वुडविंडस् कोल्हापुरातील सुंदर होम-स्टे / हॉलिडे होम | Woodwinds Home Stay / Holiday Home Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2022
  • नमस्कार !
    आज आपण कोल्हापुरातील एका सुंदर असा होम-स्टे 'वुडविंडस' ला भेट देणार आहोत. हा एक इको फ्रेंडली होम-स्टे / हॉलिडे होम आहे. हा होम-स्टे, वायचळ कुटुंबियांचा आहे. हा स्थापत्यशैलीचा आणि रचना शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.
    या व्हिडिओमध्ये या होम-स्टेची संपूर्ण माहिती आहे. सौ. वर्षा वायचळ यांनी खूप छान माहिती दिली आणि सहकार्य केल. तुम्ही पण नक्की इथे भेट द्या आणि अस्सल-कोल्हापूरी पाहुणचाराचा आणि संस्कृतीचा आनंद घ्या.
    धन्यवाद !
    Contact :
    Wood Winds
    Plot. No. 13 Chile Maharaj Housing Society,, Rajendra Nagar, Kolhapur, Maharashtra 416008
    Mobile : 094237 25323
    maps.app.goo.gl/sNXm8aWHPCRPM...

ความคิดเห็น • 157

  • @chandrashekharkulkarni6123
    @chandrashekharkulkarni6123 2 หลายเดือนก่อน +2

    मी कोल्हापूरचा आहे. पण मला ही जागा माहीत नव्हती. तुमच्यामुळे कळली मनापासून धन्यवाद. खूप सुंदर जागा आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏...

  • @milindsawant5707
    @milindsawant5707 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏अभिजित जी..
    Chaan videos.. 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद सावंत साहेब 🙏😊

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 ปีที่แล้ว +1

    Khup chan vidio ahe Tai

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 ปีที่แล้ว +1

    Proud of you

  • @abhijeetbhonsle4233
    @abhijeetbhonsle4233 2 ปีที่แล้ว +11

    Every Family should have a Minimum 1 night stay. Lovely environment around being in kolhapur city u will feel like u are staying in nature….

  • @madhukarjadhav6533
    @madhukarjadhav6533 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @8698349103
    @8698349103 2 ปีที่แล้ว +2

    Khupch sunder

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई...

  • @dilawarmulla2006
    @dilawarmulla2006 ปีที่แล้ว +4

    WOOD WING HOME STAY... LIKES NATURE DREAM HOME...मी आलो नाही...पण यायला आवडेल... मी ही कोल्हापूरचाच आहे स्टॅंडला अयोध्या टॉवर मध्ये ३ BHK आहे... पण नोकरी निमित्त मुंबई ला असतो...THANX ABHIJIT NAVRE & MRS. VAYCHAL MDM👌👌👌...👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब... हे ऐकून खुप छान वाटल...नक्की भेट द्या... तुम्हाला नक्की आवडेल...

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती मिळाली.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @yugandharapage5674
    @yugandharapage5674 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर होम स्टे आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  6 หลายเดือนก่อน

      हो... नक्कीच... धन्यवाद 🙏

  • @maheshkulkarni9514
    @maheshkulkarni9514 2 ปีที่แล้ว +5

    खरोखरच सुंदर व नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद महेश साहेब

  • @user-mv3uy4ou3h
    @user-mv3uy4ou3h 6 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर होम स्टे छान आहे

  • @HirugadeMr
    @HirugadeMr ปีที่แล้ว +1

    खूप छान.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 ปีที่แล้ว +1

    वही. डी. वो चित्रीकरण खूपच सुंदर!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😀

  • @nitishpatiljnvr1631
    @nitishpatiljnvr1631 ปีที่แล้ว +2

    सुंदर आहे

  • @latabadkar737
    @latabadkar737 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान आजचा व्हिडिओ अभिजित सर अगदी निसर्गाच्या सान्निध्यात रहावे असे ठिकाण एक नंबर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर वास्तू

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे... 👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @sanjaypatil2157
    @sanjaypatil2157 3 หลายเดือนก่อน +1

    Kup mast ahe video ❤❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @btsworld2628
    @btsworld2628 ปีที่แล้ว +1

    Very very nice videos Sir. Like the home very much.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      Thank you very much....indeed its a nice place...

  • @rameshrajmane6025
    @rameshrajmane6025 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान आहे रे ट पाटवने

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏....खाली description box मधे त्यांचा नंबर दिला आहे...

