नमस्कार सोमनाथ दादा। खर तर मला आज खुप खुप आनंद झाला आहे. कारण माझे आवडते ठिकान आहे मांगर. मी तिकड़े जाउन आली आहे. आणि तुम्ही तिकड़े गेल्याच पाहून खुप छान वाटल. आणि माझे आवडते ठिकान आणि आवडते दोन TH-camrs मला एकत्र एका वीडियो मधे पाहता आले। प्रसाद दादा आणि सोमनाथ दादा। खुप खुप धन्यवाद 😊
निसर्ग सौंदर्याने नटलेला कोंकण मधील जीवनशैली अनुभवता आली या व्हिडिओ मधुन, खुप सुंदर आहे हा व्हिडीओ आणि तुम्ही त्यातुन कोंकण बद्दल दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती खुप सुंदर आहे.
धन्यवाद , नागवडे साहेब !!! एकदम अप्रतिम आणि अतिसुंदर दृश्य आहे आणि त्या ही पेक्षा सुंदर आपण केलेलं वर्णन आहे . खूपच छान आणि सुंदर अनुभव आपणां मार्फत आम्हाला ही झाला . भविष्यात ही अशाच एकापेक्षा एक सुंदर अनुभवांची अपेक्षा . 👍👍👏👏💐💐💐💐
सोमनाथ मस्तच खरी जीवनशैली काय आहे हे प्रसाद ने अगदी उत्तमरीत्या दाखवले आहे आणि त्याची आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरज आहे मांगर फार्म स्टे दाखवल्याबद्दल धन्यवाद असेच चालू राहू दे
आमची निसर्गसंपन्न कोकणभूमी आणि तेथील " सुशेगात जीवनशैली " यावर आधारित इतका छान व्हिडीओ केल्याबद्दल सोमनाथजी आपले मनःपूर्वक आभार. तुमचा व्हिडिओ मला पार माझ्या लहानपणात घेऊन गेला, खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण Really we love our Kokan a lot,🙏🙏
नमस्कार... मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणालो होतो त्याप्रमाणे ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा अप्रतिम असं गावं आणि गावातले वार्षिक व्यवहार आणि माहिती मिळाली. खास करून Hollywood la लाजवेल वाला scene तर एकदम भारीच. बाकी @कोकणी रानमाणूस म्हणून बाळू दादा एकदम चपखल बसतात.. आणि प्रसदची तांत्रिक (Vlog) जोड पर्यटनाला जोड देणारी आहे. खूप धन्यवाद.
Lately i am following both of you on youtube for videos on Kokan .... Your videos give me experience of Kokan sitting in mumbai itself ... Both of you are great presenter...
पुन्हा एकदा मांगर तुमच्या छायाचित्रीकरणातून बघायला मिळालं खूप मस्त वाटलं , मांगर ला भेट देण्याची तर खूप इचछा आहे , बाळू दादा आणि प्रसाद दादा च्या कामाला तर सलाम आहे🥰🥰.
कोकण इतके सुंदर आहे हे आम्हाला तुमच्या या चॅनल वर समजले जे कुठल्याही दुसऱ्या देशात नसणार एव्हडी सुंदर जीवनशैली, एव्हडं शांत सुंदर जीवन इथली माणसं आजही जगतात यावर विश्वासही बसणार नाही. खूप सुंदर आहे हे. धन्यवाद
तुम्ही मंगर खूप चांगल्या पद्धतीने explore केला. मोजकेच प्रश्न विचारून प्रसादाचे पर्यटनाबद्दलचे अंतरंग देखील मस्त explore केलेत. असे आत्तापर्यंत कोणी केले नव्हते.👍
This was the most amazing video that I have viewed on YT about agro tourism. Everything about the video is amazing which includes the destination, voice over, picturisation and the narration. I've become a fan of Balu dada and Prasad. Thank you very much, Somnath ji for your efforts in creating such an amazing video.
❤️🙏आम्हा रान माणसांचा प्रवास इतक्या सुंदर चित्रीकरणातून मांडलात.. खूप खूप धन्यवाद सोमनाथ दादा🙏
True, Thanks Somnaath ji for such lovely❤ Video for कोकणी Ranmanus Prasad Bro🤜 we all appreciate and love❤ ur work
Khup sundar video ahe.. peaceful!!!
