तर अनेक लफडे बाहेर येतील | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 809

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 4 หลายเดือนก่อน +411

    हे मुख्यमंत्री असताना पालघर मध्ये साधुंना मारहाण, मणसुख, दिशा सालियान, सुशांतसिंग, यांच्या वर भाषणात बोलावे.🙏🙏🙏🙏

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 4 หลายเดือนก่อน

      उद्धव आणि त्याची फॅमिली स्पष्टपणे एवढी चुकीची कामे केली परी हे सत्तारूढ सरकार विशेषता शिंदे फडणवीस योग्य मार्गाने दिशा देऊन शिक्षा का करीत आहे त्यांना

    • @vivekchobe1719
      @vivekchobe1719 4 หลายเดือนก่อน +19

      दम लागणते दिशा सालीयन वर बोलायला थांबा.काही दिवस हा आपलेच कपडे फआडनआर आहे.

    • @arunkahandal9927
      @arunkahandal9927 4 หลายเดือนก่อน +20

      चोर तो चोर और शिरजोर शरम नही आती क्या ऐसे लोगोंको

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน +27

      एका सस्पेंड पोलीस अधिकारी याला कामावर नेमणूक करणारा मुख्यमंत्री.

    • @sunitabelkar6583
      @sunitabelkar6583 4 หลายเดือนก่อน +9

      एकदम योग्य.

  • @sandiptaware5
    @sandiptaware5 4 หลายเดือนก่อน +333

    याची एखादी केस कोर्टात उभी राहिली पाहिजे म्हणजे तोंड बंद करून बसायची वेळ येईल
    चौकशी आता बस झाली कृती काही तरी दिसली पाहिजे

    • @jayantnitsure9396
      @jayantnitsure9396 4 หลายเดือนก่อน +12

      राजकारणात कमालीचा संयम लागतो.

    • @mrudulakamble9651
      @mrudulakamble9651 4 หลายเดือนก่อน +3

      हो

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน

      त्यासाठी राने किवा राज ठाकरे मुख्यमंत्री vhayala पहिजेत
      देवेंद्र याना वाचवत आहेत

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 4 หลายเดือนก่อน

      खरं की काय❓

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 4 หลายเดือนก่อน

      सरकारच्यात हिम्मत नाही.

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 4 หลายเดือนก่อน +224

    उठा चा बाजार उठलाय आता. त्यामुळेच मधेच भाजपबरोबर काय जुळतेय का , याची पडद्यामागून चाचपणी सुरू आहे. पण या टोमणेसम्राटाला कायमचे दुरच ठेवण्यात यावे.

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 4 หลายเดือนก่อน +18

      हो, अगदी बरोबर
      काहीही झाले तरी याना भाजपने जवळ करू नये

    • @mrudulakamble9651
      @mrudulakamble9651 4 หลายเดือนก่อน +8

      नको ती ब्याद

    • @sureshdeshpande6568
      @sureshdeshpande6568 4 หลายเดือนก่อน +1

      सत्तेत युतीत असतांना काय कमी त्रास दिला, नेहमीच खिशात राजीनामे ठेवल्याचे सांगत असत .स्वतःचे कर्तृत्व कधीच दाखवु शकले नाहीत पण आव असा की ह्यांच्यामुळे सरकार टिकून आहे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 หลายเดือนก่อน +185

    ज्याने सगळं डोक्याला गुंडाळून ठेवले त्यांच्याकडून कसली अपेक्षा करायची?

  • @sudheer091
    @sudheer091 4 หลายเดือนก่อน +202

    सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसे येतात आणि कसे गायब करतात हे ह्याच लोकांना चांगले माहित आहे. हेच तर खरे त्यातले कलाकार आहेत

    • @VilasBhawar-tf7sh
      @VilasBhawar-tf7sh 4 หลายเดือนก่อน +14

      phd केलेली आहे उबाठा गटाने😂😂

    • @user-qy1up6cn9z
      @user-qy1up6cn9z 4 หลายเดือนก่อน +4

      Barobar ahe

    • @sameernaik3034
      @sameernaik3034 4 หลายเดือนก่อน

      ❤q​@@VilasBhawar-tf7sh

    • @pad3805
      @pad3805 4 หลายเดือนก่อน

      Vaze is not Osama bin Laden. Who said it.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 หลายเดือนก่อน +169

    जे कुणाचातरी ' टरबूज ' म्हणून उल्लेख करतायत त्यांना कुणी ' फावड्या ' म्हटलं तर चालेल का ?