  • @swaralikajbaje2067
    @swaralikajbaje2067 2 ปีที่แล้ว +3

    Khoop ch sunder video
    Ya gharachya payabharanipasun te aaj paryant ya gharashi ani gharatlya sarva vyaktinshi amhi jodalele ahe.. Ithli apulaki ha suddha ek mahatwacha bhaag ahe..
    Please do visit and enjoy the experience ..
    Varsha the best host..
    God bless you..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏.... हे वाचून खुप आनंद झाला... हो..खुप जणांचा हाच अनुभव आहे....

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 ปีที่แล้ว +2

    proud to be kolhapuri.

  • @nainasgarden2774
    @nainasgarden2774 2 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर व्हिडिओ अभिजीत सर 👌👌👌Woodwings.., हे मामाचे घर असल्यासारखे... मला नेहमीच वाटते. अतिशय सुंदर रचना,सुंदर बाग, कोल्हापुरी स्वागत आणि जेवण तर नाद करायचा नाही.All the Best Wishes Varsha .Do visit friends...A Best Place to live in🏘️🏘️

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई... खुपच सुंदर घर आहे... इतक्या सुंदर घरात राहण्याची संधी मिळण, ही पण भाग्याची गोष्ट आहे...

    • @varshawaichal4450
      @varshawaichal4450 4 หลายเดือนก่อน

      Thank you 😍

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 2 ปีที่แล้ว +2

    Wow dream home 💖😍

  • @atharvamulye
    @atharvamulye 2 ปีที่แล้ว +2

    Mastta dada ❤️

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अथर्व ... मला बातमी समजली.. खुप वाईट झाल... आपण भेटू एकदा आणि बोलुया.. आमच्याकडे कधीही ये..

  • @user-xk5ct9vv5e
    @user-xk5ct9vv5e 2 หลายเดือนก่อน +1

    मला खुप आवडलं मी नक्कीच येईन

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 ปีที่แล้ว +3

    सस्नेह नमस्कार.बऱ्याच दिवसांत तुमचा ब्लॉग बघण्यात आला नव्हता.काही सूचनाही मिळाल्या नव्हत्या.त्यामुळे मुद्दाम तुमचं चॅनल शोधलं.
    वायचळ कुटुंबाचं होमस्टे पाहून खूपच छान वाटलं.
    कोल्हापूरचं कलापूर हे नाव सार्थ ठरवणारं असंच हे घर आहे.
    ठळक,पण सुंदर रंगसंगती आणि विविधतेने नटलेलं हे घर म्हणजे खानदानी शालीनतेचा आदर्श नमुनाच खरा.चिरे आणि बेसॉल्टचा कलात्मक वापर करून उभं केलेलं बांधकाम नेहमीच लक्ष्यात राहील.
    इथे वास्तव्य करणं जेव्हा जमेल तेव्हा खरं,पण इच्छा मात्र नक्कीच आहे.पाहूया कसं जमतंय ते.
    तुमचा ब्लॉग बघून खूप बरं वाटलं.धन्यवाद!!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद... तुमचा मेसेज वाचून छान वाटल... मधे आईच्या आजारपणामुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. पण आता या आठवड्यापासून पुन्हा सुरुवात करतोय...
      वायचळ कुटुंबीयांच घर खरच सुंदर आहे.. नक्की भेट देण्यासारख... धन्यवाद 🙏

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 ปีที่แล้ว +1

    खुप छान होमस्टे आहे. रहायला आवडेल. Reasonable pricing.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      हो नक्कीच... प्रत्यक्षातपण तितकाच चांगला आहे...धन्यवाद

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 2 ปีที่แล้ว +6

    दादा तुम्ही प्रतेक comment LA riply देता आहेत या वरून साध्या सरळ सोभवाची ओळख होते आणि आजचा व्हिडियो पण खूपच छान आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद ताई... स्वभाव साधा नक्कीच नाही😀... पण आपला बहुमुल्य वेळ देऊन माणस आपल्या व्हिडीओवर कमेंट करतात...मग त्यांना रिप्लाय देण हे माझ करतव्य आहे...

  • @btsworld2628
    @btsworld2628 ปีที่แล้ว +1

    Will surely visit.

  • @supriyaawate2528
    @supriyaawate2528 2 ปีที่แล้ว +4

    Very nice n lovely house

  • @sudhirjadhav7233
    @sudhirjadhav7233 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @mansingjagtap8171
    @mansingjagtap8171 2 ปีที่แล้ว +3

    मस्तच, नवरे साहेब

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब ... आपल्या बाहेरगावच्या मित्रांना शेअर करा...

