भाजप च्या मनात तरी काय | Sushil Kulkarni | Analyser | BJP
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
खर आहे तुमचे सुशील जी कुलकर्णी साहेब तिसरी टर्म मा मोदी साहेब यांना नाही तर भारतीय जनतेला आहे...
धन्यवाद... सर्वांना..
गर्व से कहो हम हिंदू है❤
आजपर्यंत साधे भक्त होतो, आज परमभक्त झालो.
आपण आदरणीय सुधांशू त्रिवेदी आणि भाऊ तोरसेकर यांचे खरे वारसदार आहात .
सुशीलजी आपण आपल्या मुलाचे जे उदाहरण दिले तसेच मला अनुभव येतात.
मी चुकून मोदी म्हंटले की लगेच माझा मुलगा मला म्हणतो, बाबा मोदी नाही श्री. नरेंद्र मोदीजी असे म्हणा.
मी चूक स्वीकारतो व स्वतःला धन्य मानतो.
कारण माझ्या नंतरही सनातन धर्म टिकेल.
😂😊
खरोखर पटले
खूपच सुंदर
सुंदर सुंदर सुंदर सुंsssssदssssर.... गेल्या काही वर्षात इतक खुसखुशीत भाषण ऐकल नाही .... 🎩 off सुशीलजी🙏🙏🙏
उद्या भाऊ तोरसेकर असे म्हणतील की बरं झालं सुशील मी आजारी पडलो एवढं छान भाषण तू दिलंस
सुशील जी आम्ही भाऊ नतर तुम्हालाच मानतो .भविष्यातील भाऊ तुम्हीच समजतो आहोत .
खरच धन्यवाद सुशीलजी खुप निर्भीड बोललात आमच्या सद्गुरुनी 2016 मध्ये प्रवचनात सांगितले 2025 मध्ये रामराज्य येणार च 🙏🙏
सुशील जी....अतिशय सुंदर...माझ्याकडे आणखीन शब्द नाहीत...क..मा...ल..🙏🙏
भाऊंच्या तब्येतीची काळजी वाटते.त्यांना लवकर बरे वाटो.
तुम्ही भाऊंची उणीव भरून काढलीत. आणि नेहमीच्या तुमच्या शैलीत खूप मजा करवलीत. म्हणूनच तुमचे एकही भाषण चुकू नये असे वाटते. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.💐🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
भाजपाच्या मनात देशहित......
आपल्या मनात भाजपा.......
तुमचं वक्तृत्व जबरदस्त आहे सर!!🔥👌
क्या छोटे क्या बडे , क्या बच्चे क्या बूढ़े सब मोदीजी के दीवाने .....
इसलिए बार बार मोदी सरकार ।
अबकी बार 400 के पार ....
॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏
450
@@rajashreehajare6679👍🙏
नुसता म्हणून 400 पार होणार नाही.😡 त्यासाठी सुशीलजींनी म्हटल्याप्रमाणे मतदारांनी जागृत होऊन "तिसरी टर्म" मोदींसाठी नसून आपल्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.🇮🇳🚩✌️😎
जे खळांची व्यंकटी सांडो......याचा ही वेगळा आणि छान अर्थ सांगितला आहेत.,.🙏🙏🚩🚩
रूपक अगदी छान बसवले. तुमच्या कल्पनाशक्तीला आम्ही सगळे दाद देतो.❤❤
नमस्कार सुशिलजी, मी तुमचा समर्थक असून तुमचा अभ्यास तुमचे ज्ञान/अभ्यास मला खूप प्रभावित करते. मी भाऊं पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे म्हणून तुम्हांला शुभेच्छा/आशीर्वाद देण्याचा अधिकार प्राप्त होतो म्हणून देवाकडे प्रार्थना करतो की हे ईश्वरा सुशीलला सुयश देऊन सुरक्षित ठेव. जय श्री राम !!
अप्रतिम
असाच आशीर्वाद असू द्या
पुर्णपणे सहमत आहे आपल्या विचारांशी.
❤❤❤❤
जय महाराष्ट्र जय सुशीलकुमार जी❤😊
काँग्रेसमुक्त भारत हेच भाजपाच्या आणि आमच्याही मनात आहे.