    • @rageshreeshastri138
      @rageshreeshastri138 4 หลายเดือนก่อน +6

      😅😅

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน +18

      हे शिंदेंच मिंधे करणार , टरबूज बोलणार
      पण
      ठाकरेच कार्टून काढल कि पाठवणार पाळलेले एरंड आणि मग बंगल्यवार सत्कार.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 4 หลายเดือนก่อน

      ​@@rajangurjar2183👍🙏

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 4 หลายเดือนก่อน

      याला फावडया तर म्हटलंच पाहिजे,पण बा.. य.. .. तर सतत म्हटलं पाहिजे😅

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 หลายเดือนก่อน

      Gaar gaar goad goad tarbujaane fawde aani wakde tond bhajun nighley 😅😅😅😅😅

  • @maratha465
    @maratha465 4 หลายเดือนก่อน +350

    उद्धवची वैचारिक पातळी आणि राजकीय समज पाहता बाबासाहेब भोसले कर्तबगार होते
    म्हणायची वेळ आली आहे ! 😅😊

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 4 หลายเดือนก่อน +34

      बाबासाहेब भोसले कमीतकमी राजकारणी तरी होते

    • @sanjivbarve
      @sanjivbarve 4 หลายเดือนก่อน +26

      बाबासाहेबांचे सुपुत्र हायकोर्ट चीफ जस्टिस होते

    • @maratha465
      @maratha465 4 หลายเดือนก่อน

      @@shirishvyas6559
      यांनी राजकारणाचा व्यापार केला !

    • @maratha465
      @maratha465 4 หลายเดือนก่อน +54

      @@sanjivbarve
      यांचे सुपुत्र नाईट लाईफ स्टार आहे !

    • @anillele1802
      @anillele1802 4 หลายเดือนก่อน +37

      १००% सहमत . बाबासाहेब भोसले खरंच परवडले

  • @user-ms5rj3gj2z
    @user-ms5rj3gj2z 4 หลายเดือนก่อน +39

    श्री.फडणवीस व श्री.शिंदे साहेबांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.पडद्याआड बघण्याची आवशकता आहे.

  • @sudheer091
    @sudheer091 4 หลายเดือนก่อน +175

    अहो चुलत काय घेऊन बसलात, सख्याची सुद्धा काय हालत केली यांनी तेही सांगा

  • @mpungaliya
    @mpungaliya 4 หลายเดือนก่อน +55

    सुशीलजी आपण उद्धव ठाकरेंची लक्तरे जनते समोर साधार मांडली आहेत.

    • @shivajimohite313
      @shivajimohite313 4 หลายเดือนก่อน

      त्या लायकीचा आहे हा.

  • @pranit241
    @pranit241 4 หลายเดือนก่อน +65

    निवडणुकीनंतर कायमचं मौन व्रत घेणार हे नक्की. कारण दिवा विझायच्या आधी मोठा होतो तसं.

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 4 หลายเดือนก่อน

      एकदा की सत्ता हातात आली की बंग हा भामंटा चाटूगार हारामखोर उद्धव ठाकरे ची चाटायला लागेल

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 4 หลายเดือนก่อน +65

    उद्धव च्या काळात cctv footage गायब करण्यात उबाठा experts आहेत.

    • @pad3805
      @pad3805 4 หลายเดือนก่อน +1

      Vaze was kept on job after 16 years by UBT

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 4 หลายเดือนก่อน +36

    यांना BJP ने जवळ केले तर माझ्यासारखे करोड लोकं BJP पासून दुरवतील.

    • @ashokgharde1712
      @ashokgharde1712 4 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 4 หลายเดือนก่อน

      आता बिजेपीबलोबर कोण आहेत

    • @meeramanjrekar3542
      @meeramanjrekar3542 4 หลายเดือนก่อน +1

      Yogya mat mihi ya matashi .