    • @mansingjagtap8171
      @mansingjagtap8171 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare होय

  • @ramjigupta9435
    @ramjigupta9435 2 ปีที่แล้ว +2

    नरवरे सर जी, जय भवानी जय शिवा जी महाराज ।आप को बहुत बहुत प्रणाम । सर जी कोल्हापुर और महाराष्ट्र के अन्य ऐतिहासिक धार्मिक तीर्थ स्थलो की जानकारी हिन्दी मे भी देने की कृपा करे , जिससे अधिकतम भक्त, श्रद्धालु, पर्यटक लाभान्वित हो सके ।जय महाराष्ट्र ।

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      आपके सुझावके लिये मै आपका आभारी हूं...मै भविष्य मैं जरूर हिंदी चॅनल शुरू करनेका प्रयत्न करूंगा....धन्यवाद 🙏🙏🙏

  • @amarpatil1660
    @amarpatil1660 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि सुंदर व्हिडिओ आहे, कोल्हापूर मधे अशी ठिकाणं आहेत हे माहित नव्हतं मी कोल्हापूर चा असून सुद्धा, पण छान आहे हे घर सुद्धा
    धन्यवाद चांगली माहिती दिलीत त्याबद्दल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      हो...काहीतरी वेगळ आणि चांगल दाखवण्याचा प्रयत्न केला होता...धन्यवाद 🙏😊

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 ปีที่แล้ว +2

    हा विडीयो छान आहे, पुढील विडीयो लवकर पाठवा बरेच दिवस झालेत 🙏💐💐टाकळकर औरंगाबाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.. घरगुती अडचणी आणि आजारपणांमुळे व्हिडीओ अपलोड केले नाहीत.. .आता यापुढे जमेल...जुने व्हिडीओ इडिट करायचे आहेत..लवकरच करीन..

    • @gtakalkar3904
      @gtakalkar3904 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare ओके ओके, नो प्राॅब्लेम, सर्व सांभाळूनच करा, आपणास लवकरच आरोग्य व स कुशलता लाभो ही अंबाबाईच्या चरणी प्रार्थना 🌺🌺💐💐🙏🙏 आपलाच हितचिंतक गणेश टाकळकर औरंगाबाद💐🌺

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      @@gtakalkar3904 खुप खुप आभार...

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 ปีที่แล้ว +4

    👍 best jayla pahije

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      बाहेरच्या माणसांना सुचवा....

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏अतिशय सुरेख🙏🙏🙏🙏🙏भोपाल,मध्यप्रदेश

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว +1

      वा....खुप खुप धन्यवाद🙏....

    • @nishakalway3281
      @nishakalway3281 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare हा वीडियो मी आधी पण पाहिला होता 👌👌🤟👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      @@nishakalway3281 अच्छा....धन्यवाद

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 2 ปีที่แล้ว +2

    Nice...

  • @girishshintre3661
    @girishshintre3661 3 หลายเดือนก่อน +1

    Khoop sunder Home stay 🏡 ahe ha. .. thanks Abhijit ji.. July madhe amhi kolhapur la janar ahot tar ithe stay karayla nakki jau. Dhanyawad 🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद... नक्की जाऊन या आणि कळवा....

  • @manasi4147
    @manasi4147 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहेत तुमचे व्हिडीओ मी नवीन subscriber आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार

  • @anitatambe7994
    @anitatambe7994 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर,नक्की भेट देऊ

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @ashwindesai848
    @ashwindesai848 2 ปีที่แล้ว +2

    MST AHE , KHUP ANTIC AHE , DO VISIT

  • @vinayaknavare1752
    @vinayaknavare1752 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👍👍विनायक नवरे**सांगली*

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @piyushdoshi4604
    @piyushdoshi4604 2 ปีที่แล้ว +2

    Good माझे दोस्त आहेत ते

  • @b.k3781
    @b.k3781 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान व्हिडिओ .सर या ताईंच्या घराची एकूण जागा किती आहे .हे कळेल का प्लीज

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏... मला नेमकी माहीती नाही... व्हिडीओखाली description मधे त्यांचा नंबर आहे....त्यांना विचारू शकता...

  • @RajeshYadav-zm3ti
    @RajeshYadav-zm3ti ปีที่แล้ว +2

    Sir kohllapur station se Kitna K.M dur h

  • @ba-qz9ne
    @ba-qz9ne 2 ปีที่แล้ว +2

    पुढील video कधी येणार

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. घरातील आजारपण आणि अडचणींमुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. आता जुने व्हिडिओ इडिट करणार आहे...आणि पुढच्या आठवड्यापासून अपलोड करणार आहे...आणि नवीन व्हिडीओ पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे...

