राधे बाबत व्यास काहीच का लिहीत नाहीत | Sushil Kulkarni | Analyser | krishna | Radha / harikatha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2023
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat
सुशीलजी कविता वा वा वा जबरदस्त , निःशब्द
राधा धारा.तुमच्या बोलण्याची धार मनाला मोहून टाकते.ही धार राधे सारखी कोणालाही जखम न करता आनंदाची लेणी देवो.
अप्रतिम विवेचन sushilji
खरोखर सुशील जी आपण खूप महान असे कार्य् घेऊन आम्हा सर्वांना ज्ञानामृत देत आहात असे च आध्यात्मिक ज्ञान देत रहा हिच विनांती जय श्री कृष्ण
समाधानकारक खुलासा,
काव्यसुमनांनी अंतःकरण ,सौरभत्युक्त झाले,
धन्यवाद,
Khupach chan atti Sundar. 💐👏
great....awesome
You brought tears in my eyes my hundreds thousands salutations to you.🙏🙏🙏
खुप छान ,🙏
अप्रतिम माहिती, प्रेम म्हणजे काय हे उजळले आहे, धन्यवाद
खुपच छान ,अप्रतिम, ❤👌 तुमचं निरुपम डोळे मिटून ऐकावे ते ऐकताना आमची ही समाधी लागते 👌👌
जबरदस्त विश्लेषण सर जय राधा कृष्ण
सुशील जी! आपले आध्यात्मिक ज्ञान फारच ऊच्च आहे हे मी सामान्य श्री कृष्ण भक्त आपली क्षमा मागून बोलत आहे.
अप्रतिमच नव्हे तर मौल्यवान प्रवचन आहे.
परंतु ज्यानी आध्यात्मिक अभ्यास केला नाही. ते वर वर आपली अर्धवट बुद्धि वापरून, विषयाधिन होऊन, श्री कृष्णाच्या प्रकाशमान
व्यक्ती रेखाला कलंकित करण्याचे कुटील कारस्थान करतात. नुसते करत नाहीत, तर वाढवतात.
अशा कामीक लोकांचे लक्ष फक्त
आंघोळी करणार्या गोपीका आणि त्यांची वस्त्रे चोरणार्या भगवान श्री कृष्णावरच केंद्रीत असते.
आपल्या या प्रबोधनाच्या माध्यमातून अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा
आहे.
पुन्हा नमस्कार. धन्यवाद.
Ek Sham Manav Navacha Atishana
AndhShradha Nirmoolan chya Navakhali
Andhare Baishi Compitition Karat Any Dharmiyna Khush Karne V
Yuva Hindhnchi Dosk Firvinyacha
Business chalu Aahe
Aaplya Sarv Sadhu Santana Pakhandi Khotarde Etc wattel Te Bhunkat Aahe 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
वा, छान!
ऐकताना छान समाधी लागली!
राधे राधे, राधा कृष्ण गोपाळ कृष्ण.
प्रेमाची परिभाषा ही राधा कृष्ण ह्यांच्या सुरस कथेतून
जगाला कळली.
अप्रतीम विश्लेशण
ज्याना अर्थ कळत नाही तेथेच आनाचार, व्यभिचार, अन्यायाचा जन्म होतो.म्हणून समाज्यात पवित्र विचार प्रगत होण्या साठी आपल्या सारख्याची समाज्याला अत्यंत गरज आहे.येणाऱ्या पीठ्याना तुमच्या सव्वादा ची खूपच गरज आहे.सुशील जी खूप ,खूप धन्यवाद ...फारच सुन्दर...