    • @NilkanthBAL
      @NilkanthBAL 3 หลายเดือนก่อน

      १००% सत्य

  • @ajaykohle3386
    @ajaykohle3386 4 หลายเดือนก่อน +59

    सुशील जी सरकारने निदान दोन ते तीन केस मध्ये निर्णय घेतला पाहिजे म्हणजे तोंड बंद होतील

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 4 หลายเดือนก่อน +115

    मला आपले विश्लेषण खूपच आवडले. छान मला असे निर्भीडपणे बोललेले खूपच आवडते. उध्दट ठाकरे गळ्यापर्यंत बुडलेले आहेत. पक्ष गेला, निशाण गेले. काहीही उरलेले नाही. बकवास करतात आपले अस्तित्व धोक्यात आले आहे म्हणून, ते टिकवण्यासाठी. बिचारे. कुपुत्रा ने गडबड करून ठेवली आहे. माजलेले, , वाया गेलेले पोरं अजून काय करणार

    • @shivajimohite313
      @shivajimohite313 4 หลายเดือนก่อน +10

      देना बँक गेली तेवढीच खदखद आहे.

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 4 หลายเดือนก่อน +42

    कुठल्याही निमित्ताने कॅमेरासमोर येणे. एव्हढाच उद्योग राहिला आहे..लाज तर सगळीच सोडलीय..रोज उठा बोंबा मारा..

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 4 หลายเดือนก่อน +45

    यांच्या प्रकरणातील DVR, PVR च्या मोठ्या पडदयावर लोकांना दाखवले पाहिजे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 4 หลายเดือนก่อน +47

    ते इतके असंबद्ध बोलतात कि त्यांचे त्यांनाही कळत नाही आणि त्यांना टाळ्या पिटणार्यांनाही नाही.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 หลายเดือนก่อน

      टाळ्या पिटणारे सर्व कव्वाली वाले गोल टोपी व हिजाब धारी असतात सभेला

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 4 หลายเดือนก่อน

      नालायक माणसांना जास्त हुजरे मिळतात

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 4 หลายเดือนก่อน +31

    खरोखरच बाळासाहेब यांचा मुलगा आहे तर जाहीर सभेत दिशा सालीयन वर बोलाना

  • @sushilbhaikshirsagar8396
    @sushilbhaikshirsagar8396 4 หลายเดือนก่อน +80

    सध्या उध्दवच अस झाले आहे की,जब गिधड की मौत आती है, तब ओ शहर की ओर भागता है.

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 4 หลายเดือนก่อน +41

    सुशिल जी आपण पुर्णपणे खुलासेवार माहिती दिलेली,विनाकारण निर्माण केलेला लोकांमधील गोंधळ दूर केलेला आहे.धन्यवाद

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 หลายเดือนก่อน +36

    आता काय बोलायचे /बरळायचं ते उरका जनता घटिका समीप कधी येतेय त्याची वाट पाहते आहे

  • @tanajipansare2061
    @tanajipansare2061 4 หลายเดือนก่อน +26

    गेली सांगुन ज्ञानेश्वरी माणसा परीस मेढर बरी रोज बरळतो कोणी तरी

  • @Aawra_
    @Aawra_ 4 หลายเดือนก่อน +36

    "कायदा फक्त गरिबांसाठी असतो, पैसेवाल्यासाठी नसतो" 😔

    • @user-bu3me2nb9u
      @user-bu3me2nb9u 4 หลายเดือนก่อน

      एवढे पुरावे असून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री काय करतात मोदी सारख्या देव माणसावर टीका करणाऱ्याला त्यांनी धडा शिकवलाच पाहिजे डॉक्टर नृत्य किंवा नाक करतात

  • @Vivek-lp2zi
    @Vivek-lp2zi 4 หลายเดือนก่อน +14

    सर्व सामान्य जनता अदित्य कधी आत जातोय याची वाट पाहत आहे साहेब?

