तुमच्या रेसिपी अप्रतिम असतात मी 75 वर्षाची महिला आहे पण आज तुम्ही काय रेसिपी बनवली आहे हे नेहमी उत्सुकतेने पाहते कारण, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातील बहुतांश सगळ्या टिप्स तुम्ही देत असता त्यामुळेच मला तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडते❤
दिवाळीचा फराळ मागच्या वर्षी पण मी तुमच्या रेसिपी बघुनच केला होता.या वर्षीही करणार ❤ फराळच काय तुमची प्रत्येक रेसिपी बहुतेक वेळा मी वेळेनुसार करते व ती उत्कृष्टच होणार ही खात्री असते व होतेही. तुमची टीप कारणासहित समजावणं.पदार्थ बिघडणारच नाही खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 🙏
खरच खूप छान सांगता रेसिपी त्यात घ्यायच्या पदार्थाचं प्रमाण टिप्स एकदम भारी आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ लांबलेले नसतात मोजक च बोलून पूर्ण माहिती दिलेली असते थँक्यू very much
तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी चिवडा बनवून बघितलं खूप छान झाला 🙏🏻🙏🏻😊 मनापासून धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशीच तुमची भरभराट होवो ही स्वामी जवळ प्रार्थना पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻
प्रिया मी 73 वर्षाची आहे पण मी हल्ली विसरते काही घालायचे त्यामुळे मी तुझे व्हिडीओ बघतच सर्व पदार्थ बनवते. मलाही खूप आवड होती वेगवेगळे पदार्थ बनविण्याची. तू खूप छान सांगते. पदार्थ अप्रतिम होतात. मी आता दुसरे कुणाचे बघतच नाही. अन्नपूर्णा आहे तू.
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
प्रिया किचन का क्या कहना ! ये है सभी रेसिपीयों का गहना !! // व्वा ! प्रियाताई , लै खास !! // लक्ष्मी नारायण टाईप चिवडा बनवण्याच्या पद्धतीच्या निवेदनातच चिवड्याचे सगळे यश सामावलेले आहे . // पण मी मात्र फक्त काश्मिरी लाल तिखट वापरणार - कारण सद्ध्या मला तिखटाचा खूप त्रास होतो आहे . - ❤❤ -
खरोखरीच अतिशय उत्तम रेसिपी!! समजावण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट. मी ७६ वयाची आहे. तरीसुद्धा मला तुमच्या अनुभवाची गरज हवी होती. आता मी पुन्हा एकदा उत्साहाने चिवडा करू शकेन. तुम्हाला खूप धन्यवाद. तुमची या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुम्हाला उत्तुंग यश प्राप्ती व्हावी, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.❤🎉👌👌👍
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
तुमच्या रेसिपी अप्रतिम असतात मी 75 वर्षाची महिला आहे पण आज तुम्ही काय रेसिपी बनवली आहे हे नेहमी उत्सुकतेने पाहते कारण, माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातील बहुतांश सगळ्या टिप्स तुम्ही देत असता त्यामुळेच मला तुमचे व्हिडिओ पाहायला खूप आवडते❤
Give ingredients and measurements in english we don't known marati
Very nice aunty ❤❤❤
@@vrushaliyadav5379 give ingredients and measurements in english
अअ्
Give ingredients and measurements in english we don't know Marathi
अगदी अप्रतिम चिवडा केला ❤
खूपच सुंदर परफेक्ट लक्ष्मी नारायण चिवडा झाला आहे घरगुती मसाला एकदम मस्त ❤
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏
खूप दिवसांनी आज कमेंट केली.😊
कशा आहात?
दिवाळीचा फराळ मागच्या वर्षी पण मी तुमच्या रेसिपी बघुनच केला होता.या वर्षीही करणार ❤ फराळच काय तुमची प्रत्येक रेसिपी बहुतेक वेळा मी वेळेनुसार करते व ती उत्कृष्टच होणार ही खात्री असते व होतेही. तुमची टीप कारणासहित समजावणं.पदार्थ बिघडणारच नाही खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 🙏
खूपच छान माहिती दिली आहे आपण. आता मात्र घरीच तयार करून पहाणार आहोत, धन्यवाद आभार जी.