🙏🙏🙏
अप्रतिम, ,यापेक्षा जास्त बोलण्याची आमची पात्रता नाही।मनापासून धन्यवाद ःव अनंत शुभेच्छा
वसंत नामजोशी
रसखान,,,,😂
। सय्यद इब्राहीम "रसखान" का जन्म अन्तर्जाल पर उपलब्ध स्रोतों के अनुसार सन् 1533 से 1558 के बीच कभी हुआ था। कई विद्वानों के अनुसार इनका जन्म सन् 1548 ई. में हुआ था। चूँकि अकबर का राज्यकाल 1556-1605 है, ये लगभग अकबर के समकालीन हैं। इनका जन्म स्थान पिहानी जो कुछ लोगों के मतानुसार दिल्ली के समीप है। कुछ और लोगों के मतानुसार यह पिहानी उत्तरप्रदेश के हरदोई जिले में है।माना जाता है की इनकी मृत्यु 1628 में वृन्दावन में हुई थी । यह भी बताया जाता है कि रसखान ने भागवत का अनुवाद फारसी और हिंदी में किया है।
तसंच,,,, कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂
th-cam.com/video/Q_qQqjL99Ac/w-d-xo.htmlsi=Ig61uYM7FOpgx424
But What's about Maharashtra shridi Sai Baba 🤣 Products Of Film Amar Akbar Anthony,,,, Temple is biggest Corruption Centre for political leaders
पूर्णपणे सहमत आहे
राधा म्हणजे मुर्तिमंत भक्ती चे रूप आहे आणि तुम्ही त्याचे फार मस्त विवेचन केलेत जय श्री राधे राधे🙏🙏🙏🙏
खूप छान,,,भारावून ऐकत होते!
❤👍🙏
अप्रतिम!रामकृष्ण हरी
अप्रतिम विवेचन
नमस्कार !आपण जवळ असता तर आपले चरणस्पर्श केले असते ! हा नमस्कार तोच समजा ! 🙏🙏🙏
खूप च सुंदर विश्लेषण धन्यवाद ❤❤❤❤❤
खर पाहता राधा ही व्यक्ती म्हणुन सर्व लिखाण झाले. खरच राधा सर्व कडे आहे पण कुठे दिसत नाही. श्री व्यास यांनीही कुठे उल्लेख केला नाही..राधा हे अंतर्मन (sub conscious mind) आहे. जे तुम्हाला प्रत्येक वेळी अचूक मार्गदर्शन करत असते. तुमच्या पासून ते वेगळे नाही. फक्त मन आणि अंतर्मन यांची सांगड घातली पाहिजे. कृष्ण अवतार तेच सांगत आहे. तुमचा video सुंदर.
अप्रतीम. नतमस्तक.
केवळ अप्रतिम व्हिडिओ .. 🙏🙏🙏
अत्युत्तम व्याख्या
अप्रतिम सुशील.😊
खूप सुरेख सांगता..
जय श्री राधे कृष्णा ❤
अप्रतिम!! अनन्य भक्ती कशी असावी खूप छान पद्धतीने सांगितलीत. राधाकृष्ण संबंध मनापासून पटला.
राधे राधे सुशिलजी 🙏🏻धन्यवाद
Radhakrishna
अप्रतीम, अप्रतीम
हो आणि मराठी चित्रपट पिंजरा चित्रपटातील लावणी आज अगदी छान समजली, आत्म्याने जणू परमात्माला अर्पण केली फुले, त्यावेळी वय लहान असल्या मुळे नव्हता कळला इतका त्या गाण्याचा अर्थ आणि तो जाणून घ्यायची गरज नव्हती कारण ते वय ही नव्हतं पण आता तुमच्या कडून सर्व बाबतीत मिळत असलेल ज्ञान आता माझ्या बुद्धी परमाने समजून घेण्याचा प्रयत्न करते.
खुप खुप धन्यवाद आपले
नमस्कार आपल्या ला
हिंदू देवी देवता वरा टिका केली म्हणजे लोक मला पुरोगामी विचाराचा आहे असे समजतील आणि माझी लोकप्रियता खूप वाढेल अशी भोळी बाभळी अपेक्षा करनारे नास्तिक यांना चांगली चपराक असे हे विश्लेषण . विश्लेषक यांन्स साष्टांग दंडवत.
