लग्न ? कुठे राहते ? Youtube सोडून काय करते ? My first Q&A

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • हा माझा पहिला Q&A व्हिडीओ. यामध्ये माझं लग्न,माझी टीम,मी कुठे राहते आणि इतर प्रश्नांची उत्तरं दिलीयेत. आणि महत्वाचं म्हणजे यातून माझ्याविषयीची माहिती मिळेल आणि आपल्यातील अंतर कमी होऊन नातं दृढ होईल.
    माझे आवडते व्यक्ती
    Taniya Khanijow - / @tanyakhanijow
    Toll Free Traveller
    / @tollfreetraveller
    Ranveer Brar
    / @ranveerbrar
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...
    Gear we use
    Camera
    Go pro Hero 7 Black
    amzn.to/2zP88PI
    Tempered glass protector for Go pro Screen and Camera
    amzn.to/2zLBsXw
    Go pro batteries
    amzn.to/2XIBp6U
    Memory Card for Go pro ( 64 gb)
    amzn.to/2ZSURAz
    Canon 200 D
    amzn.to/2TWBBy7
    memory card 64 gb
    amzn.to/3dmChEA
    Lenses
    50 mm Prime lens
    amzn.to/2TVmVzd
    24 mm prime lens
    amzn.to/2TVy2rX
    Tripod
    Digitek 520BH
    amzn.to/3cixumk
    Audio
    Zoom H1 ( older model is discontinued)
    New model
    Zoom h1n Handy Recorder
    amzn.to/3djogYr
    Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
    Gimbal
    Moza air
    amzn.to/2MrF8AB
    Lights
    Godox Sl 60 w
    amzn.to/3dmCGa4
    Liliput 7 inch external Monitor
    amzn.to/36Pu8q2
    Other accesories
    Adjustable Magic arm
    amzn.to/2XO37ij
    Clip Clamp mount
    amzn.to/2Mc3yha
    Bags
    ( Camera bag ) Amazon basics sling bag
    amzn.to/36Kt0Us
    Quechua Arpnez 10 l
    amzn.to/3ce7Ejj
    We recommend newer model
    Go pro hero 8 black
    amzn.to/3cneKlz
    Canon EOS M50
    amzn.to/2As8Dz7
    Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

ความคิดเห็น • 840

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว +187

    तुम्ही खूप छान प्रश्न विचारले . सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य झालं नाही त्या बद्दल sorry.
    खूप जण विचारतायत की आम्ही editing कुठल्या software वर करतो?
    Da Vinci resolve 16 हे software आम्ही वापरतो.

    • @dipakmandlik8102
      @dipakmandlik8102 4 ปีที่แล้ว

      Must ahi

    • @marathasarakar3173
      @marathasarakar3173 4 ปีที่แล้ว +6

      Nice vedio Madam but कोल्हापूर ला जास्त वास्तव्य असून सूद्धा typical कोल्हापूरी भाषेचा थोडा ही अंश दिसत नाही.

    • @poonamsonawane9565
      @poonamsonawane9565 4 ปีที่แล้ว

      Khup Chan dear 👌👌👌😍 maze pan Marathi channel aahe foreign chi Duniya

    • @sunilpatilvlogs9280
      @sunilpatilvlogs9280 4 ปีที่แล้ว

      तुला मराठी youtubers family मध्ये add व्हायला आवडेल का 8888587654 करा इथे सगळे मराठी youtubers भेटतील

    • @amoghmithbavkar8093
      @amoghmithbavkar8093 4 ปีที่แล้ว

      Sarvayat khup chan video manje gagan bavdacha hope you make next video on malvan ,devgad,and vengurla .keep uploading beautiful video.

  • @roshans4128
    @roshans4128 3 ปีที่แล้ว +135

    Tujhe शब्द,आवाज माझ्या कानात गेल्या गेल्या गुदगुल्या होतात मला..इतकी स्पष्ट आणि सुंदर मराठी बोलतेस तू👌

    • @sagarp.3837
      @sagarp.3837 3 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @swapnilkhotvlogs2867
      @swapnilkhotvlogs2867 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣

    • @rahulmore6695
      @rahulmore6695 ปีที่แล้ว +3

      Ho jra jastach shudhha vatt mla ,jra jast sakhar aslyavr ks jast god lagta ts vatt avdha shudhha Marathi aikla ki😬😬😂😛