काँग्रेस मुक्त भारत ही मोदींची कलपणा आहे त्या दिशेने त्यांनी पावले उचलली,आणि राहुल गांधींनी त्याला साथ दिली अशीच नोंद इतिहासात होईल, मात्र हेही तितकेच खरे राहुलजी ऐवजी 7:24 कुणीतरी काँग्रेसचा नेता एकतर तो महाराष्ट्राचा किंवा गुजरातचा नेता असेल.तो तिचे पुनर्जीवन करील.आणि तो रामाचाच सहारा घेईल, हे केवळ मोदीजी नी राम मंदिर निर्माण करणे त यशस्वी झाले नी रामराज्य आंनेचा मानस आहे,ते काम यापुढे जो हाती घेईल तो भालाई कोणत्याही पक्षाचा असो तो यशस्वी होईल.
जनजागरण म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले अजाचे व्याख्यान होय,जय श्रीराम
सुशीलजी, तुम्हाला आणि भाऊंना रोज ऐकतो. परंतु आज शब्द नाहीत फक्त 🙏
सुशील सर फार सुरेख. मोदीजी वर विश्वास आहे. तो आणखीन पक्का झाला. धन्यवाद तुम्हाला ऐकणं फार छान वाटत
कुलकर्णी, तुम्ही भाऊंच्या सारखेच आहात. फक्त तुमची शैली वेगळी. खूप सगळ्या शुभेच्छा..💐
Superhit speech ❤❤❤
नमस्कार सर, आज खरच मोदीजी काय याची प्रचीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आपण भाग्यवान आहोत म्हणून तर आपल्याला असा नेता लाभला. आजच्या युगात आपण परमेश्वर कसा ?याचे उत्तर देऊन सगळ्याच लोकांचे डोळे उघडले. धन्य धन्य धन्य झालो.अशी माणस आम्हास लाभली.
🎉❤❤❤
अप्रतिम सुशीलजी साहेब.माझी ८२ वर्षांची आई सांगते मोदींजी शिवाय पर्याय नाही.
लहान मुलांना मोदीजी आवडतात हीच भविष्यात महान भारताची नांदी आहे
👍👍👍💐💐💐👌
आता येणार्या नव तरूण पीढीला मोदींजींचा आदर्श संस्कार देशप्रेम भावतो आहे. यात देशाचे ऊज्वल भविष्य सामावलेले आहे.
बस i@@aruntope6625
😢😢😮😢😅 45:41 up 45:50
Simply wonderful factual speech
सुशील सर कुलकर्णी जगावं तर देव देश धर्म या साठी.हे तुम्ही आपल्या विचारातून केलेलं भाषण अप्रतिम होते. जय श्री राम. धन्यवाद.
Wow. Excellent speech, rashtrabhakti तयार करण्यात यशस्वी. अभिनंदन.
फारच उत्तम छान प्रबोधन केले आहे ना? धन्यवाद शुभेच्छा अभिनंदन, श्री. सुशील जी., ... आपण संघ स्वयंसेवक आहात, याचा अभिमान वाटतो, जय श्रीराम, वंदे मातरम्, भारतमाता की सदा सर्वदा जयहि असे, 🎉🎉😂😂
खूप छान भाषण!अगदी सोप्या भाषेत राजकारण समजावून सांगितले.धन्यवाद!🙏💐बार बार मोदी सरकार!👍🇮🇳🚩🪷🙏
सुशीलजी आपल्या उद्बोधक विवेचनाचा आणि खुमासदार शैलीचा मस्त आस्वाद आज घेतला आहे.काही कारणाने ऐकण्यासाठी ऊशिरा वेळ मिळाला. मोदीजी यांच्या दुरदॣष्टीचे आकलन होण्यासाठी सात जन्म घ्यावे लागेल.......❤❤❤❤❤
भावा, लय भारी चोपलंस. भयानक आवडलं. तुमची उदाहरणं (तुम्ही आणि भाऊंची) एकदम चपलख बसतात. भाऊ जुन्या म्हणी आणि कोकणी वाक् प्रयोग संदर्भासाठी देता आणि तुम्ही जुन्या आठवणी आणि संदर्भ. इतके फिट्ट बसतात ना, पुछो मत. आणि एक गंमत भाऊ आधी त्या म्हणीचा संदर्भ आणि कथा समजाऊन सांगतात आणि मग आजकालची घटना. त्यामुळं ते इतकं फिट्ट बसतं ना की दाद आपोआप येतेच बाहेर. तुमचं आणखीन एक.... कागदपत्रं तयारच ठेवताय तुम्ही. दूधका दूध पाणी का पाणी. दोघेही ... साॅरी तिघे चौघेही ( ते माळकर आबा आणि प्रभाकर भाऊ) असेच व्यक्त होत रहा, आम्हाला नव-राजकारण व्यवस्थित समजावत रहा. तुम्हा सर्वांना दिलसे शुभैच्छा (शुभेच्छा नव्हे ... शुभ+ईच्छा=शुभैच्छा)
ता.क. भाऊ/भावा हे आत्यंतिक प्रेमाने बोलणे आहे. कृत्रिमता नाही.