कृष्णाने वयाच्या 11 व्या वर्षी गोकुळ सोडले अक्रुरासोबत मथुरेस आला मग 11 व्या वर्षीच्या राधा कृष्णा वर संशय कसा काय घेतात
th-cam.com/video/Q_qQqjL99Ac/w-d-xo.htmlsi=Ig61uYM7FOpgx424
खूपच छान अप्रतिम.राधा कृष्णाचे संबंध मनापासून पटले. मनापासून धन्यवाद ❤
Supra...अदभूत......
राम कृष्ण हरी
सुंदर !
राधे राधे 💕💕🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राधे कृष्णा🌹🌹🌹🌹
शुभ प्रभात सुशीलजी 🙏🙏🙏
Jay Shrikrushna
राधा कृष्ण याचे नाते न समजल्यामुळे ह्याचे वागणे हे जनावरांसारखे झाल्यामुळे ह्यांना हे नाते समजू शकत नाही
खूप अभ्यास करून बोलता व ते आवश्यकही आहे कारण उगाच आक्षेप घेतल्याने पुरोगामीत्व(???) सिद्ध होते असा काहींचा समज असतो.खूप छान उपक्रम धन्यवाद.🙏🙏🙏
राधे राधे 🙏🙏🙏
राधे!राधे!खूप छान!जय राधेश्याम !🙏🌹🙏
🙏🙏🙏🙏
अप्रतिम, ,यापेक्षा जास्त बोलण्याची आमची पात्रता नाही।मनापासून धन्यवाद ःव अनंत शुभेच्छा👌👋
अप्रतीम अतिसुंदर.. रामकृष्ण हरी..!! राधाकृष्ण हरी..!!
परब्रह्मकृष्ण हरी..!!
🙏🙏🙏🙏🙏JAY SHRI RADHE KRISHNA JAY SHRI RADHE. Murkhana Bhagwantachya lila kalnar nahi.
🙏
excellent.
सुंदर विवेचन !
खूपच सुंदर विश्लेषण कविता पण अतिशय सुंदर ,सुशिलजी तुम्ही श्रीकृष्ण आणि राधा या बद्दल छान माहिती दिली 🙏🙏
रासलीले बाबत माहिती दिली तर खूप आभारी राहीन मी 🙏🙏🙏🙏
आदरणीय ह.भ.प.चैतन्य महाराज यांचे .रासलीलेवर आधारित...रासपंचाध्यायी... युटुबवर ऐकावे.... अप्रतिम सांगितले आहेत.....🙏🙏🙏🙏
🙏🏻
सुशील बुवा
खूप छान विवेचन करतात ❤
अप्रतिम can't express
खूप छान
खूप सुन्दर विश्लेशण
❤❤कुळकर्णी सर 👍👏😅.
हरीने माझे हरीले चित्त... भार वित्त विसरले.1
आता कैसी जाउ घरा.. नोहे बरा हा लौकिक 2
पारखियासी सांगता गोष्टी.. घरची कुटी खातील.. 3 तुका म्हणे निवांत राही.. पाहिले पाही परतोनी.. 4 कुटाळ लोकांकडे लक्ष दिल्याने ध्येय विचलित होऊ देऊ नका⛔
व्वा ! जय हरी माऊली 🙏🚩
Excellent 👍
राधे राधे
नको त्या कॉमेंट करणाऱ्यांचे छान डोळे उघडले👌👌👌 एकदम छान विषय आहे.
जय हरी
राधे कृष्ण !! राधे कृष्ण !!!
🙏🏻सर, खुपच छान राधा कान्हा वर्णन 🙏🏻राधा म्हणजेच भक्ती, प्रेम, ते समजुन घ्यायला अध्यात्मिक ज्ञान हव ह्या सगळ्या उथळ लोकांना ते कस कळणार बर त्यासाठी मन स्वछ असावं लागत 🙏🏻
खूप सुंदर विश्लेषण.