    • @sameerjoshi7384
      @sameerjoshi7384 5 หลายเดือนก่อน

      Hi

    • @wonderboy9764
      @wonderboy9764 3 หลายเดือนก่อน

      Kanat mal asen😂😂

  • @MrVivekmane
    @MrVivekmane ปีที่แล้ว +16

    काही काही लोकं खूपच पवित्र आणि निर्मळ असतात. त्यानां सौदर्याची किंवा ऐश्वर्याची (पैसा-अडका संपत्तीची)अशी कसलीही वेगळी देणगी लाभलेली नसते. तरी पण ते खूप प्रसन्न, आनंदी, peaceful, contentful आणि eternal समाधानी असतात. कधीही अस्वस्थ नसतात. उलटं full of joy & energy असतात.
    तुमचा प्रकार हा त्यातला आहे. तुमच्या आई-बाबांनी कसं तुमचं upbringing केलं ते देव जाणे. पण अफलातून.
    रोहित सरांना साष्टांग नमस्कार for all of his accute precision & relentless hardwork (unsung hero)
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

  • @sadashivsawant6627
    @sadashivsawant6627 ปีที่แล้ว +8

    खरच तुम्ही खूप नशीबवान आहात .तुम्हाला तुमचा छंद जोपासत जगता येतय .तुम्हाला एकमेकांनचा सहवास लाभतोय, तेच तुमच्या उत्पन्नाच साधनपण आहे & एवढी प्रेमळ माणस भेटतात त्यांच्याबर ओळखी होतात .अजून काय पाहीजे आयुष्यात.

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 ปีที่แล้ว +14

    ताई मी पण कोल्हापुरचा आहे .ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि कोल्हापूरमधे खूप ठिकाने आहेत ते तुम्ही दाखवा संपूर्ण जिल्ह्यात खूप प्राचिन मंदी रे वस्तू ध बधबे आहेत ते तुम्ही दाखवा आणि भाषेत तर जिवंत पना आहे मला नक्की आवडेल तुम्हाला भेटायला आणि फिरायला माझ्या घरापासून खूप जवळ आहात .मी तुमचा विश्वासू आहे.shivraj

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 ปีที่แล้ว +2

    तू खूप गोड बोलतेस आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव टाकते.कुठेच जास्त जाऊ शकत नाही पण प्रवास वर्णन वाचणे हा माझा एक आवडीचा छंद आहे.आता वेगवेगळ्या साधनांमुळे हे प्रत्यक्ष पाहता येते.कोकण,गोवा येथील तुझे प्रवास त्यातील बारकावे समजून सांगणे आणि तेथील लोकांना बोलते करणे हे तुझे संवाद कौशल्य मस्तच आहे.असेच अनुभव तू मला आणखी द्यावास यासाठी तुला आभाळभर शुभेच्छा.ता.क. मी नेहमीच तुझ्या प्रवासाची वाट पहात असते.धन्यवाद

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 4 ปีที่แล้ว +4

    तुमचे अक्टिंग व बोलणे बघून मला नेहमी शृंगारपूरचे येसुरणी यांची आठवण यायची,...माझा अंदाज खरा ठरला...तुमचे व्हिडिओ छानच असतात. भविष्यासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा

  • @माझीमाणसं
    @माझीमाणसं 4 ปีที่แล้ว +5

    छान,आम्ही सर्व व्हिडीओ बघितले त्यावर नंतर बोलुच.तुम्हाला भिड न ठेवता निवेदन मांडण्याची कला उत्तम जमलेली आहे.ती कमी लोकांना जमते.दोघ पण स्वभाव सहजतेने समोरच्या न दिसणाऱ्या श्रोत्यांन बरोबर अपुलकिने अनामिक नाते जुळवुन संवाद करणे खुप छान जुळुन येत आहे. ते तसच नैसर्गिक ठेवाव हिच इच्छा ! उभयतांना एकमेकांना पुरक असणाऱ्या आवडीच्या क्षेत्रात खुप यश मिळो आणि पुढील वाटचालिस आशिर्वाद पुर्ण शुभेच्छा !