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 4 หลายเดือนก่อน +29

    सुशील जी,तुम्ही सन्माननीय उद्धव म्हणणे बंद करा आता,काही गरज नाहीये!!

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 4 หลายเดือนก่อน +115

    उगीच नाही आडीच वर्षात सत्ता गेली.

    • @bapukasture1593
      @bapukasture1593 4 หลายเดือนก่อน

      अरे ते होते म्हणून महाराष्ट्र जगला

    • @bapukasture1593
      @bapukasture1593 4 หลายเดือนก่อน

      उद्धवचा खाल्या शिवाय यांना अन्न गोड लागत नाही

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 4 หลายเดือนก่อน +19

    ऊबाठा चे जनाब ऊद्दव साहेब म्हणजे महाराष्ट्राचे माजी मु.मंत्री बाबासाहेभ भोसलेंची आठवण येते.

  • @nitingore3738
    @nitingore3738 4 หลายเดือนก่อน +18

    मा.सुशीलजी घराघरातील भांणतील वाद सर्व श्रुत आहेत या बाबत विरोधकांनी राजकारण आनु नये.

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 4 หลายเดือนก่อน +16

    अगदी बरोबर! वर्मावर बोट ठेवले सुशील सर. सॅल्युट आहे तुम्हाला 👍🏻

  • @sharads.2067
    @sharads.2067 4 หลายเดือนก่อน +24

    उठा यांच्या तोंडून अनुभवांचे बोल बाहेर पडतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या वर आले तेंव्हा या सगळ्या गोष्टीतून गेले असतील तेव्हा त्यांच्यातील जासूस जागा झाला आहे.एका हत्या प्रकरणात कोणकोणत्या गोष्टी तपासल्या जातात याची भरपूर माहिती झालेली दिसतेय.

  • @nandanmodak2366
    @nandanmodak2366 4 หลายเดือนก่อน +132

    सुशीलजी नमस्कार,
    उद्धव ठाकरेला नेताच कशाला मानता ?
    संपलेल्या पक्षाच संपलेला माणूस आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 หลายเดือนก่อน +48

    श्री सुशील कुलकर्णी👏✊👍 आपल्या मताशी👍 सहमत जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 หลายเดือนก่อน +11

    सुशील सर आपण यांनी काय काय केले हे मात्र सर्व जनतेसमोर आणले आहे

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 4 หลายเดือนก่อน +19

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण🙏

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 4 หลายเดือนก่อน +83

    UT ची आता नक्कीच मती भ्रष्ट झाली आहे..

  • @user-mf2rc4rh8s
    @user-mf2rc4rh8s 4 หลายเดือนก่อน +65

    हे विश्लेषण उध्दवपर्यंत पोचेल का पोचलेच पाहिजे

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 4 หลายเดือนก่อน +11

      पोचले तरी डोक्यात शिरेल का?

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน +98

    उध्दव वाकरेला खालच्या पातळीवर बोलण्याची स्पर्धा लावायची असेल तर आमच्यासारखे त्यामध्ये सुवर्णपदक मिळवितील.उध्दव वाकरेनी अशी स्पर्धा जाहीर करावी.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน +17

      ठोकरे, वाकरे , भुंकरे , पुन्हा पुन्हा तेच तेच ओकरे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@rajangurjar2183😂😂😂😂

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 4 หลายเดือนก่อน +7

      मग अजान स्पर्धा कोण घेणार?

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน

      @@rajangurjar2183 अगदी खरं आहे.याला आता तमाशाचा फड उभा करायचा आहे.विनोद शिकतोय.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน

      ​@@varadajoshi5679हि स्पर्धा वाकरे जिंकणार आपण माघार घेणार. हे आपलं काम नाही.

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 4 หลายเดือนก่อน +64

    पोलीस स्टेशनमधील सी.सी. टी.व्ही फुटेज बाहेर कसं आलं हे इथे महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सरकारची बदनामी व्हावी हा त्यामागील हेतू आहे.

  • @dsunil242
    @dsunil242 4 หลายเดือนก่อน +19

    मानसोपचार विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उद्ध्वस्त वाकरेंचा अभ्यास करावा . कर्तृत्वाचा अभाव पण पराकोटीचा अहंकार असलेल्या माणसाचं मानसिक संतुलन लयाला गेलं की कशी अवस्था होते त्याचं जिवंत उदाहरण आहे.