Wonderful speech 🙏🙏
निष्ठा आहे बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो सुशीलजी उत्तम विश्लेषण केले
Wow. एकदम great bhashan ❤❤
सुशिल जी खूप सुरेख बोललात. ज्या पोटतिडकीने आपण बोलता खरच रामराज्य येणार 24 च्या निवडणुकीत हे नक्की. जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर वक्तव्य सुशिलजी, मनःपुर्वक अभिनंदन ! 💐👏🏻👏🏻
खूप उत्कृष्ट बोललात, अगदी सार्थ बोललात सुशील जी.
खूप खूप धन्यवाद.
सुशील जी,देवा शपथ ,आपणच विश्व प्रवक्ते.
कशाला त्या फडतुसाला हे विषेशन देतात.
फारच छान विश्लेषण झालं.
जय श्री राम. जय शिवराय. वंदेमातरम.
नमस्ते सदा वत्सले मातृ भूमे.
❤🙏🚩🇮🇳✌️👍
सर तुम्ही असं बोलत राहावं आणि आम्ही असच ऐकत राहावं असं वाटत 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌
सुशीलजी तुम्ही खुप छान विवेचन करतात मी नेहमी ऐकते व आनंद वाटतो, खरंच देवेंद्र फडणवीस व मोदीजी हेच आपल्या हिंदू संस्कृतीचे तारणहार आहेत खुप खुप छान असेच नेहमी ऐकवत रहा छान वाटते.🎉🎉
२०१४ सुरवातीला मोदीजीना प्रधानमंत्री व्हाॅयच होत नंतर २०१९ मध्ये मतदारांना आणि मोदींजी दोघाना एकमेकांना गरज होती २०२४ मध्ये मतदारांना मोदीची गरज आहे अशा तीन अवस्था आहे 🙏🙏🙏🇮🇳
शंभर टक्के बरोबर आहे
सुशीलजी फारच छान भाषण.
सुशिल कुलकर्णी महाराष्ट्रात शरद पवार च्या तोंडावर शरद पवार म्हमद्या मुस्लिम रजो गुणाचे अतिसुंदर विश्लेषण
🚩🌹🙏जय श्रीराम 🙏🌹🚩
😂😂😂😢😢
सुशीलजी, आज खरोखर भरून पावलो! बऱ्याच दिवसांनी इतकं ओघवत आणि खुमासदार पण मार्मिक भाषण ऐकलं! किमान ४ दा ऐकलं पण तरीही मन भरत नाही....संपूच नये असं काही! 🙏🙏🙏🙏
मी तीन महिन्यात कमीत कमी 8-10 वेळा ऐकले. पण ऐकताना प्रचंड हसू येते. वेळ कधी संपतो ते देखील कळत नाही. ❤❤❤ You are completely great analisist SUSHILJI!😂
अबकीबार 400 पार, एकही सरकार, भरत जगावर स्वार.
५००,पार
P@@vrushalipatkar2096
नमस्कार सुशील सर!
अगदी बरोबर,हिच हिंदू ची, वैचारिक वस्तुस्थिती आहे.सगळं बरोबर असतं,परंतू कोणी थोडा नरेटीव्ह (खोटी माहिती) सांगितली जाते, त्या वेळी आपण थोडे डळमळीत होतो, आणि आपण सांगितल्या प्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस उदासीनता दिसून येते,व याचाच फायदा समोरच्या विरोधकांना होतों, म्हणून आपण सांगितल्या प्रमाणे हिंदुत्ववादी विचारांवर, आपल्या नेतृत्वावर ठाम राहिले पाहिजे! धन्यवाद! जय हिंद!