खरच खूप छान सांगता रेसिपी त्यात घ्यायच्या पदार्थाचं प्रमाण टिप्स एकदम भारी आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ लांबलेले नसतात मोजक च बोलून पूर्ण माहिती दिलेली असते थँक्यू very much
अप्रतिम बनलाय चिवडा खूपच छान पद्धतिने सांगता ताई धन्यवाद 🌹👌🏻❤️
तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी चिवडा बनवून बघितलं खूप छान झाला 🙏🏻🙏🏻😊
मनापासून धन्यवाद
तुम्हाला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशीच तुमची भरभराट होवो ही स्वामी जवळ प्रार्थना
पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻
प्रिया मी 73 वर्षाची आहे पण मी हल्ली विसरते काही घालायचे त्यामुळे मी तुझे व्हिडीओ बघतच सर्व पदार्थ बनवते. मलाही खूप आवड होती वेगवेगळे पदार्थ बनविण्याची. तू खूप छान सांगते. पदार्थ अप्रतिम होतात. मी आता दुसरे कुणाचे बघतच नाही. अन्नपूर्णा आहे तू.
अप्रतिम लक्ष्मी नारायण चिवडा खुपच सुंदर धन्यवाद प्रिया ताई ❤
Chivda tumhi sangitlya pramane kela खुपच छान झाला.
Dhanywad ❤
खूपच सुंदर झाला आहे चिवडा, अगदी सोप्या पद्धतीने सांगितले नक्कीच करून पाहीन.
अप्रतिम सोपी रेसिपी. Tips पण उपयुक्त 👌🏼👌🏼
चिवड्याचा रंग अप्रतिम आला आहे आणि जसा पुण्यात लक्ष्मीनारायण चिवडा मिळतो अगदी तसाच तुमचा चिवडा हा तयार झाला आहे❤
छान छान टिप्स सहित लक्ष्मी नारायण चिवडा रेसिपी खूप छान 👌👌❤️
सांगण्याची पद्धत खूप सुंदर
अप्रतीम 👌🏻👌🏻 रेसिपी, समजाऊन सांगणे, उच्चार, कुठलाही पॉइंट न विसरता सगळे सविस्तर सांगणे ....करायच्या आधीच आम्हाला इतका कॉन्फिडन्स येतो ...की काय सांगू ...धन्यवाद प्रिय ताई 🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर घरगुती चिवडा मसाल्यामुळे त्याची रंगत अधिक वाढली. धन्यवाद!
मस्त. मी वयाने 65+ आहे. पण तुझी रेसिपी पाहून बऱ्याच वेळा बनवते. छानच. स्वामी ब्लेस यू. श्री स्वामी समर्थ 🙏🙏☺️
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
खूप छान...., टिप्स खूपच उपयुक्त आणि
सोप्या आहेत. धन्यवाद....
चिरोटे
th-cam.com/video/s94s9EqR51Q/w-d-xo.htmlsi=krmVnnVWzVA55JVV
*"जरा सुद्धा मैदा न वापरता"* *"लेयर न करता"*
भरपूर पदर सुटलेले *चिरोटे*
Mam, आज मी चिवडा बनवला तुम्ही दाखवल्याप्रमाणे आणि खुप छान झाला. सर्वाना खुप आवडला. धन्यवाद.
अप्रतिम चिवडा ❤ इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितले.....मला खूप आवडला चिवडा❤.....खरच खूप खूप धन्यवाद ताई.... तुमच्या सगळ्याच रेसिपी खुपच छान आसतात👌👌👌👌👌
Priya tu mazi sarvat aavdti youtuber aahes. Mi 70 varshanchi aahe. Mi tuzya sarv recipes agdi aavarjun pahate. Tu apratim sugran aahes. Sangnyaci hatoti khup chan aahe. Tula khup khup shubhechchha
फारच छान चिवडा झाला आहे अप्रतिम चविचा Thankyou ❤
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
Phar ch sundar receipe aahe, nakki karun bhagnar, thanks for sharing ❤
खुप छान रेसिपी दाखवली आहे.मला हा चिवडा फार आवडतो धन्यवाद ताई
खुप छान झाला आहे चिवडा मी या दिवाळीला नक्कीच करुन बघेन ❤
खूप छान अप्रतिम आहे👌👌 तु सुगरण आहे
तुझ्या सर्व रेसिपी ला जबाब असतात❤❤👍👍खूप खूप धन्यवाद
खुप छान चिवडा, आमच्याकडे फक्त हाच चिवडा आवडतो,यावेळी मी असाच बनवणार 😊
तुमच्या रेसिपी खुपच छान असतात ताई
मी पण असाच चिवडा केला आहे या दिवाळीला. खूप खूप छान झाला.