इतना तो बनता है
कोकणात असे अनेक प्रसाद व्हावेत हीच मनोमन इच्छा.. तरच कोकण हे स्वर्गीय राहील. सार्थ अभिमान आहे आम्हाला.
I wan your mob no as I wan visit your village soon
हिरा असाच असेल नाही ? कोकणी रानमाणूससारखा !
खूपच सुंदर व्हिडिओ! धन्यवाद!!!
नमस्कार सोमनाथ दादा।
खर तर मला आज खुप खुप आनंद झाला आहे. कारण माझे आवडते ठिकान आहे मांगर. मी तिकड़े जाउन आली आहे. आणि तुम्ही तिकड़े गेल्याच पाहून खुप छान वाटल. आणि माझे आवडते ठिकान आणि आवडते दोन TH-camrs मला एकत्र एका वीडियो मधे पाहता आले। प्रसाद दादा आणि सोमनाथ दादा। खुप खुप धन्यवाद 😊
सुंदर लिखाण! 🎉
अगदी मनापासून आभार 😊
निसर्ग सौंदर्याने नटलेला कोंकण मधील जीवनशैली अनुभवता आली या व्हिडिओ मधुन, खुप सुंदर आहे हा व्हिडीओ आणि तुम्ही त्यातुन कोंकण बद्दल दिलेली ही महत्त्वपूर्ण माहिती खुप सुंदर आहे.
धन्यवाद , नागवडे साहेब !!!
एकदम अप्रतिम आणि अतिसुंदर दृश्य आहे आणि त्या ही पेक्षा सुंदर आपण केलेलं वर्णन आहे .
खूपच छान आणि सुंदर अनुभव आपणां मार्फत आम्हाला ही झाला .
भविष्यात ही अशाच एकापेक्षा एक सुंदर अनुभवांची अपेक्षा .
👍👍👏👏💐💐💐💐
नक्की सोमनाथ दादा खूपच अप्रतीम आयुष्य निसर्गरम्य चित्रीकरण करतोस जणु तिथून सैर करून आल्यासारखं वाटतं
सुरेख चित्रण आणि उत्तम निवेदन शैली!! शुद्ध मराठी तील शब्द रचना !! आपलं कौशल्य कौतुकास्पद आहे.
सोमनाथ मस्तच खरी जीवनशैली काय आहे हे प्रसाद ने अगदी उत्तमरीत्या दाखवले आहे आणि त्याची आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरज आहे मांगर फार्म स्टे दाखवल्याबद्दल धन्यवाद असेच चालू राहू दे
खूपच सुंदर व्हिडिओ अगदी नेहमीसारखं, कोकणचं अप्रतिम निसर्गसौंदर्य तुमच्या मुळे पाहायला मिळत. धन्यवाद सोमनाथ जी
भाऊ अतिशय सुंदर विडिओ.... कमेंट लिहायला शब्दच सुचत नाही. आमच्या रानमाणसाची मांग रात भेट घेतली आनंद वाटला... शुभेच्छा
आमची निसर्गसंपन्न कोकणभूमी आणि तेथील
" सुशेगात जीवनशैली " यावर आधारित इतका छान व्हिडीओ केल्याबद्दल सोमनाथजी आपले मनःपूर्वक आभार. तुमचा व्हिडिओ मला पार माझ्या लहानपणात घेऊन गेला, खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण Really we love our Kokan a lot,🙏🙏
नक्की जाणार इथं ! खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ साठी 🙏🙏
अप्रतिम सचित्रीकरण....तुमच्या भाषेतून निसर्गाचे इतके छान वर्णन केले आहे..
सुंदर व्हिडिओ बनविला राव अशाच व्हिडिओची अपेक्षा.
सुंदर शांत निसर्ग , रमणीय परिसर, उत्कृष्ठ जेवण अवश्य अनूभवायला पाहिजे .
खूप महत्वाची माहीती आणि तितकेच सुंदर चित्रण !!