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 ปีที่แล้ว

      Changli comment keli ki

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 2 หลายเดือนก่อน

    ज्यांना स्वतः ला फार प्रवास करता येत नाहीत अशा लोकांसाठी मुक्ता चे व्हिडिओ म्हणजे पर्वणी.घरबसल्या तुझ्या गोड आवाजात आम्ही खूप गोष्टी अनुभवत असतो. खूप मोठी हो मुक्ता

  • @abhijitingavale311
    @abhijitingavale311 4 ปีที่แล้ว +4

    आपले बरेचशे व्हिडीओ मी पाहतो.... तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते.... वेगळा विषय घेऊन तुम्ही प्रेत्येक वेळी येता... तुमची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे... धन्यवाद

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @tejaskhandalekar4840
    @tejaskhandalekar4840 4 ปีที่แล้ว +62

    तू माझे नाव एकदम स्पष्ट व नीट च उच्चारले आहेस,
    सॉरी ची अजिबात गरज नाही.
    TH-cam सारख्या क्षेत्रातून अशी सुंदर ओघवती मराठी भाषा वापरून (उगाच इंग्रजीचा अतिरेक टाळूनसुद्धा) सुंदर Vlogs कसे सादर करावेत ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुझे व्हिडीओ असतात.
    तुमच्या पुढील Vlogs ना खूप शुभेच्छा !!
    Drone चे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येवो, youtuber साठी drone काय महत्व राखून असते ह्याची नक्कीच मला कल्पना आहे.त्याच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच खूपच यशस्वी व्हाल व १ लाख subscribers चा टप्पा लवकरच गाठू शकाल.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว +4

      मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว +1

    आणी जमलेच तर कुडाळ,वेंगुर्ला नक्की दाखव निसर्गरम्या मोहक ठिकाणे आहेत,कोकणातील छान छान फोटो जेनिक समुद्र, समुद्र ,घरे,वस्तू बरेच काही आणी फिश अआह्ह्ह खूपच टेस्टी फूड नक्की दाखावा

  • @TollFreeTraveller
    @TollFreeTraveller 4 ปีที่แล้ว +76

    I don't speak Marathi so I can't entirely follow this video, but I just wanted to say thank you for mentioning me here and I wish you all the success in the world. More power to you!!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว +13

      This made my day ☺️ I have been following your vlogs for a year now and you are a big inspiration for me. I hope i would get to meet you someday. Thank you so much.

    • @manoharjoshi1733
      @manoharjoshi1733 ปีที่แล้ว +3

      bade dilwali comment di hai bhai aapne , nahi to baki logo kaa senior wala attitude hota hai. .......salute to ur jinda dili.

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 4 ปีที่แล้ว +2

    मुक्ता माझे माहेर पण संगमेश्वर धामणी आहे खूप छान वाटते कोकण यू ट्यूब वर बघताना आणि त्यात पण आपले गाव.मस्तच 👌तुझ्या पुढील वाटचालीसाठी 👍

  • @poojamore627
    @poojamore627 ปีที่แล้ว +2

    अग मुक्ता
    मी माझ्या प्रश्नाच्या उत्तरा ची वाट पहात होते
    मी Mrs 64 yr old lady
    पण old नाही
    मी तुझ्याशी या माध्यमातून काही सुचवत असते
    तू तुझा बिझनेस सुरू कर
    आणि तुम्ही group घेउन टूर करा
    तुमच्या सोबत फिरायला आवडेल
    फक्त सुरुवातीला दहा जणांचा ग्रुप करा
    बघ प्रयत्न कर विचार करा
    आणि सुरुवात करा
    All the best ❤❤👍👍🌹🌹

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ. तुमचे या आधी एक दोनच व्हिडिओ पाहिलेत. तुम्‍ही खूप छान, प्रेमळ पणे बोलता. तुमचे काम तुम्‍हाला आवडतंय हे जाणवते. तुम्‍हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 4 ปีที่แล้ว +1

    मला तुझं सरळ सोप्प बोलणं खूप आवडलं. आणि मुख्य म्हणजे बोलण्याची गती. मी तुझे तीनच विडिओ पाह्यले. पाहीन आणखी.

  • @WolfNeverAct
    @WolfNeverAct ปีที่แล้ว +1

    ग्रेट ....खूप छान उत्तरे ऐकायला मिळाली.... असेच पुढेही vlogs पहायला मिळतील....!!😊

  • @Apps4216
    @Apps4216 ปีที่แล้ว +1

    Hello Dear Mukta,
    I like your language speaking quality. You talking marathi very fluently.
    मराठीत सांगायचे झाले तर, तु अगदी गोड आणि शुद्ध मराठी बोलतेस. खुप छान आणि शुभेच्छा.