जय राधेकृष्ण 🙏
Absolutely intense and beautiful 👌🏼🙏🏼
छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻
श्री महाभारत या ग्रंथाचे मराठी अनुवादित केलेले सर्व खंड मी तरुण पणी वाचलेले आहे अगदी मनापासून वाचले खंड ६वाचलाच जात नाही युध्द संपल्यावर सर्व स्रियांचा आक्रोश वाचलाच जात नाही . महाभारतात खरचं राधाचा उल्लेखच नाही . मी स्वतः मनाने हेच म्हणायची राधाकृष्ण हे वेगळे नाहीत. प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न सोपा करून सांगीतला धन्यवाद .
मनापासून भावले.
Good role. Political up down is bad hinduism is world
अप्रतिम विश्लेषण
केवळ अप्रतिम 🙏🙏
तुम्ही खूप छान मांडणी करता. नव्या दृष्टीने बघायला शिकता येत. आणि फक्त राधा कृष्ण नाही तर आताच्या समजाकडे पण. धन्यवाद.
Shri Krushnaha Sharanm mama.
दृष्टि शुद्ध ....विवेकशील दृष्टिकोन....उन्नत भावाचे आकलन... अपार आनंद....प्रत्येकास लाभणे दुर्मिळ..
ज्यास लाभला तो पुण्यवंत....अन्यांसाठी ? काय बोलावे!
राधा ही श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पण त्याना त्यांच्या मर्यादा माहिती होत्या. आपला जन्म कशासाठी आहे हे भगवंताना चांगलच माहित होतं.भगवान होते ते.
म्हणूनच म्हणतात ना ! की जे महाभारतात नाही ते जगात नाही. आणि जे महाभारतात आहे ते सर्व या जगात आहे.
आई राधा उदो उदो!
राधा ही आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी आहे
श्री सद्गुरू चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय! 🙏
श्री सद्गुरू कृष्णानंद सरस्वती काका महाराज की जय! 🙏
अतिशय उत्कृष्ट विवेचन. मन भरून आले. पुराणसाहित्यापेक्षा साहित्यकार व लावणीकर यांचे दाखले देऊन आपण जे विवेचन केले आहे ते अतिशय भावले. या साहित्यकाराना जे श्रकृष्ण चरित्र कळले ते तथाकथित विद्वानांना व वरवर विचार करणाऱ्या शंकेखोर लोकांना कसे कळणार? श्रीकृष्णांना पुरणावतार उगीच म्हणतात काय. त्यांच्या लीला व चरित्र त्यांच्याशी समरस झाल्याशिवाय कळणार नाही.
भेटीस अपुल्या राधे
किती युगे लोटली सांग
मी अजून अळवीत बसलो हा वृंदावनी सारंग
तू कळी , देठ मी राधे
आधार कुणाचा कोण?
फुलताना कधी न कळते
कळते पण ओघळताना
तू गीत दिले मज बाई
मी केली त्याची "गीता"
🙏🙏भाऊ, अत्युत्तम संधी प्राप्त करून दिल्याबद्दल ❤पासुन धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी 🌹💐🙏
रसखान,,,,,,😂
। सय्यद इब्राहीम "रसखान" का जन्म अन्तर्जाल पर उपलब्ध स्रोतों के अनुसार सन् 1533 से 1558 के बीच कभी हुआ था। कई विद्वानों के अनुसार इनका जन्म सन् 1548 ई. में हुआ था। चूँकि अकबर का राज्यकाल 1556-1605 है, ये लगभग अकबर के समकालीन हैं। इनका जन्म स्थान पिहानी जो कुछ लोगों के मतानुसार दिल्ली के समीप है। कुछ और लोगों के मतानुसार यह पिहानी उत्तरप्रदेश के हरदोई जिले में है।माना जाता है की इनकी मृत्यु 1628 में वृन्दावन में हुई थी । यह भी बताया जाता है कि रसखान ने भागवत का अनुवाद फारसी और हिंदी में किया है।
Very very interesting report Sushilji.. 👏
धन्यवाद
तुम्ही आज जे काही सांगितलं ते पत्रकारांच्या प्रश्नावर ,च,नाही तर आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा
एका ठिकाणी ' रा ' धारयती इति ' राधा '
रा म्हणजे तेज, असा उल्लेख वाचलेला आठवतो.