खूपच छान सोमनाथ......चित्रिकरण फारच सुंदर...धन्यवाद
देवदत्त नागे व रानमाणुस ही अप्रतिम विडीओ बघितले. छान विडीओ सोमनाथ दादा 😊
नमस्कार... मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणालो होतो त्याप्रमाणे ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा अप्रतिम असं गावं आणि गावातले वार्षिक व्यवहार आणि माहिती मिळाली. खास करून Hollywood la लाजवेल वाला scene तर एकदम भारीच. बाकी @कोकणी रानमाणूस म्हणून बाळू दादा एकदम चपखल बसतात.. आणि प्रसदची तांत्रिक (Vlog) जोड पर्यटनाला जोड देणारी आहे. खूप धन्यवाद.
सोमनाथ , खूप छान video. माझी फिरण्याची आवड आपले videos बघून पूर्ण होते .your ardent follower.
Khup sundar. Tumchyamule khup chhan ani proper information milte. Thank you
खूप सुंदर व नयनरम्य परिसर आहे 🙏👌😀
मांगर फ़ार्म स्टे👍 स्वर्ग❤️
धन्यवाद सोमनाथ सर..अप्रतिम चित्रीकरण👌
धन्यवाद प्रसाद दादा🙏
खुपच सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो
सोमनाथजी, आपका ये वीडियो बहुत अच्छा लगा।
निकट भविष्य में हम ज़रूर इस जगह का प्लान बनाएंगे।
Just amazing, we will definitely visit
Wow Apratim Chitrikaran Sir Mast hota video
great jugalbandi,,,you both are maze favorate
छान व्हिडिओ सरजी , आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा माणूस, प्रसाद राजे,कोकणी माणूस
Lately i am following both of you on youtube for videos on Kokan .... Your videos give me experience of Kokan sitting in mumbai itself ... Both of you are great presenter...
Kya 📸 mast Prasad all teams.....really great 👍
कोकणचं सौंदर्य तुम्हीं कितीही बघितलं मन भरत नाही..❤️
खुपच सुंदर video 👌👌👌👌👌👌👌 stay connected friend 👍👍👍👍👍👍
Khup bhari view aahe konach hi man harwun taknara aahe future mde shahri bhagatil mans gaavi migrate hotil ha divs lamb nahi karan nature haa gaavich bagaila milel mumbai tikhani fkt buildings aani pollution milel
व्हिडिओ बघून आयुष्य सुंदर.... वाटलं रिलॅक्स वाटलं.... सर 👌👌
तुमचे विडिओ खूप भारी असतात मी नित्य नियमाने पाहतो
मस्त वर्णन करून देण्यात आले.
धन्यवाद महोदय, आपण छान कार्य करतायत,
मी पहील्यांदाच तूमचे हे व्हिडिओ पहातोय, फारच छान, खुप मेहनत आहे तुम्हा सर्वांची,.....
खुप-खुप शुभेच्छा!
धन्यवाद.
मनपासुन आभार 😊
Nice team, new place, amazing nature.... Thanks for your presentation...
छान शूट केलात....आमचं निसर्गरम्य कोकण☺️ 🙏
Khup chan man prasanna zale..❤
Best and the best dear !
मस्त खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
पुन्हा एकदा मांगर तुमच्या छायाचित्रीकरणातून बघायला मिळालं खूप मस्त वाटलं , मांगर ला भेट देण्याची तर खूप इचछा आहे , बाळू दादा आणि प्रसाद दादा च्या कामाला तर सलाम आहे🥰🥰.
खूप सुंदर
सुंदर निसर्ग सौंदर्य
सोमनाथसर तुमच्या शब्दरचना खुपच छान असतात.
Mast ahe sundar place
हेच आमचे कोकण
जबरदस्त 👌👌
Aple pratyek vidiomadhil nivedan khupach utkrushts astr
काय सुंदर चित्रीकरण आहे...किती detailing आहे videography मध्ये...👌👌
अतिशय सुंदर सर ❤😊
Dada tumhi khup changlya parker samjun sangitle aani ek sundar jivan shaili aamhala dakhavli tyabaddal abhari aahot👍👌💐🙏
Kup Chan Sir.