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm 4 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @gaurikk9044
      @gaurikk9044 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂 so true 😂😂😂😂😂

  • @MohanGiradkar-uh1ml
    @MohanGiradkar-uh1ml 4 หลายเดือนก่อน +8

    अहो सुशील जी ऊध्दव मतिमंद आहे कशाला उगाच त्याचा मागे लागता

  • @anirudhadhote
    @anirudhadhote 4 หลายเดือนก่อน +11

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे तीन यार पप्पू , पेंग्विन और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @charusheelagokhale8105
    @charusheelagokhale8105 4 หลายเดือนก่อน +8

    हा सूर्य हा जयद्रथ....क्या बात सुशीलजी!👌👌

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 4 หลายเดือนก่อน +68

    सुशील कुलकर्णी साहेब एक मराठी म्हण आहे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ सुद्धा दिसत नाही

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 4 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂👍👍

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 4 หลายเดือนก่อน +44

    त्यांना पडलेला प्रश्न रास्त आहे. फक्त सी. सी. टी. व्ही. फुटेज बाहेर येऊ नये म्हणून काय करावे लागते हे त्यांना का विचारले नाही हा त्यांचा खरा प्रश्न आहे.

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 4 หลายเดือนก่อน +9

    सुशिलजी फारच छान विश्लेषण .सत्य आहे.

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 4 หลายเดือนก่อน +20

    सुशील जी तुम्ही गौरक्षक शिवशंकर स्वामी हयांची मुलाक़ात किंवा त्यांचे जीवावर बेतुन करत असलेले कार्य केव्हा analyser वर दाखवणार.? 🙏 चांगले कार्य तुम्ही नेहमी दाखवता म्हणून विचारतोय. जय श्री राम 🚩🙏

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 4 หลายเดือนก่อน +73

    सुशिलजी, यांना शरम ही नाहीच..

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 4 หลายเดือนก่อน

      हो ना पोलीस स्टेशन मध्ये खाजपाचा आमदार गोळीबार करतो

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@Sbs_1590amadarasamor Ani policanchya sakshine palagahar sadhu Ani mansukh hiren hattyakand jhale

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 4 หลายเดือนก่อน +1

      @@vidyapatil2023 konta amdar hota

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 4 หลายเดือนก่อน +19

    सर कशाला यांना महत्व देता त्यांना दुसरा
    विषयच नाही हा एक विषय पण आमदारांनी
    सुद्धा आपल पद पक्ष लक्षात घेऊन वागायला हव

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 4 หลายเดือนก่อน +31

    यांना सीसीटीव्ही फुटेज गायब करायची सवय आहे स्वकर्तृत्वाचे बोल

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 4 หลายเดือนก่อน +8

    आता सरकारने बाकी सगळी प्रकरणे बाजूला ठेवून दिशा, सुशांत ही प्रकरणे तडीस न्यावी. व्यक्तिगत हेवेदावे, जवळीक याचा विचार न करता त्या दोघांना न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा.

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 4 หลายเดือนก่อน +5

    सुशिलजी अगदी बरोबर विश्लेषण आहे आजचे. भाऊबंदकीला राजकारण चिकटवून फडणवीस आणि शिंदे यांच्यात गैरसमज निर्माण करायचे. पण त्यांच्यात मीठाचा खडा टाकून काहीही फायदा नाही.

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 4 หลายเดือนก่อน +9

    उद्धवने आता शेपूट घालून गपगुमाने बसावे.

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 4 หลายเดือนก่อน

      घरात बसून स्वतः ची शेट्ट इस्त्री करून सरळ करत बसावं 😂😂😂😂😂

  • @Raj-sq2io
    @Raj-sq2io 4 หลายเดือนก่อน +62

    उद्धव उध्वस्थ ठाकरे झालेत....

