नाही
Kaneri math ani Narsoba vadi(Datt mandir) pan dakhavale pahije hote kopeshwar mandir la jatani vatetch lagte.
भाऊ चंदगड पण कोल्हापूर जिल्ह्यात येत
आणि तिथं तिलारी,पारगड,स्वप्नवेल पॉइंट top ची पर्यटन स्थळ आहेत एकदा तिथला पण Vedio बनवा
विशाळगड, पावनखिंड, आंबा घाट विसरला की भाऊ
भाऊ महालक्ष्मी मंदिर नाही ते फक्त आणि फक्त अंबाबाई मंदिर आहे. जाणीवपूर्वक त्याला महालक्ष्मी मंदिर बनवण्याचा घाट गेली कित्येक वर्ष चालू आहे. कृपया सर्वांनी समजून घ्या.
Bhai samangad ,bhudargad,ramtirth rahun gel
Radhangri abhyaran rahil
स्वच्छ ठेवा आपले शहर कचरा करू नका...अन् व्होट पैसे घेऊन करू नका..राष्ट्र हित सर्वोतोपरी "पुरोगामी हिजडे" सेक्युलर कोल्हापुरी मॉडर्न कीडे...
कोल्हापुरी मिसळ माहित आहे कि नाही
अरे बाबा देवी चे मूळ नाव अंबाबाई आहे ती दुर्गा म्हणजे च पार्वती आहे. कोणीतरी मूर्ख माणसाने चाळीस वर्षांपूर्वी महालक्ष्मी म्हणजे विष्णू ची बायको हे नाव प्रचलित केले ते चूकीचे आहे.मी कोल्हापूर चार रहिवासी आहे. रागावू नका पण चुकीची माहिती देवू नका
Mag kon ahe vishnunchi byko
Radu nko
बरोबर आहे
Ramling , Kunthugiri , Bahubali pan Rahun gel
Jyotiba temple,mahalakshmi temple, badu maharaj
आंबोली घाट, धबधबा, कणेरी मठ, राऊत वाडी धबधबा हे पण नर्सिहवाडी पण आहे की
Amboli 100km asel tetun😂😂😂
Dream world water park
Gagan bawda
Radha nagri dam
Botanical garden
Rankala lake
Panhala fort
Kopeshwar temple
Jyotiba temple
Shahau palace
Mahalakshmi temple
Thanks you❤
You're welcome 😊
Mala kolhapur khup aavadato . khas karun fulewadi rankala panchganga. Radhanagri .. Lay bhari
Jyotiba la kiti payrya ahe
Amhi kolhapurkar mh09
I am. Kolhapur. To chandagd mh o9
Kanerimatth ani narsobawadi nahi sangitle tumhi tumhala itkech mahit ahe vatat 10
फारच छान माहिती दिलीत पण कणेरीमठ कोल्हापूर मधेच आहेना त्याबद्दल माहिती दिल्यास उत्तम धन्यवाद
Bhau vishalgad getla nahis
Nice Details
Kaneri math,Narsoba wadi,Vishalgad,Bhudargad,Rangna,
Katyani,Kalammawadi dam,warna dam,Kasari dam,Tulsi dam etc. ajun list
कण्हेरी मठ हे सर्वात सुंदर मंदिर आणी पर्यटन साठी उत्तम ठिकाण आहे
महादेव मंदिर सातेरी
Maha Lakshmi,rankala takao,jotiba.
Jyotiba Kaplieshwar Mandir rajavada
Rangala Panhala Koteshwar Mandir
Asi Mahalaxmi
Mahalashmi..jotiba. Mandir. Pannala. Shabu. Palace Rankala. have. Seen
बाळुमामा मंदिर आदमापुर आहे
नरसोबा वाडी.माहीत.नाही.काय......
..काळे श्वर.....अकोला....
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 👌👌👍
जय महाराष्ट्र 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩
Apratim. Khoop. Sundar.
नरसोबाची वाडी आणि कनेरी माठ यांचं ???
कोल्हापूर
Background music kont aahe?
Thank you
Kolhapur 🤧🤮🤮
Balumamch thikan mahit nahi kare bhava
MH 09 👑
ƤRO𝓂O𝕤ᗰ 👀
Kolhapur 🥹
Only one mh ९
KhupGhan
Admapur temple add kara
Kaneri math , Top sambapur pn aahe na dada
Bhava kaneri mat rahila😂
Bhava shahumaidan dudh katta rahil bhau
Kanheri math.......
Bhau I am Kolhapurkr
Mala khup aavdla
कणेरीमठ आहे
Hometown Gaganbawda....❤🔥💯
MH 09 KOLHAPUR.... 😈❤✌🔥
🤪
महालक्ष्मी मंदिर 🙏🙏🙏
Bhau kai challay kute
Tx bro
Amhi kolhapuri mho9
Dada chan paryatan mathi chan aha❤❤❤
दादा,खुप छान माहिती दिलीत. आम्ही ह्या ठिकाणा व्यतिरिक्त अजून काही पाहिलेली स्थळे म्हणजे कणेरी मठ, सिद्धागिरी आश्रम, राधानगरी (दाजीपूर) अभयारण्य, अदमापुर येथील बाळू मामांचे मंदीर आणि नरसोबाची वाडी. या ठिकाणची सुद्धा माहिती आपल्या व्हिडिओ द्वारे अवश्य द्या☺️
Dajipur kasa aahe ? Animals baghayla bhetat ka ?
@@samikshapatil7686 गवा रेडा पाहायला मिळतात आणि बरेच काही
Mahalaxmi Mata mandir or rankala
बाॅटनिकल नव्हे ! बोटॅनिकल गार्डन !!
आभारी आहे भाऊ. सुंदर माहिती दिली.
नृसिंह वाडी
Chan
खुप छान 👍
धन्यवाद सर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