  • @balupatil5513
    @balupatil5513 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय कोल्हापुर मध्ये उन्हाळ्यातील थंड पेय ताक लस्सी मठ्ठा यांचे व्हिडिओ बनवा धन्यवाद आमचा जळगावला चहाचा स्टॉल आहे खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      हो.. दादा..घरातील आजारपण आणि काही अडचणींमुळे नाही जमल व्हिडीओ करायला.. मागच्या महिन्यात शुट केलेले व्हिडीओ आहेत..ते आत्ता इडिट करणार आहे...धन्यवाद

  • @pramodwagh4760
    @pramodwagh4760 ปีที่แล้ว +1

    Bus stop pasun kiti km.ahe

  • @kirtijagdale1657
    @kirtijagdale1657 ปีที่แล้ว +1

    Mehandi program sathi rent var melel ka?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      माझ्या माहितीनुसार नाही मिळणार...पण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला....मी description मधे नंबर दिलेला आहे.. धन्यवाद

  • @rameshbartakke2630
    @rameshbartakke2630 10 หลายเดือนก่อน +1

    एस टी बस स्थानका पासून किती अंतरावर आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  10 หลายเดือนก่อน

      साधारणपणे पाच किलोमीटर

  • @prakashtaralkar3536
    @prakashtaralkar3536 ปีที่แล้ว +2

    आपला संपूर्ण पत्ता तसेच फोन नंबर मिळाल्यास बरे होईल.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      व्हीडिओखाली description box मधे आहे...धन्यवाद

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im ปีที่แล้ว +3

    Khup chhan
    Phone no ani postal address please

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      Thank you very much....Please see the description below video...everything is mentioned there

  • @sounddecoration3705
    @sounddecoration3705 2 ปีที่แล้ว +5

    खाद्य सिरिज चालु करा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +4

      नक्कीच.. पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे... अजून काही व्हिडिओ इडिट करायचे आहेत... ते झाल्यावर विचार आहेच....

    • @sounddecoration3705
      @sounddecoration3705 2 ปีที่แล้ว +2

      @@AbhijitNavare" कोल्हापुरची खाद्य संस्कृती" विषयी विशेष आपुलकी आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +2

      @@sounddecoration3705मी जास्तीत जास्त चांगल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे... आपण कुठे राहता?

    • @sounddecoration3705
      @sounddecoration3705 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare मि पुण्याचा आहे पण दर वर्षी कोल्हापुरला आठ दिवस रहायला येतो गेली १० वर्षे झाली, त्यामुळे कोल्हापुराशि एक वेगळच नाते जडले आहे . तिकडे आलो की पुण्याला जायची इच्छा होत नाही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      @@sounddecoration3705 वा.. हे ऐकून खुपच छान वाटलं

  • @poonampatil5833
    @poonampatil5833 2 ปีที่แล้ว +3

    One day stay charges

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      Rs. 2000 per person for stay and all meals.. she has told in the video and for more information you can contact her...phone no is in the description... thank you

  • @poojamore627
    @poojamore627 ปีที่แล้ว +3

    हे home stay ठीक आहे पण उन्हाळ्यात अजिबात जाऊ नका non AC आहे प्रचंड गरम होत
    Bathroom जुने असून पाणी अतिशय कमी दाबाचे आहे
    आतील रचना ठीक आहे bed 🛏️ फारच कमी उंचीचे आहेत बेडशीट स्वच्छ आहेत बारीक किडे कीटक रात्रीचे हैराण करतात
    AC नसल्यानें फारच रात्र वैऱ्याची काढली जेवण okok पातेली खरडून वाढले
    इको फ्रेंडली आहे असेही सांगण्यात आले
    परंतू येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय पाहता AC आवश्यक आहेत
    आणि त्याची गरज असते
    थोडक्यात काय तर
    मे महिन्यात रात्र वैऱ्याची काढली प्रवासातून दमून विश्रन्ती नाही आणि AC आवश्यक आहे आणि प्रत्येक home stay मध्ये अस्तोसच
    पण इथ नाही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      तुमचा अनुभव ऐकून वाईट वाटल... ह्या व्हिडिओवरची ही पहिलीच निगेटिव्ह कमेंट आहे...अनेक लोक इथे भेट देऊन अतिशय खुश होतात...पण हरकत नाही...ह्या क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात... वायचळ कुटुंबीय नक्कीच ह्याच्यावर विचार करतील..त्यांचीपण काहीतरी बाजू असेल...मी भेटल्यावर नक्कीच त्यांना ही प्रतिक्रीया कळवीन.....धन्यवाद 🙏