    • @Hard55555
      @Hard55555 4 หลายเดือนก่อน +5

      Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case ✅️

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 หลายเดือนก่อน +8

      Aaplyach Paid Shrotena Gheun Gavo Gavi Tomne Sabha Geth Firto
      Ase Anil Thathe MhNtat 😂😂😂😂

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 4 หลายเดือนก่อน +9

    भावानु- आता लोकनायक एकनाथ जी शिदे यानी दिशा सालीयान विनयभंग हत्या-षंडयंत्र प्रकरण चे सीसीटीवी आता बाहेर काढणे जरूरी आहे ।

  • @balugoudbad2812
    @balugoudbad2812 4 หลายเดือนก่อน +9

    व्वा सुशिलजी जबरदस्त एक ही मारा मगर सॉलिड मारा.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 4 หลายเดือนก่อน +13

    यानी सी.सी.टि.व्ही. फूटेजच गायब केले ते याना चालते. आपले ठेवायचे झाकून आणी दुसऱ्याचे बघायचे शिकून ही यांची नेहमीची सवयच आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 4 หลายเดือนก่อน +2

      Kitti kitti Divas Ha Manus Lokana Moorkh Samznar Aahe

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 4 หลายเดือนก่อน +15

    अतिशय सुंदर कान उघडणी केली आहे सर

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 4 หลายเดือนก่อน +11

    कुलकर्णी साहेब करो हो या बाप बेटायला नग कळुन तरी दया काय लफड आहे

  • @user-wo3mo1yv7o
    @user-wo3mo1yv7o 4 หลายเดือนก่อน +51

    कुलकर्णी साहेब बावळट पक्षसंपव्या नेत्याबद्दल फारच वेळ खराब केला,

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 4 หลายเดือนก่อน +5

    अगदी परखड कुलकर्णी भाऊ

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 4 หลายเดือนก่อน +46

    जाऊ देत, मे महिन्यापर्यंत बोलतील, नंतर बोलण्याच्या अवस्थेत सुद्धा रहाणार नाहीत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 หลายเดือนก่อน +10

      नंतर तर दिसणार पण नाहीत व लोकही विसरून जातील हे माहीत आहे यासाठीच तर कोकण दौरा चालू आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 4 หลายเดือนก่อน +4

      Congress yana 3 chyawar jaga denaar nahi

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 4 หลายเดือนก่อน +8

    कर्तृत्वशून्य माणसालासुध्दा अहंकार व महत्वाकांक्षा असते ह्याचं उत्कृष्ट उदाहरण. बौध्दिक पातळीबद्दल शंका यावी इतकी अर्थशून्य व बेताल बडबड, कोता स्वभाव वारंवार सिद्ध करणारे वक्तव्य ह्यचे अतुलनीय उदाहरण.

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 4 หลายเดือนก่อน +3

    श्री सुशीलजी एक कडक सलाम

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 4 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे तुमचे कुलकर्णीनी साहेब

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 4 หลายเดือนก่อน +11

    राजकारण्यांसाठी सर्व कायदे वेगळे आहेत असं वाटायला लागलंय (पुरावे सगळेजण सांगतायत पण कारवाई काहीच नाही)

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 4 หลายเดือนก่อน +7

    सध्याची परिस्थिती पाहता उबाठा यांना सक्त आरामाची गरज आहे. अन्यथा विपरीत परिणामाला लवकरच सामोरे जावे लागेल.

  • @sunilhawaldar7970
    @sunilhawaldar7970 4 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर बोलला सुशील जी

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 4 หลายเดือนก่อน +5

    सर.एकदम.अचुक.विश्लेशन.मला.अस.वाटु.लागलेत.कि.तुम्हि.खरोखर.भऊचे.वासदार.आहेत.खरे.खोटे.मला.माहित.नाहि.हा.फक्त.मझा.अंदाज.आहे

  • @BharatPatel-zr4je
    @BharatPatel-zr4je 4 หลายเดือนก่อน +5

    Hanuman-Chalisa = Rashtra Droha + Jail [ Ashirwad of Maa-Tu-Shree]