जय भारत!
सुशील जी
ह्या भाषणाला उपस्थित असल्याचा आनंद वाटला.
ह्या बद्दल आपले आभार.
खूपच छान भाषण केले.धन्यवाद.मी नेहमी ऐकतो.वाणी शुध्द असते.
सुशीलजी तुमचे बोलणे आणि तुमचे विचार मला खूप आवडतात.
मी माझ्या आत्तापर्यंतच्या ऐकलेल्या विश्लेषणापैकी नंबर एकचे विश्लेषण जय श्रीराम 🙏🙏🙏
जय श्रीराम🙏⛳️
सुशील सर तुमच्या कडे बघून अविनाश धर्माधिकारी आठवतात, प्रमोद महाजन आठवतात, नितीन गडकरी आठवतात, आता आम्हाला भीती नाही, भाऊ आहेत, प्रभाकर सूर्यवंशी आहेत, भाऊ समकालीन अनिल थत्ते आहेत, हिंदीत, ओंकारजी, संजय दीक्षित, संदीप देव, अजित भारती, अंजु पंकज, Raw ऑफिसर, N K Sood, कर्नल् श्री R S N Singh, गौरव प्रधान, मेजर गौरव आर्या, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, कॅपिटल TV, आणि बरेच जण.
Majar puniya
सुशिलजी आधीच तुमचे आम्ही फॅन... अयोध्येचे महत्व या अँगल ने सांगून तुम्ही भारावून टाकले!
तुषार दामगुडे यांचा उल्लेख करून खूप मोठं काम केलं....
आणि ते मराठवाड्याने पुण्याला घेतलेले चिमटे ही भारी!
Apratim nice video ✌️👍🙏🙏👨👩👧👦perfect bolata satya dhakhanara video ✌️👍Aadaraniy PMMODIJI yancha aamha bharatiy janatela garv aahe✌️👍👍🙏🙏👨👩👧👦jai shree krushana danadavat pranam 🌹🌹🙏🙏👨👩👧👦Aadaraniy Bhau Aadaraniy sushilaji god bless you 🙏🙏👨👩👧👦
मस्त 👌🏾👌🏾👍🏽👍🏽speech.आता तुम्हांला बाजप चे स्टार प्रचारक होणार.
आदरणीय मोदीजी हे केवळ पंतप्रधान नव्हे , केवळ विकास पुरूष नव्हे , केवळ विश्वनेता नव्हे तर साक्षात ईश्वराचा अवतार आहेत .
धन्यवाद सुशिल जी ll
परमेश्वरावर अनुभवातून आपण विश्वास ठेवतो.
मा. मोदीच पण तसच झालय
I love Modiji !!! नमो नमः नमो नमः नमो नमः !!! 2014 मोदीजी !!! 2019 मोदीजी !!! 2024 मोदीजी !!! 2029 मध्येही मोदीजी !!! अत्यंत अप्रतिम असे भाषण !!! अभिनंदन सुशीलजी !!.
खुप सुंदर भाषण झाल लोकांचे कान टोचन आवश्यक आहे तुमच्या सारखे हे काम चोख करत आहात.पुण्यातल्या लोकांना मतदान करा म्हणून सांगावं लागत
We don't have doubts.
Susheelji in full form.
Must listen, every body.
फार सटीक, चपखल आणि स्पष्ट विचार...! धन्यवाद सुशील जी एका उत्तम भाषणाबद्दल...! आपल्यातल्या सुद्धा काही गोष्टींबद्दल मार्मिकपणे भाष्य केल्याबद्दल अभिनंदन देखील...!
One of the best speeches I have ever listened to ...सुशीलजी, खूप खूप शुभेच्छा🙏
Excellent uttamm uttamm Sushilji
Excellent Sushil ji... Loved your speech
खूपच उदबोधपर भाषण आणि अत्यंत सोप्या शब्दात
तथास्तु सुंदर भावस्पर्शी विवेचन
संपूर्ण व्याख्यान लक्ष देऊन ऐकले. आणि एकच शब्द तोंडातून बाहेर पडला "उत्कृष्ट".
भावा .. मस्त....