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 4 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचा खूप मोठा फॅन आहे
    मला आपले व्हिडिओ खूप आवडतात
    तुमच्या विडिओ सर्वांच्या पेक्षा वेगळी माहिती आम्हास मिळते
    मी तुमचा खूपच आभारी आहे आणखी विडिओ पाहिजे बघण्यासाठी

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 ปีที่แล้ว

      छान तूझे लग्न झाले आहे हे ऐकून फार बरं वाटलं तुझा वागण्यातून तुझे घरचे संस्कार दिसून येतात

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว +4

    मस्त... मराठी भाषेवर प्रभुत्व नसालं तरीही त्यामधून निवेदन करणं महत्वाचं आहे.

  • @rajaaher
    @rajaaher 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान. तुझी मांडणी करण्याची पद्धत खूप छान आहे.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว +8

    चक्क लग्न झाले, अरे बापरे माला माहित नव्हते मी आत्ताच बघायला सुरुवात केली आहे.😢😢 खूप छान 🎉🎉 पण तुझे बोलणे खूप छान आहे videos खूपच सुंदर बनवता तुम्ही दोघे फारच आवडतात असेच चालु ठेवा😊

  • @shubhamdeshmukh8788
    @shubhamdeshmukh8788 4 ปีที่แล้ว +6

    As usual pratim episode mukta.Thank you so much mjhya question chya answer sathi.Aj tu khup chan disat hotis answers eiku ki tula pahu asa vatat hota evdhi glow karat hoti aaj tu. Keep smiling,keep it up, stay safe take care dear. Bless you

  • @sagardongare7873
    @sagardongare7873 6 หลายเดือนก่อน

    मुक्ता ताई शूट तुम्ही करताय पण तुझा प्रत्येक व्हिडिओ मधून आम्हाला प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याचा भास होत राहतो..इतकं अस्खलित निवेदन..इतका सुंदर निसर्ग आणि कोकणाचा अप्रतिम नजारा.. आ..हा.. हा.. हा!!❤❤आणि हो तुझा ब्लॉग पाहून मी पण Majorda गोवा प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती घेतली बरं का... आयुष्य जगताना पैश्यापेक्षा एकांत किती सुखकर असतो याची प्रचिती येत चालली आहे आयुष्यात.तुझे video's पाहून..मस्तच..❤

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 3 ปีที่แล้ว +2

    तुझी भाषा ही कोकणात वास्तव्य केलेल्या मुलीची नाही। बोलतेस छान। तुझे बोलने मधुरा (मधुरा रेसिपीज) सारखे आहे। कोणत्याही विषयाची मांडणी छान करतेस। wish u good luck

    • @sandeshmungole7428
      @sandeshmungole7428 ปีที่แล้ว

      Ho ani hi madhura tai sarkhich diste......mala adhi watl tichi bahinch ahe......

  • @MrSujit1971
    @MrSujit1971 3 ปีที่แล้ว

    मुक्ता खुप छान हाेतायेत तुझे विडीयाेज... आणि मुळात तु निवेदन छान करतेस. कमालिचा शांतपणा आहे त्यात. आवाजही गाेड आहे. मी कालपासुन 7 विडीयाेज पाहीले. सर्व छान विडीयाेज आहेत. असेच छान छान विडीयाेज करत रहा. धन्यवाद.

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 4 ปีที่แล้ว +1

    तुझं सादरीकरण उत्कृष्ठ आहे. आणि हो.. आठवतं का.. मागे एकदा टिप्पणी (कमेंट रे) करताना मी म्हटलं होतं की तू कोल्हापूरची आहेस याचा मला अभिमान आहे. कारण मी पण कोल्हापूरचा आहे, पण... पण.. नोकरी निमित्त कोल्हापूरच्या बाहेर, अर्थात माझ्या संपूर्ण परिवारासह असतो. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (जशी तू) कोल्हापूरचा कोणी संदर्भ देतं तेंव्हा खूप बरं वाटतं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      😊😊
      धन्यवाद😊🙏🏻