    • @poojamore627
      @poojamore627 ปีที่แล้ว +2

      @@AbhijitNavare हो
      मलाही अशी प्रतिक्रिया देणे अजिबातच योग्य वाटले नाही
      सगळे जरी छान वाटले तरी आपण किती fresh होतो हे सुध्दा पाहिले पाहिजे आपण एक किवा दोन दिवस विश्रांती साठी जातो
      आणि तुम्हीं AC use करा कीवा नका करू हा आलेल्या पर्यटकांचा विषय आहे
      पण फोन वर सुध्दा सांगितले नाही AC नाही
      त्यात मी आधी फेब्रू मध्ये बुकिंग केले होते
      सासरे off झाल्यामुळे पुढे गेले
      जेनुईन कारण होत
      मी म्हणाले या प्रॉब्लेम मुळे येऊ शकत नाही
      मी येते माझे बुकिंग मी एवढे झाले की येते
      पण माझ्याकडून त्या बुकिंग चे पैसे कापून पूर्ण पैसे घेतले
      बाहेर पूर्ण कोल्हापूर बंद होते आम्ही मुंबईतून आलो होतो
      दुसरीकडे कुठे जाऊही शकत नव्हतो
      चार वर्षाच्या छोट्या नातीला सुध्दा रात्र वैऱ्याची काढावी लागली
      अलीकडे सगळयांना AC ची सवय असते
      असो

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      या क्षेत्रात या गोष्टी होतच असतात.. पण अशा प्रतिक्रियांमुळेच सेवा देणाऱ्यांना विचार करून आपल्यात बदल करण्याची संधी मिळते...

    • @varshawaichal4450
      @varshawaichal4450 4 หลายเดือนก่อน

      नमस्कार ताई 🙏🏻
      आपले म्हणणे अगदी बरोबर आहे...उन्हाळ्यात नक्कीच एसी ची गरज असते....पण मी पर्यावरण विषयी भरपूर काम करत असतें त्यामुळे एसी हा ऑप्शन आम्ही ठेवला नाही आहे.... इको फ्रेंडली होम स्टे असल्यामुळे आपण फॅन- कुलर घटकांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत... आणि इतर सीजन तर अतिशय छान आणि थंड असतात त्यामुळे फॅन चीज गरज भासते कधी कधी ती लागत नाही.

  • @dattatraylende1813
    @dattatraylende1813 11 หลายเดือนก่อน +2

    बुकिंग करता फोन नंबर देणे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओत तसच खालील description मधे आहे...

  • @2024god
    @2024god 8 หลายเดือนก่อน +1

    Me call kela Pan contact nahi hoto ahe

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  8 หลายเดือนก่อน

      kadachit gavala gele astil...pan tumhi message karun theva...

  • @arunamali3707
    @arunamali3707 2 ปีที่แล้ว +3

    charges per day ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +2

      Rs. 1200 and Rs. 1900 per person... व्हिडीओमधे 17 व्या मिनीटाला पूर्ण माहिती दिली आहे..धन्यवाद

    • @shrikantsawant2131
      @shrikantsawant2131 2 ปีที่แล้ว +1

      चार व्यक्तीला किती चार्ज आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओमधे माहिती दिली आहे....कृपया अधिक माहितीसाठी वर्षाताईंना फोन करा....9423725323

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुमचे 10k zhale त्याबद्दल अभिनदन

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार...

  • @stephanustweedale8598
    @stephanustweedale8598 2 ปีที่แล้ว +1

    ρɾσɱσʂɱ ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      Sir, Can you please ask in English?

  • @sandhyapardikar7257
    @sandhyapardikar7257 2 ปีที่แล้ว +2

    बुकींग करीता फोन नंबर द्यावा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ खाली वर्णनात आहे...9423725323

  • @kakashotorane2834
    @kakashotorane2834 ปีที่แล้ว +1

    मोबाइल नबर आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      व्हिडीओमधे आणि व्हिडीओखाली आहे...

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 5 วันที่ผ่านมา +1

    फोन नंबर पाटवा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  5 วันที่ผ่านมา

      @@anjanadesai6778 व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आहे

  • @sangewad
    @sangewad 2 ปีที่แล้ว +2

    Per day 1200/- charge for 24 hours

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      Per person without food...with all meals 2000 per day per person...