राधा अनुभवयाची असते | Sushil Kulkarni | Analyser | Krishna | Radha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
सुशील जी! नमस्कार.
राधा श्री कृष्णाचे नाते हे एक मोठे गुढच आहे. संतांना शरण गेल्या शिवाय ते उलगडणे अवघड आहे.
आपण ते नाते एवढ्या सहज उलगडून दाखविले आहे की आपल्या अध्यात्मिक अभ्यासाचा
मी आदर करतो.
श्री कृष्ण आणि राधा यांचे नाते एवढे
एकरूप आहे की ते एकमेकांपासून
केव्हाही अलग करता येणार नाही.
जसे एखादे जुळेफळ असते ते विभक्त करता येत नाही. ते विभक्त केले तर ते तुटून पडते. म्हणूनच अशा जोड्या आपल्या सनतन हिंदू
धर्मामध्ये फार पवित्र समजल्या जातात. ऊदा. राधाकृष्ण, शिवशक्ती, विष्णूलक्ष्मी, श्री गणेश शारदा ईत्यादी. त्याचे कारण समजाऊन घ्यायची इच्छा असेल
त्याने प्रथम गुरुचे पाय धरावे. (राम रहीम वगैरे जे जेलमध्ये आहेत, असे गुरू अपेक्षित नाही. आत्मज्ञानी आहेत व ज्यांना भगवंताचा अपरोक्ष
अनुभव आलेला आहे असेच गुरू
फक्त अपेक्षीत आहेत.)
आपल्या देव देवतांचे कथा ऐकत
असतांना त्यांच्या गुणांचे व ज्ञानाचे
आस्वाद न घेता केवळ अचरट विकृत तर्कच चालवायचे हेच ज्यांना
माहिती आहे. आहे अशांना
श्री कृष्ण राधाचे नाते समजणे केव्हाही शक्य होणार नाही.
धन्यवाद आणि नमस्कार.
सुशीलजी तुम्ही अध्यात्म आणि राजकारण दोन्ही विषय लीलया पेलता. आपण खरोखर द्विज झाला आहात.😊😊🙏🙏.
दोन्ही कडचे विषय आणि मांडणी आम्हाला आवडते. खूप छान उपक्रम सुरू आहेत. यात आपल्या यशाची कमान उत्तरोत्तर चढती राहो अशी रामरायाचरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏
Sushil sir tumhi analyser sodun fakt nirupan karave asech sarkhe vatay rahate tumhi tyat itke rangun jata kharokhar tumhi dhanyavad aahat.
दूरदर्शन वरील जुना कार्यक्रम आठवला - प्रतिभा आणि प्रतिमा. लोकांना एक सवय असते की एखाद्या प्रतिभावान व्यक्तीसंदर्भात आपली एक प्रतिमा मनाशी निश्चित करतात आणि त्यात काही विसंगत आढळले तर लगेच कोलाहल माजवितात. यातून साधू संत आणि देवही सुटले नाहीत तिथे तुम्हा आम्हा पामरांची काय बिशाद!! शेवटी श्री कृष्णाने सांगितलेच आहे "कर्मण्ये वाधिका रस्मे" ❤❤
एखाद्याचे दर्शन संवेदनशिल मनाला पावित्र्याचा स्पर्श घडवून जाते, याचा गंध नसलेले चिकित्सेत अडकतात...राधे राधे🙏🙏
अप्रतिम 🥲! भारावून गेले!!🙏
जय राधेकृष्ण 🙏
मथुरा वृन्दावन मध्ये लोक एकमेकाना भेटतात तेव्हा राधे राधे म्हणतात
माळ खूप सुंदर दिसते अशा देव देवतांच्या विश्लेषण करताना जय श्रीराम 🎉🎉🎉
जय श्री राम जय श्री कृष्ण 🌺🌺🌺🙏🙏🙏
भाव महत्त्वाचा. राम कृष्ण हरी.
जय श्रीराम सुशील सर सुंदर माहिती खूप छान आवडली आहे
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🚩🚩
राधे राधे 🙏🏻🙏🏻🚩🚩
फारच चांगले कथन .आपण त्यांना व्हॅलेंटाईन कपल केले आहे पण तुम्ही त्याचा अगदी छान नाते उलगडा केला आहे
खूप छान.ह्यातच गुंतून रहा.धोपट मार्गा सोडु नको.
जय श्रीराम🙏🙏🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🙏🙏
आपण अध्यात्म आणि राजकारण दोन्ही विषय समर्थपणे हाताळू शकता.
अतिशय सुंदर विवैचन
खूप गहन विश्लेषण.
अति सुंदर
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
चिकित्सक वा अति चिकित्सकते मुळेच हिंदू बीखरत चालले आहेत. त्यामुळेच चिकित्सा न करता एक होणेच हिंदूच आद्य कर्तव्य आहे.
लक्ष्मीकांत तांबोळी यांचा उल्लेख केला हे बर केलत . माझ्या विस्मरणात गेल होत हे नाव
JAY SHRI RAM
तुम्ही जे करता ते चांगले आहे
लोकांना एकु नका
Adbhut prem katha ratha chhi, deep pure exapacting nothing in return. Today also their love for each other can feel in vrindavan, today also people hear their rasleela in vrindavan
खूपच छान आणि महत्त्वपूर्ण,आवश्यक विवेचन.
खूप सुंदर
अति t विश्लेषण..🙏🙏🙏
सुंदर,👌👌👌👌
🙏🙏🙏💐💐💐Bhavna khup mahtvachy aahet.
Shri Radhe
🙏🚩राम कृष्ण हरी
राधे ! राधे!!!
राम कृष्ण हरी
जयश्रीराम 🚩🚩🙏🙏
Wa wa mast....
जय श्रीराम. 😊
राधे राधे❤❤❤❤
मस्त
जय श्रीराम नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩 जय श्री कृष्ण.🙏🚩🚩
Jayharivitthal rakhumai 👏👏 dnanoba mauli tukaram 👏👏
राम राम साहेब
Excellent ❤
खूप खूप सुंदर सांगितले दादा❤❤
खूप सुंदर, सुशीलजी 👌👌👌💐❤️
जय श्री राम 🌹💐🙏
श्रीयुत सुशील कुळकर्णी साहेब ,सस्नेह नमस्कार.
कृपया तुम्ही स्व राम शेवाळकर यांचे राधा या विषयावर असलेले व्याख्यान
आवर्जून निवांतपणे ऐका ही नम्र विनंती करतो.
स्व .राम शेवाळकर हे मूळ मराठवाड्यातीलच होते.
लखपती ,करोडपती !😊😊
Dada khub mothe karya karat aha tumhi .Namskar
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️
Jagat teen Goshti (1) Vikruti, 《2》 Prakruti, (3) Sanskruti aahet.
ही कविता या आधी वाचून दाखवली आहे कां?की त्यांचीच एखादी दुसरी कविता वाचून दाखविली होती.
Nindkache Ghar Aasave Shejari
Ashwin ji kase ahet Kay zale ahe tyana...
🙏🙏👏👏
Please reply
खूपच सुंदर विवेचन..ओघवती भाषा..काही ही शिकवायचा अट्टाहास नाही... 🌹🙏
जय श्री कृष्ण 🚩🙏
नमस्कार जय श्रीराम