  • @abhijeetsolage7256
    @abhijeetsolage7256 4 ปีที่แล้ว +3

    Very nice......khup chan.... Unique watat

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 ปีที่แล้ว +1

    खरच मुक्ता ,मला तुझी भाषा शैली खूपच आवडते,मला पण तुझी ही माहिती ऐकायची होती,thanku मुक्ता 😊😊

  • @aldvloge1298
    @aldvloge1298 4 ปีที่แล้ว

    आपलं कार्य खुप चांगले आहे . पण आपल्या संस्कृती जतन आवश्यक आहे . छोट्या छोट्या गोष्टींनी करणे देखील गरजेचे आहे . आवडीनुसार किंवा चंद्रकोर लावली तर तुम्हाला फॉलो करणाऱ्याना सुध्दा आपल्या संस्कृतीचे रोलमॉडेल पाहतील . या विषयी शंका असल्यास अभ्यास जरुर करावा.. धन्यवाद

  • @yashwantgadgil8989
    @yashwantgadgil8989 2 ปีที่แล้ว

    Dhanywad

  • @ashishkamble2830
    @ashishkamble2830 ปีที่แล้ว

    Mukta khup Abhiman vatla ki tu mza gavchi ahes DHAMNI... Khup chan kam karte tu... Jya thikani amhi jau shakat nhii tya tithaki tu jaun te experience karavte....amhich tithe ahot te actually feel hota

  • @jameerpakhali1783
    @jameerpakhali1783 4 ปีที่แล้ว +3

    खुंप मस्त
    एक दा तुम्ही मिरज ला पण येऊन एक ब्लॉक बनवा
    मला एकदा व्हिडिओ बागाईच आहे मिरज कसा दिसतो

  • @swaps1186
    @swaps1186 2 ปีที่แล้ว +5

    तुझा आवाज आणि बोलणं नेहमी सुखावणार असतं .. नेहमीच असे व्हिडियो बनवत जा...

  • @devshirsath367
    @devshirsath367 4 ปีที่แล้ว +3

    Thanx Mukta !!

  • @kapilsuryavanshi7585
    @kapilsuryavanshi7585 4 ปีที่แล้ว +1

    छान वाटलं
    पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 ปีที่แล้ว +28

    मुक्ता १)" तुझा आवाज आणि तुझं बोलणं " २) रोहित ची साथ आणि त्याचं काम ....👍👍👍

  • @explorewithshruti3605
    @explorewithshruti3605 4 ปีที่แล้ว +9

    Hi mukta.....nice vlogs ,
    I am a marathi youtuber mi suddha kolhapur chi aahe but saddhya UK madhe rahtey .....keep shining
    love from UK 😘👍🏻

  • @babasahebpadalkar9362
    @babasahebpadalkar9362 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सादरीकरण

  • @keshavbhise6245
    @keshavbhise6245 4 ปีที่แล้ว +3

    माहिती ऐकून खूप छान वाटत 😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @pratikpatil4361
    @pratikpatil4361 หลายเดือนก่อน

    KHUP CHAAN EKDAM MAST👌

  • @vivekmali2349
    @vivekmali2349 4 ปีที่แล้ว +2

    सगळंच एकूण कसं,
    परफेक्ट नियोजन,
    करेक्ट कार्यक्रम.! 😊😊
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      😄😄😄
      कमेंट आवडली.
      धन्यवाद😊🙏🏻

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 4 ปีที่แล้ว

      मॅडम,आपण फारच धोके ओढवून घेताना दिसत आहेत. काळजी घ्यावी हि विनंती.

  • @sagarvamanpai1745
    @sagarvamanpai1745 4 ปีที่แล้ว

    का कुणास ठाऊक मला असं वाटलं होतं कि तू संगमेश्वर ची असशील. मी कसबा येथील कर्णेश्वर मंदिर मंदिर व्हिडीओ first time बघितला होता. खूप सुंदर

  • @venkateshnaik6877
    @venkateshnaik6877 4 ปีที่แล้ว +7

    मुक्ता तुम्ही राहण्याचे ठिकाण म्हणजे तुमचा कृपाकरुन अनोळखी व्यक्ती ना देऊ नका. कुणाचा हेतू कसा असेल ते कॉमेंटवरुन समजत नाही.
    तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो.

  • @pravinmupade2993
    @pravinmupade2993 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti share kelis mukta. Well done...