प्रिया किचन का क्या कहना ! ये है सभी रेसिपीयों का गहना !! // व्वा ! प्रियाताई , लै खास !! // लक्ष्मी नारायण टाईप चिवडा बनवण्याच्या पद्धतीच्या निवेदनातच चिवड्याचे सगळे यश सामावलेले आहे . // पण मी मात्र फक्त काश्मिरी लाल तिखट वापरणार - कारण सद्ध्या मला तिखटाचा खूप त्रास होतो आहे . - ❤❤ -
खूप खमंग व कुरकुरीत झालाय चिवडा 👌😋
I tried. It came very excellent 👌
Priya today I made this Chivda. It came out very nice. Thank you so much ❤
Your channel is a blessing to many health conscious people, most of the recipes are healthy no oil and even minimal oil and sugar
खूप छान. टिप्सही छान समजावून सांगितल्या. धन्यवाद ताई🙏
खूप छान रेसिपी असतात. मी दिवाळीच्या वेळेस सगळे पदार्थ ह्या प्रमाणेच करणार. धन्यवाद.दिवाळी शुभेच्छा
फारच छान चिवडा झालेला दिसतोय. मी पण करुन बघेन.
खूप छान चिवडा रेसिपी दाखवली आहे धन्यवाद❤❤
पाकातले रवा नारळ लाडू
th-cam.com/video/BG-yIBh9Ads/w-d-xo.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
अप्रतिम चिंधड्याची रेसिपी दाखवलोत खूप खूप धन्यवाद! चेंबूर
Kasli recipe??
Priti Tai tumhala chivdhyachi recepie lihayache parantu chindhdhyachi lihile gele
खूपच सुंदर चिवडा रेसिपी 👌❤️
Khup sundar tips sah mahiti dili tai❤
लक्ष्मीनारायण चिवडा खूपच सुंदर तयार झाला आहे टीप साई खूप सुंदर सांगितले आहेत त्यामुळे चिवडा करणे फार सोपे झाले आहे धन्यवाद प्रिया😅
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
Kiti sundar samjun sagitale ,Apratim recipe 👌👌
खूपच सुरेख, अप्रतीम 👌👌👌👌
अप्रतिम चिवडा रेसिपी 👌👌
खरोखरीच अतिशय उत्तम रेसिपी!! समजावण्याची पद्धत अतिशय उत्कृष्ट. मी ७६ वयाची आहे. तरीसुद्धा मला तुमच्या अनुभवाची गरज हवी होती. आता मी पुन्हा एकदा उत्साहाने चिवडा करू शकेन. तुम्हाला खूप धन्यवाद. तुमची या क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुम्हाला उत्तुंग यश प्राप्ती व्हावी, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.❤🎉👌👌👍
अतिशय सुंदर 👌👌
मी केला पण कांदयापोह्याच्या पोह्याचा केला पण खूप छान झाला. 🙏
Khoop chhan chivada recipe
मस्त ह्या दिवाळीला मी असाच चिवडा करणार 👌
फार फार सुरेख.
प्रिया तुझ्या सर्व रेशीपी मला खुप आवडतात तुला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
खुप सुंदर चिवडा ❤❤😊
Khub mustache aprtim tips and chivada too
मी स्वतः चिवडा चकली करायचो सध्या मी 65 वर्षाचा आहे तुमची चिवडा करण्याची पद्धत् फरच निराळी आहे. सांगण्याची व टिप्स फारच छान आहे. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
Khup chaan
अरे वा.. हा चिवडा सगळ्यांनाच खुप आवडतो.
हा घरी करता येणार असेल तर nothing like that.❤❤
Simply great ❤❤
Mast
खूप छान वाटला. मी आजच तयारी करून ठेवते.