अप्रतिम चित्रिकरण❤
one of my favorite youtuber @KonkaniRanmanus as usual khup sundar video.
कोकण इतके सुंदर आहे हे आम्हाला तुमच्या या चॅनल वर समजले जे कुठल्याही दुसऱ्या देशात नसणार एव्हडी सुंदर जीवनशैली, एव्हडं शांत सुंदर जीवन इथली माणसं आजही जगतात यावर विश्वासही बसणार नाही. खूप सुंदर आहे हे. धन्यवाद
Thank you
Khupach amazing place aahe
Namaskar Somnath ji, khare ayushya ani manuski hich gavatli mandali jagtayet.. shaharat fakt lok paishya mage dhavtayet..!!
Lucky you all are...
Must visit....
Awesome👏
Thank you !!
Prasad sarkhe kahi nemkech youtuber koknatlya mining viruddha ladhat aahet. Jamlyas tyala support kara. Konkancha nisarga vachva #SayNoRefinary#
Khup chhan video
Khoob Chhan... अप्रतिम
Apratim...Beautiful picturization...
Wa khupch sunder thikan aahe .tumchamule aamala nehmich chan wegwegli thikane pahayla milte.Prsadche khup koutuk tuanavpan dhnywad sanga khup chan prkare samjun sangilylebtuane sagle
खुप छान, तिथं असल्याचा फील आला
तुम्ही मंगर खूप चांगल्या पद्धतीने explore केला. मोजकेच प्रश्न विचारून प्रसादाचे पर्यटनाबद्दलचे अंतरंग देखील मस्त explore केलेत. असे आत्तापर्यंत कोणी केले नव्हते.👍
Very very happy this video's
Very good information Bhaiyya
Mala,maza,gavacha,yaad,aala,thanks
खूप छान दादा 👌🏻👌🏻💐
Sir
, Mast video, watching videos from your angle camera is just a treat for us. We love a your videos. धन्यवाद.
Dada tumcya vidio khup chaan astat❤
दादा, अप्रतिम छायांकन. तुमच्या व्हिडीओ चा वेडा आहे मी.
छान 👍
Wow Really Amazing
This was the most amazing video that I have viewed on YT about agro tourism. Everything about the video is amazing which includes the destination, voice over, picturisation and the narration. I've become a fan of Balu dada and Prasad. Thank you very much, Somnath ji for your efforts in creating such an amazing video.
Thank you 🙏🏻
खरंच खूप भारी....तुमचा मला खूप हेवा वाटतो👌
खूपच छान माहिती दिली सर
खूप सुंदर व्हिडीओ आहे आजचा 👌👌👍👍💐💐
Ati ati uttam.
I have a warm feeling in my heart❤
Beautiful.
खुप सुंदर विडिओ असेच सुंदर विडिओ बनवत जावा
खुप खुप छान कोकण आहे
खूप छान निसर्ग रम्य आहे
एकदा जरूर भेट देऊ
My two most fave youtubers together.... Wow
1 नंबर. Continue kara plz. I always see your vlogs
सोमनाथ धन्यवाद
Superb video..
Apratim Dhanyawad for bringing this to us🙏🙏
Kup Kup Sunder 👌👌 Thanks 👍
Thank you 🙏🏻
Parat kadhi aala na tr Ekda HIMALAYA COLD DRINK SHOP madhe zaa tikadcha famous cocktail ani falooda try kaar khup tasty asta ani tikadchach try kaar karan tenchy kadhech changla bhetta bakinchy peksha tari ani ti tenchich original dish aahe khup chan banautat, try kaar ekda parat aala tr Himalaya cold drink madhe jaun.
Khup sunder 👌
Beautiful video! That beautiful light of the Konkan has been so well captured.
खूपच सुंदर चित्रिकरण
amazing presentation !! enjoyed the video !!
तुमचे सर्वच Vlog खूप छान असतात.👌👌
Thank You
अप्रतिम ..अप्रतिम ..अप्रतिम ..अप्रतिम ..अप्रतिम ..❤
Thank you 🙏🏻
Nayanramya manmohak atisundar I have words to describe Konkan. And ur rxplanation everything is amazing. Toogood.
Thank you 🙏🏻