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 4 หลายเดือนก่อน +109

    खरंच सांगतोय, उद्धव ठाकरेंना एखाद्या लांब सुट्टीची आणी मेडिटेशन करायची गरज आहे. बावळट सारखे प्रश्न विचारतात..
    स्वतःचा मुलगा दिशा सालियन च्या प्रकरणात अडकला आहे आणी हा बाबा बाकीच्यांना बदनाम करत बसलाय

    • @cateyesimba
      @cateyesimba 4 หลายเดือนก่อน +1

      Chaukadicha ,kinva patyapyatycha dress ghalun bhat Ani aamti khanya chi laaaaamb sutti baddal boltay na?😂😂😂😂😂😂😂

    • @rajeshbhutkar409
      @rajeshbhutkar409 4 หลายเดือนก่อน

      हा नष्ट होणे आवश्यक आहे...महाराष्ट्र सुखी होईल...

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 4 หลายเดือนก่อน +3

      खरं तर राजकीय निवृत्ती घ्यायला पाहिजे
      मग आत्मचिंतन करा मग प्रकृती सुधारेल

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 4 หลายเดือนก่อน +1

      Aatchya home minister ne pn resign kela pahije crime rate khup aahe Maharashtra madhye

    • @user-lt3ff4pf3b
      @user-lt3ff4pf3b 4 หลายเดือนก่อน

      Sushlji, ubhata chi changli jirvali, tyanaUdhvji kay mhnatat ubhata mhana bebi penguin ubhata jail madhe kadt jatat yachi amhi vat pahat aahot Dhanwad Sushlji

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 4 หลายเดือนก่อน +4

    एक्दम परफेक्ट विश्लेषण सुशिलजी 👍

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 4 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम, सुंदर सुशील जी.😊

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम व्हिडीओ , हा कौटुंबिक वाद आणि हाणामारी आहे .

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 4 หลายเดือนก่อน +4

    🕉 सुशिलजी नमस्कार मार्मिक तसेच परखड विश्र्लेषन आहे नेहमी प्रमाणे छानच 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @RajendraIngavale-zi7sk
    @RajendraIngavale-zi7sk 4 หลายเดือนก่อน +80

    उबाठा प्रमुख उध्दव जी नी,,, काहीं दिवस मौन व्रत करावे 😂😂 त्यांच्या साठी उतम्म व्रत आहे 😂😂😂😂😂

    • @shivajimohite313
      @shivajimohite313 4 หลายเดือนก่อน +5

      करु नये त्यातच आमचं मनोरंजन आहे.

  • @pushkarajghangrekar3955
    @pushkarajghangrekar3955 4 หลายเดือนก่อน +10

    Harmkhor U.Thakre ko Kay Solid Mara Kulkarni ne Best 1 He Mara Solid Mara .

  • @ketshashipathak
    @ketshashipathak 4 หลายเดือนก่อน +8

    सुशील जी ह्यांची वृत्ती अशी आहे की, स्वतःचे ठेवायचे झाकून न दुसऱ्याचे बघायचे वाकून.😂

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 4 หลายเดือนก่อน +5

    हे आणि द्वादशबुद्धीकर 'साहेब' म्हणजे कोडगेपणा, खोटेपणा वगैरेंच्या बाबतीत "समसमा संयोग की जाहला"...

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 4 หลายเดือนก่อน +2

    कुलकर्णी साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 4 หลายเดือนก่อน +7

    व्वा व्वा सुशिल जी अगदी योग्य आणि सडेतोड पोलखोल... चांगलेच कान टोचले खोटारडयाचे ... माननीय देवेंद्र जींना विनंती आहे की दिशा सालीयान आणि पत्राचाळ प्रकरण सखोल चौकशी आणि त्वरीत करा ... दोषींना आमदार गणपत सेठ गायकवाड च्या बाजूला जेलमध्ये ठेवा...

  • @arunkalyanpur3083
    @arunkalyanpur3083 4 หลายเดือนก่อน +55

    Sushilji you are simply GREAT. Keep it up.