  • @alkapatil8355
    @alkapatil8355 ปีที่แล้ว

    मुक्ता तुझी ओळख तुझ्या आई कडुन झाली तु खूप गोड बोलतेस

  • @vilassawant3605
    @vilassawant3605 3 ปีที่แล้ว

    Khup mast ashi prashanchi uttare dili tu, Khup chan, ani tujha aavaj hee khup changla ahe, tya mule tujha vlog ankhin interesting vatato.

  • @bhagyashreejadhav8349
    @bhagyashreejadhav8349 ปีที่แล้ว

    hiii मुक्ता ...मी छकुली पुरेकर तुली मी आटवते काय माहीत नाही. तु लहान होतीस .तुज्या गल्लीत राहत होतीस तीथल्या दुकानदारांची मुलगी.....तुजे विडीओ खुप छान असताता नवीन गावे निर्सग बघायला मिळतो tuje khup khup thank you

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      मला आठवतय 😃😃 कसं विसरेन ते. सोनेरी दिवस होते ते.. thank you so much ❤️❤️ काकांना नमस्कार कळव 🙏🙏

    • @bhagyashreejadhav8349
      @bhagyashreejadhav8349 ปีที่แล้ว

      हो नक्की😊

  • @sandeshbehere6095
    @sandeshbehere6095 2 ปีที่แล้ว

    मस्त प्रश्नोत्तरे👌 आणि खूप खूप शुभेच्छा 💐

  • @MacrameArt
    @MacrameArt 4 ปีที่แล้ว +24

    आम्ही तुमचे शेजारी ...

  • @UJJWALSHEWALE-jw4tl
    @UJJWALSHEWALE-jw4tl ปีที่แล้ว

    Mukta tuze video khup chan astat aani prernadayi dekhil...khup chan...keep it up...!!!

  • @shaileshdalvi9827
    @shaileshdalvi9827 4 ปีที่แล้ว +1

    मुक्ता ताई मी तुमच्या सोबत ट्रॅव्हल करु शकतो का?? मला तुमचे व्हिडिओज खुप आवडतात तुम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ मी नियमित पणे पाहतो....

  • @niranjanbuchade9108
    @niranjanbuchade9108 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई मी पण कोल्हापुरकरच आहे..

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 ปีที่แล้ว +1

    मुक्ता एक आठ दिवसापासून तुझे विडिओ मी बघतोय, मला खूपच आवडतात कारण मी आणि माझा मुलगा दोघंही travelling fan आहोत.तुझा आवाज आणि अत्यंत स
    स्पष्ट बोलतेस... अभिनंदन आणि धन्यवाद

  • @ashoktaral2908
    @ashoktaral2908 9 หลายเดือนก่อน +1

    अग ताई तू कोल्हापूरची आहेस मग आपल्या कोल्हापुरी भाषेत बोलत का नाहीस आपली बोली भाषा ऐकायला मस्त वाटतं

  • @priteshtemkar556
    @priteshtemkar556 3 ปีที่แล้ว +5

    आवडत ठिकाण शिरोड्यातल वेळागर हे निवडलं त्या बद्दल तुझे आभार वेळागर हा कोकणातला स्वर्ग

  • @gulabkatkar7345
    @gulabkatkar7345 3 ปีที่แล้ว +1

    Ani amcha pan same fakt mulgaon dhamni javalcha devrukh ahe

  • @anitapathare3312
    @anitapathare3312 3 ปีที่แล้ว +4

    दुसरी केतकी माटेगावकर सारखी दिसते स आणि बोलतेस पण सेम टु सेम रिप्लाय देण्याची पद्धत 👌 फस्ट विवर . Editing pan mast .

  • @amolhd
    @amolhd 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान. असेच ट्रैवल व्लॉग्स बनवत जा आणी छान छान जागा शोधुन काढा. तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा. सांगली जिल्ह्यातील स्थळं सुद्धा इन्क्लुड करा.

  • @yaminiasar
    @yaminiasar ปีที่แล้ว +1

    खूप छान मुक्ता, माझे पण खूप प्रश्न होते, ज्या सगळ्यांची उत्तरं आज मिळाली, keep exploring and give us treat of traveling at our place 🤗

  • @virajbhalekar6618
    @virajbhalekar6618 4 ปีที่แล้ว +4

    छान...संगमेश्वर, धामणी तुझे गाव मग एक संगमेश्वरी भाषेत एक व्हिडिओ बनव ना.. काय समाजलवं...