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
प्रिया मी तुम्ही दाखवल्याप्रमाणे अनार्स्याचे पीठ तयार केले खूप छान आणि लवकर तयार झाले धन्यवाद
Khoob khoob chhan❤
ताई तुमच्या सर्वच रेसिपी छानच असतात,मसाला बनवून दाखवलात त्या बद्दल धन्यवाद 🙏
Laxmi narayan chivda receipe khup chan dakhvli tumhi priya ji kami telat khup mast tumche khup abbhar
खूपच सुंदर रेसिपी असतात प्रिया
Khupach chhan Ani soppi kruti dakhavli dhanyawaad .
Khup chaan❤
Khupach chaan 👌👍😊
काय चिवडा दिसतोय !!! बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे ,गरमागरम चहा आणि छान कुरकुरीत चिवडा पटकन खावंसं वाटलं पण, आज उपास आहे😂😅
खरंच चिवडा अप्रतिम झाला आहे❤
Tai hattsoff to you khupach chaan astat tumchya sarva recipe mi banavtey try karte mast hotat padhartha thank you
Atishay Chhan recipe
Khup chan banvlay tai
Khup chan tips!👌👌👍
🎉khupch chan tai I like the recipe
Tumchya saglya recipe mala khul avadatat ❤
ताई तूमच्या रेसीपी खूप छान आहे❤❤
पाकातले रवा नारळ लाडू
th-cam.com/video/BG-yIBh9Ads/w-d-xo.htmlsi=8BeePnXbaDF90FB_
पाक मोडण्याच्या या ट्रिकने *100% पाक चुकणार नाही* *पाकातले रवा नारळाचे लाडू* बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत!
खूप छान चिवडा.
Khup chan tai
Kharch tai tumhi khup chan padarth banvita
Sugaran Ahat
Khup chan recipe, mala ha chiwda khup awadto nakkich karun baghen 🧿💐
रेसिपी आणि मसाले छानच असतात 👌👌
खूप छान हा चीवडा आणि बुंदीचे लाडू पूर्वी लग्नात केले जात असे नास्ता म्हणून आता वडा सांबार देतात
Khup chhan bhajlele pohe valut bhajtat
चिवडा किती छान कुरकुरीत झाला आहे त्याचबरोबर अजिबात तेलकट झाला नाही❤
Me try kela mastch zala chivda
khupach cha ❤❤
रेसिपी खुप आवडली आता नक्की करें
चिवडा एक नंबर 👍
खूप खूप छान चिवडा
खूपच छान बनवला चिवडा,❤
फार च छान
Khup chan ❤
चिवडा खूप छान बनवला आहे ❤
खुप छान चिवडा
Mi banavla khup chhan zala thankyou mam
th-cam.com/video/MFlizdPrGVc/w-d-xo.htmlsi=BNvyASMPKFGM9mQH
मार्केट सारखी *नानकटाई* बनवा घरच्या घरी *कढईमध्ये* फक्त अर्ध्या तासात
अचूक प्रमाण व योग्य टिप्स वापरून अगदी बेकरी सारखी👌🏻👌🏻
Sundarch zalay
Very nice recipe
Dhanyawad pan kiti chhan bolta
Tumche bolne pan chhan ahe agdi tumchya sarakhe
Tumhi dista pan khup chhan
Sagalech chhan
🪔❤❤❤
👌👌👌 Taye Khup Khup Chan
th-cam.com/video/GCBuJ5aXkWs/w-d-xo.htmlsi=XLioIrPTuMv9Qwtv
पोहे भाजायच्या या खास पद्धतीमुळे जरा सुद्धा पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्याचा चिवडा
मस्त केला आहे चिवडा!
Chiwadyachi resipi khoop awadli me yapramanech karnar masala maza gharich karate 👌🌷💯
madam khup chaan recipe sangitli. dhanyavad
चिरोटे
th-cam.com/video/s94s9EqR51Q/w-d-xo.htmlsi=krmVnnVWzVA55JVV
*"जरा सुद्धा मैदा न वापरता"* *"लेयर न करता"*
भरपूर पदर सुटलेले *चिरोटे*
खुप छान ताई
Khup ch sunder method 👌
Khupch chan,mast
Mast priya sopa asach karen ❤ Thanks 👍