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 4 หลายเดือนก่อน +6

    चुलत भावाचा काटा कसा काढायचा हे यांनीच शिकवलंय.😂

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน +5

    अहो कुलकर्णी साहेब उगाच अडीच वर्षात सत्ता गेली नाही त्यांचे त्यांची त्यांची आते शहाणा त्याचा टिंब टिंब टिंब त्यातला हा प्रकार आहे त्यातला हा प्रकार

  • @subhashvishey
    @subhashvishey 4 หลายเดือนก่อน +5

    बोलायचे तर ....
    आप अापली भाऊबंदगी नासविण्यात ( भांडणे लावणे) राजकारण हेच कारण आहे....

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 4 หลายเดือนก่อน +60

    Excellent Analysis 👌👌👏👏🌹🌹

  • @prakashjoshi6528
    @prakashjoshi6528 4 หลายเดือนก่อน +18

    अभिनंदन. त्रिवार अभिनंदन. मानल बुवा.किती सडेतोड परखड.परंतु शिंदेंच्या सहा आमदारांनी फडणवीसांची भेट घेऊन जनतेत असा संदेश पसरला की भाजप आमदाराला वाचवत आहे. लूट तुमचे विचार त्यानी मांडाले पाहिजे होते.

  • @mohan1795
    @mohan1795 4 หลายเดือนก่อน +4

    सर, उद्धव ठाकरे यांच्या दिनांक 4 फेब्रुवारी च्या भाषणावर कृपया भाष्य करावे, ही विनंती. 🙏

  • @arungogte1472
    @arungogte1472 4 หลายเดือนก่อน +30

    शिंदे नच आडनाव सरळ घेता नाही येत का याना. सत्ता गेली म्हणून इतकं गल्ली छाप शब्द वापरायचे . Mindhe म्हंटले तरी त्यांची सत्ता जाणार नाही udhoji

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 หลายเดือนก่อน

      हे मुंबईच्या एका नामवंत शाळा ' बालमोहन ' शाळेत शिकले पण लायकी शून्य.

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 4 หลายเดือนก่อน +2

    सत्य बाहेर आलेच पाहिजे

  • @jaysheelpalkar8211
    @jaysheelpalkar8211 4 หลายเดือนก่อน +3

    मी सहमत आहे 100%

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 4 หลายเดือนก่อน +4

    साहेबांचे मुद्दे सुध्दा प्रकरणाशी संबंधित नसतात, जसे एका विरोधी पण राष्ट्रीय (?) बनवलेल्या नेत्याचे. म्हणे पंतप्रधान पदाचे उमेदवार? हुं!

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 4 หลายเดือนก่อน +6

    उद्भव ने बिंदु माधव जयदेवला न्याय द्यावा मग गायकवाड प्रकरणात नाक खुपसावे

  • @surekhapillai5383
    @surekhapillai5383 4 หลายเดือนก่อน +68

    Sir, U R too good analyser, speaks very boldly. I appreciate the way u explain.

    • @balajisinari5659
      @balajisinari5659 4 หลายเดือนก่อน +4

      सुशीलजी आपण केलेले विश्लेषण उध्दव ठाकरेजी ऐकतात ना!नाहीतर निर्लज्जम सदाफुली.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 4 หลายเดือนก่อน

      सदासुखी

  • @abhiii2927
    @abhiii2927 4 หลายเดือนก่อน +1

    छान ठासले 👌👌

  • @yogeshmuknak4736
    @yogeshmuknak4736 4 หลายเดือนก่อน +3

    उद्धव साहेब आता नक्कीच उद्धट साहेब झालेत...

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 4 หลายเดือนก่อน +5

    उध्दवाला राजकीय पातळीच कधी नव्हती तर आत्ता कुठुन असणार?
    राजकीय पातळी आणि उध्दव आदित्य तो त्यांचा पाळलेला चोमडा ह्यांचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही .

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 4 หลายเดือนก่อน

    सटीक विष्लेषण कुलकर्णी जी,

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 4 หลายเดือนก่อน +2

    "GADDHAV "che SAGLE lafdye 'OPEN' Hotil 😢...👌👍👏👏👏

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 4 หลายเดือนก่อน

    SHRI SUSHIL JEE Dhanyawad Faarach CHAANN SUNDAR PARKHAD, SPASHHTT Vishleshan kele aahe Dhanyawad !!!