  • @nareshpatange6832
    @nareshpatange6832 3 ปีที่แล้ว

    ताई
    तुमच्या भावी कारकिर्दीसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा
    सुंदर सोपी भाषाशैली आहे
    editing पण छान

  • @akshargandh-8547
    @akshargandh-8547 4 ปีที่แล้ว +4

    तुमचं साहित्य वाचन चांगलं आहे. तरी एखादी कवितावाचन करून दाखवा. आवडेल आम्हाला. जस मी करतो नक्की पहा :)

  • @psh7677
    @psh7677 2 ปีที่แล้ว

    Hach attitude kayam theva..
    Khup mothya vha..

  • @vijaykambale4720
    @vijaykambale4720 4 ปีที่แล้ว +1

    Cenemaatography जबरदस्त असते, खूप छान शूट केलेलं असत, मूवी सारखं

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

    • @dvj9008216067
      @dvj9008216067 3 ปีที่แล้ว

      २०० टक्के सहमत

  • @sharadpashte5580
    @sharadpashte5580 ปีที่แล้ว +1

    हे व्हिडिओ करून खरंच पैसे भेटातात का ?
    तरी एका व्हिडिओ ला किती रुपये भेटातात

  • @ajitwagare
    @ajitwagare 4 ปีที่แล้ว +6

    खूप छान मुक्ता...!!
    रणबीर ब्रार.... हा माझा सुद्धा आवडता chef आहे.
    खूप छान वाटले तुझा व्हिडिओ पाहून...
    Keep it up...

  • @WarliLifeVlog
    @WarliLifeVlog 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही shoot साठी camera कोणता वापरता?editसाठी अँप वापरता?editसाठी मोबाईल वापरता की लॅपटाॅप वापरता?

  • @nikhilrane6574
    @nikhilrane6574 4 ปีที่แล้ว +12

    After watching your several blogs.. You have become one of my favorite TH-camrs.. Simple and sweet.. Khup chan ahe blogs.. Keep it up.. Cheers. Someday I'll write a superb review for you.. The magic is in your voice and the clarity of your speech. Marathi mdhe baghun proud feel hota..

  • @surajrautsrkrs9272
    @surajrautsrkrs9272 3 ปีที่แล้ว +1

    Khup bhari tumhi tumchyabaddal sangitale manhun

  • @prashantkamble5417
    @prashantkamble5417 ปีที่แล้ว

    Mi suddha sangmeshwarcha ahe. 🙏🏻

  • @fasisayyed7242
    @fasisayyed7242 4 ปีที่แล้ว +1

    मुक्ता मला विशाळ गडाचे संपूर्ण दर्शन घडवशिल का?

  • @sanjayh1912
    @sanjayh1912 2 ปีที่แล้ว

    तुमची पूर्ण team आहे की सगळ एकटीनेच

  • @dattatrykumbhar2390
    @dattatrykumbhar2390 4 ปีที่แล้ว +1

    मला सुधा तुमच्या सारखे काम आवडते खूप छान

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 4 ปีที่แล้ว +2

    Mukta tai best of luck

  • @mohanpadhye6450
    @mohanpadhye6450 2 ปีที่แล้ว

    मी मोहन काका , मला तुझे व्हिडिओ जंगलात जाऊन आलेले फार आवडतात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मोहन काका🌿🙏🏼🙏🏼

  • @balasahebkiswe6557
    @balasahebkiswe6557 6 หลายเดือนก่อน

    23k to 2+ lacks, keep going 💐💐

  • @manoharjoshi1733
    @manoharjoshi1733 ปีที่แล้ว +5

    खुप मनापासून दोघही कामाचा आनंद लूटता. नाहीतर आजकाल mostly vlogger भस्म्या रोग झाल्यासारखे भुजंगासारखे खादाडीचे vdo बनवतात, त्यांना त्या चव समजो न समजो . असो तुमच काम खरच प्रोफेशनल आहे. पुढील वाटचालीसाठी दोघानाही खुप खुप शुभेच्छा......🌹