या विषया बद्दल सुशील जी तुम्हाला धन्यवाद.
th-cam.com/video/Q_qQqjL99Ac/w-d-xo.htmlsi=Ig61uYM7FOpgx424
। सय्यद इब्राहीम "रसखान" का जन्म अन्तर्जाल पर उपलब्ध स्रोतों के अनुसार सन् 1533 से 1558 के बीच कभी हुआ था। कई विद्वानों के अनुसार इनका जन्म सन् 1548 ई. में हुआ था। चूँकि अकबर का राज्यकाल 1556-1605 है, ये लगभग अकबर के समकालीन हैं। इनका जन्म स्थान पिहानी जो कुछ लोगों के मतानुसार दिल्ली के समीप है। कुछ और लोगों के मतानुसार यह पिहानी उत्तरप्रदेश के हरदोई जिले में है।माना जाता है की इनकी मृत्यु 1628 में वृन्दावन में हुई थी । यह भी बताया जाता है कि रसखान ने भागवत का अनुवाद फारसी और हिंदी में किया है।
🙏 सुशील जी,
आज तुम्ही भावार्थ आणि शब्दार्थ ह्याच्यांतला अंतर समझवलात।
धन्यवाद ।।
पण, आजचा आधुनिक वैचारिक दुष्काळी जगात आम्ही फकस्त शब्दांवरच फोकस करतो। अर्थाचा अनर्थ करून समाझतो, बोलतो, व्यवहारात आणतो। भावार्था ला कुठे ही जागा नाही।
म्हणूनच सांगत असतो .. माणुसकी मेली आहे।
श्री शंकर अभ्यंकर यांनी विवेचन केले आहे की राधा ही व्यक्ति नसून हा एक अलौकिक शक्ती मार्ग आहे जो परमेश्वराच्या जवळ घेऊन जातो.
पार्ल्याच्या १९ वर्षाच्या श्रुति कानिटकरने राधेवरचे संस्कृत महाकाव्य रचले. या काव्याला देशपातळीवरचे "साहित्य अॅकॅडमिक पारितोषिक मिळाले. तिला बोलवा. ती पवई आयआयटीत पीएचडी करते आहे.
कृष्णाने गोपी कांचे कपडे पलविले त्याचे कारण म्हणजे
कृष्णाने सांगितले आहे की,,स्त्रियानी पूर्ण कपडे काढून anghol करू नये !!
असा संदेश दिला आहे!!
श्री कृष्णाने!!
हे व्यासांचे समाधिस्त होणे वगैरे पटतनाही. राधा ही पुराणातील काही कपोल कल्पना आहेत.गीतकार, कवी वगैरे लोकांचा कलपनाविलास . तुमहीसुदधातेच करता आहात
राधा या शब्दात काय दडलंय?
'राधा'- 'रा' म्हणजे मोक्ष आणि
'धा' म्हणजे मिळो
अन्वयार्थ, मोक्ष मिळो.
Absolutely perfectly explained 👏👏 It's not easy to understand the relation of Radha and Krishna and also the Gopiyas. Even the Rasleela played by Lord Krishna and Gopiyas have been misunderstood. It's simple spiritual. One has to activate one's inner self to understand Krishna.
th-cam.com/video/Q_qQqjL99Ac/w-d-xo.htmlsi=Ig61uYM7FOpgx424
But What's about Maharashtra shridi Sai Baba 😂 product of Film Amar Akbar Anthony