वोटिंग मशीन मध्ये कोणताही दोष आहे हे निवडणूक आयोगापुढं सिद्ध न करता न्यायालाईन लढाईत स्वारस्य आहे यांना.
मतदानात प्रत्येकानी सहभागी होऊन पुन्हा एकदा. पुन्हा पुन्हा आदरणीय नरेंद्र मोदीजींना निवडून आणणे आपले कर्तव्य आहे याचे महत्व पटले.. खूप सुंदर विश्लेषण सुशिल जी धन्यवाद
सुशीलजी
काय म्हणावे तुम्हाला कळतच नाही.
अथपासून इतिपर्यंत शब्द न् शब्द ऐकला.
अनेकांनी जिवाचे कान केले ऐकताना .कारण तुम्ही जिवाचं रान करताय याची प्रगल्भ जाणीव होती.
संपूर्ण अवतरणिका सांगून कळसाध्याय पूर्ण केलात.
सुशीलजी आम्हा सगळ्यांचे लाख,लाख आशिर्वाद आहेत.
असेच समाजाचे डोळे उघडून त्यांना जागं करण्याचं काम तुमच्या सारख्या अनेकांकडून व्हावे ही सदिच्छा.
सरतुआकौहै
You have climbed a new high with this speech... excellent...
सुशील जी आपण राष्ट्र हिताचे काम करता त्याबद्दल धन्यवाद.
Sushil sir i proud of mi tumcha fan ahe jai shri ram
मा. सुशीलजी भाऊ नाहीत याची खंत वाटते त्यांची तब्बेत ठीक नाही, पण भाऊच्यां खालोखाल आपण अहात परखड बोलता तुम्हीं व अनय जोगळेकर महाराष्ट्रातील लपलेल्या घडामोडी जनतेच्या लक्षात आणून देता त्यामुळे आपन हवेहवेसे वाटता.
जे समोर चालू आहे, त्याचा आनंद घ्या/ घ्यावा. 🙏
अगदी खरं आहे! 👍
*"त्यांच्यासारखे निर्भीड, परखड, कणखर आपण आता बनण्याची गरज आहे".* हे पुढच्या पिढीने ओळखलं पाहिजे. काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल केलाच पाहिजे. त्यासाठी सुशीलजीं नी स्वतःच्या मुलाचे व त्याच्या मित्रांचे उदाहरण दिले आहे. ( Poster काढून टाकू का?) 😂😂
सुशील जी नमस्कार ! अतिशय जबरदस्त आणि डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान .
जबरदस्त भाषण!!
सुशीलजी, तुमच्या वक्तृत्वाला सलाम! हसत हसत मस्त टॉवेल उतरवलेत.
😂😂😂😂
सुशील जी आपण युटयुबर चया ऐवजी किर्तनकार म्हणून मला जास्त भावता.
सुशील जी
वा
अप्रतिम भाषण
मोदीजी की जय
मी मोदीजी साठी जास्तीत जास्त मतदान होईल याचे स्वतःला मोदीजी समजेन जे राष्ट्र हिताचे
भारत हिंदू राष्ट्र होईलच
कृष्णा देशमुख नांदेड
निस्वार्थ मानस एकत्र आली पहिजे. आपल्या नांदेड़ मधे बरेच नेते संधि साधु आहेत. जे नेते आता आहेत बीजेपी मधे ते कधी जातिल अशोक चव्हाण सोबत काही सागता येत नाही. . त्या मुले आपन सर्वाणी सज राहिल पहिजे. भलेही बीजेपी बाबत काहिही नाराजी असो, मत मात्र बीजेपी ला च दिल पहिजे
सुशिलजी, राजकारणात या,स्व.प्रमोद महाजनांची उणिव भरुन निघेल असे वाटते.अतिशय मार्मिक, मिस्किल भाषण,
सुशिलजी आता आपण प्रती प्रमोद महाजन जी बनाच हे आग्रही वाक्य आपले भाषणाचे कसब अगदी त्याच्या सारखेच झाले. आता कसली शंका न घेता निवडणुकीत,राजकारणात या.