  • @sachinshinde7400
    @sachinshinde7400 3 ปีที่แล้ว

    Hi, मुक्ता खूप छान विडिओ.... आणि अस वाटत नाही की तुझ लग्न झालय म्हणून.... अजून तू 12 वी ची स्टुडन्ट दिसत आहेस

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर आपले कोल्हापूर

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 4 ปีที่แล้ว +13

    लग्नाचं कशाला विचारतात लोक 😂🤣. Virtual bhet मध्ये मराठी शादी डॉट कॉम वाले पण एवढं डेस्परेट नसतात lmao

  • @patilnilesh253
    @patilnilesh253 4 ปีที่แล้ว +4

    ताई शाहूवाडी तालुका वर एक एपिसोड बनव ना पावनखिंड विशाळगड ऐतिहासिक मलकापूर।।। plzz.

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 4 ปีที่แล้ว +3

    व्वा....आता ग्रामीण कोकणातील रहाणीमान,दिनचर्या आणि खानपान, सण-ऊत्सव ईत्यादी वर छान माहिती द्या...!!!

  • @leenaarolkar4560
    @leenaarolkar4560 10 หลายเดือนก่อน

    Chhan!

  • @haidarjamadar4891
    @haidarjamadar4891 3 ปีที่แล้ว

    Tai mast bolta tumhi khup Chan ...

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 ปีที่แล้ว +2

    Nice n highly appreciable.sweet voice n smile n simplicity are your positive strengths.keep it up.all the best.👍👍👍🙏

  • @sandeepparit2347
    @sandeepparit2347 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi kolhapurchya asun tumchy bhash kolhapurchya nahi ..ase ka

  • @kumarsonwane1131
    @kumarsonwane1131 4 ปีที่แล้ว +5

    MLA tuza voice khup awedto kherech tu khup sundar blogging kartyas

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

  • @rohitkadam254
    @rohitkadam254 4 ปีที่แล้ว

    Hii, nice to see u, tujhe video pahun khupch prasann vatat.... waiting for ur next video

  • @rohandangare5206
    @rohandangare5206 3 ปีที่แล้ว +3

    Good one simplicity is really commendable

  • @rajanshigavean7074
    @rajanshigavean7074 2 ปีที่แล้ว

    Kup chan.....

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 ปีที่แล้ว

    छानच आहे video

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 ปีที่แล้ว

    नांदा सौख्य भरे 🙏👍👌🌹❤ टिकली लाव अगोदर.

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 10 หลายเดือนก่อน

    छान करतेस मुक्ते,एक सुचविले का आम्हा सबस्क्राबर्स ना तुमच्या सोबत ठिकाणी फिरायला आवडेल याचं कारण असं की तु ज्या आत्मीयतेने बघतेस आणि पुर्ण माहिती मीळवतेस ते अनुभवणं, अर्थात सगळ्यांना घेऊन शक्य नाही पण ला्ओटरी पद्धतीने निवड आणि हो नियम तुमचे एक वेगळा प्रयत्न करावास असे वाटते. धन्यवाद

  • @shridharkamble2068
    @shridharkamble2068 ปีที่แล้ว

    मालवण जवळ फॅमिलीसाठी होम स्टे सुचवा कृपया

  • @DelightedSoul130
    @DelightedSoul130 3 ปีที่แล้ว +3

    Deepest Love Is The Biggest Sorrow In The World.. :-( Never Love A Person More Then Ur Life It Wil Kill U When U Miss That Person.. #DelightedSoul

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 ปีที่แล้ว

    अंतर कमी करण्यासाठी टिकली लावली तर खुप चांगले वाटेल

  • @pravinpalav9800
    @pravinpalav9800 3 ปีที่แล้ว

    छान पद्धतीने सांगितले धन्यवाद

  • @chandrakantmore2953
    @chandrakantmore2953 4 ปีที่แล้ว +6

    बऱ्याच मनातल्या प्रश्नांची ऊत्तरे दिलीस तू यात...thanks
    याचा दुसरा भाग करायला जमलं तर बघ ना प्लीज...अजून ऐकायला आवडेल

    • @udaygurav3356
      @udaygurav3356 4 ปีที่แล้ว +1

      Mukta tai u @ Rohit hat's of khupch Chan
      Ayushyat MI hi asaach tray Karen as mhantoy mala hi vegveglya thikani firayla khup avdt MI firloy pn pn video karaychi idea tumchya kadun milali
      Thanks

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