सुशील जी मी देखील तुमच्यापेक्षा फक्त पाच वर्षांनी लहान आहे. पण तो गोवर्धन पर्वत उचलण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. तुम्ही ते धाडस कराच; आम्ही तरुण गोप गोपिका आमच्या मतदानाच्या काठ्या लावण्याचे काम जरूर करू. ❤😂🚩🪷✌️🙏👍
आमचा पण पक्ष हिंदुत्वाचा आहे साहेब तुमच्या सोबत
🚩🚩जिंकलस मर्दा 👌👌👍 शब्द नाहीत सुशिलजी
Sushil ji you are outstanding ! True Bharatiya! Hats off to you !
bjp च्या मनात खूप काही
इस बार 400 पार
शरद एकदम गारद
अ केला देव इंद्र क्या करेगा
काँग्रेस तोडो अभियान
उद्ध्वस्त वाक रे - अंधारे यांची भाऊबीज
जय श्रीराम,, जय हिंद. राष्ट्रिय बाणा
वा वा सुशिल जी इतके. सुंदर विचार ऐकुन मन शांत आनंदी समाधानी झाले हे आपले विचार कुणाकुणाला आणि किती जणांना पाठवू अस मला झालय आपल्या अशा विचारांची वाढ होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
रामचरित मानस ची सुरवात वाचा विश्वास रुपी शंकर आणि श्रद्धा रुपी पा र्वती ला नमन
सुशिलजी भयानक माहिती देताय,अशीच आमच्या माहितीत भर घाला. मी तुमचे ,आणि भाऊंचे सगळे व्हिडिओ ऐकते. खुप सखोल माहिती देता आभारी आहे. हे खुप गरजेचे आहे सर्व समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे.
22 जानेवारी ला लावलेले झेंडे लोक अजून काढायला तयार नाहीत
सुशीलजी आपण खूप ग्रेट्ट आहत .खरोखर किती स्पट पणे विचार मांडत आहेत. व्तेही अभ्यासपूर्ण विचार करून सांगत आहत. जय हो .
श्री सुशीलजी तुम्हाला नियमित ऐकतो मी. खूपच छान व स्पृहणीय. असेच चालू ठेवा.🙏🙏
अगदी शंभर टक्के खर बोलत आहे मा सुशील जी कुलकर्णी साहेब.
मा मोदी साहेब यांची या पुढे ही अत्यंत गरज आहे
एव्हीएम मशीन अत्यंत ठिक आहे एकदम बेस्ट आहे उत्तम आहे...
धन्यवाद...
Faar ch chaan bollat, Sushil ji !👏🏼🌟
How incredibly lucky we are to be able to watch such a great leader in action ! This kind of a multidimensional, urgent and daring approach towards the development of a nation is a very rare occurrence…
We trust you Modi ji, with all our hearts !🙏🏼
छान बोलले सुशिल कुलकर्णी. भाऊ तोरसेकर यांच्या शैलीतच बोलले.
खूप सुंदर.तुमचा सल्ला आमच्या कायम लक्षात राहील.मोदी है तो मुमकिन है 👍👏🏻👏🏻
Sir you are very intelligent, clever and marvelous.
आज साहेब आपण दाखवून दिलं कि आपण भाऊंपेक्षा तसूभर ही कमी नाही किंबहुना मी तर म्हणेन भाऊंपेक्षा जास्त आक्रमक आहात. पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान का....... प्रभावीपणे सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏🚩
.
खरे आहे. सत्य परिस्थितीवर न कंटाळणारी वक्तव्य तसेच एक प्रकारची जनजागरण मोहीमच आहे
अगदीच सत्य मी सुध्दा RSSमधये लहानपणी मान्य आहे 🎉
Namaskar sushil ji खुप Chan विश्लेषण, मि आप्ले अनलैसेर नियमित
पाहतो,khup chan वा ट ते, आपले विचार ऐकुन, सतत पुढ़े चाला, देशा सा ठी ख़ुप जरूरी आहे ....
जय हिन्द, भारत माता कि जय...
सुशीलजी फारच सुंदर काय वाणी आहे
आपल्या या भाषणाचा खोलवर परिणाम भारतीय जनतेच्या मना मनात व्हावा आणि भारतीया साठी भा ज प आणि नरेंद्र मोदींजी सशक्त व्हावे ही परमेश्वराच्या चरणी मागणी
फक्त मोदी❤
Excellent Sushil Kulkarni appreciate your great message with humor and janajagruti. Hats off to you
फारच सुंदर सुशीलजी🙏